कोकणातील पारंपरिक पद्धतीने खेकडयाचे कालवण l खेकडे घ्यावे,साफ कसे करावे l khekdyache kalvan malvani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ‪@vidhyashinde01‬
    कोकणातील पारंपरिक पद्धतीने खेकडयाचे कालवण l खेकडे घ्यावे,साफ कसे करावे l khekdyache kalvan malvani
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार,
    आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने खेकडयाचे कालवण करणार आहोत खेकडे कोणते खरेदी करायचे ते कसे साफ करावे याची संपूर्ण माहिती तसेच कालवण टेस्टी होण्यासाठी टिप आणि ट्रीक पण सांगीतलेल्या आहेत तर व्हिडिओ नक्की शेवट परयांत बघा आणि आवडला तर लाईक शेअर करा
    #vidhyashinde
    #कोकणातीलपारंपरिकपद्धतीनेखेकडयाचेकालवण
    #khekdyachekalvanmalvani
    #खेकडेकोणतेखरेदीकरावे
    #marathioldrecipe
    #साफकसेकरावे
    #खेकडयाचेकालवण
    #खेकडारेसिपी
    #खेकडारेसिपीमराठी
    #खेकडयाचेकालवणकसेकरावे
    #khekdhyachekalvan
    #झणझणीतचिंबोरीचारस्सा
    #TraditionalCrabCurry
    #VillageCooking
    #RedSoilStories
    #मालवणीचिंबोरीकालवण
    #CrabCurryRecipe
    #चिंबोरीरस्सा
    #CrabCatching
    #गावरानरेसिपी
    #khekdyachekalvangharchaswaad
    #khekdyachevideo
    #HowToCleanDangerousCrabEasyAtHome
    #khekdaCleaning
    #ChimboriMasala
    #kolinBaay
    #NalineeMumbaikar
    #seafoodcurry
    vidhya shinde 01
    कोकणातील पारंपरिक पद्धतीने खेकडयाचे कालवण,
    khekdyache kalvan malvani,खेकडे कोणते खरेदी करावे,साफ कसे करावे ,खेकडयाचे कालवण ,खेकडा रेसिपी,खेकडा रेसिपी मराठी,खेकडयाचे कालवण कसे करावे ,khekdhyache kalvan,झणझणीत चिंबोरीचा रस्सा ,Traditional Crab Curry,Village Cooking,
    Red Soil Stories,मालवणी चिंबोरी कालवण ,Crab Curry Recipe,चिंबोरी रस्सा,Crab Catching,गावरान रेसिपी ,khekdyache kalvan gharcha swaad,
    khekdyache video,How To Clean Dange rous Crab Easy At Home,khekda Cleaning,Chimbori Masala ,kolin Baay,Nalinee Mumbaikar,sea food curry
    Monsoon is the season of Khekda Chimbori / Crab.
    They are so much in demand in this season.
    Your best bet is to purchase live crabs whenever possible.
    So Purchase live crab and prepare it with our style.
    Here is the full Authentic recipe of Khekada Curry.
    / @vidhyashinde01
    For sponsorship and business Enquiries whatsapp -8928784863
    "Indulge your taste buds with my latest culinary creation! 🍽️ Join me in this delightful food journey where I explore delicious recipes, cooking tips, and the joy of savoring every bite. Whether you're a seasoned chef or a kitchen novice, there's something for everyone. Don't miss out on the flavorsome experience - hit play now! 👩‍🍳🎥 #Foodie #Cooking #DeliciousEats"
    1. "Whipping up a storm in the kitchen! 🔥👩‍🍳 #CookingMagic"
    2. "Prepare your taste buds for a flavor explosion! 🌶️🍲 #TastyTuesday"
    3. "The secret ingredient is always love! ❤️ What's your go-to kitchen passion?"
    #Cooking
    #Recipes
    #Foodie
    #Delicious
    #Homemade
    #Tasty
    #QuickandEasy
    #HealthyEating
    #MealPrep
    #ComfortFood
    #CookingTips
    #KitchenHacks
    #FoodInspiration
    #Flavorful
    #HomeChef
    साहित्य
    खेकडे 7
    खेकडयासाठी मसाला
    कांदे 4
    सुक खोबर 1 वाटी
    लसूण 10 ते 12 पाकळ्या
    काळे मिरी 1/2 चमचा
    धणे 1 चमचा
    दालचिनी 1/2 इंच
    लवंग 4 ते 5
    कोथिंबीर चिमूटभर
