hridayi vasant fultana (group dance)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @vickypatil6697
    @vickypatil6697 3 года назад +39

    भावांनो आणि वाहिनिनो तुमच्या या डान्स ने पती आणि पत्नी मधील प्रेम नक्कीच वाढेल...
    Love you भावांनो 🎉🎉🙏🙏

  • @akshaylokhande7494
    @akshaylokhande7494 3 года назад +68

    मन खुश झाले तुमचा dance performance बघून...खरंच प्रत्येक मराठी जोडप्याने या गाण्यावर एकदा डान्स केलाच पाहिजे....!!! या गाण्यासारख दुसरं 'feel good' गाणं नाही....

  • @manalimurkar5737
    @manalimurkar5737 4 года назад +150

    खूपच छान....सर्व कलाकारांना मनापासून सलाम👍...नृत्य दिग्दर्शक एकदम सही!👌

  • @Balugaikwad143
    @Balugaikwad143 4 года назад +174

    युट्युब वर पहिल्यांदाच मराठमोळ्या गाण्यावर जबरदस्त डान्स बघितला आज👍👍 खूपच छान🎉🎉

  • @Shelarpatil
    @Shelarpatil 4 года назад +161

    👍💯👏best...
    पाश्चात्त्य डान्स बघण्यापेक्षा हे बघितलेल जास्त मनोरंजक आहे

  • @anilshinde242
    @anilshinde242 3 года назад +58

    *मित्रा खरोखरच मजा आली, जिंदगी अशीच हसत, खेळत, मजा करीत आणि आनंद घेत जगावे, हा सुखसोहळा स्वर्गी नाही*

  • @ashokthombara9715
    @ashokthombara9715 Год назад +4

    खरचं खूप आनंद वाटला बघून .जीवनात दुःख असते पण ते विसरून आनंद मिळवणारा हा क्षन होता...

  • @ajmalbhagwatchavan4826
    @ajmalbhagwatchavan4826 2 года назад +15

    जबरदस्त परफॉर्मन्स, परफेक्ट टायमिंग,सर्वांची योग्य वेळी साथ,मराठी लोकांचा खरोखर अभिमान वाटेल असे नृत्य सादरीकरण केले आहे, मनसोक्त आनंद मिळाला ,सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन.

  • @sachinbhamare13
    @sachinbhamare13 2 года назад +4

    सुरवातीला वाटल कि विडिओ एवडा खास नसेल, पन् जेव्हा पूर्ण पहिला तेव्हा कळले किं यांच्या सारखा विडिओ पूर्ण RUclips▶️ ला नसेल Superb, Osm, Fantastic, excellent💯👍 etc... Kadakkkkkkkkkk खरच विडिओ एकच नंबर् आहे राव ❤❤❤

  • @nileshbramhane
    @nileshbramhane 3 месяца назад +2

    भारी..... सगळ्या वसंताचे फूल चांगलेच फुलले आहे...शेवटची जोडी सोडून....पण मस्त मनातून डान्स केला ❤

  • @RK-wu1kd
    @RK-wu1kd 4 года назад +218

    हीच खरी मजा आहे, मनसोक्त जगून घ्या..याच आठवणी आयुष्यात पुढे लक्षात राहतील 👍

  • @mohanpatil4029
    @mohanpatil4029 20 дней назад +2

    खतरनाक भावांनो डान्स केला नाद खुळा❤❤❤❤

  • @AnilPatil-ub4dk
    @AnilPatil-ub4dk 7 месяцев назад +3

    आजच्या नवीन कलाकारांना लाजवेल असा डान्स केलाय तुम्ही यार खूप छान झालं आहे good one

  • @nileshgalande8905
    @nileshgalande8905 Месяц назад +1

    एकदम लयच भारी डान्स

  • @suhassalunkhe5486
    @suhassalunkhe5486 4 года назад +19

    खूपच छान, सुंदर कोरिओग्राफी, खूपच उत्साह, उत्तम सादरीकरण आणि अनुकरणीय कार्यक्रम....👌👌😊

