मी खुप धनगर पाहीले पन हा धनगर खुप साधा निरागास व त्यांची पत्नी पन सर्वगुण संपन्न जेवन बनवन्यात तरबेज वा यांची माहीती खुप अनमोल असते निर्सर्ग प्रेम मेंढर वर कृत्यायावर यांच प्रेम घोड्यावर प्रेम लेकरावर प्रेम मी कधी यांना भांडताना पाहील नाही आठ महीने बाहेर जीवन जगतात यांची गोष्ट निराळी आणि यांच जीवन पन नीराळ वा या धनगरी जीवनाला माझा सलाम
अस पाडाचे आंब एक जरी बघितल तरी किती आनंद होतो. खूप भारी वाटत लहानपण आठवल आम्ही पण लहानपणी असच आंबे शोधत बसायचं मुंबईला असल्या मूळे अस काहीच अनुभवायला मिळतच नाही आता 😔😔 वहिनीच विणकाम शिवण काम खूप छान हाताची कला आहे. ❤❤Video खूप छान वाटला 👌👌👍
पाड खायला खूप छान लागतो.अगदी लहानपणी ची आठवण करून दिली. 🙏आम्ही पण गावी आंब्यासाठी जांभूळ करवंदाला जायचो.झाडावर चढायचो . बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ✨
तुम्ही बोलता ते बरोबर आहे आमच्या गावचे आंबे खूप गोड आणि छान असतात आणि पेक्षा हे आंबे खूप छान असतात आम्ही पण गावी आलो की आंब्याचे खूप मजा करायचं लहान असताना जंगलात जाऊन आंबे खा करवंद खाऊन जांभळं खा गावचे आयुष्य खूप छान असतं आम्ही लहान असताना आमच्या आत्याच्या गावी जाऊन खूप आम्ही मजा केलेली आहे रायवळ आंबे खूप खूप खायला खूप गावी आहे अगदी रानमेवा खाण्याचे खूप मजा असेल त्यानेच पोट भरतं जेवण पण जेवणाची पण जरूर नसते
दादा तुमचे गांव कोणते...तुमचा फोन नंबर मिळाला तर कधी वेळ मिळाला आम्ही तुम्हाला भेटायला येऊ😊 खुपच छान व्हिडिओ असतात तुमचे . तुमची भाषा आणी बाणाई ताईची रेसेपी खुपच छान असतात 🥰
ताई मी पण लाहणपणी झाडावर चढुण पाडाचे आबे काडूण खायची सगळे दिवस तुमच्यामुळे आठवले आता मुबंई ला असल्यामुळें काही मिळत नाही गावाला बोर चिंचा आबे करवद कार हेसगळ भरपूर खायचो लय आठवण येते पहिले दिवस
Purvi aambe zada Khali Rahat masat milelteha Mul aant pan aatatsnst aata shaj ranat gelo Astana aambe karvnd jabhl ase anek ranmeva milto chhan video Jay malhar
पण, काही म्हणा बाणाईवर खुप प्रेम आहे, तुमचं... खुप चांगलं हां.🌹👌👌👌👌👌
खूप कष्टाळू आहे साक्षात लक्ष्मी आहे बानाई
मी खुप धनगर पाहीले पन हा धनगर खुप साधा निरागास व त्यांची पत्नी पन सर्वगुण संपन्न जेवन बनवन्यात तरबेज वा यांची माहीती खुप अनमोल असते निर्सर्ग प्रेम मेंढर वर कृत्यायावर यांच प्रेम घोड्यावर प्रेम लेकरावर प्रेम मी कधी यांना भांडताना पाहील नाही आठ महीने बाहेर जीवन जगतात यांची गोष्ट निराळी आणि यांच जीवन पन नीराळ वा या धनगरी जीवनाला माझा सलाम
दादा तुम्ही निसर्गाचा छान आनंद घेत आहात मस्त जीवन जगत आहात ❤😊
दादा बाणाई ताई कीती कला आहे तुमचे हात हातात कीती छानपैकी जीवन आहे असेच छान आनंदी राहा
तुम्ही छान निसर्ग दाखवता. छान व्हिडिओ दादा शुभेच्छा 🌹🌹👌👌👏👏
लय भारी, दादा वहिनी..असेच आनंद घेत रहा..प्रत्येक क्षणाचा..निसर्ग नेहमीच देत असतो..पण आनंद कसा घ्यायचा हे मात्र तुमच्याकडूनच शिकायला हवे..
