मंगळ ग्रहाविषयी संपूर्ण माहिती |मंगळ ग्रहाचा जातकावरील परिणाम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 авг 2021
  • #astroguru #drjyotijoshi #learn_astrology_online मंगळ ग्रहाविषयी संपूर्ण माहिती |मंगळ ग्रहाचा जातकावरील परिणाम
    मंगळ ग्रह म्हटलं की समाजात एक भीतीचं वातावरण निर्माण तयार होतं. मुलाला किंवा मुलीला मंगळ आहे हे जेव्हा कानावर येतं तेव्हा लोक नकारात्मक दृष्टीने बघतात. मंगळ असलेल्या जातकाला विवाह प्रसंगी खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मंगळाला मंगळच हवा, हा अट्टाहास प्रत्येकाचा असतो. पण, बहुदा हा एक विचित्र प्रकारच म्हणावा लागेल. मंगळ ग्रह नेमका समजून घेणं महत्त्वाचं. मंगळाचा स्वभाव काय, मंगळ खरंच त्रास देतो का, मंगळाचा नेमका प्रभाव होतो तरी काय असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनात ठाण मांडून बसलेले आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपणास मिळणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा.
    मंगळ ग्रह ज्योतिष
    अष्टमातील मंगळ
    मंगल ग्रह की सतीक जानकारी
    मंगळ ग्रहाचे रहस्य
    #drjyotijoshi #astroguru #moon
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
    युट्यूबवर : / @astrogurudrjyotijoshi
    ट्विटरवर : / astrojjoshi
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
    समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
    आजच play store मधुन मोफत down load करा
    play.google.com/store/apps/de...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #drjyotijoshi #astroguru #moon

Комментарии • 31

  • @omkar01d
    @omkar01d 3 года назад +2

    माझ्या पत्रिकेत चतुर्थ स्थानी मंगळ केतु आहेत वृश्चिक राशीत आहेत पण आजवर जे घर वाहन सौख्य लाभले ते फक्त मातृकृपे मुळेच म्हणजे हे मातृसौख्य आहे हे नाकारता येणार नाही थोडे वाद आहेत घरात पण ते आईसोबत नाहीत

  • @gitanjalikulkarni555
    @gitanjalikulkarni555 3 года назад +1

    Thanks mam🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @user-zd7uu9mi1r
    @user-zd7uu9mi1r Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद जय ज्योतिष 🙏🙏🚩

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 6 месяцев назад +1

    जय जोतिष.

  • @jyotsnasatokar282
    @jyotsnasatokar282 3 года назад +1

    🙏👌👌

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 3 месяца назад +1

    Mangal aslelya vyaktila lagnachya velich ka evdha pressure detat ? Lagna adhi tya vyaktimule tras hot nahi ka ?? Tarihi ti vyakti tyach gahrat rahate. Lagnananter jodidaarala ani tyachya gharatlyana tras hoil asa ka asta ???

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari186 Год назад +1

    जय ज्योतिष 🙏

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Год назад +3

    गुरुजी मला सप्तम स्थानात मंगळ आहे माझे ७२ वर्ष आहे गाडी बगला जमिन सर्व काही सुख आहे नातू देखील आहे आजून कुठलाई शास नाही यावर तुमचा काय मत आहे

  • @sanjeevaniramdurgkar7153
    @sanjeevaniramdurgkar7153 Год назад

    🙏🙏👌

  • @gangansinghpatrakar2938
    @gangansinghpatrakar2938 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nanajichavan6905
    @nanajichavan6905 2 года назад +2

    मंगळ ग्रह फक्त इंडिया च लोकांना च त्रास देतो का

  • @bhikajipatil938
    @bhikajipatil938 Год назад +1

    🙏🙏

  • @vikaskhanolkar4827
    @vikaskhanolkar4827 10 месяцев назад +1

    🙏🏻

  • @rajeshwadjikar3240
    @rajeshwadjikar3240 2 года назад +1

    नमस्कार गुरुमाँ 🙏

  • @purvakalantre4968
    @purvakalantre4968 3 года назад +1

    पूर्ण ज्ञानाने

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 10 месяцев назад +1

    मंगळाचे मंदिर अमळनेरला व तामिळनाडू मधे वैदेश्वर कोईल येथे आहे छान ठिकाणे दोन्हीही.

  • @preetamsalgaokar4944
    @preetamsalgaokar4944 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-he8by1wg3p
    @user-he8by1wg3p 7 месяцев назад

    Majea patriket mangal ahe pun mi kahi pn karayeyach asl tr khup vichar karte

  • @siddhipatwardhanindianclas8313
    @siddhipatwardhanindianclas8313 Месяц назад +1

    माझी वृश्चिक रास आहे तर मला विचारायचं आहे. माझी बारशाच्या अगोदर मंगळाची शांत केलेली आहे. तर विवाह जमण्यासाठी व नोकरीत यश मिळण्यासाठी मंगळाची शांत परत करावी लागते का ?

  • @kshitijsawant1616
    @kshitijsawant1616 Год назад +1

    मंगळ ज्या माणसाच्या 4 व्या स्थानात आहे त्या घरी अकाल म्रुत्यू असतात

  • @mangeshbondre4304
    @mangeshbondre4304 Год назад +2

    Atyant chukiche sangitale tai aapan… mazya patriketil mangalach sthan aani tyavishayichi aapan sangitaleli mahiti kutgech tally hot nahiye