Eknath Shinde यांच्या पहिल्या यादीत हे ५० उमेदवार असतील ? | Maharashtra Vidhan Sabha Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 118

  • @JohnSnow-dd2gm
    @JohnSnow-dd2gm 8 дней назад +58

    खरा गेम तर शिंदे खेळतोय... रिझल्ट नंतर सगळ्यांना कळेल काय गेम केलाय 😂

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 8 дней назад +4

      @@JohnSnow-dd2gm भाजप ने आताच सांगितलं आहे न्यूज़ बघा 😂😂की आमच्या म्यूल टुमी आहात😂😂 म्हणे गेम kartay

  • @okmarathi9021
    @okmarathi9021 8 дней назад +59

    लोकांचा विश्वास हा फडणवीस पेक्षा शिंदेंवर आहे. प्रगतशील नेतृत्व,मराठा वाघ, हिंदुत्व रक्षक, सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांचा रुतबा आहे.

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 8 дней назад +120

    नको फडणवीस, नको ठाकरे.... आता फक्त एकनाथ शिंदे 💯☑️👑

    • @kishoranapat3806
      @kishoranapat3806 8 дней назад

      Gap bochya Gaddar kashyala pahije tula......

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज 8 дней назад +6

      शिंदे म्हणतात मी बाबा फडवणीस च्या जीवावर आहे.. 😂😂 फडवणीस आहे म्हणून मी आहे..

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 8 дней назад +8

      @@विश्वजीत-ठ5ज 🤣🤣🤣 पूर्ण भाजप च शिंदेंच्या जीवावर आहे आता 😂

    • @Hin832w
      @Hin832w 8 дней назад

      ​@@Hjkkkbhhj मग परत बाण उद्धव ठाकरे कडे जाणार जर शिंदे साथ सोडली तर लिहून ठेव 😂😂😂

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 8 дней назад +5

      @@Hin832w शिंदे साथ सोडत नाही पण शिंदे उद्धव ठाकरे यांच्या सारखा बालिश पण नाही.... राजकारण समजतं शिंदेंना...

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 8 дней назад +35

    Shindeshahi💯🚩☑️

  • @hanumantmadane7613
    @hanumantmadane7613 8 дней назад +27

    खानापूर आटपाडी सुहास बाबर💪💪

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 8 дней назад +53

    लोकांच्या मनातील लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब फिक्स मुख्यमंत्री 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 8 дней назад +1

      ओन्ली ठाकरे🔥🔥💯💯💯

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 8 дней назад +1

      आताच अमित शाह बोले शिंदे ला आमच्या मुळे तुमी सीएम आहात😂😂

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज 8 дней назад +1

      शिंदे फडवणीस च्या जीवावर, आणि तुम्ही शिंदेच्या ?? 😂😂

    • @jaypalekar3165
      @jaypalekar3165 7 дней назад

      कोणीही चालेल फक्त घरोबा मुख्यमंत्री नको...

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 7 дней назад

      😂😂ghnta

  • @swapnilkakde9820
    @swapnilkakde9820 8 дней назад +25

    बुलढाणा संजय गायकवाड🎉🎉🎉🎉

  • @ganeshnikam897
    @ganeshnikam897 7 дней назад +9

    23 नोव्हेंबर ला शिंदे गटातील पहिला गुलाल खानापूर आटपाडी मतदार संघातून सुहास बाबर यांचा उडणार......... लिहून घ्या लिहून........ झालाय जागर...... आमदार होणार सुहास (भैय्या) बाबर 🔥🔥🔥🔥 🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @rameshkharose6513
    @rameshkharose6513 8 дней назад +21

    100 seat for Eknath Shiney Saheb

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज 8 дней назад

      फडवणीस आता मोकळं आहे.. बघा आता कसे वाजवितो ?? कोणाचे कसे उमेदवार पाडायचे त्यांना चांगले माहिती आहे.😂😂

  • @utkarshnangarepatil1999
    @utkarshnangarepatil1999 8 дней назад +27

    कोरेगाव आ. महेश शिंदे ❤ 🏹

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 8 дней назад +23

    औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर

  • @vishu4258
    @vishu4258 8 дней назад +6

    सांगली- खानापूर -आटपाडी. सुहास भैया बाबर. FIX आमदार+मंत्री.

