Eknath Shinde LIVE | Ambadas Danve यांची शिवीगाळ, मुख्यमंत्री गरजले, ठाकरेंनी माफी मागितली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • #uddhavthackeray #eknathshinde #ambadasdanve
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 96

  • @user-ub9dl3yc8t
    @user-ub9dl3yc8t День назад +29

    अतिशय उत्तम कामगिरी आपल्या मुःखमंत्र्याच्ची आहे आणि या पुढे ही राहील ही एक विरोधी पक्षणा चपराक आहे

  • @ganeshabhale3293
    @ganeshabhale3293 День назад +15

    तुम्ही पैसे दिले पण लोक विसरले

  • @prabhkarrane1509
    @prabhkarrane1509 День назад +16

    आमच्या ठाण्याचा वाघ श्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यामुळे ठाण्यामध्ये वसुली व पोलिसांची सरकारी खात्याची अरे रावी बंद झाली आहे त्यांचं सरकार झाल्यापासून कधी काय होईल याची भीती आम्हाला नाही

  • @prakashsilam4983
    @prakashsilam4983 20 часов назад +4

    सभागृहातील एकाही सदस्याला खरी माहिती नाही. फक्त वेळेचा अपव्यय करीत आहेत. सिलम साहेब त्यावेळी कांग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. - प्रकाश सिलम

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 День назад +4

    राजकारन्या इतकी बुध्दी जिल्हाधिकारी आयएएस officer लोकांना आहे का? अती झाल अन हसू आलं. असे वाटत आहे. काय पोरखेळ चालू केला आहे शहाण्या माणसाना लाज वाटत आहे.

  • @bhagyashreesikchi9110
    @bhagyashreesikchi9110 День назад +4

    मुखमत्री साहेब, महिला बचत, गटासाठी जे फाँयनस कंपनी आणी, बँक सिव्हिल कोaर 750.आसेल,तरच,लोण,देतात,तर,या,साठी,काय,करता,आले,तर,पाहा

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 День назад +4

    वाचल्या शिवाय काहीच करू.शकत नाही आणि म्हणून तुम्ही आता आराम करावा

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 День назад +11

    The great C M

    • @rupeshdhadve388
      @rupeshdhadve388 День назад +1

      वाचन करून बोलणारा मुख्यमंत्री,

    • @kaminidandekar4478
      @kaminidandekar4478 Час назад

      Khota gaddar mukhyamantri​@@rupeshdhadve388

  • @user-wm3eb6pq5m
    @user-wm3eb6pq5m День назад +1

    मुख्यमंत्री महोदय काल साकेत गोखलेने खोटे नॅरेटिव प्रसारित केले त्याचा परिणाम काय झाला ते विधानसभेत सांगा

  • @user-tm4pw6mw8b
    @user-tm4pw6mw8b День назад +7

    जनतेला देने ज्यांना माहीत नाही त्यांना दिल्या नंतर पोटात गोळा येणारच.त्याना स्वतः ला सर्व पाहीजेत.

  • @SonaliSonwane-u2h
    @SonaliSonwane-u2h День назад +2

    Super

  • @balajimarkunde4326
    @balajimarkunde4326 Час назад +1

    72केस आसलेला.विरोधी पक्ष नेते असलेली ऊभाठा शिवसेना किती नेक आहे पहा

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 2 часа назад +1

    Great and honest efforts by Eaknath Shinde government. He is hard worker. Once more, Regards. We don't want tomne master.

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 6 часов назад +1

    जयंत पाटील म्हणतात हसून दलित, अल्पसंख्यांक लोकांना काहीच दिले नाही!वा रे सारे त्यांनाच दया. मध्यमवर्गीय लोकांनी काय घोडे मारले? त्यांना दिलासा दया ना.

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 День назад +4

    A re Dada ,Bharst ,Mantraliyat kay chalu ahe ,Lokana mahit ahe 🎉🎉🎉🎉 ha ha

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 Час назад +1

    शिंदे जी,व देवेंद्र फडणवीस जी,कृपया आमच्या वृध्द लोकांना e.p.s.pensionerयांना किमान तीन हजार रुपये प्रति महा पेन्शन देवू असे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही ती त्वरित करावी अशी विनंती आहे.या बाबत तुम्ही दोघांनी आम्हाला वृध्द लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती आहे..

  • @subhashmavale9630
    @subhashmavale9630 День назад +2

    पाटील साहेब आपण आपल्या कार्य काळात बरच काही करायला काय अडचणौ होत्या

  • @amarmalwankar9529
    @amarmalwankar9529 День назад +1

    स्वतःहुन कधी बोलणार कि नाही का नेहमी कोणीतरी लिहुन दिलल वाचत रहाणार

  • @anilmopari4823
    @anilmopari4823 День назад +1

    JayMaharasta..Jay.B.j.p..Sivsana.Jay.N.C.P

  • @yashwantmule6806
    @yashwantmule6806 19 часов назад +1

    Utam nirnay ghetleyt saheb 🚩🚩🙏🚩🚩

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 День назад +3

    Saheb ,Maghe buse saheb ahet tasech satar sahebana vichara Badalyat kiti maja ahe Tyancha kalato badhalyachi chuokashi karata ka?🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 lokanna Tumch majhir ahe .!!!!!!!!!

