ज्या गुरू नी हे डान्स बसवला त्यांना १०० तोफांची सलामी रियल गाण्यात सुद्धा १००० टेक होत असतील तेव्हा कुठं डान्स सादर होतो पण या लेकरानी वनटेक सादरीकरण करून डोळ्याचे पारणे फेडले love you❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
या गान्या सोबत खरोखर योग्य न्याय झाला आहे दोघान मुळे हे गान आनखिन प्रचलित झाले अस म्हनले तरी चालेल. कारण माझे वडील सांगतात त्यांच्या काळातील सुपरहिट गाने होते .
अनेक वेळा हा डान्स बघून सुद्धा मन भरत नाही. अप्रतिम नृत्य सादरीकरण. तुफान energy. आणि गुरूला. 100 तोफांची सलामी. या वयात एव्हढे अप्रतिम सादरीकरण . हॅट्स ऑफ.❤🎉
ज्या कोरिओग्राफर ने हा dance बसवला त्यांचे खूप खूप आभार आणि विषेश अभिनंदन या चिमुकल्यांचे या गाण्याचा त्यांना अर्थ पण माहिती नसणार पण खूप सुरेख अप्रतिम dance केला
@@MrAkki721 llkklll Ljlljlllllllllljllljlllllllllljllljjlllljlllljljlllliillkllliklikkkkkllklkkkkllllll see mm mdff mm mm kjmmjmrrrkkrr. Àm m m. mm màà. Mñ Ik Vbnllnnnln
डान्स तर भारीच आहे पण त्या डान्स ला आपल्यापर्यंत पोहचविले त्या कॅमेरामॅन ला 💯⚔️ तोफांची सलामी. एवढ्या लांबून झूम करून व्हिडीओ काढणे एवढं सोप्प न्हवं ते पण व्हिडीओ चा एक एक क्षण न हरविता.. सॅल्यूट सर...... 🙋🏻♂️❤
BC What is this? Even if I receive the best training in my life, I still wouldn’t be able to dance even 1 percent as well as these kids. Seriously unbelievable talent! 👏🔥🔥
या वया मधे इतकं पॉवरफुल्ल डान्स क्या बात है माझ्या आयुष्यातला सर्वात जास्त आवडता हा performance आहे मी तर हा performance रोज बघतो तरी मन नाही भरत , Thank you so much माझ्या कडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌
अरे बाप रे| म्हणजे ह्याला ऊर्जा कला म्हणजे काय म्हणावे तेच काळात नाहीये.अप्रतिम शब्द जेथे कमी पडतो तिथे ही मुले आहेत. कोरिओग्राफीला कोटी कोटी नमन......
ह्या मुलांचा डान्स बघुन काय बोलावं तेच कळत नाही अप्रतिम, अतिसुंदर खुपचं छान ज्यांनी हा डान्स बसवला आहे त्यांना पण आणि ज्यांनी अप्रतिम अतिसुंदर खुपचं छान सुरेख डान्स केला त्यांना सगळ्यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
अप्रतिम नृत्य आहे.. खूपच सुंदर अगदी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया हे दोघे नाचताना दिसले मन भरून आले जोडी सुंदर ❤️💯.. आणि ज्या सरांनी हा डान्स बसवला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद ❤️🙏 कारण जुने दिवस आठवले मराठी चित्रपटाचे 🙏🙏
किती वेळा विडिओ बघितला पण मन काही मानतच नाही दोघांच्या डांस ने मला वेड लावले आहे पुन्हा विडिओ बघनण्या करीता ❤❤❤❤ मला आशा आहे कि आम्ला ते भविष्यात मध्ये पुन्हा एकत्र येऊन डांस परफॉर्मन्स देतील आणि त्यांच्या भविष्य यातील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा Love from Mh 36 Bhandara ❤❤❤❤🎉🎉🎉🥰🥰😍😍
Sarasari 4 min ch song ahe... 100 vela means 400 min...javalpass 6 taas cha var lagtil... Kahi pn bolu naka... 😝 Baki song ani nritya ek number 👌....pn tumhi khot bolu naka😝
ज्या लोकांनी या बालकलाकारांना Like च्या ऐवजी Dislike केलय ना त्यांना कलांची काहीच जाणिव नसते ... निव्वळ गेलेली कॅसेट म्हणायला हवं त्यांना ! बाकी हा डान्स Super se Bahut Uper tha...
