मिळत नसतो न्याय, न्याय ही गोष्ट आता नामशेष झाली आहे ती पण एका सामान्य व्यक्ती ला तर नाहीच नाही, जे आकाचे आका आहेत ते तर कॅबिनेट मंत्री आहेत मग कसली अपेक्षा करता न्यायाची
@@vishnuavhad6766 संतोष देशमुख ला न्याय मिळायलाच हवा तसाच अनंत करमुसेला पण मिळायला हवा. जरांगेवर लावलेली एस आय टी पण चालू करायलाच हवी, एका जाती समुहावर हल्ले करून कत्तली घडवून महाराष्ट्र पेटवायचा नीच कट जरांगे आणि त्याचा आकांचा होता. त्याची पण चौकशी होऊन जरांगे आणि त्याचा आकांवर कारवाई झालीच पाहिजे.
भाऊ ते सिद्ध क्रन वेळखाऊ अस्त म्हणून खर असून देखील सिद्ध करावं लागत.... खोटी केस कोणीही करत.... फॅक्त वाल्मिक अण्णा नेहमीं जात धर्म न पाहता मदत करत होते... हे मी पाहिलंय.... तो जीवाला जीव लावणारा माणूस आहे
समाज शांत बसणार नाही जर वाल्मिक सुटला तर कायदा आणी सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरु शकते हे प्रकरण फक्त आरक्षणाचे नाही तर समाजातील व्यक्तीला न्याय मिळविण्याचे आहे... कोपरडी चे प्रकरण आठवतेय काय.... नसेल आठवत तर आठवा.. जर समाजाने उद्या कायदा हातात घेतला तर अशे शम्भर फडणवीस आणी दोनशे धन्या मुंढे कमी पडतील... आणी आज जे गुन्हेगारांना पाठीशी घालत फिरत आहेत ते गांडीला पाय लावून पळतील... पाहू कळेल लवकरच सर्वांना... पकडलाय म्हणून आजवर समाज शांत आहे हा विषय आरक्षणाचा नाही... आज प्रत्येक जिल्हात याविषयीं चर्चा चालू आहेत...
कुलकर्णी साहेब आपण जे फडणवीस साहेबांनी बद्दल बोलतात ती गोष्ट खरी होईल ईश्वरचरणी प्रार्थना पण त्यांना त्यांच्या इमानदारीने काम करावे फक्त कुणाला पाठीशी घालू नये जुन्या सवयीप्रमाणे
जुनी सवय म्हणजे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री(एकनाथ शिंदे) यांनी house मध्ये भाषण करताना म्हणले होते की देवेन्द्रजी मुख्यमंत्री असताना(एका प्रकरणात) धनंजय मुंडेंना करुणा आणि दया दाखवली होती..तशी दया करुणा आत्ता दाखवू नये.
यात फडणवीस कितपत सत्य आहे हे येणाऱ्या काळात लक्षात येईल. कोण सहिसलामत बाहेर पडले आणि कोण अडकला हे येणार काळ लक्षात येईल लोक इतकेभी आता अडाणी नाही राहिले
जरांगे वर लावलेली एस आय टी पण कार्यरत करावी. एका विशिष्ट जाती समुहाच्या विरोधात दंगली घडवून कत्तली करायचा खट होता टरंगे अन त्याचा आकाचा. त्याची पण चौकशी झालीच पाहिजे . नसता आपल्यालाही रस्त्यावर उतरावंच लागेल.
