Sharad Pawar On Dilip Walse Patil | माझा एकच शब्द वळसेंना पराभूत करा.. करा..करा..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 209

  • @Amolptl
    @Amolptl День назад +256

    हे 5 मिनिटाच भाषण वळसे पाटील यांचं राजकारण संपवेल लिहून घ्या 😊

  • @prasadlakade8558
    @prasadlakade8558 День назад +326

    इतिहासात नोंद होणार आजच्या भाषणाची आणि जनतेची.

    • @Amolptl
      @Amolptl День назад +22

      नाव घेऊन पराभूत करा म्हटले म्हणजे वळसे पाटील 100 टक्के पराभूत झालेच म्हणून समजा.😊

    • @dxn2755
      @dxn2755 День назад +4

      Valse patil nivdun yetil

    • @NamadebvHojage
      @NamadebvHojage День назад +1

      L

    • @ni3kam8890
      @ni3kam8890 День назад

      केळ​@@Amolptl

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 День назад +267

    वळसे पाटील यांचा दणदणीत पराभव होणार

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 День назад +303

    आंबेगाव ची जनता फक्त 84 वर्षाचा तरुण सोबतच राहणार आहे त्यामुळे देवदत्त निकम साहेब जिंदाबाद.

    • @shreeenterprises5614
      @shreeenterprises5614 День назад

      तुझं घरातला कोण ओळखत नाही तुझी लायकी आहे का स्वतः पुरत बोल आंबेगाव तालुका तुझ्या बापाचा नाही कळलं का

  • @shreyas3727
    @shreyas3727 День назад +99

    स्वतः लाईव्ह भाषण बघायचा अभिमान आहे खरच रक्त सळसळल होत साहेब फिक्स आमदार निकम साहेब🚩🚩

  • @grpdfcgh
    @grpdfcgh День назад +165

    5 mintat कार्यक्रम 🔥 🔥

  • @jayashrimadane-eb7fk
    @jayashrimadane-eb7fk День назад +134

    पवार साहेब यांच प्रत्येक शब्ध आणि समंजसपणा अनुभव महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांमध्ये नाही . मला असं वाटत प्रत्येक तरुणाने साहेबाच्या विचारानुसार सरकार बदल केला पाहिजे कारण पुन्हा आपल्या तरुणाची आयुष्यातील पाच वर्ष वाया जातील पण त्यावेळी पवार साहेब असतील कि नाही माहित नाही .लोकांची नाळ पवार साहेबांशी जोडलेली आहे . या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पवार साहेब याना सन्मान देऊ या कारण प्रत्येक वर्गासाठी शेतकरी , साहित्य , शिक्षण कला क्रीडा सहकार यामुळे आपला महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य झाले हरितक्रांती श्वेतक्रांतीचे जनक आहेत . कर्मवीर भाऊराव यांनी उभ्या केलेल्या रयत शिक्षण संस्थाच्या रोपट्याचा वटवृक्ष केला आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था झाली आज प्रत्येक खेड्यातील मुलगा या शाळेत शिकत आहे .सलाम साहेब तुमच्या कर्तुत्वाला

    • @sachinthorat4895
      @sachinthorat4895 20 часов назад +1

      तुम्ही जे काही लिहिलं अगदी बरोबर आहे आणि या जागी दुसरा कोणी असता तर एवढी मोठी नावलौकिक संस्था रसातळाला गेली असती

  • @pradippatil7985
    @pradippatil7985 День назад +134

    Only Pawar Saheb❤️

  • @sagarkebol786
    @sagarkebol786 День назад +112

    Pawar saheb jindabad ❤❤❤❤

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 День назад +120

    शरदराव पवार जिंदाबाद

  • @ganeshmusale7705
    @ganeshmusale7705 День назад +58

    Khupach chan sir

  • @samirshinde5187
    @samirshinde5187 День назад +82

    म्हातारं फिरल आत्ता चांगभलं होणार

  • @vitnorP
    @vitnorP День назад +103

    Sharad Pawar ❤️

  • @RajeshMarothe-z9t
    @RajeshMarothe-z9t День назад +106

    Walse la gada janta.jai maharashtra.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 День назад +96

    वळसे पाटील पडला पाहिजे

  • @mayurgarud8695
    @mayurgarud8695 День назад +34

    आमचं म्हातारं वातावरण फिरवणार... ❤️🔥

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 День назад +95

    या सभेमुळे वळसे पराभूत झाले म्हणून समजा

    • @VivekPardeshi-c1w
      @VivekPardeshi-c1w День назад +8

      Deposit वाचवतील का हा मोठा प्रश्न

    • @jyotikasbe-g8u
      @jyotikasbe-g8u День назад

      @@VivekPardeshi-c1w वळसे पाटलांना पराभूत करा आणि डिंब्याचे पाणी आपल्या नातवासाठी कर्जत जामखेडला घेऊन जा.
      एकच ध्यास नातवाचा विकास...
      तुतारी ला मत म्हणजे बोगद्याला मत...

