सोनी टीव्हीवरील हास्य जत्रा आणि झी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या या दोन्ही कार्यक्रमांचे सर्व कलाकार, आणि संपूर्ण टीम यांसह एकत्रित परिवार हा मी माझा खरा परिवार आहे. जे माझं खरं खरं रक्षण करतात. मला आनंदी, प्रसन्न आणि हलकं फुलकं ठेवतात. मार्गदर्शन करतात. या सगळ्यांचे खूप खूप आभार. 🙏
Raghu from गाल्लित गोंधाल दिल्लीत मुजरा ....”कस करू”
Director/Management of this show is such fantastic. They only deliver quality
सुधीरदा याना pls 🙏 तुम्ही हास्य जत्रे त घ्या.goswami, mote sir, prasad da, सई mam.
व्व्वाह,सुधीरराव ..व्व्वाह.!
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा नंतर छोट्या पडद्यावरील अभिनय लाजवाब अफलातून.!! गेवराई;बीड चा सार्थ अभिमान. खूप शुभेच्छा💐
हेमत दादा एकनंबर
हेमंत दादा, सुधीर दादा आणि सर्वांचा अभिनय उत्कृष्ट.👍👍
डॉ. साहेब खूप छान अभिनय. एकदम जबरदस्त.
खूप दिवसांनी चांगला अभिनय पाहायला मिळाला.
Sudhir sir…..”hoy kasa karu”ya dialogue ne akkhya Maharashtra la ved lavlay…khup apratim sir…👌🙏🏻
डॉ.सुधिर निकम सर खुप छान कॉमेडी कलाकार आहे.. 👌👌👌👌
डॉक्टर सुधीर निकम व हेमंत पाटील हे उत्तम कलाकार आहेत आणि त्यांच्या त जे गुण आहेत ते ठासून भरलेले आहेत असंच काम करत राहा तुम्हाला शुभेच्छा
Sudhir da .......bhava 1 no...🔥🔥 damdar actor 👌👌
वा वा सूधीर सर लय भारी अभिनय हास्य जत्रा मध्ये वहिनी खूप छान शोधली जोडी भारी जमली अभिनय क्षेत्रात
सोनी टीव्हीवरील हास्य जत्रा आणि झी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या या दोन्ही कार्यक्रमांचे सर्व कलाकार, आणि संपूर्ण टीम यांसह एकत्रित परिवार हा मी माझा खरा परिवार आहे. जे माझं खरं खरं रक्षण करतात. मला आनंदी, प्रसन्न आणि हलकं फुलकं ठेवतात. मार्गदर्शन करतात. या सगळ्यांचे खूप खूप आभार. 🙏
❤️
......
छब
.ञम
.ङ
घघणम.मभमममङङ ञ
मभमममङङ मभमममङङ मभमममङङ
अगदी तंतोतंत आणि बरोबर म्हटलं आपण । ✌️😅
हो करा पण निलेश् साबले ला नका घेउ नका. overacting ᴄʜ ᴅᴜᴋᴀɴᴀ ᴀʜᴇ ᴛᴏ
@@dharmasagar5766 l
Ll
"l
सुधीर दादा तुमचा जो तडका होता ना ...तो अतिशय आवडला ... तुम्हारा तडका बहोत अच्छा फडका ...salut sudhir dada tumhala 🙏🙏
अळूची भाजी म्हणताच सईला aatmdarshan झाले
Wa wa wa....khup chaan nikam sir....and all team.... व्हय आता कसं करू....😂😂🤣🤣👌👌👌👌
मस्त... मनोरंजन.
लय भारी एकदम पिवर गावरान तडका
एकदम सुपर आणि एकदम कडक
राघूला बघायला सारख आवडल लय भारी खूप मजा आली
आमच्या बीड जिल्ह्य़ाची शान
सुधीर सर........ व्हय कसं करू 🤣🤣🤣🤣🤣 Dialogue Fame.....
😅😂
@@spontaneouslord3756 वावा साहेब हासुन पोट दुखल
Dr. Sudhir nikam beedkar great actor 🙏💐💐💐
.
Laiich bhari. Wonderful twist. Tanga palti ghode faraar.
सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे आणि खूप हसविलं 😂👌👍
डॉक्टर बाप अभिनय एक नंबर ☝️👌👍👍👍
डॉक्टर जबरदस्त, वनिता, चेतना, पाटील छान काम.