Wow!! My favorite song 🥰! these kids have danced so well!! Kudos to choreographer Amit Kadam! Your hard work is clearly displayed by these kids' performance!!! This was 5 years ago. I wonder if these kids are still active in dance 🤔. I am sure they must be !!
It is such a pleasure to watch these extremely talented kids dancing on marathi song doing traditional steps, rather than hip hop or locking or any of that "trend". Not that the western forms are bad, but very few follow traditional
Oh my god , I have just shoked !!!! Such a brilliant performance which can't be aspected 😍😍😍 love you both of you , i am big big fan of yours, truly mind blowing
awesome dance. खरंच या चिमुरड्यांचे कौतुक कराव तेवढं कमीच आहे. एखाद्या हिरो हिरोइनला लाजवेल असाच डान्स केलाय यांनी. नक्कीच हे खुप मोठे डान्सर होतील यात काहीच शंका नाही.
Sir कलेला वयाच बंधन नसतं 🙏 आजही तुम्ही तुमच्या Family program मध्ये किंवा friends असताना डान्स करू शकता. मी तर म्हणतो हाच डान्स करा आणि मला तुम्ही डान्स केलेला व्हिडिओ नक्की पाठवा 👍
Only one feeling I m getting - Dandvat namaskar doghana !! 🙏🏻🙏🏻 Even I am a dancer, but their energy is at different level !! Excellent Fantabulously Fantastic 😍😍
काय बोलू ह्या नुर्त्यावर काहीच नाही समजत निशब्द आहे मी. एकच बोलेल लहान असताना इतका जोश पण मोठे झालात की आठवेल की आपण काय केलं होत. एक नंबर . नंबर कसला द्यायचा हे तर जगात भारी डान्स....
मोठे झाल्यावर कळेल यांना काय कहर केला होता यांनी लहानपणी 😍😃😃
Ho n😁🔥🔥Fire performance aahe🤩🔥
Ho
J
कधीच मोठे झाले असतील..7 वर्षा आधीचा डान्स विडिओ आहे
तुज्या मुलांनी एवढं करुन दाखवऊदेत.... अन तुच झवुन काढलेली असील तर
1ch no.❤😊
या दोघांना माहीत नाही यांनी किती मार्केट जाम केले होते ❤ अजून पन पाहत राहतो हा वीडियो मी ❤
बॉलीवूड अभिनेत्यांना देखिल लाजवेल, असा डान्स केला ह्या चिमूकल्यांनी .खरोखरच अभिमान वाटला आपल्या महाराष्ट्रातील युवा शक्तीचा👏
❤❤
Stamina kiti ahe nonstop dance
Atta ye laye mate zale sir dhoni varshat film disal tumala amchi
आई शपथ असला performance mi अजून पहिलाच नाही1 नंबर
thank you so much
Right
ज्यांनी लाईव्ह बघितला असेल ते भाग्यवान आहेत ❤️👍
ज्या गुरू नी हे डान्स बसवला त्यांना १०० तोफांची सलामी रियल गाण्यात सुद्धा १००० टेक होत असतील तेव्हा कुठं डान्स सादर होतो पण या लेकरानी वनटेक सादरीकरण करून डोळ्याचे पारणे फेडले love you❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप आभार 🙏
@@amitkadam.aakardanceacadem4391तयाअनुषंगाने त्या टचे रकगत क्रग रे थूआरसीएफडीसी च रे फ्रा रे दे
Super 👌👌
@@amitkadam.aakardanceacadem4391❤
अप्रतिम सर तुमच्या करकिर्तीला सलाम@@amitkadam.aakardanceacadem4391
ओरिजनल साँग ला एवढे व्ह्यूज नाही त्यापेक्षा जास्त या दोघांच्या डान्स ल व्ह्यूज आहे
सलाम आहे या दोघांना 🙋
हा डांस म्हणजे यूट्यूबवर सर्वात नं. 1 डान्स . बघून खूप भारी वाटला.❤
ह्यांची ऊर्जा आणि ज्यांनी हा डान्स ह्या चिमुकल्यांना शिकवला त्यांची ऊर्जा.. दोघांनी मिळून कहर केला.. साऱ्या जगात भारी आमची मराठी..