  • @ruchiramhaskar2999
    @ruchiramhaskar2999 5 часов назад

    जसे तुम्ही मत मागणी करण्यासाठी जनतेशी संपर्क साधता त्या प्रमाणे तुम्ही दिलेल्या सोई सुविधा तळागाळापर्यंत पोहचते का मध्येच कुठे गायब होते याची दखल घेणे गरजेचे आहे

  • @prabhkarrane1509
    @prabhkarrane1509 День назад +2

    श्रीकृष्णा चे जन्म कारणासाठी झाला व शिवाजी महाराजांनी जसे मावळे जमा केले तसेच श्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं राज्य उभे करून लोकांना न्याय मिळवून दिला त्यांच्यासारखा मुख्यमंत्री अजून झाला नाही आणि होणार नाही त्याचीच खंत या लोकांना आहे

  • @rameshtiwari5346
    @rameshtiwari5346 День назад

    ग्रेट C. M sir ji

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 День назад +1

    मान . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक नंबर

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 День назад +1

    Prathaviraj Chaovan saheb right🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Gramin bhagat jave ,kay prasthiti ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 День назад +12

    राजकारण्यांना इयत्ता तिसरी चा पेपर सोडवायला दिला तर सर्व जन नापास होतील.

  • @ganeshdudhgaokar6156
    @ganeshdudhgaokar6156 18 часов назад

    Welcome

  • @dinanathkunde7861
    @dinanathkunde7861 День назад

    आपल्या शेखामधुन जे पेपर भरून घेता त्या किती लोकांना वस्तू मिळाल्या घर घन्ट्टी शिलाय मशीन कि स्वताची घर भरतात हे तपासून पाहिले पाहिजे

  • @rajeshsonone-kw8jp
    @rajeshsonone-kw8jp 21 час назад

    बे रोजगार मुला साठी लक्ष द्यावे

  • @ArunGudhekar
    @ArunGudhekar День назад +12

    महाराष्ट्र चा अभिनंदन एक नाथ जी

  • @purvabhute7745
    @purvabhute7745 20 часов назад

    पूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल ची सवलत देण्याऐवजी फक्त मुंबई व ठाणे भागाला सवलत देऊन शासनाने केलेला भेदभावाची गंभीरपणे दखल घेऊन हा भेदभाव दूर करा.

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 День назад +1

    आरे एकनाथ कोर्टाचा निकाल लागला नाही म्हणून सरकार पडल नाही . कोर्टाचा निकाल लागला असता तर तुम्हांला पाडायची गरज नाही . केंद्र सरकारने कोर्टावर दबाव आणून . निकाल लांबवला पण जनेतेने लोकसभेत तुमचा निकाल लावला

  • @prakashsilam4983
    @prakashsilam4983 20 часов назад

    तत्कालीन मुंबई कांग्रेसवर जनतेची श्रद्धा होती . अनेक स्वातंत्र्य सैनिक सत्तेत कार्यरत होते. थोर पुरुषांचा अपमान होईल अशी चर्चा निदान विधानसभेत तरी केलि जाऊ नये.

  • @vilassavant700
    @vilassavant700 День назад +1

    हसरा जयंत

  • @vijayvispute8671
    @vijayvispute8671 5 часов назад

    तक्रार कोणाकडे करायची,

  • @prakashsilam4983
    @prakashsilam4983 19 часов назад

    सचिन तेंडुलकर क्रिकेटचा भगवान आहे म्हणून आस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्याला बाद करु नये काय ?

  • @mukundvipra1037
    @mukundvipra1037 День назад

    Chef ma is great maharshtrs

  • @DilipShinde-qy8cw
    @DilipShinde-qy8cw 4 часа назад

    1500 बहिणाबाई यांना देण्या पेक्षा बहिणाबाईची महागाई रोजगार उपलब्ध केली तर बरं झालं असतं.कारण महिना 1500 देणार आणि घर खर्च 15000 घेणार हे गणित जरा लक्षात घ्या.सिंलेन्डर 1200 .. 60 रुपये कांदा जनतेचा झालाय वांदा.

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v День назад +2

    Sarvach Paksha ykmekanche unedhune kadtat janta bichari TV launch pahatat kahi tar changale iakaw pan vegalach pahayala milte

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 День назад +1

    Pik vimacha Yana kalt nahi .🎉🎉🎉🎉🎉🎉 Nandan 100_ milale kiti 110 Ata bombala ,Nukasaniche kay . Nandan

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 День назад

    Kiti वेळा बोलणार एकच शब्द, तुम्ही मुख्यमंत्री आहात, महागाई बद्दल बोला, कटपुटली नका बनू,

  • @user-nt8pb4mq1u
    @user-nt8pb4mq1u День назад

    नुसते बोलायचे काही करायचे नाही

  • @shraddhasawant7511
    @shraddhasawant7511 День назад

    C M great Ahet.lokana kahi kalat nahi.
    Virodhak fakt nave thevatat

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 День назад +1

    Vachun bolnara mukyamantri ,man vakdi hoil

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 День назад

    हा फडणवीस ने लिहून दिलेलं वाचून दाखवण्याचे काम फक्त करत असतो इलेक्शन होउदे नंतर सगळा यांच्यात बदल होईल

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce День назад

    ठाकरे ना म्हणावं,आता तुम्ही आदिवासी भागात प्रचार करा. ग्रामिण आणि शहरी जनता कंटाळले आता तुमच्या त्याच त्याच भासनाला,तोमण्याना.

