Это видео недоступно.
Сожалеем об этом.

अनिल परब रडता रडता राहिले, नीलम गोर्हेंची नंतर दिलगिरी ? Anil Parab Nilam Gorhe adhiveshan live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • अनिल परब रडता रडता राहिले, नीलम गोर्हेंची नंतर दिलगिरी ? Anil Parab Nilam Gorhe adhiveshan live
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #vidhansabhaadhiveshan #anilparab #nilamgorhe

Комментарии • 666

  • @rahulchavan8241
    @rahulchavan8241 Месяц назад +54

    ज्या शिवसेनेत पक्षांना आपल्याला मोठं केलं त्या पक्षाशी इमान इतबारे ठेवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Месяц назад +215

    मिंधे ची चिक्कीखाऊ मॅडम
    जय महाराष्ट्र परब साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 Месяц назад +350

    या सभापतींना निलंबित करण्यात यावे.

  • @bankatsurwase6200
    @bankatsurwase6200 Месяц назад +201

    मॅडम हे बरोब्बर नाही. लोकशाही चे पालन करा.

  • @rupasindhkar1383
    @rupasindhkar1383 Месяц назад +296

    निलम गो-हे मिंथे गटात गेल्यापासून फारच तोल सोडून बोलतात .

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Месяц назад +33

    परब साहेब खुप खुप आभिनंदन करतो . अपवित्र लोकासोबत तुमची तुलना करू नये . अपवित्र लोकांची नोंद जनता नक्कीच घेणार आहेच .

  • @bspatil2109
    @bspatil2109 Месяц назад +171

    उध्दव ठाकरेंच्या कृपेमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलात हे लक्षित घ्या.एव्हढंच नव्हे तर हा मिंधेही ठाकरें कृपेमुळेच ईथवर पोहोचला आहे.अन्यथा आटो चालवत बसला असता.खाल्या मिठास जागणारी तुमची जात नाही .ही तुमची शेवटची टर्म लक्षात ठेवा.

    • @ravindrasonar8312
      @ravindrasonar8312 Месяц назад +1

      अगदी बरोबर

    • @subhas720gg
      @subhas720gg Месяц назад +1

      एकच रिक्षावाला झाला. बाकी का नाही झाले

    • @rmore6994
      @rmore6994 Месяц назад

      Konhi kunala mothe karat nahi pratek Jan aplya kartutvar mothe hotat

  • @Nagannath
    @Nagannath Месяц назад +260

    फार दिवस राहीले नाहीत, त्यांचं नाव वर्तमान पत्रातही दिसणार नाही!🎉

    • @user-rm3xe1ow4t
      @user-rm3xe1ow4t Месяц назад +1

      आपापसात भांडण्यापूर्वी, आमच्या मुंबईत मराठी टक्का किती राहिला ते तपासा 😢

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 Месяц назад +102

    पुढे ही सभापती होणार नाही, ही मिंदी झाली आहे .

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 Месяц назад +491

    नीलम गोऱ्हेला खूप माज आहे

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 Месяц назад

      Hila koni manat nahi gaddarzali

    • @nilambaripawar4980
      @nilambaripawar4980 Месяц назад +14

      Majli aahe

    • @suryakant1423
      @suryakant1423 Месяц назад +3

      Karech ahe... Yanche punya made Thakre sati Kam navte kele tri sahebani yana 4 term amdar kele

    • @SanjayPawar-ko9ts
      @SanjayPawar-ko9ts Месяц назад

      ​gl

    • @jayeshhaldankar7205
      @jayeshhaldankar7205 Месяц назад +3

      Ajun paryant swota kadi niwadun Ali nahi uddav mule hi aj etaparyant pichali ahe any ata ttanach shikawste ahe 4:34

  • @rahulchougule9538
    @rahulchougule9538 Месяц назад +521

    ही बाई आता मस्तीला आलीय
    हिला हीची जागा दाखवली पाहिजे

  • @drrajeshwarkhakre5591
    @drrajeshwarkhakre5591 Месяц назад +205

    गोरेना चांगला समज दिला पाहिजे.

