रव्याचा कुरकुरीत पेपर डोसा व चटणी | Paper dosa with Chutney | Dosa recipe in marathi.
HTML-код
- Опубликовано: 14 янв 2023
- Ingredients
रवा डोसा बेटर ( Instant)
रवा - ½ cup - 100gm
तांदुळाचे पीठ - 1 tbsn
दही - ¼ cup - 100gm
पाणी - ½ cup
मीठ - चवीपुरतं
सोडा - ¼ tsn
ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी
खोबऱ्याचे तुकडे - ½ cup
भाजलेली डाळ - ½ cup
चिंच - लहान गोळी
लसूण पाकळ्या - 2/3
आलं - 1 लहान तुकडा
हिरवी मिरची - 1
कढीपत्त्याची पाने - 7/8
मीठ - चवीपुरतं
मी या पद्धतीने डोसा करून बघितला खूपच मस्त झाला thanku tai
अन्न वाया न घालवण्याचा आग्रह आवडला ❤.
ताई खूपच छान झालाय मी पण नक्की ट्राय करून बघेन पण माझ्याकडे असा तवा नाहीये तर तुम्ही plz मला या तव्याची लिंक पाठवा ना plz ताई
तूमचा तवा कोणत्या कंपनीचा आहे. Plz
Tai tumhi amcha ghari Australia la ya, Agatyach nimantran Samja, Sankranti sathi, mala bar vatel, Sankranti cha Shubhechchha 🌹🙏
तवा नॉनस्टिक आहे की लोखंडाचा आहे ?
मी या पद्धतीचा डोसा बनवला खुप मस्त झाला सर्वांना खूप आवडला❤❤❤❤
Tawa konta ahe sanga please
खूप छान आणि सोपी पद्धत आहे डोसा छान झाला आहे
ताई मी करून बघितला डोसा खरच छान झाला
मी आता डोसा करत आहे खुप सोपी पद्धति मध्ये आहे तुमची रेसिपी धन्यवाद मॅडम🙏
👌👌 खूपच छान रेसिपी thank you madam 🙏🙏
Khup Chan padhtine sagitale tai tume
छान समजावून सांगितले!👍 मी नक्की करून बघेल...
Thanks Phirse MashaAllah Aapki Recipe Bohot Acchi hai
मी सुद्धा या पद्धती ने बनवले खूप चवदार बनले होते, धन्यवाद 😊
Recipe of Dosa was very nice .I liked. 👍
Aaplya tips tar evadya apratim asatat ki navshikyan sathi khoop chan even mala suddha dosa tavyavar taktana khoop problem hoto aata me try karnar nakki.❤❤
Khupch chhan method aahe Tai. Thanks😊
खूपच छान रेसपी आहे