गाय म्हैस च्या काढलेल्या दुधाची फॅट वाढवणारा गुप्त उपाय।cow buffalo milk fat increase upay new

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 338

  • @linakhade804
    @linakhade804 2 года назад +154

    मी हे करून पाहिलं दादा खरंच खूप छान रिझलट् मिळाला.thanks dada

    • @rahulthombare266
      @rahulthombare266 2 года назад +10

      करे तूच टाखलना रे तू

    • @shivajitodmal3416
      @shivajitodmal3416 2 года назад

      @@rahulthombare266 fĝl

    • @dnyaneshwarmali7492
      @dnyaneshwarmali7492 2 года назад +6

      मी पाहिल करून पण नाही काही फरक वाटला

    • @narayanfalake1888
      @narayanfalake1888 2 года назад +3

      @@dnyaneshwarmali7492 xxv, bhul

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 2 года назад +3

      5 min popat panchi band kar pahile

  • @samarthgraphics1602
    @samarthgraphics1602 9 месяцев назад +5

    मी करून पाहिले छान रिझल्ट मिळाला... धन्यवाद भाऊ

  • @nitinlokhande6411
    @nitinlokhande6411 2 года назад +27

    दादा हा प्रयोग खरोखरच अत्यंत छान आणि चांगला आहे . मी हे दररोज करतो. तुम्ही सांगितलेले 100% सटीक म्हणजे सत्य आहे .

  • @nitinlokhande6411
    @nitinlokhande6411 2 года назад +13

    खूपच छान रिझल्ट आहे दादा . तुमचे फारफार आभार दादा .

  • @somnathsolase3541
    @somnathsolase3541 2 года назад +37

    सर मसाला थोडा कमी लावला तरी चालेल व एक वाक्य एकदा वापर तरी चालेल या मुळे आम्ही बोर नाही होणार
    सर आपण खूप चांगली माहिती देत,पण वरील गोष्टीचा पुढील विडिओ मध्ये विचार करावा

    • @tejasbhadange2645
      @tejasbhadange2645 2 года назад +1

      तुम्ही पुढे घेऊ शकता ना व्हिडिओ

    • @SahilShilimkar
      @SahilShilimkar 6 месяцев назад

      ​@@tejasbhadange2645तू गप्प पण बसू शकतो😂

  • @rajurajput9067
    @rajurajput9067 2 года назад +3

    खुप छान माहीती सांगितली आभारी आहोत आपले

  • @sahilkhaire4130
    @sahilkhaire4130 10 месяцев назад +15

    लोकांना काही पण सांगू नका दादा मी एक दूध डेरी वाला आहे जर तुमचा फॅट आणि एसएमएस जर वाढवायचे असेल तर करायचं काय मित्रांनो 50 ग्रॅम गुड घ्यायचा आहे तुम्हाला 10 ग्रम सरसु तेल घ्यायचा आहे नंतर आणि मिक्स करून मिक्सर भांड्या मधून काढून घ्यायचं आहे जेने की तुमचं दूध आणि फॅट एस एन एफ वाढेल मित्रांची तुमचं खाद्य आहे पशुखाद्य त्याच्यात मिक्स करून गाई म्हशीला खाऊ घाला एकदा ट्राय करून पहा.

    • @vishwanathkhambalkar97
      @vishwanathkhambalkar97 Месяц назад

      सर गूळ आणि राईस तेल म्हणाले ना तुम्ही

  • @subhashshinde-jq8ce
    @subhashshinde-jq8ce Год назад +4

    छान मस्त माहिती आहे

  • @tejasbhadange2645
    @tejasbhadange2645 2 года назад +3

    खरच खुप छान माहिती दिलीत तुम्ही थँक्यू

  • @dnyaneshwarmali7492
    @dnyaneshwarmali7492 2 года назад +143

    महत्वाच न सांगता बाकीची बड़बड़ च जास्त होते दादा तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधे

