वृश्चिक राशीचे जुलै 2024 चे भविष्य | vrishchik rashifal | Scorpio rashifal July 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    वृश्चिक राशीचे जुलै 2024 मधील राशिभविष्य
    Vrishchik rashiche July 24 rashifal
    आजच्या भागामध्ये आपण जुलै 2024 या महिन्याचे राशिभविष्य समजुलै घेत आहोत. त्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील? यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण या महिन्यातील ग्रहस्थितीचे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करणार आहोत. अत्यंत कर्तुत्ववान, परिश्रमी, मेहनती प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून काम करणारी रास म्हणून वृश्चिक राशीची विशेष ओळख आहे. अत्यंत रोखठोख रास म्हणून वृश्चिक राशीची विशेष ओळख आहे. प्रत्येक क्षणाचे सोन करणे हा वृश्चिक जातकांचा स्वभाव आहे. सतत स्वतःला घडविण्यात मग्न असणारी रास म्हणून वृश्चिक राशीला ओळखले जाते. वृश्चिक राशीसाठी हा महिना प्रचंड परिश्रमाचा असेल तरी त्यासाठी योग्य कार्य केले तर लाभ नक्कीच प्राप्त होईल. व भाग्याचे सहकार्यही लाभेल त्यासाठी, ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत शुभ व परिणाम कारक उपाय देखील सांगितले आहेत. त्यासाठी खूप लोकांच्या उत्सुकतेपोटी व आग्रहास्तव आपण जुलै महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचे जुलै महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    वृश्चिक राशीचे जुलै 2024 मधील लाभ
    vrishchik rashi bhavishya 2024
    वृश्चिक राशी भविष्यफळ 2024
    vrishchik rashiche arogya July mahinyat kase rahil
    वृश्चिक राशीचे वैवाहिक जीवन
    Scorpio July astrology 2024
    Scorpio July horoscope prediction 2024
    वृश्चिक राशीचे व्यक्तित्व 2024
    वृश्चिक राशिचा महिना कसा असेल
    वृश्चिक राशी कौटुंबिक सुख 2024
    2024 मध्ये वृश्चिक राशीचे भविष्य काय असेल
    Scorpio rashi che career 2024
    Scorpio rashi dhan labh 2024
    वृश्चिक राशी भविष्य 2024
    Scorpio prediction 2024
    vrishchik rashiche sampurna bhavishya 2024
    vrishchik rashi education
    जुलै महिना वृश्चिक राशि साठी कसा असेल
    #drjyotijoshi #astroguru #Scorpiorashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 106

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Месяц назад +62

    वृश्चिक राशीच्या नशिबात काय आहे कळत नाही? साडेसाती संपली तरीही साडेसाती जात नाही? मानसिक आर्थिक शारीरिक शांतता कधी मिळणार?

  • @chandrashekharbhagwat6749
    @chandrashekharbhagwat6749 Месяц назад +13

    वृश्चिक राशी ल नेहमी साडेसाती ती कधी संपणार नाही हेच आपल खर भविष्य आहे

  • @avinashjadhav9324
    @avinashjadhav9324 Месяц назад +3

    Khup Chan aani correct sngta

  • @rohinidhekane4708
    @rohinidhekane4708 Месяц назад +1

    🙏🏻 खूप छान

  • @InsighfulRoshan2806
    @InsighfulRoshan2806 Месяц назад +1

    सु पर्भात thank you khu Chan mahiti 12:58

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 25 дней назад +1

    खूप छान जय जिनेन्द्र

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj Месяц назад +2

    जय जिनेन्द्र खूप छान

  • @dattatraybhosale268
    @dattatraybhosale268 28 дней назад +2

    Perfect

  • @anilkegade7019
    @anilkegade7019 Месяц назад +1

    Thanks Madam ❤❤

  • @Mr.naresh7227
    @Mr.naresh7227 Месяц назад +6

    हल्ली माझा तर ज्योतिष शास्त्रावर विश्वास उडत चाललाय..हे लोक सांगतात एक..घडतंय दुसरच..एक गोष्ट खरी नसते..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @abhijitsonawane1935
      @abhijitsonawane1935 29 дней назад

      Barobar jyane tyane dukan mandun thevlay

  • @bbonde2211
    @bbonde2211 28 дней назад

    🙏🙏जय ज्योतिष... 🙏🙏

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Месяц назад +1

  • @vanitashinde1444
    @vanitashinde1444 Месяц назад +2

    पंचम स्थानात राहू किती काळ आहे

  • @chetanasalunke8564
    @chetanasalunke8564 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष खुप छान

  • @swatimalekar8855
    @swatimalekar8855 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष 😊

  • @shashikalajoshi1308
    @shashikalajoshi1308 15 дней назад +1

    Har har jyotish Ghar ghar jyotish

  • @swapnildalvi3272
    @swapnildalvi3272 Месяц назад +4

    खरच तुम्ही खूप छान सांगता.