  • @bhujangnetake462
    @bhujangnetake462 8 дней назад +12

    शिंदे साहेब

  • @chemistryworldClassand
    @chemistryworldClassand 8 дней назад +10

    फक्तं हिंदू सरकार ...शिंदे सरकार

  • @ganraja-e2r
    @ganraja-e2r 8 дней назад +13

    शिंदे सरकार 🎉🎉🎉

  • @dipakthube4834
    @dipakthube4834 8 дней назад +17

    शिंदे सरकार 🚩🚩

  • @sujitrajput11
    @sujitrajput11 8 дней назад +13

    बुलडाणा संजू भाऊ गायकवाड🔥

  • @vinodkamble9471
    @vinodkamble9471 8 дней назад +6

    खानापूर आटपाडी मतदार संघाची जागा सुहास बाबर यांचे नाव राहीले भावा

  • @bapukawade5552
    @bapukawade5552 8 дней назад +7

    शिंदे साहेब 100

  • @munawwarmomin7649
    @munawwarmomin7649 8 дней назад +9

    286 खानापूर आटपाडी .सुहास बाबर 😊

  • @vijaypawar643
    @vijaypawar643 8 дней назад +7

    Only shinde saheb🚩🚩❤️

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 4 дня назад +2

    राज्यातले सर्वात प्रभाव शाली नेता शिंदे साहेब. परत एकदा cm मुख्यमंत्री होणार नक्की

  • @MangeshKadam-fv1ks
    @MangeshKadam-fv1ks 8 дней назад +12

    हदगाव हिमायतनगर विधानसभा बाबुराव कदम कोहळीकर साहेब 🏹🚩

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 8 дней назад +9

    येणाऱ्या काळात शिंदे हे मोठे gamechanger ठरणार आहेत

  • @sourabhmane581
    @sourabhmane581 8 дней назад +4

    Vijay bappu shivtare ✨👑

  • @Pl.Deshmukh45
    @Pl.Deshmukh45 6 дней назад +4

    विजयी भव शिंदे साहेब...
    भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र साहेब...

  • @yogeshpathade5816
    @yogeshpathade5816 7 дней назад +3

    जालना अर्जुन भाऊ खोतकर

  • @kalpeshpatil1420
    @kalpeshpatil1420 7 дней назад +3

    अलिबाग महेंद्र शेठ फिक्स

  • @avhadanna2711
    @avhadanna2711 8 дней назад +12

    🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @4533PrasadPatil
    @4533PrasadPatil 8 дней назад +8

    🏹🏹🏹🏹🏹

  • @BhausahebJadhav-k7u
    @BhausahebJadhav-k7u 8 дней назад +6

    घनसावंगी मधुन डॉ हिकमत उढाण उमेदवार पाहीजे शिवसेना

    • @Hin832w
      @Hin832w 8 дней назад

      नाही येणार to

  • @drsani96
    @drsani96 8 дней назад +5

    दादा शिरूर मधून लढा 💐

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 4 дня назад +1

    अब्दुल सत्तार हेच कारे हिंदूत्व तुमच

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 8 дней назад +8

    निकाल लागल्यावर शिंदे वर लक्ष ठेवा फक्त 😂

  • @RavindraKatkade-p3b
    @RavindraKatkade-p3b 8 дней назад +6

    Suhaas Anna Kande fix Nandgaon madhun

  • @sandeeppatil8031
    @sandeeppatil8031 7 дней назад +3

    अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेबच.👌👌👍👍🚩🚩🚩 करवीर चा ढाण्या वाघ चंद्रदीप नरके साहेब पुन्हा आमदार

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 8 дней назад +6

    Bharatseth gogawale parat nivdun yenar 🚩🤞🏻 Four ✨

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 8 дней назад +4

    चोपडा तालुक्यात चंद्रकांत सोनवणे🎉❤

  • @mayurpatil-o5i
    @mayurpatil-o5i 7 дней назад +1

    पाचोरा मधून किशोर आप्पा पाटील फिक्स आमदार 🔥🔥🔥

  • @akshaykumbhar4377
    @akshaykumbhar4377 6 дней назад

    कोल्हापूर उत्तरच ऐकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩

  • @Priyankamane-zd4hp
    @Priyankamane-zd4hp 8 дней назад +8

    Shine sarkarcha attache nivavdhnukiche chinha konate ahe 🎉

  • @VishwadeepSalokhe
    @VishwadeepSalokhe 6 дней назад

    🚩कोल्हापुर उत्तर च एकच उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🚩

  • @narend20
    @narend20 6 дней назад

    100 seat for eknath shinde saheb 👍🏻🙏🏻

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 4 дня назад

    पुरंदर हवेली विजय बापू शिवतारे💯✌🏻🚩

  • @manojhaladkar7866
    @manojhaladkar7866 6 дней назад +1

    शिंदे सरकार

  • @marathimusictawnrk5324
    @marathimusictawnrk5324 8 дней назад +1

    Pathri saeed khan ❤

  • @mahaandaaz
    @mahaandaaz 8 дней назад

  • @maheshbamane2384
    @maheshbamane2384 6 дней назад

    महाड भरत् शेट फिक्स

  • @Saurabhpatil1188
    @Saurabhpatil1188 День назад

    करवीर विधानसभा मतदारसंघ आमदार माननीय श्री चंद्रदीप नरके साहेबचं 🏹🚩✌️✌️

  • @TejasKolape
    @TejasKolape 8 дней назад

    दिया ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, और धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. 🚩🚩🚩' एक रहोगे ' तो ' नेक रहोगे '🚩बटोगे तो कटोगे 🚩#महायुती