  • @vyankatgangthade5510
    @vyankatgangthade5510 10 месяцев назад

    फार.छान महिती दिली आहे

  • @vishalpagirepatil9874
    @vishalpagirepatil9874 2 года назад +6

    Mahiti jhatbhar ani fafat pasarach hatbhar fakt sangayache na बर्फ टाकायचं ते

  • @saurabhwale7022
    @saurabhwale7022 2 года назад +9

    मी एक वेळेस डेअरी ला दूध घालतो रात्री चे दूध फ्रीज मध्ये असते सकाळी दोन्ही दूध एकत्र करून डेअरी ला जाते फॅट मध्ये मोठा फरक जाणवला

  • @kishorsapat
    @kishorsapat 2 года назад +45

    माहिती बरोबर आहे पण 1947 पासून सुरुवात न करता थेट 2022 चे सांगले असते तरी चालले असते.

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 8 месяцев назад

    खरे आहे करतात मशिन मध्ये फाॅल्ट पाणि टाकलेल

  • @akshaykumbhar3632
    @akshaykumbhar3632 2 года назад +1

    Mazi Derry ahe mla samjl ata bgto me ...kshi fat vadte te

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 Год назад

    ते लॅब मध्ये केमिस्ट आहेत ते काय असेच आहेत का ते पण टेम्परेचर किती असेल तरच डिग्री मोजून घेयाची अशी त्यांची SOP असेलच तो पर्यंत फॅट्स किती ते मोजले जाणार नाहीत थांबवून ठेवतील मग मोजतील त्यांच्या SOP प्रमाणे बर का साहेब

  • @bhagwatjadhav4993
    @bhagwatjadhav4993 Год назад

    गोड गैरसमज आहे

  • @surekhagadhave3546
    @surekhagadhave3546 11 месяцев назад +3

    खूपच वेळखाऊ आहे तुमचा व्हिडिओ

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 2 месяца назад

    Kay lambd lavlyes😊

  • @ravikalekale738
    @ravikalekale738 6 месяцев назад

    अर्जंट उपाय पाणी घालावे म्हणजे फ्रंट वाढेल

  • @laxmikhalane8219
    @laxmikhalane8219 2 года назад +1

    आम्ही हे सर्व 15-20 वर्षां पासून करतो हे दुसरे काही तरी पर्याय असतील तर सांगा

  • @Sv313-mx9xr
    @Sv313-mx9xr Год назад

    Bhava tu duddacha fat vadvaicha sangitla pn dud kasa vadel te pn kalude Kai Kami padta shetkaryankadun 😢

  • @mayurransing5205
    @mayurransing5205 2 года назад +1

    Sir mazhya mhashi chi fat without chilling 8 aahe tr hya trick ne kiti fat jaast jaail???

  • @avinashwaghmode4348
    @avinashwaghmode4348 2 года назад +6

    खूप छान माहिती दिली, पण सुरवातीला खूप डोके दुखी झाली होती,😂 शेवट च वाक्य पहिल्या वेळेस सांगितले असते तर एका वाक्यात तर बर झालं असतं, असो... पण मस्त 🙏

    • @rajkure2458
      @rajkure2458 2 года назад

      मी शेवटच बगतो 😆😆

  • @sagardorugade2601
    @sagardorugade2601 2 года назад +5

    थोडक्यात माहिती सांगा एवढी लांबी कशाला?

  • @Prashant-rv2pl
    @Prashant-rv2pl 2 года назад +24

    लय बडबड लका

  • @jagdishpatole9769
    @jagdishpatole9769 Год назад

    Very nice 👍👍👍👍👍🇮🇳

  • @laxmanmaharnavar3312
    @laxmanmaharnavar3312 2 года назад

    Ani 1 सांग गार करून दुधाची क्वालिटी वाढली असती तर चीलिंग सेंटर मधील दुधाची क्वालिटी किती वाढली असती