सामान्य माणूस या मुळे पुर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे नेमका कोण यांच्या मागे आहे हे समजत नाही देंवेंन्द्रजी याला नक्कीच न्याय देतील यात अजिबात शंका नाही,सुशिल जी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
सुशील साहेब मी तुमचं व्हिडिओ 5वर्ष झाले ऐकत आहे...आज फडणवीस चे ठिकाणी उध्दव ठाकरे असते तर असच त्यांची तारीफ केली असती की पोलिसांचा नाकर्ते पना मुळे कराड सापडला नाही तर तो स्वतः हजर झाला हे पोलिसांचं अप्याश आहे असच बोलला असता
या ठिकाणी ठाकरे मुख्यमंत्री असते तर प्मिडीयाने 100% दिशाभूल करून हे प्रकरण वेगळायाच वळणावर नेले असते व काही आपापसातील वादातून हत्या झाली म्हणून एक दोन चिल्लर गुंडाना आत टाकून प्रकरण मिटवले असते कारण गृहमंत्री पवारांचा असता.
@@greatindian5695 मी सुशील कुलकर्णी व भावू तोरसेकर यांचे बद्दल बोलत आहे.मी मराठी न्यूज चॅनल पाहायचं बंद केलं आहे. मित्रा फडणवीस पण पवार सारखं नेत्यांची प्रकरण मिटवायला लागला तर दोघांच्यात काहीच फरक नाही असच म्हणावे लागेल
पण देवेंद्रा देवा संतोष यांना कोणी तरी मारले हे खरे आहे ना कृपया जनता न्याय मागत आहे आपण कोणालाही सोडु नका आपले जवळचे च मित्र म्हणून हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे म्हणून आपण बुलडोझर बाबा व्हा हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे आपणास पाशवी बहुमताच्या जोरावर काही कराल तर आम्ही जनता पहात आहे कोणालाही सोडु नका आपणास पुन्हा एकदा विनंती आहे न्याय द्या राम कृष्ण हरी
2 дня назад+27
फडणीसांनी हकनाक या राष्ट्रवादींच्या भ्रष्टाचारी मंडळींमुळे भा.ज.पा.बदनाम करुन घेवु नये.
दोन वर्षा पूर्वी सुशील व यांचे तीन चार सहकारी ज्यांच्या वर भ्रष्टाचार सह त्यांच्या अनेक कारनामे वर त्यांच्या नावाने आग पाकड करत होता पण ज्यांचे नावाने ही सर्व मंडळींनी आगपकड करत होते जसे ती भाजप बरोबर सत्तेत सामील झाली याना संत दिसायला लागले आहेत
@@pandurangkhindkar4727 अत्यंत चांगली प्रतिमा होती याची व याच्ये सहकाऱ्यांची पण सगळे भ्रष्टाचाराविरुद्धच्या व राष्ट्र हित प्राधान्य क्रम देवून लढा देत आहेत यांच्यातील काही महाभागांनी तर ज्यांच्या वर हजारो कोटी भ्रष्टाचार आरोप केला त्याला कार्यक्रमाचा प्रमुख पाव्हने म्हणून बोलवून शाल श्रीफळ देवून पवित्र करून घेतले
वाल्मिक कराड सरेंडर तर झालाय. आणि त्याला घेऊन सीआयडी केजला निघालेत. तपास अधिकार्यांच्या ताब्यात देईपर्यंत, तसेच नंतर कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यासाठी ज्या ज्या वेळी नेलं जाईल त्या त्या वेळी काही अघटित घडू नये म्हणजे झालं. 'ना रहेगी बास, ना रहेगी बासुरी असं होऊ नये ही अपेक्षा
कुलकर्णी फडणवीसांची वकिली बंद करा...... फडणवीस गृहमंत्री आणि आरोपी पुण्यात तरी 20 दिवस लागले. तरी वाल्या कराड ला पकडु शकले नाही... कस शक्य आहे..... येणाऱ्या काळात कळेल फडणवीस न्यायासाठी काम करतात की आरोपींना वाचवण्यासाठी.. सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे....❓
मा फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर असे प्रकार लोकांनी सुरु केले, याचे खुप वाईट वाटते. पण फडणवीस साहेब सगळ्यांना पुरून उरतील. कुलकर्णी साहेब योग्य विश्लेषण 👌🏻
गृहविभागाची दिरंगाई आरोपीला शिक्षा होऊ नये म्हणून हा फुल प्रुफ प्लॅन तयार करण्यात आला आहे.सरकारला हे महाग पडणार आहे.फडणवीस साहेबांनी कोणाच्याही दबावाखाली न येता आरोपी व त्याच्या म्होरक्यावर कडक कारवाई करावी नाही तर याचा परिणाम 2029 च्या निवडणुकीत पश्चाताप करण्याची वेळ येईल.