  • @ट्रंपतात्या
    @ट्रंपतात्या 4 года назад +11

    अप्रतिम डान्स सगळ्या जोड्या खुप छान आहेत 👌👌🔥

  • @vijays9812
    @vijays9812 4 года назад +142

    खूप छान आणि सुंदर नाचले सगळे. स्टेजवरची जागा कमी असताना एकदम मस्त नाचले. जागेमुळे थोडेसे बंधन आले नाचताना असे वाटते. प्रत्यक्ष बघताना आणखी मजा आली असणार नक्कीच

  • @pradeepchaudhari6656
    @pradeepchaudhari6656 Год назад

    तुम्ही सगळ्यांनी अतिशय उत्तम कलाकारी केली न चुकता मन भरून आले जुन्या आठवणी तुम्ही उजेडात आणले.....जैसा मराठी फिचर बघत आहे

  • @vaibhavjadhav1349
    @vaibhavjadhav1349 3 года назад +11

    अप्रतिम डान्स, अजरामर गीत, classic movie and actors, सोबत मराठी सौंदर्याची खाण खरंच एकदम कडक❤️😘👌👌👌

  • @swapniljadhav8874
    @swapniljadhav8874 Год назад +1

    ज्यांनी पण. हा डान्स केला अप्रतिम खुप छान.. कोरियोग्रफर पण एक नंबर आपण सुध्धा

  • @anandtodkar7528
    @anandtodkar7528 3 года назад +15

    प्रचंड आवडला!!!!!प्रचंड.
    आधी वाटलं कॅमेरा अँगल चुकलाय, पण नाही!!! अतिशय योग्य!!!
    त्या सगळ्या परफॉर्मर्स चं फार आभार आणि अभिनंदन!!!

  • @sharadtandale86
    @sharadtandale86 3 года назад +1

    आयुष्यात काहीही खरे नाही जो पर्यंत आहोत तो पर्यंत पूर्ण आनंद घ्यायला पाहीजे मेल्यावर तर चांगल्याला आणि वाईट ला पण पुरून टाकतात मस्त एकच नंबर
    सर्व भावांना वहिनीनी परवानगी आणि सर्व तांईंना दाजींनी परवानगी दिल्या बद्दल त्यांचे मि आभार मानतो 🙏🙏🙏🙏

  • @manojarkar401
    @manojarkar401 3 года назад +8

    अप्रतिम...सर्व कलाकाराने खूपच छान नृत्य केले आहे 👍🏻नक्कीच पुढच्या गणेश उस्तावात येऊन प्रत्येक्षात नृत्य पाहण्यास मज्या येईल 😊

  • @au3869
    @au3869 Месяц назад

    हीच खरी मजा आहे मनसोक्त आनंद पुढे लक्षात राहतील ( नादखुळा डान्स) 👌👌

  • @avinashahire8302
    @avinashahire8302 4 года назад +110

    Reality shows पेक्षा 100 पट चांगले 💐💐

  • @sanjayparil5006
    @sanjayparil5006 4 месяца назад

    अप्रतिम अभिनय केला सर्वांनी अत्यंत मन भरुन त्रुप्त होऊन गेले बघुन. हेच जीवन आहे यार ❤❤❤

  • @WasimShaikh-lj9ob
    @WasimShaikh-lj9ob 4 года назад +12

    अप्रतिम सादरीकरण ..🙏🙏 जय महाराष्ट्र..

  • @anuradhajohn92
    @anuradhajohn92 Месяц назад

    Khup chhan. Stageahan asun suddha etka chhan performance dila. Congratulations all participate s.❤

  • @samirpathan4772
    @samirpathan4772 3 года назад +6

    जबरदस्त !!
    ओरिजनल गाण्याईतकाच सही डान्स ..

  • @namratamisal6697
    @namratamisal6697 3 года назад +13

    Outstanding performance..... Keep it up as always......👍👌👌👌👍

    • @indiangamerboy1305
      @indiangamerboy1305 2 года назад +2

      seriously comments sathi....words Kami padtil.... asa chan performance kela aahe

  • @SayyadShami
    @SayyadShami 2 года назад +1

    खुप छान मित्रानो. अस्सल मराठमोळं नृत्य खूप दिवसांनी बघायला मिळालं ते पण आज गणेश विसर्जन दिवशी. मराठी असल्याचा अभिमान वाटला.