दादा, वहिनी तूम्हाला पहिल धन्यवाद 🙏🙏
आम्हाला तुमचे video बघून खूप आनंद समाधान मिळते सगळ दुःख कंटाळा विसरून जातो तुमचे video बघून खूप छान वाटत 🙏🙏👍👍
निसर्ग आपल्याला सढळ हाताने देत असतो,पण आपण निसर्गाची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे🙏
बानाईच्या पायाchya बोटातली जोडवी आणि मासोळी ❤️❤️❤️❤️❤️
दादा खूपच छान आंब्याची पाड तुम्हाला मिळालेली आहे खूप आनंद
दादा तुम्हाला छान छान रानातला रानमेवा खायला मीळतो,आम्हाला पैसे देऊन एवढा चांगला रानमेवा खायला भेटत नाही, मस्तपैकी खा मस्तपैकी रहा, खुप छान
अस पाडाचे आंब एक जरी बघितल तरी किती आनंद होतो. खूप भारी वाटत लहानपण आठवल आम्ही पण लहानपणी असच आंबे शोधत बसायचं मुंबईला असल्या मूळे अस काहीच अनुभवायला मिळतच नाही आता 😔😔
वहिनीच विणकाम शिवण काम खूप छान हाताची कला आहे. ❤❤Video खूप छान वाटला 👌👌👍
खुप छान पाड आहेत दादा बानाई ताई ला घेऊन जा
बाणाई खुप सुंदर आहे दिसायला एवढ्या रानात. राहुन देखिल छान दिसते मस्त स्वभाव आहे बोलण पण मधुर आहे ❤
Khup chaan aahe dada tumhala must paiki raan meva miltoy
Saglya parisatit khush rahatat ❤ asshech raha dada ani vahiny❤
जोडीने आंदण कसा घ्यायचा हे तुमच्या कडून शिकव लय भारी ❤😊
Enjoy God's gift, bless you always
पाड खायला खूप छान लागतो.अगदी लहानपणी ची आठवण करून दिली. 🙏आम्ही पण गावी आंब्यासाठी जांभूळ करवंदाला जायचो.झाडावर चढायचो .
बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ✨
हापूस पायरी पेक्षा रायवळ कधी पण भारी. कोपरापर्यंत उखळ येईपर्यंत निवांत खायचा. निसर्गाच्या सानिध्यातील भारी जीवन आहे तुमचे. घोड्याची हौस केलीच पाहिजे .
कोकणात रान मेवा मिळतोच
नानी सागर पण मजा करतील
दुपारची वेळ मेंढरे शांत विसावा घेत आहेत
यलकोट यलको ट जांग भल
दादा हेवा वाटतोयं तुमचा तुमचा कष्ट ला सलाम
पैसे ओतुन पण नैसर्गिक सुख नाही मिलत
मस्त घोडाचा श्रृंगारची काळजी घेता हास मऊज करतात छोट,छोटे आंबें 👌👌
हो दादा बरोबर आहे तुमचं प्रतेक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे
आंब मस्त आहेत बघून तोंडाला पाणी सुटलं
Khup chan amby cha aswad ghetai dada vahini saheb 1no jodi 👌😘🌹
दादा वहिनी तुमची खुप छान जोडी आहे निसर्गात जीवन जगायला नसीब लागतं
धनगरी जीवन म्हणजे निसर्गाचे साथीने व्यतीत करत जाणे
खूप छान भाऊ खरं बोललात की क्षणाक्षणाला आनंद घेता आला पाहिजे
लहानपणी असेच रायवळ अंबे खाल्लेत
छान विडोओ
Chan family aahe tumachi dada...banai tai tr khup sanskari aahe...god bless you both of you
रामफळ खुप छान लागते खायला
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान आहे
Very Nice Information video clips
तुम्ही बोलता ते बरोबर आहे आमच्या गावचे आंबे खूप गोड आणि छान असतात आणि पेक्षा हे आंबे खूप छान असतात आम्ही पण गावी आलो की आंब्याचे खूप मजा करायचं लहान असताना जंगलात जाऊन आंबे खा करवंद खाऊन जांभळं खा गावचे आयुष्य खूप छान असतं आम्ही लहान असताना आमच्या आत्याच्या गावी जाऊन खूप आम्ही मजा केलेली आहे रायवळ आंबे खूप खूप खायला खूप गावी आहे अगदी रानमेवा खाण्याचे खूप मजा असेल त्यानेच पोट भरतं जेवण पण जेवणाची पण जरूर नसते