महाराष्ट्रातील प्रत्येक मायबाप जनता जनार्दन ना आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब च मुख्यमंत्री गृहमंत्री पाहिजे होते ते यासाठी च...आमचा विश्वास आहे, खात्री आहे..अन 💯 भरवसा आहे.... न्याय तो न्याय है... कोनी खंडणी वसूल,गुडागिरी, हत्या, जाळपोळ,जाती वर भांडण आता एकटेच आमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... कोणाला ही यातुन सुटका नाही.... धन्यवाद साहेब... सुंदर,छान, सत्य विश्लेषण आहे साहेब... धन्यवाद साहेब
संतोष देशमुख पण राजकारणी होते प्रामाणिक ,आदर्श सरपंच होते अशा लोकांवर अशी वेळ येत असेल तर कसे चांगले लोक राजकारणात येतील 😢ज्या पक्षाचे काम केले त्या पक्षाचे लोक चकार काढत नाहीत
ज्ञानेश्वर महाराज ज्याची वय आहे का ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की जेवढी ज्योत वाजली उभी राहिली तेवढीच लवकर माळ होती तसं झालेले आहे काढायचं ते वाल्मिकी आणि येत नाही त्याची तशी झाली
सगळी आपल्याला नाव ठेवतात पण त्या लोकांना माहिती नाही आपण त्या भागचे आहेत. सगळ्यात जास्त खरी माहिती कोण देऊ शकत तर ते म्हणजे सुशिलजी. चांगल काम करताय करत रहा. याच्या अगोदर भाजप वर टीका केली त्यावेळी तूम्हाला चाटु वाटले नाही. ज्या लोकांना हिंदु हिताच बघायला आवडते त्यांच्यासाठी हा चॅनेल आहे. हिंदूत्वाचा जो विरोध करील. त्या विरोधात हा चॅनेल काम उभा आहे. खऱ्या गोष्टी पचणी पडत नाहीत लोकांना एक बाजु बघुन जज करायाची सवय झाली आहे.
Bjp वरून विश्वास उडाला फक्त हिंदुत्व वादी म्हणून मत पण विश्वास नाही बाकी सगळे एका माळेचे मणी भुजबळ - मुंडे - अजित पवार - जितुद्दीन - अनिल परब - पेंग्विन - यामिनी -संजय राठोड-sajay राऊत
परळीचे नगरसेवक वाल्मिक कराडासोबत होते पण धंनजय मुंढेला माहीत नाही हे कस शक्य, मुंढेंनीच नगरसेवकाला सांगितल असेल की कराडला मदत करा,,कालच धनंजय मुंढे व फडणवीस साहेब भेटले होते, त्या नंतर आजच घटना नाट्य झाल,
फडणवीस हे नेहमी गोल गोल फिरवतात पण आजची पिढी तुमच्याच शाळेत शिकत होती.त्यामुळे आपण त्यांना वेड्यात काढुनये.तुम्ही गरीबांची पोरंच फासावर लटकवून मुंढे व कराड यांना सोईस्कर सोडून देणार आहेत.हे जर खोटे झाले तर मी काहीही पैज देईल..हे नक्की होनार
सुशील जी कर्मुसे, स्वपना पाटकर, पत्रा चाल, खिचडी, सुशांत सिंग ही सर्व प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्ट वर घेऊन एक वर्षात दोषींना सजा द्यावी. व पीडिताना न्याय दयावा. व जनतेत असलेलं. संशयाचे वातावरण स्वच्छ करावे. धन्यवाद.
