मस्तचं 👌 मुळात घराच्या मालकीणबाई अगदी down to earth आहेत. आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य आणि झाडांरोपांची लागवड आखणीबद्ध केल्याने रमणियं वाटतो. पण गाव कुठलं त्याचा खुलासा नाही केला 🤔 ♥️ 👍
Khoop chhan bangla bandhla aahe zadachi bag suddha khoop chhan aahe kiti jaget ha bungla bandhla aahe, kiti kharch aala aahe aani janni bandhla tyancha nav aani number dila tar bare zale aste
खूप खूप सुंदर आहे बांगला किती खर्च येईल आता बांधला तर सांगा आम्हाला पण बंगला बांधायचा आहे हा ज्याने बांधकाम केले आहे त्याला च सांगायचे आणि गुंठे लागले बाजूला रोड पण ❤❤ छान सांगा
Amcha ghara chi pan home tour kar na amhi Mumbai la asto amhi nagave hya gavi amhi Navin banglow bandhla aahe please ye Diwali la gruha pravesh aahe tula invitation patven ❤ aani maji wife kudal chi aahe salgaon chi ❤
घर खरचं बघुन बरं वाटलं पण आपलं कोकणातलं घर थोड जुन्या पदधतीने पण बांधलं पाहिजे त्या hun छान वाटेल घरातील एक खोली फक्त माती sarvan करून ठेवली पाहिजे त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि वयस्कर मंडळी चे पाय दुखत नाही, लादिवर फिरल्याने संधिवात, गुडघेदुखी चां आजार होण्याची शक्यता असते
कोकणात जाऊन परत शहरी टाईपची घर का बांधायची हे मला कळत नाही.अशी घरे कोकणच्या सुंदर नैसर्गिक पार्श्वभूमीवर अतिशय विसंगत वाटतात. मूळची कोकणातली घरे आहेत त्यांची बातच न्यारी आहे. अर्थात ज्याची त्याची आवड.
Are bhava पण संपुर्ण घराच्या बांधकामाची जागा किती, घराच्ये कंपाऊंड किती गुंठ्यामध्ये आहे.,घर बांधायला किती खर्च आला ,याबद्दल एक शब्दही नाही सांगितला..या.पुढेअस करू नको संपूर्ण माहिती देत जा .नाहीतर अर्धवट माहिती होते...बाकी खूप छान..
मस्तचं 👌 मुळात घराच्या मालकीणबाई अगदी down to earth आहेत. आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य आणि झाडांरोपांची लागवड आखणीबद्ध केल्याने रमणियं वाटतो. पण गाव कुठलं त्याचा खुलासा नाही केला 🤔 ♥️ 👍
खूप छान बंगला..मी जाऊन राहून आलेय..मालकीण ह्या माझी बहीण आहे..दर सूट्टीत तिथे राहून आल्याशिवाय सूट्टीची मजा पूर्ण होतच नाही❤❤
खुप छान बंगला आहे.ओमकार आजुबाजुचा परीसर ही खुप छान आहे❤❤
खुप छान बंगला एक नंबर विडियो
Ghar asav tar as .. khupach sundar ...nisargacha sanidyat
खूप छान बंगला दाखवला ओमकार आणि माहितीसुद्धा छान दिली.
Total kharch kiti aala?
फारच छान बंगला, व्हिडिओ मस्त👍👍👍👍
लई भारी.....खूप छान बंगला आहे
Wa. Bangla baghunch khup anand zala.. jyancya asel te tar nashibwanch❤
Khoop chhan bangla bandhla aahe zadachi bag suddha khoop chhan aahe kiti jaget ha bungla bandhla aahe, kiti kharch aala aahe aani janni bandhla tyancha nav aani number dila tar bare zale aste
खूप सुंदर... 👌👌👌
खुपच सुंदर आहे. धन्यवाद विडिओ बनवलाय
Nice...khup sundar Ghar aahe ...mast
खर्च किती आला कृपया सांगा
घर मस्तच पण आजूबाजूला कोणीच नाही ना
Super home 🏡
घर फार छान आहे, घर बाधांयला किती खर्च आला
खूप खूप सुंदर आहे बांगला किती खर्च येईल आता बांधला तर सांगा आम्हाला पण बंगला बांधायचा आहे हा ज्याने बांधकाम केले आहे त्याला च सांगायचे आणि गुंठे लागले बाजूला रोड पण ❤❤ छान सांगा
छान बंगला आहे.मला माहित आहे माज आजोळ मुळदे पालव आहे पूर्वीचे फौजदार.
Khup sunder savant madam aani tumache home
Khupch chan bangala ahe . Nature khup chan ahe
Kiti gunthe jaga aahe
सुंदर गाव आहे, बाजुला वर्टी college आहे, गावाचं नाव मुळवे ,रवी धुरी यांनी खूप छान घर बांधुन दिलं
यापेक्षा चांगली चांगली घर, परिसर आहेत 😆😆😆 असेल तूझ्या ओळखीची म्हणून tour केली असशील 👍
Ho nakkich astil thank you so much for your comment
Hi beta total cost kay zali ami mumbai ka Tai sar.
खुप छान आहे
खूपच सुंदर बंगला बांधला आहे.