Daada arachanatai kutthe gelya tya disat naahi video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏
हाके साहेब तुम्ही जे जिवन जगता ते खुप सुंदर व निसर्गाच्या सानिध्यात खुप सुंदर
खूप छान विडिओ नमस्कार
खर निसर्गाशी नाते आहे तुमचं
छान शिवन कला आहे.बाणाई ताई
खुपच सुंदर आहे 👌 👌 🙏🙏
बानाई म्हणजे सोज्वळ व्यक्तीमत्व
खूप छान आहेत पाड👌👌🌹🌹
दादा तुमचे गांव कोणते...तुमचा फोन नंबर मिळाला
तर कधी वेळ मिळाला आम्ही तुम्हाला भेटायला येऊ😊
खुपच छान व्हिडिओ असतात तुमचे . तुमची भाषा आणी बाणाई ताईची रेसेपी खुपच छान असतात 🥰
कष्टात आनंद,सुख शोधणे तुमच्याकडून शिकावे दादा
ताई मी पण लाहणपणी झाडावर चढुण पाडाचे आबे काडूण खायची सगळे दिवस तुमच्यामुळे आठवले आता मुबंई ला असल्यामुळें काही मिळत नाही गावाला बोर चिंचा आबे करवद कार हेसगळ भरपूर खायचो लय आठवण येते पहिले दिवस
बरोबर संगितले, निसर्ग. कधिच आपल्यला कमी करत नास्तो, आनी रायवळ आंबा नैसर्गिक रित्य पिकलेला आणि कमी गरम अस्तो .कलमी आंबा गरम अस्तो आणि खा मारलेला अस्तो
दादा,एकच, नंबर,होता
खूप खूप छान विडिओ
सिदू दादा चाबळी बोपगावला तुम्ही कधी होता तो व्हिडिओ आहे का सासवड
ऊन्हात लई फिरत जाउ नका दादा 😢😢😢 खूप ऊन आहे
रायवळ आंब्याचे रायत बनवुन दाखवा बाणाई.
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ रायवळ आंबा खूप छान १नंबर व्हिडिओ दादा सासवड first comment
Purvi aambe zada Khali Rahat masat milelteha Mul aant pan aatatsnst aata shaj ranat gelo Astana aambe karvnd jabhl ase anek ranmeva milto chhan video Jay malhar
माझ्या प्रियांकाला लय आंबा आवडते
लय भारी दादा वहिनी
खुप छान दादा ताई❤
गावरान आंब्या ची चावच वेगळी असते, डोंगर, बांध अश्या ठिकाणचा हा आंबा पूर्ण सेंद्रियच. 👍👍
Mast Aahet aambe 🙏🙏
किती मस्त 🤗
मस्त जिवन
Yah Kot yal Kot Jay Malhar dhangari jivan Khoop cust aahe Bhar unit Rana vanat
खूप छान दादा
Nice 👌👌😊
बानाई खूप हुशार आहे 😊
Khup chhan
Kuph Chan dada
Lai bhari dada, banai tar khupach chan
Khup chhan aambe aahet
Tumse video mast aahe
खूप खूप छान आहे दादा ❤
दादा वहिनी तुमच्या जीवनात फार कष्ट आहे पण त्या कष्टाला सामोरं जाऊन तुम्ही आनंदी राहता यातच मोठं भाग्य
जोडी खूप मस्त
सुट्टी मध्ये कोकणात मामाकडे गेलो की आमच बालपण असच होत खुप छान 😊😊
Goti amba must 😋
Lay bhari Dada n vahinisaheb
आजची आंबा पार्टी भारी झाली.
दादा करवंद पण पीकले आहे ना
Khup sundar dada❤
खूप छान आहे
Khup shan banutai
दादा लय भारी हो ❤
Very nice👍
खूप छान
दादा तुम्ही खुप नशीबवान आहे की तुम्हाला बानाई सारखी बायको मिळाली. 🎉🎉
जाताना कात्रज भोगध्या डोंगरावर येऊ द्या
Khup Chan
कधी जाणार आहे देसाव
Tumach ghaw konta he
दादा व्हिडिओ कोण एडिट करत .छान असतात एकदम
बानाई नाही म्हणजे लक्ष्मीची साक्षात रूप
दादा तुम्ही सागराला जे टोपर घालता, ते कस शिवाय चते वहिनीनी दाखवले तर मला आनंद होईल.
मस्त भाऊ
🙏 namaste dada wahini☕☕
Nice,
Taje आंबे👍
Khup ch bhari dada
Khoopach👍 chhan
Nice
खरच दादा तुम्ही आणि बाणाई वहिनी दोघांची जोडी खंडेराव आणि बाणाई सारखीच आहे अगदी मनमिळाऊ अश्या बानू वहिनी आणि स्वयपाकात अगदी सुगरण आहेत वहिनी