  • @भारतबाजार
    @भारतबाजार Год назад

    मायघाल्या 1 मीनीटाची माहीतीला किती वेळ घेतो.।रे

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 11 месяцев назад +1

    Lavkar sang na baba

  • @babasahebpadalkar9362
    @babasahebpadalkar9362 2 года назад +5

    फापट पसारा मांडण्यात पहिला नंबर येईल तुझा

  • @RajendraGangurde-z7n
    @RajendraGangurde-z7n Год назад +3

    महत्वाच सांग.बाबा

  • @dadagaikwad6231
    @dadagaikwad6231 10 месяцев назад +2

    मोजक्या शब्दात माहिती देत जावा

  • @VishwanathDhonde-f3x
    @VishwanathDhonde-f3x 8 месяцев назад

    Saral sang na thnd kraych

  • @tejpalshekhawat3951
    @tejpalshekhawat3951 Год назад

    Thanks 🙏🙏🙏

  • @amolmahangade8257
    @amolmahangade8257 11 месяцев назад

    मोजकच बोला

  • @Srtkisandilippatil274
    @Srtkisandilippatil274 7 месяцев назад

    हे आम्हाला दहा वर्षा पुर्वी चे माहीत आहे काहीतरी नवीन सांगा

  • @BULAND_RAJPUTANA_MH
    @BULAND_RAJPUTANA_MH 2 года назад +17

    5.8 pasun pudhe paha

  • @harshalpatil1407
    @harshalpatil1407 11 месяцев назад

    एवढा मोठा व्हिडीओ बनवाल तर कोण बघणार नाही

  • @afsarshaikh7087
    @afsarshaikh7087 2 года назад +1

    You are right sir 👍👍👍👍👍

  • @rahulnamdevgorade5219
    @rahulnamdevgorade5219 2 года назад

    Time pass kartay rao..evdha time lagto ka sangayla

  • @ramdasgavit4055
    @ramdasgavit4055 7 дней назад

    Ha video mi fact दीड मिनिटात बनवू शकतो. मोठा व्हिडिओ बंवण्यामागे आपले subscriber दुरावतात हे लक्षात ठेवा

  • @rameshkalamkar1066
    @rameshkalamkar1066 2 года назад +13

    video start 5:30

  • @poojashinde352
    @poojashinde352 2 года назад +14

    आम्ही तर रोज दुध फ्रिज मधेच ढेवतो तरी फॅट लागत नाही

    • @vaibhavpawar728
      @vaibhavpawar728 2 года назад +1

      फॅट वेगळं मशीन ने चेकिंग करा

    • @vaibhavpawar728
      @vaibhavpawar728 2 года назад +1

      मायक्रोफ्लोरा आहार वाढावा

    • @ankushthakare5492
      @ankushthakare5492 2 года назад +1

      Video 5.34 पासून बघावा
      बाकी सर्व मला बडबड च वाटली

  • @technicalnew9460
    @technicalnew9460 Год назад +3

    लवकर सांगा सर इतका वेळ नका वाढत जाऊ सर खुप भोर होतंय खुप कंटाळा येतो इतका मोठा व्हिडिओ पाहायला

  • @shetivadi96k
    @shetivadi96k 9 месяцев назад +1

    Ak minitachi mahiti 10minitat sangtli

  • @machindrashinde8885
    @machindrashinde8885 2 года назад +2

    Skip karun baghitla tevha upay kalala,☺️☺️

  • @अशोककरडे-च6व
    @अशोककरडे-च6व 8 месяцев назад

    थोडक्यात सांगा

  • @surajmane5989
    @surajmane5989 Год назад +2

    लईच लाम्हण लावता तुम्ही

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 Год назад +3

    अनुभव मात्र शुन्य

  • @MahadevMundhe-n3e
    @MahadevMundhe-n3e Год назад

    मुद्याचे सांगा

  • @ShivajiMolawade
    @ShivajiMolawade 8 месяцев назад +2

    तुमचे.उपाय.फारच.cukice.आहेत.मी, स्वतः पाच महिने. दूध,फ्रीजमध्ये.ठेवत.होतो. चारच्या वर. फॅट गेलीं नाही आणि एक दिवस मी ठरवल दूध फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीं दुसऱ्या. दिवशी साडे सात फॅट मग. बोला