  • @pratik_patil_57
    @pratik_patil_57 7 дней назад

    कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🏹🚩

  • @ramakantkoli7653
    @ramakantkoli7653 8 дней назад +3

    Muktainagar mla fix chandrakant bhau patil

  • @9Tmember
    @9Tmember 7 дней назад +1

    सुहास कांदे पडणार यंदा आता फक्त मराठा आमदार 💪🏻🏳️‍🌈

  • @SushmaGhube
    @SushmaGhube 3 дня назад

    Mi या अगोदर मी या चॅनलला एकदम ओके समजावा पण जीवापासून या शिंदे आणि भाजपचे प्रचारक आपण मूल्य आहात तुझ्याशी मला एक प्रेक्षक म्हणून दुःख आहे पण आपल्यासाठी आपल्या चॅनलसाठी आपण थोडी तरी महाराष्ट्राची नागरिक आहात म्हणून थोडी तरी खरे बोला

  • @yogeshpawar46
    @yogeshpawar46 8 дней назад +1

    70

  • @rohitshingare8971
    @rohitshingare8971 7 дней назад +1

    भाऊ तुम्हाला छत्रपती संभाजी नगर बोलायला लाज वाटते का हो ?🤨

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 8 дней назад +3

    BJP Assembly Maharashtra Allience 24 ## 176 (288)🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

  • @krishna.surve1284
    @krishna.surve1284 7 дней назад

    नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे हेच पुन्हा निवडून येईल

  • @Rjsuyash
    @Rjsuyash 8 дней назад +5

    🚩🚩Ek natha shinde saheb 🚩🚩

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 5 дней назад

    ५० मधील फक्त पाच निवडून येतील बाकी सगळे डब्यात

  • @rohidaskhilari6155
    @rohidaskhilari6155 6 дней назад

    Only udhavsaheb thakare

  • @adharvlogs1617
    @adharvlogs1617 8 дней назад +1

    भोर राहील

  • @Shekhar003
    @Shekhar003 6 дней назад

    पहिले 50 उमेदवार म्हणजे 150 जागा लढवणार का?😂

  • @SBclasses710
    @SBclasses710 8 дней назад +2

    50 jaga detoy ka shah😂😂

    • @4YUSH...16
      @4YUSH...16 7 дней назад +1

      50 पेक्षा जास्त देतोय

  • @NilNon-Veg
    @NilNon-Veg 8 дней назад +3

    Exit poll 😂😂😅
    ठाकरे शिंदे
    👇 👇

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 8 дней назад +3

    संजय राठोड पराभूत १००%

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 8 дней назад +7

    Shinde mast kam krtoy pn bghu result made ky yete

  • @rohidaskhilari6155
    @rohidaskhilari6155 6 дней назад

    50 khoke ekdam ok

  • @rushikeshpatil4256
    @rushikeshpatil4256 5 дней назад

    SATARA - DR. ABHIJEET AWADE BICHUKLE

  • @shantharamrajput5625
    @shantharamrajput5625 3 дня назад

    पाचोरा किशोर आप्पा पाटील विजय निश्चित.

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 8 дней назад +2

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य मध्ये, बाकी दिल्ली गुजरात मुघल सम्राट आणी त्याचे पायावर लोळणारे पेड कामगार नाहीच

  • @tanmayhanji2169
    @tanmayhanji2169 4 дня назад

    Aurangabad म्हणू नको दादा संभाजी नगर म्हण

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 7 дней назад

    50 पैकी 5 ते 10 निवडुन येतील फक्त,

  • @akashbodke1089
    @akashbodke1089 8 дней назад +1

    Latur gramin sachin dane

  • @digambarshinde3715
    @digambarshinde3715 8 дней назад +1

    विसरा शिंदे सरकार

  • @nitinkale5655
    @nitinkale5655 7 дней назад

    Gandi vr aaptnar 😂

  • @shrikantniwate2228
    @shrikantniwate2228 7 дней назад

    Gaddar पडणार हे नक्की

  • @vishaldongarevlog858
    @vishaldongarevlog858 8 дней назад +2

    अजून तू औरंगाबाद च बोलतोय भान ठेव जरा

  • @manojgunturkar1858
    @manojgunturkar1858 8 дней назад +4

    या शिंदे न मराठा समाजाला दगा देलाय

    • @Hin832w
      @Hin832w 8 дней назад

      लाड केला बाबू तुमचा त्यांनी लोकसभेत

  • @RameswarRajdev
    @RameswarRajdev 5 дней назад

    70