  • @amolthakre6632
    @amolthakre6632 5 часов назад

    After 2005 OPS???

  • @gulabchatur6954
    @gulabchatur6954 10 минут назад

    लाडकी बहीण योजनेत 65 वय केल पण वयाची अट का घातली गेली ते समजलच नाही कदाचित बहीण वयवृध्द होतच नाही असा सरकारच समज असावा

  • @kaminidandekar4478
    @kaminidandekar4478 Час назад +1

    Fakt khota rajkaranach kelat.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 День назад +8

    शेतकऱ्यांचेवीज बील माफ करा जमीन एक एकर वीजबिल 2लाख उत्पन्न 5000हजार हे लक्षात का येत नाही.

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 День назад

    विधानसभे ला तुमचा काटा लोक काढणार . कारण हा महाराष्ट्र . छत्रपतीचा आहे आंबेडकरा चा आहे . तेव्हा महाराष्ट्राला गद्दारी चालत नाही . त्याची सजा विधान सभेला मिळणार

    • @arunamahadik8802
      @arunamahadik8802 День назад

      इलेकशन झालं की यांच्यात सगळा बदल होईल

  • @swatig007
    @swatig007 День назад

    आपण काय बोलतो कळतंय का

  • @AnandsingGirase-sc7ko
    @AnandsingGirase-sc7ko День назад

    ५०Koke ok

  • @shivdassingasane4007
    @shivdassingasane4007 День назад

    Aiikala Sabhagruhat Aahet Ka

  • @anildhuri4711
    @anildhuri4711 День назад

    शेवटी शिवसेनाचा मुख्यमंत्री पाच
    वर्ष राहिला बीजेपी ला उलु बनवला खास
    करून देवेंद्र फडणवीस हवालदार बनले
    एकनाथ सिंदेचे

  • @ganeshabhale3293
    @ganeshabhale3293 День назад +7

    लोकांना काम करणारे लोक चालत नाही

  • @surekhasonare3877
    @surekhasonare3877 7 минут назад

    Shinde sahebani kiti hi changlya goshti kelya tari aghadi vale tyat kahitari khot kaadhtatch te tyanche saskar

  • @vijaykumarpuri375
    @vijaykumarpuri375 5 часов назад

    2 aaptya chya pudhe benifit nako

  • @ChandrakantDeo
    @ChandrakantDeo День назад

    50khoke?

  • @uttampatil3038
    @uttampatil3038 День назад

    Khote bola pan rating bola

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 День назад +1

    बरोबर वाचा

  • @MsKharat
    @MsKharat 2 часа назад

    Aalandi dehu la gelo ani chappal ghalun vina ghetla he sudha Jahir sanga

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 День назад

    तू इतका गूळ गुळीत कशासाठी बोलतोस.

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 День назад +1

    जनता ही सुज्ञ आहे पवार साहेबांच्या पाठीमागे आणि जयंत पाटील साहेबांच्या चा आहे

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl День назад +1

    ऊद्धवजीने सलाम तुम्हाला भाजु गेली

  • @shivajisable4534
    @shivajisable4534 День назад +1

    50 khoke tu pan hotas tyamadhe. Labad nol pan return bol cm 50 khoke kuthe thevle.

  • @user-qg5vy4mo5o
    @user-qg5vy4mo5o День назад +1

    Ekanath sindelaa koni vichaarat naahi

  • @sanjayasekar1230
    @sanjayasekar1230 День назад

    PAYA PADNARYANE माफ़ी CHE नाव घेऊ नये

  • @eknathbhoknal5384
    @eknathbhoknal5384 День назад +3

    Veda eknath kahi kamacha nahi.panoti.

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 День назад +1

    Prathaviraj Chaovan saheb right🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Gramin bhagat jave ,kay prasthiti ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MsKharat
    @MsKharat 2 часа назад

    Aalandi dehu la gelo ani chappal ghalun vina ghetla he sudha Jahir sanga

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 День назад +1

    Prathaviraj Chaovan saheb right🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Gramin bhagat jave ,kay prasthiti ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MsKharat
    @MsKharat 2 часа назад

    Aalandi dehu la gelo ani chappal ghalun vina ghetla he sudha Jahir sanga

  • @MsKharat
    @MsKharat 2 часа назад

    Aalandi dehu la gelo ani chappal ghalun vina ghetla he sudha Jahir sanga

  • @MsKharat
    @MsKharat 2 часа назад

    Aalandi dehu la gelo ani chappal ghalun vina ghetla he sudha Jahir sanga