  • @vaishalishinde9448
    @vaishalishinde9448 6 дней назад +1

    (19/04/1995)4:22 am amch pn bhavishya sanga mam

  • @dinkarkatkar307
    @dinkarkatkar307 Месяц назад +1

    हर हर जोतिष घर घर जोतिष

  • @priyajadhav8501
    @priyajadhav8501 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष

  • @RohiniKulkarni-kw7gx
    @RohiniKulkarni-kw7gx 15 дней назад +1

    हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष 🙏🙏

  • @ashokpandit646
    @ashokpandit646 Месяц назад +1

    Mam maze nav yogita ahe Mazi raas konti plz ,sanga

  • @rupalisawant3156
    @rupalisawant3156 Месяц назад +1

    Birth date consider karyachi ki, patrike madhil rashi consider karu

    • @VinayViSa-gb9im
      @VinayViSa-gb9im 21 день назад

      Birthdate varunch rashi kalnar
      Mahadasha kontya grahachi aahe ... Tyavrun samjel

  • @ajayvaidya8147
    @ajayvaidya8147 Месяц назад +1

    Har har Jyotish Ghar ghar Jyotish 🙏

  • @sarojinipandit6599
    @sarojinipandit6599 23 дня назад +1

    म्याडम तुम्ही जे भविष्य सांगतात ते खूपच छान सांगतात आणि त्यानुसार घडते त्याबद्दल धन्यवाद म्याडम 🙏
    मी वर म्यासेज सेंड केला आहे की भविष्य हे जन्म तारखेप्रमाणे ठरवायचे की पत्रिकेप्रमाणे सांगा प्लीज 🙏

  • @hemlatakadam8851
    @hemlatakadam8851 22 дня назад +1

    हर हर ज्योतिष घर घरज्योतिष

  • @yogitabidwai468
    @yogitabidwai468 Месяц назад +1

    Loss khup zalay madam.. tyamule depression alay ..kahi tari upay sanga pls ...

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @mrudulajoshi6548
    @mrudulajoshi6548 22 дня назад +1

    vrishick rashi la lagnache yog kadhi ahet . Pl tell

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  22 дня назад

      या विषयावर लवकरच स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @shivkk8844
    @shivkk8844 29 дней назад

    Vivah che yog ahw ka mam 32 complete zali ajun kahich nhi yog

  • @amrutkhaire3952
    @amrutkhaire3952 Месяц назад +6

    Jay Jyotish🎉

  • @chetanabelan4451
    @chetanabelan4451 Месяц назад +1

    Satan yog ahe ka, putra prapti, karan tya baddal nhi samjat, guideline dyavi

  • @nayanajadhav2369
    @nayanajadhav2369 Месяц назад +1

    Life madhe khup struggle kele a madam aata 50shi ultli aata nai sahan hot , khup tension aahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @mahendrawaghmare1497
    @mahendrawaghmare1497 5 дней назад +2

    🙏 सांगितलेल एक ही ग्रह फल घडत नाही ,,,

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 дня назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vandanaatkare2049
    @vandanaatkare2049 12 дней назад +1

    Mazya muliche lagna julat nahi sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @neetakulkarni2583
    @neetakulkarni2583 Месяц назад +1

    हर हर जोतिष , घर घर जोतिष

  • @nandushewale4940
    @nandushewale4940 11 дней назад +1

    मॅडम मला दूध व्यवसायसाठी गायी खरेदी करायची आहे 22तारीख सोमवारी बाजारात घेतल्यास चालतील का

  • @sarojinipandit6599
    @sarojinipandit6599 23 дня назад +1

    वाढदिवसाच्या तारखेप्रमाणे विचार करायचा की पत्रिकेप्रमाणे विचार करायचा हे सांगा प्लीज 🙏

  • @user-eh5nu8nz2z
    @user-eh5nu8nz2z Месяц назад +1

    1-8-90 Birthdate 6.30 pm
    स्वतःच्या घराचा योग कधी आहे

  • @anujaChavan-d9h
    @anujaChavan-d9h 21 день назад +1

    मॅडम माझं या वर्षी भरती मध्ये काम होईल का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  21 день назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shivamchavan4264
    @shivamchavan4264 Месяц назад +1

    Je karal te agalat yetay 2 year jal Life madhe yevadhi vait vel chalu ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @nikitakaroliya9266
    @nikitakaroliya9266 19 дней назад +1

    Hi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  19 дней назад

      जय ज्योतिष

    • @nikitakaroliya9266
      @nikitakaroliya9266 19 дней назад +1

      @@AstroguruDrJyotiJoshi ये बार मेरा सिलेक्शन हो जाएगा क्या पोलीस भरती मे

  • @nileshprabhudesai502
    @nileshprabhudesai502 27 дней назад +1

    कष्ट कधी संपणार

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  26 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @abhijitsonawane1935
    @abhijitsonawane1935 29 дней назад

    Madam gelya varshapasun hech eiktoy kadi matra sudha relief nahiye.. Vrishchik rashi fkt tras ani tras sahan karayla ch ahe.. Karma ch mhnal tr itki samjaseva pramanik helping hand asunahi maran yatna bhogavya lagtay.. Ase video pahun dekhil kantala alay

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @youvrajsowale5947
    @youvrajsowale5947 14 дней назад +1

    जुलै 11=7=2024=ला माझी आई शांत झाली व बायकोचे आपरेशन झाले संकट आले व आर्थिक नुकसान झाले कोणताच लाभ झाला नाही गोड फळ लाभले नाही व शुभ काहीच नाही उपाय काय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  13 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ashishsharma-uy8co
    @ashishsharma-uy8co Месяц назад

    I saw your all videos on Vrischik Rashi, None of them are true even 1%. I don't understand how you are predicting

  • @madhuratongaonkar7173
    @madhuratongaonkar7173 25 дней назад +2

    कुठलाही ग्रह कुठेही असो वृश्चिक राशीच्या त्रासात काहीच फरक पडत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  25 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-kq4rx2nk7s
    @user-kq4rx2nk7s Месяц назад +3

    साठी ओलांडून गेले मानसिक शारिरीक आजारपण आर्थिक चणचण कधी संपणार.....मॅडम नमस्कार

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @namdaobarve7598
    @namdaobarve7598 22 дня назад +1

    बकवास ही बकवास

  • @smitamungekar6011
    @smitamungekar6011 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष

  • @padminijoshi3524
    @padminijoshi3524 Месяц назад +1

    हर हर जोतिष घर घर जोतिष