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e День назад +55

    महाराष्ट्रात फक्त शरद पवार साहेबांनी उद्धव साहेब ठाकरे यांचे सरकार 100% येणार

  • @prashantthorat3690
    @prashantthorat3690 День назад +24

    सार्थ अभिमान, फक्त साहेब

  • @bharatbhavar8309
    @bharatbhavar8309 День назад +43

    Saheb tumhala pahilyanda itaka raag alela pahila

  • @ankushmaharnawar6029
    @ankushmaharnawar6029 4 часа назад +3

    देवदत्त निकम साहेब फिक्स आमदार 🎷🎷✌️✌️👑👑

  • @patil9614
    @patil9614 День назад +46

    वळसे पाटील.. तुम तो गयो 😂😂😂😂

  • @GopalKale-m7m
    @GopalKale-m7m День назад +36

    विजयी भव!!!

  • @babanwadhane1354
    @babanwadhane1354 День назад +39

    Nitin jagdale tutari fakta

  • @bhanudaskale580
    @bhanudaskale580 День назад +5

    साहेबच विजयी होणार

  • @satishbange1233
    @satishbange1233 День назад +21

    पवार साहेब खरंच तुमच्यामध्ये जादू आहे माझा तुम्हाला सलाम

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s День назад

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @dhanubhosale7839
    @dhanubhosale7839 День назад +22

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 День назад +33

    वळसे पाटील लवकरच माजी आमदार...

  • @secretstruggle102
    @secretstruggle102 День назад +27

    वळसे पाटील 100% पडणार 👍🏻

  • @SurendraJaware
    @SurendraJaware День назад +27

    84 वर्षाचा तरूण संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब

  • @amolchavan2548
    @amolchavan2548 День назад +23

    yes

  • @ncp1010
    @ncp1010 День назад +7

    साहेब...❤

  • @PriyankaBodke-x4l
    @PriyankaBodke-x4l День назад +9

    Maharashtrachi Shan fakt pawar saheb

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 5 часов назад +1

    गरीब मराठ्यांची नुकसान कोणी केले

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 День назад +3

    King of politics Sharad pawar saheb

  • @shrikrishnadairy7002
    @shrikrishnadairy7002 День назад +7

    Only Walse patil

  • @VishwajeetThorat-or3oz
    @VishwajeetThorat-or3oz День назад +29

    Only Tutari ✌️ ✌️

  • @ra8208
    @ra8208 День назад +30

    ओन्ली पवार साहेब

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 День назад +1

    👌👌

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 День назад +3

    MVA 180+🎉 Tutari 🎉 Panja 🎉 Mashal 🎉

  • @NarhariBhandare123
    @NarhariBhandare123 День назад +1

    Adarsha genysarkhe aahat tumhi ❤❤sahed

  • @AbasahebKohinkar
    @AbasahebKohinkar День назад +14

    Fakt pawar saheb

  • @yogiiis8631
    @yogiiis8631 День назад +16

    जिथे म्हातारं फिर्तय तिथे चांगभल हुत्याय

  • @Gunjal41
    @Gunjal41 День назад +21

    शेतकरी पुत्र देवदत्तजी निकमच आमदार....कारण आदेश साहेबांचा‌... आम्ही कटृर वळसे पाटील समर्थक होतो आजपर्यंत कारण वळसे पाटील साहेब सांगायचे साहेबांचे आमचे काय नाय झाले...परंतु साहेबांचा आज आदेश आलाय पराभूत करा...आदेश साहेंबाचा आदेश ८४ वर्षांच्या योध्दाचा.... तुतारी वाजवणारा माणूस