या गान्या सोबत खरोखर योग्य न्याय झाला आहे दोघान मुळे
हे गान आनखिन प्रचलित झाले अस म्हनले तरी चालेल.
कारण माझे वडील सांगतात त्यांच्या काळातील सुपरहिट गाने होते .
thank you sir
khupach sundar gana ahe Aaj suddha avdicha ahe
Khupch chhan mothyanahi lajvel 😍
I like this dance more time
Nishabd Dance ....Aani he gane aatahi No.1 ch hit ahe.
2024 डिसेंबर मध्ये कोण आलय😂
Bro me
हे गाणं अजून treading ला aahe
Me pn ahe
बहुतेक आपल्या सगळ्यांचे ❤ डे लागलेत का काय.....what a coincidence...😅😅
Zapuk zupuk 😂❤
अनेक वेळा हा डान्स बघून सुद्धा मन भरत नाही.
अप्रतिम नृत्य सादरीकरण.
तुफान energy.
आणि गुरूला. 100 तोफांची सलामी. या वयात एव्हढे अप्रतिम सादरीकरण . हॅट्स ऑफ.❤🎉
धन्यवाद मॅडम 🙏
या वयात तर आम्हाला कुठं मुताव कळत नव्हतं। 😂😂
नंबर एक परफॉर्मन्स😍👌👌
😁😂🤣🤣🤣
Amhala pan
Hon yr
खरय भावा
Barobar
काय राव काय डान्स आहे कसे आटवण असेल एका पाठोपाठ असणारे स्टेप्स न चुकता डान्स केले ❤ एकदम हृदयी वसंत फुलताना ❤
हा ७ वर्ष पुर्वीचा असेल डान्स तर परत एकदा दोघांनी एकत्र हाच परफाँम्स परत एकदा सादर करावा विनंती आहे ❤
ज्या कोरिओग्राफर ने हा dance बसवला त्यांचे खूप खूप आभार आणि विषेश अभिनंदन या चिमुकल्यांचे या गाण्याचा त्यांना अर्थ पण माहिती नसणार पण खूप सुरेख अप्रतिम dance केला
Ajinkya Khandare Thank you so much
Ajinkya Khandare bio
अतिसुंदर
Nice
@@amitkadam.aakardanceacadem4391 sir pls he songs audio send kra na
ओरिजीनल गाण्यात पन असा उत्साह पाहायला नाही भेटला ❤️❤️❤️❤️
❤️
ओरिजनल गाण्यातदेखील उत्साह खुप आहे.
माझं वय 33 आहे पण अशी ही बनवा ची गाणं ही पहिली वेळा बघितलं गाणं दोनी बाळांना खूप खूप शुभेच्छा😍😍😍 ,,
जबरदस्त डान्स 👌👌 दोघांना बघुन अस वाटत कि सचिन सर आणि सुप्रिया मॅडम बालपणीची जोडी दिसली. 😍
Khar ahe
कोन कोन इंस्टा वर बघून इथ आलय 😉😁😘😍❤❤❤
Me
मी😊
😂😂😂
Mi mi
Mi
आपल्याला इतकं आवडलं ना यांचा dance की बस,,,, love you
हा Dance एकदा Indian Ideol च्या stage वर होइला पाहिजे, तेव्हाच कळेल त्याना मराठी संस्कृतीतिल् गानी शरीर न दाखवता कसे मनात घर करुण जाता तर....