  • @Itz_tushya
    @Itz_tushya Год назад +13

    5:30 महत्वाची माहिती इथून चालू होते.😂

    • @vikasnikam7531
      @vikasnikam7531 6 месяцев назад

      माहिती सांगितली त्यांच्या पेक्षा तूम्ही माहिती म्हत्वाची दीली

  • @sachinirole4745
    @sachinirole4745 2 года назад +3

    Patkan sang na

  • @sunilgadhari7920
    @sunilgadhari7920 5 месяцев назад

    अजून व्हिडिओ लांबलचक बनाव

  • @ganeshadling5568
    @ganeshadling5568 2 года назад

    1 ते 2 पॉईंट फॅट वाढवण्यासाठी एवढा मोठा व्हिडीओ???

  • @sudhirparhad215
    @sudhirparhad215 2 года назад +1

    तुझ्या कडे किती गाई म्हशी आहे हे सांगायला पाहिजे होतं धारा काढता येतात का ते येत नाय गवळी खुप हुशार आहे त्यांना काही सांगायची गरज नाही

  • @surajkadam7568
    @surajkadam7568 Год назад

    एवढ्या वेळात तर मी phd Keli Asti, मित्रा का लोकांचा वेळ वाया घालवून तळतळाट घेतो

  • @ravindrakindre6087
    @ravindrakindre6087 8 месяцев назад

    Kiti bakbak mudha rahila bajula

  • @sciencetechfact6256
    @sciencetechfact6256 2 года назад +3

    Lavkr sangat ja bhau vel vaya ghalu nka lokancha

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Год назад

    दुध वाढवायचा उपाय सांगा

  • @justrv5852
    @justrv5852 Год назад

    Hya chanal cha pahila an shevtcha video.. Punha ny baba yenar salla ghyala😅😂😂

  • @dipakkale2158
    @dipakkale2158 Год назад +1

    खुराक दिला नाही तर दूध कसे देईल गाई

  • @rasika308
    @rasika308 2 года назад

    Ajitdada pawar nantr hach shobhel bolbqchhan

  • @avinashkorke8702
    @avinashkorke8702 2 года назад +3

    मी दूध च ठेवतो बर्फ होण्यासाठी ते दुधात टाकतो😊

    • @omkarwavhal6019
      @omkarwavhal6019 2 года назад

      डेअरी वाल्याला नाही कळत का बर्फ टाकलेला आहे म्हणून..... खरच फरक पडतो का बर्फ टाकल्यानंतर

    • @avinashkorke8702
      @avinashkorke8702 2 года назад +2

      @@omkarwavhal6019 जास्त नाही SNF वाढतो दूध थंड झाल्यावर

  • @nishikantgarad3241
    @nishikantgarad3241 Год назад +1

    लवकर सांग दादा 😀😄😄😀😄😀😄

  • @5sayalichavan399
    @5sayalichavan399 2 года назад +1

    👌

  • @anilmane4753
    @anilmane4753 Год назад

    Bhari aahe bhau

  • @kadamritesh9676
    @kadamritesh9676 2 года назад +1

    Hii

  • @uddhavshinde2576
    @uddhavshinde2576 Год назад

    एसमस ( साखर)8.5

  • @diliphagwane5988
    @diliphagwane5988 11 месяцев назад

    एकच गोष्ट किती वेळ सांगणार.
    दोन मिनिटे असणारा व्हिडिओ दहा मिनिटे केला.
    आपले व्हिडिओ माहितीपूर्ण असला तरी पाल्हाळच जास्त.

  • @sahadevp0496
    @sahadevp0496 Год назад +1

    पहिली पाच मिनिटे आभाळ हेपलण्यात गेली

  • @tusharsalve8214
    @tusharsalve8214 Год назад

    थंड पाणी टाकयचे का नुसतीच थंड बोटल ठेवायची

  • @amoljagtap3732
    @amoljagtap3732 Год назад

    लय बडबड

  • @SunilYadav-wf2zz
    @SunilYadav-wf2zz 9 месяцев назад

    ओके

  • @ashishpandit3555
    @ashishpandit3555 2 года назад +2

    आता आमच्या कङे फ्रिज नाही आहे मग आम्ही काय करायच

  • @santoshkokate5783
    @santoshkokate5783 2 месяца назад +1

    जरा थोडक्यात माहिती सांगत जावा.