  • @somanathbhosale7164
    @somanathbhosale7164 День назад +11

    Only pawar saheb ❤

  • @pdushing8948
    @pdushing8948 День назад +8

    Naadh karayacha nahi sahebh cha

  • @jeevanmedico8575
    @jeevanmedico8575 День назад +11

    Only pawar साहेब

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 День назад +5

    शरद पवार साहेब फक्त महाविकास आघाडी येणार

  • @Sharad-i8m
    @Sharad-i8m День назад +6

    Only Sharad Pawar ✌️✌️✌️✌️

  • @abhisheksuryawanshi7891
    @abhisheksuryawanshi7891 19 часов назад +1

    ठाकुर तो गयो😂😂

  • @abhijeetpatil481
    @abhijeetpatil481 20 часов назад +1

    या ५ मिनिटांच्या भाषणाने वळसे पाटलांचा कार्यक्रम लागला 😂

  • @jaywantgurav5714
    @jaywantgurav5714 День назад +21

    Only tutari

  • @mahesh79701
    @mahesh79701 21 час назад +1

    नक्कीच पडणार वळसे आता..

  • @Study_With_Pushkar.
    @Study_With_Pushkar. День назад +1

    🎉

  • @rajtathe6752
    @rajtathe6752 6 часов назад +2

    वळसे पाटील साहेब यांनी राजकारण सोडून दयाला पाहिजे होते..पण पवार साहेब यांना सोडायला नव्हते पाहिजे.. वळसे साहेब आपल्या जिवनातली सर्व मोठी चुक

  • @manojkale1255
    @manojkale1255 День назад +1

    पवार साहेब

  • @AbasahebKohinkar
    @AbasahebKohinkar День назад +11

    Walse padala

  • @dipakkanase9475
    @dipakkanase9475 День назад +8

    ओन्ली पवारसाहेब.........

  • @MOHAMEDSHAIKH-x1t
    @MOHAMEDSHAIKH-x1t День назад +7

    ऐकच चांनस दया निकम भाई ला

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 День назад +9

    Nikam saheb 2 lakh vote ne lead ne. Yenar

  • @ankushdesai2397
    @ankushdesai2397 День назад +10

    शरद पवार बाप माणुस

  • @MangeshVarpe-z4y
    @MangeshVarpe-z4y День назад +14

    गणोजीला आता सुट्टी नाही पवार साहेब बोलले देव बोलले

  • @Sanjay-u3k
    @Sanjay-u3k День назад +6

    100% दिलीप वळसे प्राभूत होणार साहेब

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s День назад

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @yedechale0431
    @yedechale0431 День назад +7

    आमचं म्हातारं लय खमक हाय अजुन

  • @shrikrishnadairy7002
    @shrikrishnadairy7002 День назад +3

    Only Walse Patil Saheb

  • @kishorKale-es5te
    @kishorKale-es5te День назад +3

    ❤❤❤ pawar saheb ❤❤❤❤

  • @sportsvideos317
    @sportsvideos317 День назад +9

    वळसे पाटलांचा कार्यक्रम झाला

  • @SachinMadhe-y1w
    @SachinMadhe-y1w День назад +1

    वळसे पाटील आता खरं नाही तुमचं

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar День назад +1

    गद्दार या शब्दचा इफेक्ट शरद पवार साहेब आणि राज ठाकरेंच्या तोंडून जास्त प्रभावी वाटतो, त्याची तीव्रता अधिक जाणवते........

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 4 часа назад

    फडवणीस राजकरणात उतरले पासुन महाराष्ट्राचे प्रचंड मोठे वाटोळे झाले आहे

  • @jaagmusic5044
    @jaagmusic5044 День назад +9

    पवार साहेब.. गद्दारला क्षमा नाही 👍👍

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry День назад +1

    दिलीप वाळेसे पाटील यांना नाव घेऊन पाढा हे फक्त पवार साहेबच बोलू शकतात ❤

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s День назад

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @shrikrishnadairy7002
    @shrikrishnadairy7002 День назад +2

    Only Walse patil saheb

    • @II-gt3gc
      @II-gt3gc День назад

      तुतारी दणकून वाजणार काळजी नसावी

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s День назад

      @@II-gt3gc तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @nitishpawar9620
    @nitishpawar9620 День назад +3

    Pawar saheb tumhi mhanal tasach honar💯

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s День назад

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @prasadugale6913
    @prasadugale6913 День назад +2

    जमलं तुम्हालाच 😂

  • @sandeshnikumbh1297
    @sandeshnikumbh1297 4 часа назад

    फक्त पवार साहेब

  • @SatyaMarg-n7h
    @SatyaMarg-n7h День назад +4

    वळसे पडले आता

  • @shakirshaikh9858
    @shakirshaikh9858 День назад +3

    Only. Tutari

  • @nirajmore7401
    @nirajmore7401 День назад +1

    Sufda saaf ✌️✌️

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s День назад

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

    • @gajananpatil2277
      @gajananpatil2277 2 часа назад

      ​@@mayurbharmal-s3s सत्तेत गेल्यावर काय केलं

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 День назад +1

    ५ मिनीटा च्या भाषणाने वळसेंचा पराभव फिक्स केला

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s День назад

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @shrikrishnadairy7002
    @shrikrishnadairy7002 День назад