  • @nikhildandawate6029
    @nikhildandawate6029 4 года назад +6

    ग्रेट डान्स खूप आवडला Guys your fabulous
    तुम्ही तर त्या अजरामर गाण्याची व सर्व कलाकारांची आठवण करून दिली
    धन्यवाद

    • @shrikantpatil5646
      @shrikantpatil5646 3 года назад

      दरवर्षी गणपती ला गल्ली मध्ये अशी गल्लीतील सर्व लोकमिळून कार्यक्रम आयोजित असतो, miss u...

    • @aniketbansod1581
      @aniketbansod1581 Год назад

      ​@@shrikantpatil5646😊

  • @Vishnu_sonawane
    @Vishnu_sonawane Месяц назад +1

    मनापासून अभिनंदन मित्रांनो .

  • @bhartiyashastriyasangeet8262
    @bhartiyashastriyasangeet8262 4 года назад +6

    Wov.. खरोखरच छान dance... खरं तर जागा कमी आहे stage वर पण तसे वाटले नाही फार.... मेहनत आहे... Good production 👌👌🙏

  • @rupalisail8186
    @rupalisail8186 3 года назад +2

    Ek no yaar😍😍😍.. n specially pratyek step hi original ganyamadhe ahe tashi dakhavali ahe

  • @viveknarve4039
    @viveknarve4039 4 года назад +23

    अप्रतिम खुप जल्लोशर 😎😎😎😍

  • @snehagurnule2423
    @snehagurnule2423 Месяц назад +1

    ❤ खुप आवडलं छान

  • @sakharamwadekar197
    @sakharamwadekar197 4 года назад +7

    Khup khup meant gheuni sarwni sundar nruty sadar kele aahe ,bhartiy sanskar aasech japale pahijet bhartiy sanskruti sabhyatecha wijay aaso 🙌 jay shriram jay hanuman🙏

  • @nilkanthtayade1466
    @nilkanthtayade1466 3 месяца назад +1

    एकच नंबर भाऊ❤❤❤❤

  • @rakeshko306
    @rakeshko306 4 года назад +4

    He khar couple challenge mhanav lagel..... Superb 🥰🥰🥰

  • @reshmasaudagar-iy4ev
    @reshmasaudagar-iy4ev 11 месяцев назад

    अप्रतिम डान्स❤🎉🌹🌹🌹

  • @youtubenillo9303
    @youtubenillo9303 4 года назад +51

    Black pant white top var ji mulgi aahe tine khup chaan dance kela.. 👌👌

  • @savitrichoudhari7040
    @savitrichoudhari7040 3 месяца назад

    Ekch no.
    Khupch Chan
    Khup khup khup aavdla sarvancha performance.

  • @Telangana23123
    @Telangana23123 Год назад +3

    I dont know Marathi as im from Hyderabad. What a great performance and what a superb, heart touching song 🖤💜❤️

  • @gaurvsawant5666
    @gaurvsawant5666 11 месяцев назад

    Khup khup chhann tai n dadanoo ly bharii dance kelaat moodch change zala.best of luck all of u

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 4 года назад +9

    झक्कास खुप सुंदर आणि जबरदस्त

  • @dilipkathore5291
    @dilipkathore5291 11 месяцев назад

    मन खुश झाले तुमचा डाक्स पाहुण 1 नंबर ❤

  • @kamleshwasekar5358
    @kamleshwasekar5358 3 года назад +19

    Perfect group dance ....... Old is gold ....

  • @deepakbeerhade88
    @deepakbeerhade88 3 года назад +2

    जमलं 🔥🔥🔥🔥🔥 खूप आनंद मिळाला.