फडणवीस हे निष्क्रीय गृहमंत्री म्हणून नाव लौकिक पावले आहे, फडणवीस मुंडे यांच्या राजकीय छत्रछाये खाली त्यांच्याच सांगण्यावरून वाल्मिक कराड याने सरेंडर केल
सुशील जी,जरा ऐका मी पण एक कायदा समजणारा व्यक्ती आहे, पण हे जरूर वाचा की, हजर झालं तरी बोंब नाही झाला तरी बोंब, किती मराठा आरोपी स्वतः हजर होतात, बरं आता हजर झाले काय करणार आहे ipc, bns, पुरावे कुठे आहेत? फक्त चिखल फेक आहे हे मी, एक ऑफिसर म्ह्णून सांगतो तुमचे सगळे व्हिडिओ खूप पहातो.
समाज गेला चुलीत येथे फक्त सत्याचा विजय होवो.सत्यमेव जयते. संतोष देशमुख ला न्याय मिळो.
मिळत नसतो न्याय, न्याय ही गोष्ट आता नामशेष झाली आहे ती पण एका सामान्य व्यक्ती ला तर नाहीच नाही, जे आकाचे आका आहेत ते तर कॅबिनेट मंत्री आहेत मग कसली अपेक्षा करता न्यायाची
@@vishnuavhad6766 संतोष देशमुख ला न्याय मिळायलाच हवा तसाच अनंत करमुसेला पण मिळायला हवा. जरांगेवर लावलेली एस आय टी पण चालू करायलाच हवी, एका जाती समुहावर हल्ले करून कत्तली घडवून महाराष्ट्र पेटवायचा नीच कट जरांगे आणि त्याचा आकांचा होता. त्याची पण चौकशी होऊन जरांगे आणि त्याचा आकांवर कारवाई झालीच पाहिजे.
भाऊ 💯
नाही होत सत्याचा विजय. म्हण बदलावी लागेल आता. खोट्याचा विजय होतो.
तु फक्त एकाचीच खाजवत आहेस ....... फ....
जर अपराधी नवहता तर इतके दिवस लपून का बसला याचा कराडने खुलासा करावा.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 बीड पोलिस यंत्रणा भावपूर्ण श्रद्धांजली 💐
भाऊ ते सिद्ध क्रन वेळखाऊ अस्त म्हणून खर असून देखील सिद्ध करावं लागत.... खोटी केस कोणीही करत.... फॅक्त वाल्मिक अण्णा नेहमीं जात धर्म न पाहता मदत करत होते... हे मी पाहिलंय.... तो जीवाला जीव लावणारा माणूस आहे
कणमुसे केतकी चितळे सपना पाटकर हि प्रकरणे राज्य सरकारने बासनात गुंडाळून ठेवली आहेत काय म्हण.
करमुसे प्रकरण सरकारने बाहेर काढावे आणि आरोपीला शिक्षा व्हावी.
कुणीतरी लिहून दिलेली स्क्रीप्ट वाचून वाल्मिक कराड सरेंडर झालेले आहे . .
Aplyala kadte cid la ka kadat nahi
@@mukhitpathan5594 CID la pan kalte....pn CID kahich Karu shakat nahi 🙏
CID LA PN KALTE....PN KAHI KARU SHAKAT NAHIT
Fadavis chi script
समाज शांत बसणार नाही जर वाल्मिक सुटला तर कायदा आणी सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरु शकते हे प्रकरण फक्त आरक्षणाचे नाही तर समाजातील व्यक्तीला न्याय मिळविण्याचे आहे...
कोपरडी चे प्रकरण आठवतेय काय....
नसेल आठवत तर आठवा..
जर समाजाने उद्या कायदा हातात घेतला तर अशे शम्भर फडणवीस आणी दोनशे धन्या मुंढे कमी पडतील...
आणी आज जे गुन्हेगारांना पाठीशी घालत फिरत आहेत ते गांडीला पाय लावून पळतील...