    Sarth Abhiman

  • @VrushiVrushiVrushi-u5r
    @VrushiVrushiVrushi-u5r День назад +1

    Valse patil padnarr… only Tutari

  • @sunitapawar8976
    @sunitapawar8976 День назад +7

    तुतारी येणार

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s День назад +1

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @maheshingole9374
    @maheshingole9374 День назад +1

    १०१% दिलीप वळसे पाटील पडणार

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s День назад

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 20 часов назад +1

    वळसे पाटलांना पराभूत कराच कारण खूप काही दिलेलं आहे तरीपण गद्दारी केली हे महाराष्ट्राला रुचलेले नाही

  • @deepakgawde7186
    @deepakgawde7186 День назад +6

    वळसे गडदराच deposit पण रद्द हाऊंदे

    • @jyotikasbe-g8u
      @jyotikasbe-g8u День назад

      वळसे पाटलांना पराभूत करा आणि डिंब्याचे पाणी आपल्या नातवासाठी कर्जत जामखेडला घेऊन जा.
      एकच ध्यास नातवाचा विकास...
      तुतारी ला मत म्हणजे बोगद्याला मत...

  • @shiv6449
    @shiv6449 5 часов назад

    वळसे पाटील ह्यांनी स्वतःच्या हातानी स्वतःच राजकारण संपवल आहे....

  • @ganeshwaghamare6724
    @ganeshwaghamare6724 День назад +4

    वळसे पाटलांचा game झाला आता

  • @vishalkhemnar6586
    @vishalkhemnar6586 День назад +6

    Nikam saheb vijayi bhav

  • @rakeshlolage5089
    @rakeshlolage5089 День назад +1

    हेच ऐका आणि वाट लावून घ्या

  • @musafir_e_sahyadrii
    @musafir_e_sahyadrii День назад

    Saheb 🚩❤️

  • @ajitthombare-n5u
    @ajitthombare-n5u День назад +3

    आज वळसे पाटील माजी आमदार झाले

    • @mayurbharmal-s3s
      @mayurbharmal-s3s День назад

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @YyyyKkkk-w5x
    @YyyyKkkk-w5x 22 часа назад

    Kay energy, pawar saheb is power.

  • @vishwasnalawade
    @vishwasnalawade 5 часов назад

    पवारसाहेब

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B 20 часов назад

    Fkt Sharad Pawar ❤

  • @MOHAMEDSHAIKH-x1t
    @MOHAMEDSHAIKH-x1t День назад +3

    वळसेसाहेबांनवर । पवार वळवळला

  • @nikhil99910
    @nikhil99910 День назад +2

    गणोजी शिर्के पडला

    • @jyotikasbe-g8u
      @jyotikasbe-g8u День назад

      वळसे पाटलांना पराभूत करा आणि डिंब्याचे पाणी आपल्या नातवासाठी कर्जत जामखेडला घेऊन जा.
      एकच ध्यास नातवाचा विकास...
      तुतारी ला मत म्हणजे बोगद्याला मत...

  • @SairajRoadlines
    @SairajRoadlines День назад +6

    120 te 130 लाईक येऊन माणूस पडत नसतो. वळसे पाटील यांच्याकडे 1 लाख मतदान हक्काचं आहे

    • @II-gt3gc
      @II-gt3gc День назад +1

      या ग्राउंड रिॲलिटी बघा 😂😂😂

  • @Rk.edit6812
    @Rk.edit6812 День назад +9

    वळसे पाटील fix आमदार 🚩🚩🚩🚩🚩✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️

  • @JoyJoy-df7rp
    @JoyJoy-df7rp День назад +3

    Tata bye bye khatam gayaa
    वळसे पाटील तो गयो 💯

    • @jyotikasbe-g8u
      @jyotikasbe-g8u День назад

      वळसे पाटलांना पराभूत करा आणि डिंब्याचे पाणी आपल्या नातवासाठी कर्जत जामखेडला घेऊन जा.
      एकच ध्यास नातवाचा विकास...
      तुतारी ला मत म्हणजे बोगद्याला मत...