  • @ramjadhav4120
    @ramjadhav4120 Месяц назад +99

    निलम भरकटलेली आहे

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Месяц назад +187

    दडपशाही आहे.मंत्री हजर राहिले पाहिजे

  • @vasanttarate2391
    @vasanttarate2391 Месяц назад +61

    अनिल परब अगदी बरोबर आहे. उलट तुम्ही जे बोलला नाही ती गोष्ट मात्र अगदी बरोबर वाटते.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Месяц назад +26

    निलम गोऱ्हे तुम्हाला ऊद्ववजी बालासाहेब ठाकरे यांनी भरपूर काही दिले पण आज जी तुमची वागवनुक बरोबर नाही जनता कधी माप करणार नाही

    • @rmore6994
      @rmore6994 Месяц назад

      Konhi kunala kahi det nahi pratek Jan swatacha husharivar mothe hotat

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Месяц назад +14

    नीलम गोरे यांना उद्धव साहेबांनी परमनंट परिषदेमध्ये बसवले याचा हा परिणाम आहे. प्रमाणाच्या बाहेर त्यांचा मान सन्मान ठेवला हे उद्धव साहेबांची मोठी घोडचूक झाली.

  • @dhananjaydeshmukh3158
    @dhananjaydeshmukh3158 Месяц назад +109

    निलमाताई शेवटची संधी

  • @PrashantPatil-ek3lu
    @PrashantPatil-ek3lu Месяц назад +235

    निलमताई समान वागणूक द्या

  • @dattatraybhosale7651
    @dattatraybhosale7651 Месяц назад +75

    परब साहेब दोनच महिने थांबा नंतर बागा काय होईल सटकली आहे

  • @shridhardeshpande1790
    @shridhardeshpande1790 Месяц назад +140

    आज पर्यंत एक नगरसेवक निवडून आणला नाही...

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 Месяц назад +24

    निलम गोरे यांनी ठाकरे साहेब यांची माफी मागावी. सभापती पदाला शोभत नाहि. स्वतः राजीनामा द्या.

  • @SantoshKokare-mz4ro
    @SantoshKokare-mz4ro Месяц назад +292

    थोडे दिवस थांबा ठाकरे सरकार येऊदे कार्यक्रम बरोबर होणार

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад +122

    निलम गोऱ्हे यांना सत्तेचा माज आला आहे. त्या सर्वांना योग्य न्याय देत नाही.

  • @lalitkamable667
    @lalitkamable667 Месяц назад +39

    नीलम ताई चा असं बोलणं ठीक नाही त्यांनी फार दिवस शिवसेनेत काम केले आणि आपण आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत असं बोलतोय पक्ष सोडलं म्हणजे माणुसकी सूरदास होता का

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Месяц назад +39

    एक नंबर छान उत्तर दिले माजोरडे आहेत हे सगळे मिदे गटात

  • @bhalchandrahaldive2772
    @bhalchandrahaldive2772 Месяц назад +29

    नियतीच्या पुढे कोणीही नाही,आपला पण नंबर आहे मॅडम,आपण पुन्हा सदस्य हि होऊ शकत नाही,,

  • @shalulobo4941
    @shalulobo4941 Месяц назад +145

    आता पर्यंत ठाकरे यांच्या खाऊन झाल्यावर आता शिंदे गोड वाटला

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 Месяц назад

      मिंद्याचा रोज तोंडात घेत असेल .😂😂

    • @sua2697
      @sua2697 Месяц назад +7

      शिंदेचा गोड वाटला असेल

    • @sarojinidesaisalvi8679
      @sarojinidesaisalvi8679 Месяц назад

      Chatun zalyavar..

  • @ramujal5863
    @ramujal5863 Месяц назад +78

    हिला म्हणाव निवडणूक लढव नंतर मोठेपणा दाखव

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 Месяц назад +57

    ह्या मॅडम दंगा करणार होत्या पुण्यात

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 Месяц назад +320

    हिला कोण विचार त नव्हतं उध्दव साहेबांनी शेंदूर फासून मोठ केलंय, आता निवडणूक लढा म्हणा

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Месяц назад +9

      वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांचा विजय असो

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Месяц назад +8

      ​@@avinashmahajan699tuzya andhbhakta bochyavar parinam zala aahe. Tu gp bas

    • @maheshwaghare4082
      @maheshwaghare4082 Месяц назад

      Tu gujaratcha gu kha ​@@avinashmahajan699

    • @SandeepKambli-z1w
      @SandeepKambli-z1w Месяц назад +4

      Sharad Pawar and uddhav Thackeray means caste politics and muslim appeasement. Same like Bihar .
      Mumbai chi vaat Uddhav Thackeray muley laagnaar.
      Bangladeshi muslim settle kaarnar

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Месяц назад

      @@prafullasawant8044 वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट राजीव खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे, दोन्ही वंदनीय हिंदु हृदय सम्राटाना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 Месяц назад +55

    खूपच दम देते, मेहंदीच्या आश्रयाखाली खूपच ........सारखी करते.