  • @rahulthombare266
    @rahulthombare266 2 года назад +1

    👍👍👍

  • @laxmanmaharnavar3312
    @laxmanmaharnavar3312 2 года назад

    Dada mahatvach sangaycha sodun baki badbad karun kashala time west karat aahe

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 8 месяцев назад +1

    😂😂😂 मीच दूध डेअरी वाला आहे...माझं स्वतःचं दूध संकलन आहे

  • @sandippatil5355
    @sandippatil5355 10 месяцев назад

    अर्ध्या मिनिटाच्या व्हिडिओला आठ मिनिट लावलीस बाबा मी म्हणतो जगा आगळ काय वेगळं सांगतो की काय

  • @saurabhjoshi4133
    @saurabhjoshi4133 2 года назад +2

    गोष्ट 1 मिनटात सांगू शकता मग इतका वेळ का लावता

  • @DhananjayRanaware
    @DhananjayRanaware 8 месяцев назад

    थोडक्यात माहिती देत जा

  • @KALYA-my6li
    @KALYA-my6li Год назад +11

    माणसाने मोजक बोलत जाव

  • @fakiraobhotkar5373
    @fakiraobhotkar5373 2 года назад

    Upaykhup changlaaahe

  • @prashantnavghane528
    @prashantnavghane528 23 дня назад +1

    थोडक्यात सांग कि बाबा

  • @rahulsul4390
    @rahulsul4390 Год назад +1

    बाकीची बडबड जास्तीची होती आहे आस वाटत नाही का

  • @नारायणरघुनाथपवार

    सुरवातीच्या बोगस गप्पा मुळे शेवटचे खरे शब्ध सुद्धा विसरून जातात बोर वाटतात.
    परत व्हिडिओ बनवताना पूर्ण एक एक तासाचे बनवा

  • @UttamMarkad
    @UttamMarkad Месяц назад

    हि सर्व माहिती खोटी आहे. मी 50 वर्षे पासुन दुध व्यावसाय करतो. जर आपणास fat व डिग्री वाढवयाची असेल आपण गायांणा हिरवा चारा व वाळलेला चारा व बाजरी, गहु ,माका. ज्वारी. याचा भरडा करुन एका वेळेस एका गाईला एक किलो खाऊ घाला.दुध व fat डिग्री वाढेल.

  • @nitinkharat9762
    @nitinkharat9762 9 месяцев назад +1

    मला रिझल्ट मिळाला नाही

  • @kiranpatil7969
    @kiranpatil7969 2 года назад +14

    काही घंटा फरक नाही पडणार ... कामापेक्षा फापड पसराच जास्त

  • @jameerpatel5839
    @jameerpatel5839 2 года назад +18

    नुसती वायफळ बडबड, बिगर कामाची

  • @sunilbombalge8096
    @sunilbombalge8096 Месяц назад

    व्हिडिओ 5.02 पासून बगा

  • @PM-ej6jd
    @PM-ej6jd 2 года назад +5

    Direct 5 :35 la bagha 😅

  • @bhagwandange80
    @bhagwandange80 Год назад

    मुद्देच बोला

  • @EknathSamant-t6m
    @EknathSamant-t6m Год назад

    बडबड भरपूर आहे

  • @amoltatu8069
    @amoltatu8069 Год назад +1

    शॉर्ट कट मधे पन सांगता येते जास्त बडबड करु नका

  • @anilpowar8885
    @anilpowar8885 2 года назад +2

    एवढ्या वेळेत मी पदवीधर झालो

  • @avinashpawar9259
    @avinashpawar9259 8 месяцев назад

    महत्व च बोल ना भाऊ