👌👌
घर खुप छान आहे कीती खर्च आला भाऊ
"मस्त " शब्द अती वापरलात
Tumchya junya gharachi home tour kadhi dakhvtos
छान,सुंदर घर बागायत आहे किती गुंठे जागेत आहे👌👌👍👍🙏
chann ch ahe.👌🌱👍
खूप छान आहे तुमची विहीर खूप छान आहे तुमची झाड
खूप छान बंगला आहे.🎉🎉❤🌹🙏🙏
Tumcha kade kon buglow aahe ka. Vikayla? Aamhala pahije. 10lac paryant fakt. I m from Mumbai
Madam 10 लाखात बंगला मिळतो का..
@@sadanandghadge941 ok
Amcha ghara chi pan home tour kar na amhi Mumbai la asto amhi nagave hya gavi amhi Navin banglow bandhla aahe please ye Diwali la gruha pravesh aahe tula invitation patven ❤ aani maji wife kudal chi aahe salgaon chi ❤
Me nagve gavat plot ghetla aahe
@@manishabagwe4940 nagve la kute amhi pavnai mandir javal rahto
RUclips channel chalu kase karayche yachi information de
नवीन घराचा खूप खूप शुभेच्छा
Very Nice 🎉
Mla khup awdl ghar ani
घर खरचं बघुन बरं वाटलं पण आपलं कोकणातलं घर थोड जुन्या पदधतीने पण बांधलं पाहिजे त्या hun छान वाटेल घरातील एक खोली फक्त माती sarvan करून ठेवली पाहिजे त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि वयस्कर मंडळी चे पाय दुखत नाही, लादिवर फिरल्याने संधिवात, गुडघेदुखी चां आजार होण्याची शक्यता असते
Khupch mast video ❤️❤️😍😍
Very nice home ❤
chan 👌👌👌
कोकणात जाऊन परत शहरी टाईपची घर का बांधायची हे मला कळत नाही.अशी घरे कोकणच्या सुंदर नैसर्गिक पार्श्वभूमीवर अतिशय विसंगत वाटतात. मूळची कोकणातली घरे आहेत त्यांची बातच न्यारी आहे. अर्थात ज्याची त्याची आवड.
छान आहे VDO
chhan ghar aahe.
👌👌👍👍
Sagli jaga kiti gunthe ahe tari
तुमचे घर खूप छानआहे
Khup chan Kaki 😍
Mazi baug ani ,farm house aahe Devgadla ,budget home tòur kase manage karayache te baghta yeil,2and half acre madhe lagvad pun baghta yeil.
Khup chan bangla aahe but banglo cha kharcha kiti aala asel. Karan amhla buget kalel.
खूप छान बंगला आहे 👍
विकायचा आहे का
Char paach gunthe jaaga asel tar sang
Mala pan laavayachi aahet ya varshi please ditel de
Chan
घर आणि बाग सुंदर असा,आता जुन महिन्यात तुमी कोण असतलात काय,बाग-घर,बगूक येवुचा हा,९ ते १२ तारके दरम्यान मुळदे नर्सरीतसून झाडा,रोपा हाडतलव तेवा
खूपच सुंदर ❤❤
Contractor कोण आहे
Sawantancha bungalow 😍❤❤❤
Are bhava पण संपुर्ण घराच्या बांधकामाची जागा किती, घराच्ये कंपाऊंड किती गुंठ्यामध्ये आहे.,घर बांधायला किती खर्च आला ,याबद्दल एक शब्दही नाही सांगितला..या.पुढेअस करू नको संपूर्ण माहिती देत जा .नाहीतर अर्धवट माहिती होते...बाकी खूप छान..
Thanks
Chan Seema ate 👌
Chhan Bunglow bandhlaa Aahe
Mast Ashe ghar, contractor Ravi dhuri cha number milala tar bare hoeel
Khup sundar 🎉🎉
Very nice video
Kiti kharch ala. Te nahi sangitala
खुप छान घर ll
👌🌷
कोकणात ही शहर आणलात्त
Bagicha Chan
खूप छान 🌹🙏
Sawant amchya bldg. Madhe rahtat khup Chan ahe bangla
Wonderful 😊
छान बंगला आहे
Hya gharat aahmi clg la astana rahaycho pg mnun khup chann ghar ahe
खूप खूप सुंदर बंगला.आजचा.विडिओ.खुप.सुंदर.बाळा
कोकण म्हणले की कौलारू घर अंगण आणि सडा सारवण केलेले घर डोळ्या समोर येते
Apratim bangala
Mast video
Amazing 🥰😍
हा बंगला कुडाळ तालुक्यात मुळदे गावा मधे आहे
आम्ही येऊ का तुमच्या घरी
Dada video made background music lav video made
👌👌👌👌
Khup Sunday ghar ahe!!! Ravi dhuri cha number pls provide kara
🙏👌
Chaaan 🫶👌
आमचे गांव वाले आहेत हे
खूप छान आहे 😊
Madachi jhade kuthlya jatichi aahet ????
Banavli mhun ek jaat ahe ti
Aani supari shri mangal aani kahi vitthal.
Kimmat ky ahey
मेल्यानो मालवणी यनानाय तुमका
Thank you
Pls send me contractor number... bunglow & surrounding very nice..
🫶🫶🥰
Contractor ravi dhuri wadivaravade contract number please.
Phon numbar tak Bangla khup mast
Number पाहिजे