  • @patil0123
    @patil0123 Месяц назад +19

    निवडणूकीत सगळ्यांचा माज उतरवणार जनता. विशेषकरून सत्ताधाऱ्यांचा.

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm Месяц назад +11

    तीन वेळा विधानपरिषद वर काहीच कामाच्या नसताना निवडून दिले,,,विसरल्या गोरे मॅडम

  • @vedakene1469
    @vedakene1469 Месяц назад +145

    निलमताई खाल्ले ल्या घरचे वासे मोजु नका थोडे दीवस आहेत ..जैसी करनी वैसी भरणी दिसेल

    • @hellboyviper2988
      @hellboyviper2988 Месяц назад

      Karo karo white Divas Na rahe

    • @hellboyviper2988
      @hellboyviper2988 Месяц назад

      Ankit thode dukaan Jhala

    • @KOLHAPURAKAR_6748
      @KOLHAPURAKAR_6748 Месяц назад +1

      ताई ल आता जास्त समजत हे काय होती कोण मुळे ही कोण मुळे मोठी झाली ती विसरले ताई

  • @Amsmish
    @Amsmish Месяц назад +12

    निलम बाईंची शेवटची टर्म ही ते शिवसेनेच्या उध्दव साहेब ठाकरे यांच्या मेहेरबानीने 😊

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 Месяц назад +30

    निलंबित शब्द सोपा आहे पण खरच चुक केली असेल तर निश्चीत करावे पण त्यात पक्षपाती / दुजाभावपणा नको

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 Месяц назад +21

    ज्या व्यक्तींना सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व त्यांचे खानदानी रक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना फार फार मोठं केलं राज्यामध्ये नावलौकिक करून दिलं परंतु सदर व्यक्तींनी अशी माणसं महाराष्ट्राच्या हिताची व देशाच्या हिताची नाहीत

    • @janrdankadukadu3912
      @janrdankadukadu3912 Месяц назад

      नीलम ताई आजच्या महाराष्ट्रामध्ये आपली काहीच ओळख नव्हती परंतु हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या रक्ताचे नाते हसणारे त्यांचे चिरंजीव शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उपकार आपणास विसरता येणार नाहीत हे आपणास माहिती असून देखील आपण लाचारी पत्करून पक्षप्रमुखांच्या विरोधात वागत आहात हे योग्य नाही व महाराष्ट्राला पटणार नाही त्यामुळे महाराष्ट्र आपणास कदापि माफ करणार नाही कदाचित काही दिवसानंतर आपणास घरीच बसावे लागेल हे विसरू नका सत्तेची घमेंड जास्त काळ चालत नसते.

  • @pravinshelar317
    @pravinshelar317 Месяц назад +26

    संधी साधू मतलबी....
    सभापती कोणी केलंय ...
    थोड्या दिवस .. खर्ची चा माझं.... 🚩🚩🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र..... 🚩🚩

  • @user-vz8ps6ck3s
    @user-vz8ps6ck3s Месяц назад +22

    हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना घडवले, मोठे केले ,कृपया त्यांनी खाल्या मीठाची तरी जाणीव ठेवावी.बाळासाहेबांच्या आत्माला हे कदापी सहन होणार नाही.जे बाळासाहेबांचे घराणे, पक्ष, अस्तित्व संपुष्टात आणू पहात आहेत.

    • @jagdishsawant9841
      @jagdishsawant9841 Месяц назад

      बाळासाहेबांच्या घराण्यांची आणी शिवसेनेची वाट उध्वस्त आणी संज्यांने लावली आहे

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Месяц назад +26

    न्यायदान हे निरपेक्ष हवे हे निदान दिसायला तरी हवं. तस ते दिसत का?😢😢

  • @SharadPawaskar-ty6cm
    @SharadPawaskar-ty6cm Месяц назад +8

    निलम ताई लोकशाही चे पालन करा एखाद्या पक्षाचे गुलाम असल्यासारखे वागू नका जिथे आहात ही ठाकरेंचीच मेहरबानी आहे लक्षात असू द्या

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 Месяц назад +8

    हीला इथपर्यंत पोचवायला ठाकरे च होते हे पण ही विसरली आहे
    सगळे पक्ष फिरुन आलेले ही काय सभागृहाचे तत्व सांभाळणार
    ही तर चाटुगार आहे,

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 Месяц назад +7

    अनिल परब साहेब यांनी योग्य भूमिका मांडली आहे. आता त्या उध्दव साहेब यांच्या गटातून तिकडे गेल्या मुळे त्यांचे मत बदले आहे, पण बाळासाहेब ठाकरे यांना त्या विसरल्या. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे आज त्या पदावर आहेत.