ह्याला म्हणतात साँग सेलेक्शन आणि डान्स... नाहीतर आजकाल गाण्याचा आणि डान्स चा काहीही संबंध नसतो.... #मराठी... ❣️
खूप खूप आभार 🙏🏻
@@amitkadam.aakardanceacadem4391share audio file
ज्या लोकांना आवडला नाही त्यांनी स्वतःचा डान्स केलेला विडिओ दाखवा... खूपच छान आहे डान्स ,.....
Khup Khup abhar Sir
Khup chhan Dance kela 😘😘
Khup chan
पोरग आर्यन मारापल्ले आहे का
एकदम बरोबर भाऊ
मी हा डान्स आजपर्यंत हजार वेळा पाहिलंय
मला खुप आवडतो
Same here
Me pan ,mala he khoop aawadla 👍
@@rajbamane nice na
Mi pn
Ml
इतक्या लहान मुलांना पहिल्यांदाच इतकी आग लावताना बघितलाय स्टेज वर❤❤❤❤
मुलगी तर बाप डान्स आणि मुलगा तर बापाचा बाप डान्स केला यारर,,,,,,,
देव तुम्हाला अशीच शक्ती देवो💪✌️
Aadi Gurav mast
मुलगीचा डान्स भारी होता👌
मुलगा म्हणजे अगदी jr. सचिन पिळगावकर!
खूप सुंदर डान्स केलास असली हिरो हिरोइन नाव सुद्धा मागे पाडलास खूप मस्त
Jabardasttt...
Nad nay
अप्रतीम नृत्य केलं आहे या चिमुकल्यांनी..👌
पाहतच राहावंस वाटतं.. असं वाटतं वीडियो संपूच नये.. ह्यांच्या choreographer ला सलाम🙏
शब्दच नाहीत सुचत यांची स्तुती करायला
अगदी बरोबर 👍👌
खुप खुप आभार 🙏
@@MrAkki721 llkklll
Ljlljlllllllllljllljlllllllllljllljjlllljlllljljlllliillkllliklikkkkkllklkkkkllllll see mm mdff mm mm kjmmjmrrrkkrr. Àm m m. mm màà. Mñ
Ik
Vbnllnnnln
I agree with you
डान्स तर भारीच आहे पण त्या डान्स ला आपल्यापर्यंत पोहचविले त्या कॅमेरामॅन ला 💯⚔️ तोफांची सलामी. एवढ्या लांबून झूम करून व्हिडीओ काढणे एवढं सोप्प न्हवं ते पण व्हिडीओ चा एक एक क्षण न हरविता.. सॅल्यूट सर...... 🙋🏻♂️❤
मूर्ती लहान पण कीर्ती महान... असच काम केलं आहे राव .. मी तब्बल 6 वर्षांनी video पहिला पण थोडंसं ही बोर झालो नाही 😮❤
Hoka
Chan dance kela tu 😘
खरंच... खूपच छान, आतापर्यंत हा व्हिडिओ मी दहा ते पंधरा वेळेस पहिला आहे.
Real maharashtraian kids and real dance with no vulgarity, just pure talent
Thank you so much
@@amitkadam.aakardanceacadem4391which place
@@amitkadam.aakardanceacadem4391original song pathav na yacha
@@amitkadam.aakardanceacadem4391dada parat ekada jala pahije same couople😂
BC What is this? Even if I receive the best training in my life, I still wouldn’t be able to dance even 1 percent as well as these kids.