पाहू कळेल लवकरच सर्वांना...
पकडलाय म्हणून आजवर समाज शांत आहे हा विषय आरक्षणाचा नाही...
आज प्रत्येक जिल्हात याविषयीं चर्चा चालू आहेत...
कर नाही तर डर कशाला बरं वाल्मिकी इतके दिवस कुठे होते सर
😊😊
गरिबाला न्याय नाही आणि श्रीमंतांना कशाचीच भीती नाही.
सगळे उत्तम अभिनय करत आहेत.
अगदी बरोबर पालघर साधू सुशांत सिंग राजपूत दिशा सलीयान मनसुख हिरेन नांदेड साधू या सर्व हत्या कांडात सर्व पुरावे नष्ट केले
ज्ञानराधा मल्टिस्टे बीड ट गोर गरीबांचे पैसे मिळालेच पाहिजे
जर भाजपा बुथ प्रमुखाला न्याय देवू शकत नाही तर कार्यकर्ते काय विचार करतील यांचा विचार व्हावा
सत्तेसाठी बुथ प्रमुखावर अन्याय नको
कुलकर्णी साहेब आपण जे फडणवीस साहेबांनी बद्दल बोलतात ती गोष्ट खरी होईल ईश्वरचरणी प्रार्थना पण त्यांना त्यांच्या इमानदारीने काम करावे फक्त कुणाला पाठीशी घालू नये जुन्या सवयीप्रमाणे
जुनी सवय म्हणजे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री(एकनाथ शिंदे) यांनी house मध्ये भाषण करताना म्हणले होते की देवेन्द्रजी मुख्यमंत्री असताना(एका प्रकरणात) धनंजय मुंडेंना करुणा आणि दया दाखवली होती..तशी दया करुणा आत्ता दाखवू नये.
@@vait2273 👍🤣😂
खरं आहे
@@ShrikantBhor-n7oAdhunik ugache अण्णाजी पंत 😂
@@vait2273 तेवढंच कशाला त्यांनी सिंचन घोटाळा चि पुराव्याची बैल गाडी हि सुद्धा गायब केली कि राव
आणि बाकी कागद मंत्रा लय जाळून गायब झाले...😂😂😂😂
यात फडणवीस कितपत सत्य आहे हे येणाऱ्या काळात लक्षात येईल. कोण सहिसलामत बाहेर पडले आणि कोण अडकला हे येणार काळ लक्षात येईल लोक इतकेभी आता अडाणी नाही राहिले
अनंत करमूसे, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, निखिल भामरे यांना वार्यावर सोडून दिलं की ...
जरांगे वर लावलेली एस आय टी पण कार्यरत करावी. एका विशिष्ट जाती समुहाच्या विरोधात दंगली घडवून कत्तली करायचा खट होता टरंगे अन त्याचा आकाचा. त्याची पण चौकशी झालीच पाहिजे . नसता आपल्यालाही रस्त्यावर उतरावंच लागेल.
साहेब अजित दादांना घेतलं, तीच मोठी चूक होती. भाजपाची...
निर्दोष मुक्तता करण्यात येईल 😂😂😂
सर्वाना जुमानत नाही 😂😂😂 फसवणूक होणार हे नक्की....
धनंजय मुढे मुळे वाल्मिक कराड ला अटक नाही झाली..
अनंत करमुसे पण न्यायाची प्रतिक्षा करत आहेत, फडणवीसांनी त्यांना आता तरी न्याय द्यावा, हिच अपेक्षा
दिशा सालियन सुशांत सिंग च्या हत्येची केस लढणारे वकील advoket निलेश ओझा यांना कोणी गायब केलं यावर पण एक व्हिडीओ बनवा साहेब
Baaamnya nalayakano sudhra
Right 👍
Ho
राजकीय वरदहस्त लाभलेल्या आरोपी च काहीच होत नाही फक्त मीडिया आपलीं भाकरी भाजते
बदलापूर शाळेचे प्रकरण चे काय झाले ? ज्याचे जळते त्यालाच कळते
३१ डिसेंबर ला च हे घडतंय. आठवते भीमा कोरेगाव दंगल व राजकारण. पुन्हा पुन्हा तेच. कोण करत हे.