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 Месяц назад +10

    निलम गोऱ्हे सत्तेचा माज येऊ देऊ नका तुम्ही सत्ता भोगण्यासाठी तर मिंदे सरकार मध्ये गेलात तुमच्यात हिम्मत असेल तर पुण्यातून कुठल्याही मतदार सघांतून निवडून येऊन दाखवा

  • @AdeshShedge-hd9ej
    @AdeshShedge-hd9ej Месяц назад +13

    Ya बाईला खूप मस्ती आली आहे. लवकरच हीचा हिशोभ होणार...

  • @user-jq7fl9mi6j
    @user-jq7fl9mi6j Месяц назад +20

    ताई खुप चागले अहो उपकाराची जानिव ठेवा जरा सता येते जाते

  • @sachinraut4008
    @sachinraut4008 Месяц назад +26

    Only thakare

  • @suvarnanaik2803
    @suvarnanaik2803 Месяц назад +15

    ताई. थोडीतरी मागची आठवण ठेवा तिकडूनच आलात तुम्ही.

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 Месяц назад +72

    निलम ताई सटकली.

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 Месяц назад +16

    ह्या ताईला. उध्दव ठाकरे यांनी. आमदार केलं. उपसभापती. केलं. आता. काय चाललय. बघा

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 Месяц назад

      कशाला ताई म्हणून हिला भाव देतात कृतघ्न बाई

  • @Vinayakagapat
    @Vinayakagapat Месяц назад +20

    मीच कुत्री नीलम ताई गोरे

  • @user-vz8ps6ck3s
    @user-vz8ps6ck3s Месяц назад +9

    निलम ताई निदान आपल्याकडून तरी अशी उध्दट भाषा अपेक्षित नव्हती.गरज सरो,वैद्य मरो.ही भाजपची नीती आहे.

  • @user-dy8cx1ht7z
    @user-dy8cx1ht7z Месяц назад +6

    निलम गोऱ्हे पद टिकवण्यासाठी तिकडे गेली आणि दुसऱ्या ईमानदार आमदारांना नावे ठेवती

  • @AnkushPadole-gc4og
    @AnkushPadole-gc4og Месяц назад +9

    बरोबर परब साहेब

  • @jankipatil7846
    @jankipatil7846 Месяц назад +13

    कृत्त घ्न नि ल म

  • @subhashchavan7280
    @subhashchavan7280 Месяц назад +7

    खाल्या घरचे वासे मोजले मयाड‌म... धन्यवाद 5:21

  • @narayansatpute8247
    @narayansatpute8247 Месяц назад +2

    झाडाची पानं ही वाऱ्यानुसार हलत असतात पण झाड हे झाडच असते त्याला म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @pramodpawarthanks5492
    @pramodpawarthanks5492 Месяц назад +7

    ह्या बाईंचे काय राज्याकरिता योगदान ? जिकडे पदे तिकडे पळते

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w Месяц назад +2

    नीलम गोऱ्हे आजपर्यंत उद्धव साहेब होते म्हणून तुम्ही इथपर्यंत अलात,तेवढी तरी जान ठेवा

  • @kailaskadam430
    @kailaskadam430 Месяц назад +2

    ही बाई बघा किती शिंदेशाही ने पिवळी झाली. आत्ता पर्यंत उद्धवजीच धरून....... . बोट कुठं पोचली. दीड वर्ष्यातली भाष्या बघा.