Seriously unbelievable talent! 👏🔥🔥
Reaction 👌😀 & Thank you so much for appreciation 😊
या वया मधे इतकं पॉवरफुल्ल डान्स क्या बात है
माझ्या आयुष्यातला सर्वात जास्त आवडता हा performance आहे मी तर हा performance रोज बघतो तरी मन नाही भरत , Thank you so much
माझ्या कडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच सुंदर डान्स त्या मुलांची एनर्जी व स्टेज डेरिंग कमाल आहे. उत्कृष्ट डान्स कोरिओग्राफी. दोन्ही चिमुकल्याना खूप शुभेच्छा
खूप खूप आभार सर 🙏
अरे बाप रे| म्हणजे ह्याला ऊर्जा कला म्हणजे काय म्हणावे तेच काळात नाहीये.अप्रतिम शब्द जेथे कमी पडतो तिथे ही मुले आहेत. कोरिओग्राफीला कोटी कोटी नमन......
आई शपथ कमालच भारीच डान्स केलाय.कौतुक करेल तेवढ थोडच❤🎉🎉
यांच्या डान्स समोर सगळे फिके आहेत ❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌😘😘😘😘🥰🥰🥰🥰
ह्या मुलांचा डान्स बघुन काय बोलावं तेच कळत नाही
अप्रतिम, अतिसुंदर खुपचं छान
ज्यांनी हा डान्स बसवला आहे त्यांना पण आणि ज्यांनी अप्रतिम अतिसुंदर खुपचं छान सुरेख डान्स केला त्यांना सगळ्यांना मानाचा मुजरा
जय महाराष्ट्र
Khup Khup abhar
ठिकाण?
शांत असलेल्या माणसाला आपोआप चेव येतो हे पाहिल्यावर करोडो वर्षांनंतर ही गाणी अजरामर राहतील या दोन बालकांना खूप शुभेच्छा
अप्रतिम नृत्य आहे.. खूपच सुंदर अगदी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया हे दोघे नाचताना दिसले मन भरून आले जोडी सुंदर ❤️💯.. आणि ज्या सरांनी हा डान्स बसवला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद ❤️🙏 कारण जुने दिवस आठवले मराठी चित्रपटाचे 🙏🙏
आभारी आहे sir 🙏😊
किती वेळा विडिओ बघितला पण मन काही मानतच नाही
दोघांच्या डांस ने मला वेड लावले आहे पुन्हा विडिओ बघनण्या करीता ❤❤❤❤ मला आशा आहे कि आम्ला ते भविष्यात मध्ये पुन्हा एकत्र येऊन डांस परफॉर्मन्स देतील आणि त्यांच्या
भविष्य यातील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा
Love from Mh 36 Bhandara
❤❤❤❤🎉🎉🎉🥰🥰😍😍
नक्की प्रयत्न करू सर 👍
Thank you so much 🙏
Hats off to choreographer.....
Thank you 🙏
मी हे गाणे majhya 30 warshat originally 100 वेळा पाहिले परंतु हे चिमुकल्यांनी सादर केलेले गाणे 2 तासात 100 वेळा पाहिले.
वाह
खूप खूप आभार 🙏
आपल्या शुभेच्छा सदैव सोबत असूद्या 👍
❤
Sarasari 4 min ch song ahe... 100 vela means 400 min...javalpass 6 taas cha var lagtil... Kahi pn bolu naka... 😝
Baki song ani nritya ek number 👌....pn tumhi khot bolu naka😝
@@ChinTapakDumDumReact 😂😂
@@ChinTapakDumDumReact दोनच्या स्पीड ने पाहिलं असेल आणि स्किप केले असेल थोडा पर्ट
मला personally मुलाचा dance खूप आवडला 💯 पण Both are exllent ❕ keep it up guys
Thank you 😊
Bhava 2:05 he pan kautuk karnyasarkhach ahe na
नुस्ता धूर केला राव या लेकरानी
कडक🔥🔥
Mood fresh करायचा रामबाण इलाज - हा व्हिडिओ❤lots of love❤
अप्रतिम शब्दाच नाहीत..... 👌👌👌
लय म्हणजे लय म्हणजे लईच भारी
आस वाटत हा व्हिडिओ संपावाच नाही
आस वाटतं सारखा बघतच राहावा 😘😘😘😍😍😍😍👌👌👌👌👌👌
Thank you mam
@@amitkadam.aakardanceacadem4391 wlc
ज्या लोकांनी या बालकलाकारांना Like च्या ऐवजी Dislike केलय ना त्यांना कलांची काहीच जाणिव नसते ... निव्वळ गेलेली कॅसेट म्हणायला हवं त्यांना !