  • @buddhashaldhabe4644
    @buddhashaldhabe4644 4 года назад +7

    Original dance खरच खुप खूप छान

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 Год назад

    एक नंबर मित्रांनो खरच खूप छान डान्स केला तुम्ही सगळ्यांनी ❤❤❤❤❤❤झकास

  • @aratipatil5709
    @aratipatil5709 4 года назад +5

    Wow... supererrrrrr guys...I favourite song...well choreographed...👍

  • @ashwinigoswami8609
    @ashwinigoswami8609 4 года назад

    He maz Fev. Song ahe Ani yavr ya group ni khup chan danc kela...khupch chan ....khup mja aali danc baghun...

  • @MusicLover..258
    @MusicLover..258 4 года назад +7

    Mind blowing performance,,,Osm👌👌👌👌

  • @abhaypatil9130
    @abhaypatil9130 3 года назад

    खूप छान डान्स केलात तुम्ही..... Great 👍💞

  • @MukeshPatil-nl4sk
    @MukeshPatil-nl4sk 4 года назад +6

    एकदम कडक उसडी ग्रामस्थ डान्स मंडळ

  • @prashant2871
    @prashant2871 3 года назад

    Arey...wah....khup sundar...majja aali

  • @shrikantpatil5646
    @shrikantpatil5646 3 года назад +4

    दरवर्षी गणपती ला गल्ली मध्ये अशी गल्लीतील सर्व लोकमिळून कार्यक्रम आयोजित असतो, miss u...

  • @renukamestry2711
    @renukamestry2711 3 месяца назад

    खुप खुप खुप खुपच छान डान्स केला सर्वांनी . 👌👌👌👌👌👌👌👌🎊🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @DhartiAutade
    @DhartiAutade Месяц назад +4

    1nabar dance

  • @priyasabane5422
    @priyasabane5422 4 года назад

    Maharashtra dance 1st time as koni tri kelay 😉😉super.....

    • @priyasabane5422
      @priyasabane5422 4 года назад

      Dressing same aahe mhnun pn super disat aahe.... 1 dam bharrrriiiiiiiiiiiiiiiiii

  • @sapnakale2100
    @sapnakale2100 4 года назад +6

    Mast yaar😍😍😍😍😍😍

  • @manoramananaware8993
    @manoramananaware8993 Год назад +1

    तुमचा हा डान्स बघून आम्हा नवरा बायकोला पण असच नाचू वाटतय . 🥰🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍👍

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING 4 года назад +9

    हे मराठीतील सुपरहिट गाणे आहे, डान्स मस्त झालाय बरं का ❓

  • @rajeshnavghane8291
    @rajeshnavghane8291 3 года назад

    एकच नंबर 👍
    एवढ्या कमी जागेत खूपच चांगला परफॉर्मन्स केला आहे.

  • @niteshdavare5225
    @niteshdavare5225 4 года назад +6

    Best dance and special cheorygraphy hats off

  • @domeshnikhare9224
    @domeshnikhare9224 3 года назад

    काय सुंदर नृत्य सादर केले राव
    अप्रतिम

  • @dipteshjadhav1364
    @dipteshjadhav1364 4 года назад +5

    Sarvni Khup chan dans kela 👌👌👌👌👌👌👌👌

  • @vinaydikshant6037
    @vinaydikshant6037 Месяц назад

    सगळ्याच जोड्या अप्रतिम ❤

  • @vishaljadhav5034
    @vishaljadhav5034 4 года назад +3

    आवडलं आपल्याला 👍

  • @Sachin-ve6be
    @Sachin-ve6be 3 месяца назад

    खुप छान माझा Fav song and movie
    कितीही ऐक् तरी कंटाळा येणार नाही

  • @vishalpande4805
    @vishalpande4805 3 года назад +1

    आररररररररररररररर खतरनाक अशा गाण्याला आणि डान्सला तोडच नाही

  • @akhouse4596
    @akhouse4596 4 года назад +3

    Sudar, khup Chaan najar hatatach nahi, Chaan nachale sagalejan👌👏👏👏

  • @shivajishankarkamble1183
    @shivajishankarkamble1183 2 года назад +1

    👌खूपच छान डान्स केला आपण सर्वांनी 👌

  • @informationhub6386
    @informationhub6386 4 года назад +12

    Fabulous choreography...
    All pairs done fantastic job ....
    Really once, twice, thrice ... more performence... I enjoyed it a lot...
    This guys need big platform... 🙂🙏💐

  • @maheshgawate7526
    @maheshgawate7526 3 года назад +1

    याला म्हणतात खरी मजा...... खुप सुंदर..