मस्त एपिसोड , मस्त क्रिएटिव्हीटी , सगळ्यांची परफेक्ट अॅक्टींग आणी मस्त स्कीट लेखन.
चेतना भट विषय कट 😀😀😃😃😃😍😍🥰🥰😘😘
Sudhir nikam proud of our Beed👍👌💐
हास्य जत्रा सर्व कलाकार खूप छान आहे पण कदम मामा एक नंबर.
Must dr.
मराठी भाषा खूप समृद्ध आहे,निखळ आनंद देणारी आहे,,, विषय कोणताही असो पण हसायला भाग पाडले आपण , सर्वांना धन्यवाद
खूप छान
अशोक सराफ आणि निळू फुले,,, फेम,, कॉमेडी किंग,,, सुधीर सर निकम सर,,,,
Welcome sar
thanks hasya jatra all teem
Ek number raghula Punna dusra episode Madhya Payala avadel
Khup khup sundar....
Classic comedy, high standard acting. Most of marati people like this show.
🎉 10:42
Sudhir sir great 🎉
जबरदस्त...
Sudhir me gramin tadka dila hasya jatrela ❤️
Sai i love you
Hemant,patil,best,kalakar
एकदम सुप्पर फा ई ण डा सुदिर सर
डॉ. साहेब
होत कस करू 😂😂😂😂😂 घ्या राव याना मार्केट उटवतील सगळं खरंच
मी स्वतः हे अनुभवलं आहे कोरोना काळात
😂😂😂
डॉ खूप छान,,,nice 1
एक नंबर एपीसोड आयुष्यात पहिल्यांदाच ईतक हासलो कसं करु
Dr.sudhirda ekdam mast
हेमंत पाटील हे उत्तम कलाकार आहेत
त
@@आत्मारामवाघमारे-ठ3ट0
Wa 👌 खुप छान
Sudhir🎉🙏🙏👍
कसं करूं.....? Superb
P town baby 📍👽
सुधीर भाऊ १नंबर
Very👍 nice
भारी नविन विषय, 😂😂😂😂
Mast mast mast mast mast
Great
Nice
खूप दिवसा नंतर छान कंटेट 👌
जबरदस्त कॉमेडी केली राव ...1.नंबर😂😂😂
वनिता खरात हेमंत पाटिल ला उचलुन घेत ल्या ने सर्व पुरुषा चे उभ झाले रोँग टे ❤
जबरदस्त कॉमेडी.
अप्रतिम आहेत
गावची हवा ! जबरदस्त.
Bahut badhiya comedi
Wa wa wa 💗💗💗💗💗💗
V good kalakar
No 1
Very nice
व्हय कसं...करु ला कोणी कोणी ओळखलं
GGDM
Gallit gondhal dillit mujara 😂
@@abhijeetkale2852 pooo9😅😅l
Op)
.
@@abhijeetkale28528újjji ok ij
मी सुद्धा कोरटाईन होतो त्यावेळी मी पण महाराष्ट्राची हास्य जत्राच बघुन मला आनंद मिळत असे.
छान, जबरदस्त
कसं करु खूप दिवसानी ऐकलं
जबरदस्त ❤️❤️
डॉकटर साहेब मस्त
तूफान भाग
असे प्रहसन पुन्हा होणार नाही 🌹🙏
dr साहेब मस्त
डॉक्टर नी हस्या चा डोस दिला. बिना पिसे
सुधीरदा 😂😂🙏🙏
अलीकडे फक्त सगळेच प्राजक्ता माळी ला बघण्यासाठी च सगळेच येतात 💞💃💞🤔
निच स्तर
मी तर खुद खुद झालो
Anchor ने पूर्ण कपडे वापरले असते तर बर वाटल असत
सुधीर दादा great
बीड च नाव आणखी पुढे न्यावे ही अपेक्षा
Khup chan
अप्रतीम
Supar
You are raight sir
Great actor.
Wa sudhir sir
मस्त आहे
Ok
व्हय कस करू 😂😂😂 यांना चान्स द्या चांगले काम करतात डॉक्टर
सुधिर सर्वांना सरसच
Khup chaan
Thnks
पुनश्च एकदा नवीन मकरंद अनासपुरे
You are great Dr nikam sir 👍
Dr saheb nice