बाकी हा डान्स Super se Bahut Uper tha...
मोठे डान्सर होणार आहात बाळांनो तुम्ही खूप खूप शुभेच्छा 🎉❤
दादा असे वीडियोस टाकत जा तुझ्यामुळे एवढा छान वीडियो पहायला मिळाला Thank you🙏😊
मोठं झाल्यावर या दोघांना कळेल की आपण काय कहर केला होता डान्स करून या गाण्यावर ❤❤❤
अप्रतिम डान्स एक no डान्स अभिनंदन चिमुकल्यांचे आई वडिलांचे आणि डान्स शिकवणाऱ्या शिक्षक यांचे
काय अफलातून डान्स केला चिमुकल्यांनी फार थक्क झालो...👌👌👌
जयाणी डान्स बसवला आहे त्यांना 100तोफेची सलामी नो.1❤❤❤
Thank you 🙏😊
मी हा डान्स दहा वेळा बघितले पण अजून बघावं वाटत आहे, एकदम मस्त आहे छान ह्या दोन बाळांना ❤❤
Wow!! My favorite song 🥰! these kids have danced so well!! Kudos to choreographer Amit Kadam! Your hard work is clearly displayed by these kids' performance!!! This was 5 years ago. I wonder if these kids are still active in dance 🤔. I am sure they must be !!
मला तर addiction लागलंय या video चा, दिवसातून एकदा तरी बघतोच ❤
3:25 ती चिमुरडी तर एखाद्या स्प्रिंगच्या बाहुली सारखी वाटतेय😊
So sup cute❤
अतिशय सुंदर डान्स ❤❤❤
नादच खुळा
खरंच खूपच सुंदर
सलाम आपल्या नृत्याला
अप्रतिम डान्स केला आहे दोघानी
एनर्गि तर भन्नाट होती
केमिस्ट्री तर जबरदस्त
खुपच सुंदर. ....शब्दच उरले नाही आता माझ्याकडे. ...अप्रतीम नृत्य ❤❤❤❤💖💖💗💖😚😚😙😙😚💞💖💖
Thank you so much ☺️🙏🏻
आत्ताच एवढं भारी नाचतात राव मोठे झाल्यावर तर अजून भारी नाचतील राव ❤
It is such a pleasure to watch these extremely talented kids dancing on marathi song doing traditional steps, rather than hip hop or locking or any of that "trend". Not that the western forms are bad, but very few follow traditional
Very nice your is best
Niceee rocking
Ka Marathi explen karal
1 Number Choreography.
1 Number Dancer.
Itkya Lahan vayat evdha evdha fast dance evdhya Uttam prakare kela.
Salute, Donhi Dancer's la. Aani Choreographer la.😘😘😘
thank you so much Nitesh ji
A
अप्रतिम डान्स ❤ अपेक्षेपेक्षा खूपच छान परफॉर्मन्स 🎉❤❤❤
ह्या दोन चिमुकल्यान चे डान्स पाहून खूप छान वाटलं ❤
एक नंबर डांस केला या दोघांनी
शब्द च नाहीये बोलायला काही
👍👍💯💥
आताचे मुलांना फ़क्त मोबाइल पाहिजे
या dance साठी एकच शब्द.....खतरनाक 🤩🥳❤
मराठी डान्स चे खूप छान प्रदर्शन...... किती ऊर्जा आहे...