  • @chaganmore554
    @chaganmore554 Месяц назад +3

    नीलम ताई निवडणुकीत उतरून लोकमाता वर आमदार होऊन दाखवा

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e Месяц назад +6

    निलम गोऱ्हे तुम्हाला हे सर्व भोगावे लागेल.त्यावेळी तुमच्या बरोबर कोणी नसणार.डायरेक्ट निलंबनाची भिती दाखवून,बोलती बंद करण्याचा प्रयत्न करतेय ही बाई.हिला खुर्चीचा गर्व झाला आहे.लवकरच ऊतरेल.सभापतीला राग कसा काय येतो.राग येत असेल तर पद सोडा.दुसरी एखादी व्यक्ती चांगल्या प्रकारे सांभाळैल

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Месяц назад +7

    मॅडम तुम्ही काहीही बोलता राव तुच्छ समजतात आमदार ल गोपीचंद पडळकर ला माघ असेच केल तेही घाल पांडे पडळकर तेव्होच जागा दाखवायची

  • @chandrashekharjoshi40
    @chandrashekharjoshi40 Месяц назад +2

    उद्धव ठाकरेंमुळे आपण उजेडात आलात हे जनता ओळखून आहे.

  • @SBM-ib2iq
    @SBM-ib2iq Месяц назад +1

    माननीय अनिल परब यांनी योग्य सुचत केलं माननीय निलम ताई साहेब यांनी खरंच गर्विष्ठ भाशेंत संदेश दिला

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 Месяц назад +2

    अनिल परब बरोबर बोललेत. शिंदे कडून झाल्यानंतर या बाईला जरा चढलीच वाटते. ही बाई उद्धव ठाकरे मुळेच इथपर्यंत आली हे विसरली. नवनीत राणासारखी गती होईल या बाईची.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Месяц назад +2

    शिवसैनिकांनो नीलम गोरेला नीलम ताई बोलू नका नीलम गोरे बोला आपण हिला मानसन्मान जास्त प्रमाणात दिल्यामुळे।ही हवेत गेली आणि स्वतःला ग्रेट समजायला लागलीय

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r Месяц назад

    नीलम ताई खुपच वाईट चाललंय जय महाराष्ट्र जनताच दाखवणार आहेत

  • @mandarbarve4779
    @mandarbarve4779 10 дней назад

    आता नीलम ताईंवरच विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची परत मनधरणी करण्याची वेळ येणारे... मौका सभी को मिलता है...

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Месяц назад +3

    तु पण एके काळी विधानपरिषदेत उपसभापती होण्यासाठी ठाकरेंचा चोखोबार करीत होती. हे अख्ख्या महाराष्ट्र जाणतो .उगाच दुसर्यांना शहाणपण शिकवायला जाऊ नको.

  • @prakashpimputkar9372
    @prakashpimputkar9372 Месяц назад

    निलम गोरे ह्या राजाहून राजनिष्ठ दाखवायला जातात. एक नंबरच्या संधीसाधू.

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Месяц назад +4

    दिवा विझण्याअगोदर त्याची ज्योत खुप मोठी होते तशीच गत सत्ताधारी बाईची झालीय !

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Месяц назад +18

    मिंधेंची घूसीबाई

  • @saketkarekar9562
    @saketkarekar9562 25 дней назад

    ठाकरे आहेत म्हणून मराठी माणूस मुंबई मध्ये आहे.म्हणून मुंबई मराठी माणसाचे आहे.

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 Месяц назад

    निलम गोरे आपण सभापती आहात याचे भान असुद्या, काल तुम्ही पण ठाकरे साहेबांसोबत होता, जनता सर्व पाहत आहे

  • @ramchtuandramojad5754
    @ramchtuandramojad5754 Месяц назад

    नीलम ताई, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही खरे ना. तुमच्या ठाई खूप आदर होता.

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 Месяц назад +1

    नीलम गोरे या पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. त्यांना ज्यांनी मोठं केलं त्यांनाही धोका देऊन त्या गद्दार बनल्या हे दुर्दैव आहे. आणि गद्दारीचा टिळा हा कधीच पुसला जात नाही.

  • @milindsabale8696
    @milindsabale8696 Месяц назад

    शिंदे आणी फडणवीस यांना खुश ठेवण्यासाठी व आपले पद शाबूत राहावे म्हणून अशी दडपशाही करतात

  • @subhashdeshmukh8208
    @subhashdeshmukh8208 Месяц назад

    ही बाई आधी नेहमी उद्धव साहेब उद्धव साहेब करायची तेव्हा मला हीची किळस यायची आणि आता हीला एवढी कसली मस्ती आली आहे त्यामुळे आता पण हीच्या वागण्याची किळस येते.

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 Месяц назад +2

    मॅडम ही तुमची शेवटची इंनिग सभापती .आता निवडणूक लढून आमदार व्हा.म्हणजेच कळेल आपले कर्तूत्व.ठाकरेच्या जीवावर एवढेवर्ष सभापती राहिल्यात.मनिषा कायदेचे झाले तेच तुमचे होणार जय महाराष्ट .