  • @vickymozarkar3912
    @vickymozarkar3912 4 года назад +4

    खूप छान 👌अप्रतिम नृत्य, जागा कमी असताना पण 👍👍👍

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 2 года назад

    गाणं पण एकदम खूप छान निवडलं एकदम जबरदस्त....👍😊

  • @sachinnavghade7555
    @sachinnavghade7555 4 года назад +8

    खुप छान👌💐

  • @rahul92261
    @rahul92261 3 года назад +4

    गाणे अप्रतीम आहे. जस लग्ताच्या वेळी बहारो फूल बरसाओे मेरा मेहबूब हे गाण अमर आहे तसेच प्रेमात पडणा-यासाठी हे गाण अमर आहे. पिंक्चर सुध्दा कितीही वेळा पहा कधीच बोर होत नाही.
    संगीतकार अरुण पौडवाल यांनी उत्कृष्ट संगित दिले आहे.
    गायक सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, अमितकुमार ,सुदेश भोसले सचिन आणि इतर गायक अप्रतीम आहे

  • @prakashkamble6280
    @prakashkamble6280 2 месяца назад +1

    नादच खुळा ❤❤❤❤❤❤❤

  • @priyapawar3475
    @priyapawar3475 4 года назад +4

    My fav song....nice coordination

  • @nehasawle514
    @nehasawle514 2 года назад

    Dress & lugd ghatleli jodi ne khup bhari danse kela😘👌👌

  • @reshmajagtap2126
    @reshmajagtap2126 4 года назад +4

    Mst. Stage motha hava hota ajun chan zala asta dance

  • @pravinrane4154
    @pravinrane4154 3 года назад +1

    मराठी गाण्यावर इतक्या सुंदर प्रकारे आणि अतिशय उत्तम सादरीकरण केलं आहे

  • @yogeshpatil-id7hy
    @yogeshpatil-id7hy 4 года назад +5

    खूप छान ❤️

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 3 года назад +1

    Mastach majjya ali

  • @gormahichandrabhanterwe3827
    @gormahichandrabhanterwe3827 4 года назад +4

    सर्व ग्रुप च कौतुक केले तितके कमीच आहे एक दम कडक भावांनो 💐👍💐🙏💐👍

  • @vishnulokhande249
    @vishnulokhande249 3 года назад

    Amazing dance kela sarvani mla pn mazya college chya divsanchi athvan zali miss my lovely college and staff

  • @kalpeshdate9209
    @kalpeshdate9209 4 года назад +7

    Really nice..I enjoyed a lot..god bless all of you

  • @tejaswiniwalde8257
    @tejaswiniwalde8257 Год назад +1

    Nice dance...highted boy was really did great dance🤗

  • @prakashbhoye6192
    @prakashbhoye6192 4 года назад +4

    मस्तच👌

  • @बाळासाहेब
    @बाळासाहेब 2 года назад +1

    छान अप्रतिम सादरीकरण खूप एन्जॉय केलं.

  • @amolchatur6860
    @amolchatur6860 4 года назад +3

    1 nomber..❤️

  • @drrajeshgajbhiye103
    @drrajeshgajbhiye103 3 года назад

    या मुलांच जेवढं कौतुक करावे तेवढं कमीचं आहे.....
    अप्रतिम....

  • @alvisfernandes8946
    @alvisfernandes8946 4 года назад +6

    खूप छान

  • @gajananwaghmode5601
    @gajananwaghmode5601 2 года назад

    सर्वांनी खूप छान डान्स केला.ऐक नंबर 💯💯💯🔥👍👍👍

  • @pankajjadhav4350
    @pankajjadhav4350 4 года назад +3

    Very nice and I love this song 🎵 ❤

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 6 дней назад

    खूप धम्माल आणि 1 नंबर 👌👌

  • @RC-jo7fh
    @RC-jo7fh 4 года назад +9

    Yar mast nachale enjoy karun