Aag laga di ❤❤❤🔥🔥🔥🔥
आईशपथ। या वयात तर मी माती खायचो। 😂😂😂
Oh my god , I have just shoked !!!! Such a brilliant performance which can't be aspected 😍😍😍 love you both of you , i am big big fan of yours, truly mind blowing
Thank you so much sir 😊
@@amitkadam.aakardanceacadem4391 which remix please
Yy
Maze mitra ahet rao ye
Laibhari bhari ekdam kaddk 👌👌🌹🥰💞🥰❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥
मी हा विडियो खूप वेळा पाहिला आहे मला खुप छान वाटला सुपर
awesome dance.
खरंच या चिमुरड्यांचे कौतुक कराव तेवढं कमीच आहे. एखाद्या हिरो हिरोइनला लाजवेल असाच डान्स केलाय यांनी. नक्कीच हे खुप मोठे डान्सर होतील यात काहीच शंका नाही.
Khup Khup abhar vikas sir
अप्रतिम, अद्वितीय खूप खूप खूप छान ❤️❤️👌👌
पुन्हा पुन्हा बगां वाटतो असा डास केलाय ह्यानी...❤
लहानपणी शाळेत असताना असा डान्स करायचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं🤓🤠
Sir कलेला वयाच बंधन नसतं 🙏 आजही तुम्ही तुमच्या Family program मध्ये किंवा friends असताना डान्स करू शकता. मी तर म्हणतो हाच डान्स करा आणि मला तुम्ही डान्स केलेला व्हिडिओ नक्की पाठवा 👍
हो नक्की 🤩🥳
Only one feeling I m getting - Dandvat namaskar doghana !! 🙏🏻🙏🏻
Even I am a dancer, but their energy is at different level !! Excellent Fantabulously Fantastic 😍😍
Thank you so much 😊
@@amitkadam.aakardanceacadem4391 सर आपली Academy कुठे आहे,म्हणजेच कोणत्या गावी आहे.
Ratnagiri 🙏🏻
Their Energy Is Mindblowing😍
Agdi thekantheka pakadla ahe donhi chimuklyanni ....itk Sundar saadar kelay doghanni ...❤ keep it up uh both small sunshines 🩷
मुर्ती लहान किर्ती महान 👌👌
No words to express this dance
Really great dance 👌
Superb
नाद केला पण पूर्णच....👍🏻🤩
काय बोलू ह्या नुर्त्यावर काहीच नाही समजत
निशब्द आहे मी.
एकच बोलेल लहान असताना इतका जोश पण मोठे झालात की आठवेल की आपण काय केलं होत.
एक नंबर . नंबर कसला द्यायचा हे तर जगात भारी डान्स....
When ever I am sad I always see this video its give me joyful in heart
God bless this two child's
Really very well u dance in this song with joy
Thank you Deepak ji
बोलण्यासाठी शब्दच नाहीत,
जाळ आणि धूर संगटच काढला की राव यांनी,
अप्रतिम
❤
Excellent choreography,Expressions...all n all..wonderful performance.!!
Dont know how many times I am watching this masterpiece!
हा लहान मुलांचा न्रुत्य अविष्कार पाहून मनाला फार आनंद झाला . माझा सलाम अश्या डांन्सला .
2024 नोवेंबर मध्ये कोण आलंय😂😂😂😂
It is not easy to dance continuously for 4 minutes straight, and that too on such a high octane song. Just one word, Fabulous..
Thank you so much
While watching for complete 4 min. I was just Aww..
😯
शिष्य अर्जुन हो तो ही द्रोणाचार्य को इतिहास याद रखता है
Mind blowing outstanding .Full energetic performance.
I am totally speechless😲what a energetic dance..
God bless u Both😘😘
L