    आलं 2 इंच
    आलं कोथिंबीर सोडून सर्व साहित्य 1 चमचा तेल घालून भाजून घ्या
    फोडणी साठी
    तेल 2 मोठे चमचे
    लसूण 7 ते 8 पाकळ्या
    घरचा लाल मसाला 5 ते 6 चमचे
    हळद 1/2 चमचा
    मीठ चवीप्रमाणे
    खेकडे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे साफ करून घ्या
    कांदा खोबरं यांचा मसाला वाटून घ्या
    खेकडयाचे छोटे पाय मिक्सरला बारीक करुन गाळून घ्यावे
    कढई गरम झाली की 2 चमचे तेल घाला लसूण ठेचून फोडणीत घाला लसूण चांगली फ्राय झाली की हळद ,घरचा लाल मसाला घालून परतून घ्या आणि लगेच वाटलेला मसाला घाल परतून घ्या मसाला करपत असेल तर थोडे पाणी घाला आणि परतून नंतर खेकडे घाला थोडं मीठ घालून मिक्स करावे आणि झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतावे गरम पाणी घालून मीठ घाला आणि खेकडे शिजवून घ्यावे शिजले की खेड्यांचे पाय वाटून गाळून काढलेले पाणी घाला गॅस बारीक करुन सतत मिक्स करा उकळी आली की गॅस बंद करा आणि थोडा वेळ मिक्स करत राहा
    सतत मीकस केलं नाही तर खेकड्याच्या रस्सा फाटू शकतो आपला झणझणीत गावरान खेकड्याचा रस्सा तयार
    Please check my other non-veg recipes: and comment me which one you like
    कोकणी कोंबडी वडे । Spicy Konkani Kombdi Wade, Konkan Style Chicken Curry
    • कोकणी कोंबडी वडे । Spi...
    Ravas Fish Curry Recipe in Marathi -Gavran [रावस फिश कडी] झणझणीत माश्याच कालवण Konkani Village Style
    • Ravas Fish Curry Recip...
    Grill Tandoori chicken [तंदुरी चिकन] Best Home made Grill Tandoori, Indian Restaurant style
    • Grill Tandoori chicken...
    CHICKEN POPCORN KFC STYLE चिकन पॉपकॉर्न , CRISPY CRUNCHY POPCORN CHICKEN - Kids lunch box idea
    • CHICKEN POPCORN KFC ST...
    Chicken Chess Pocket [चिकन चीज पॉकेट]- Evening Tea Time Snack - Bread Chicken Puff Easy Home Made
    • Chicken Chess Pocket [...
    Dahi Masala [दही मसला]
    • दही मसला - Masala Dahi...
    हलवा फ्राय मच्छी
    • हलवा फ्राय मच्छी
    Thanks for watching please share and like...
    चणाडाळ,बेसन,तुरडाळ, मूगडाळ,पूरणयंत्र, पाटा वरवंटा काही ही न वापरता पूरणपोळी
    • चणाडाळ,बेसन,तुरडाळ,मूग...
    मिक्सर पाटा वरवंटा चाळण पूरणयंत्र काही ही न वापरता डाळ वाटण्याची नविन ट्रिक /चणाडाळ ची पूरणपोळी
    • मिक्सर पाटा पूरणयंत्र ...
    कोकणातील विस्मरणात गेलेली भानोली रेसिपी
    • Maharashtrian Special ...

Комментарии • 10

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 Месяц назад +1

    Khup Chhanch jhale khekdyache kalvan samjun sangnyachi padhat gar chhan chhan Dhanyavad Tai

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत 🙏

  • @jyotigurva7376
    @jyotigurva7376 Месяц назад +1

    खूप छान रेसिपी

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे

  • @jayvantshirke5716
    @jayvantshirke5716 Месяц назад +1

    उत्तम रेसिपी

  • @jayvantshirke5716
    @jayvantshirke5716 Месяц назад +1

    खुप छान मार्गदर्शन करुन समजाऊन सांगता तुम्ही धन्यवाद

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे दादा 🙏

  • @ST33333
    @ST33333 Месяц назад

    Tumchi age kiti aahe kaku.. age mhnje vaay .. faltu replay naka kru ki video baghitlya baadl aabhar vagere

    • @nitarecipes6719
      @nitarecipes6719 Месяц назад +1

      🔴 हे रेसिपी चॅनल आहे तुम्हाला काय गरज आहे त्यांना वय विचारण्याची.काकू बोलताय ना तुमच्या आईच्या वयाच्या असणार.. जरा तुमच वय किती आहे हा प्रश्न पडत आहे की अशी फालतू कमेंट तुम्ही करत आहात.