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari3988 Месяц назад +6

    हुशार पुणेकर पण पुण्यात.......

  • @jaymaharashtra1
    @jaymaharashtra1 23 дня назад

    या बनचुकव्या, कृतघ्न, संधीसाधू, नतद्रष्ट बाईचा माज उतरवलाच पाहिजे

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 Месяц назад +1

    मा.अनिल परब ह्या निलम गोऱ्हे ला ठेचलत हे बर झाले परंतु उशीरा ठेवलेत याच वाईट वाटले म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोखावला नाही पाहिजे

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 Месяц назад +1

    बरेच सदस्य अनावश्यक आक्रमक भूमिका घेतात,, अधिवेशन हे राज्यातील समश्याची दखल घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कामाची अम्मलबजावणी होणे गरजेचे आहे पण हे होत नाही, सर्व सामान्य लोकांचे नेते आहात त्या प्रश्र्न कसे सुटणार याचे भान असु द्या
    श्री गुरुदेव दत्त 🌹🚩🚩🙏

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 Месяц назад

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @user-wl8oi9uq9w
    @user-wl8oi9uq9w 28 дней назад

    खरचं खुप गर्विष्ठ आहे नीलम गोऱ्हे अजिबात हिला निवडून देऊ नका

  • @vijaykamble9330
    @vijaykamble9330 13 дней назад

    मॅडम तुम्ही सर्वांना सारखा न्याय द्या... मग ते विरोधी बाकावर बसलेले असतील किंवा सत्ता पक्षांमध्ये असतील

  • @shouraysugandhiprodoct4836
    @shouraysugandhiprodoct4836 Месяц назад

    नीलम गोरे, शिवसेनेचा विरोधात बोलण्यासाठी च नेमणूक केली असावी यात काही शंका नाही.

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 Месяц назад +1

    नीलम गोऱ्हे फारच विचित्र वागतात त्यांना अजून सभा गृहात कसे वागले पाहिजे ही maturity नाही त्या खूपच partiality करतात.

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 Месяц назад +1

    निलम गो-हे पक्षपाती सभापती
    ठाकरे कुटुंबाच्या जिवावर पदं उपभोगली आणि आता ठाकरे कुटुंबाच्या मुळावर उठली ही बाई
    हिम्मत असेल तर जनतेतुन निवडुन येऊन दाखव

  • @prabhakarchudji6777
    @prabhakarchudji6777 Месяц назад +1

    निलम गोरे बरोबर बोललात

  • @AmolDhawan
    @AmolDhawan Месяц назад

    निलम ताईला बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले पण त्या लाचार झाल्या.

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 Месяц назад +1

    Ya आधी पण होत्या पण यांचं अचानक काय बिघडलं देव जाणे किती पद उद्धव साहेबांनी दिली ना मग तुम्ही काय केलं होत त्यावेळी

  • @chhaburaorakh4937
    @chhaburaorakh4937 Месяц назад +1

    दडपशाहीचा हुकूम चालू आहे सभापती यांना निलंबित केले पाहिजे

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Месяц назад +3

    एक लक्ष्यात ठेवा तिथे बसलेले किती सौम्य बोलता आहेत परब साहेब खा त्यांची....
    कोणीही असो सभापती का राहीन अस बोलायचं नाही राजं रोज धमक्या देतात जंते मधे अलवर जनता दाखवेल थांबा तुम्हाला

  • @ShankarPatil-dq4tm
    @ShankarPatil-dq4tm 13 дней назад

    हीला तर उध्दव ठाकरे साहेब यानी तर आपणाला इथपर्यंत आणलं तिची जाणीव असूदे

  • @rockstar2334
    @rockstar2334 Месяц назад +2

    Nilam tai tumcha ha khara chehara aahe....... evdha maj bara nvhe.

  • @jayeantshinde1170
    @jayeantshinde1170 Месяц назад +1

    सभापती या पदावर बसलेल्या कोणत्याही व्यक्ती कडून अशा प्रकारे कोणावरही आक्षेप घेतला जाऊ नये.कारण सभापती हे पद सभागृहात न्यायाधीश म्हणून असते.त्यामुळे असा आक्षेप घेतला जाता कामा नये.

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 Месяц назад

    एकमेकांचा आदर-सन्मान ठेवण्यात खरा मोठेपणा आहे.🎉