अर्थातच थुकरट वाकड्या 80+
Yes 😢
Sharduddin khan pawar urf Jante raje...je foda jatiya vaad kara ani rajya kara ya neetivar kaam kartat.
सामान्य माणूस या मुळे पुर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे नेमका कोण यांच्या मागे आहे हे समजत नाही देंवेंन्द्रजी याला नक्कीच न्याय देतील यात अजिबात शंका नाही,सुशिल जी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
अरे देवेन्द्र च मागे आहे या मागे
Eknath Shinde is far better than fadanvis...
Quick decision..No mandavli..
Fadanvis & munde bhet Ani aaropi CID madhe hajar 😮..
.kasli jorat setting ahe rao..
Surrender kasla krtoy ha bhadya Valmiki gangster...
Baju gheu nka fadanvis saheb chi🤦🏻he has no guts
.
Aamche vote vaya nko jayla..
सुशील साहेब मी तुमचं व्हिडिओ 5वर्ष झाले ऐकत आहे...आज फडणवीस चे ठिकाणी उध्दव ठाकरे असते तर असच त्यांची तारीफ केली असती की पोलिसांचा नाकर्ते पना मुळे कराड सापडला नाही तर तो स्वतः हजर झाला हे पोलिसांचं अप्याश आहे असच बोलला असता
Correct, हे भाजपचे channel आहे.
एण काटर करुण दाखवून मग फडणवीसांनी बोलावें
या ठिकाणी ठाकरे मुख्यमंत्री असते तर प्मिडीयाने 100% दिशाभूल करून हे प्रकरण वेगळायाच वळणावर नेले असते व काही आपापसातील वादातून हत्या झाली म्हणून एक दोन चिल्लर गुंडाना आत टाकून प्रकरण मिटवले असते कारण गृहमंत्री पवारांचा असता.
@@rushi__gote1717अहो हे जग जाहीर आहे तो भाजपा चा paid पत्रकार आहे 😂😂
@@greatindian5695 मी सुशील कुलकर्णी व भावू तोरसेकर यांचे बद्दल बोलत आहे.मी मराठी न्यूज चॅनल पाहायचं बंद केलं आहे. मित्रा फडणवीस पण पवार सारखं नेत्यांची प्रकरण मिटवायला लागला तर दोघांच्यात काहीच फरक नाही असच म्हणावे लागेल
पण देवेंद्रा देवा
संतोष यांना कोणी तरी मारले हे खरे आहे ना
कृपया जनता न्याय मागत आहे आपण कोणालाही सोडु नका आपले जवळचे च मित्र म्हणून हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे म्हणून
आपण बुलडोझर बाबा व्हा हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे आपणास पाशवी बहुमताच्या जोरावर काही कराल तर आम्ही जनता पहात आहे कोणालाही सोडु नका
आपणास पुन्हा एकदा विनंती आहे न्याय द्या
राम कृष्ण हरी
फडणीसांनी हकनाक या राष्ट्रवादींच्या भ्रष्टाचारी मंडळींमुळे भा.ज.पा.बदनाम करुन घेवु नये.
कुलकर्णी साहेब थोडस फटल्यवर टाके बसतात ओ... हातभार फाटल तरी तुम्ही टाके घेत असाल तर याला हुजरेगिरी मनव लागले
फडणवीसांनी कडक धोरण अवलंबवाव
आता..राजकीय लोकांना पण धडा
मिळायलाच हवा. मतदार कामासाठी
निवडून देतात हे शेफारुन जातात.
Aho tya disha sushant chya hatyaryala ppan sodun dila ki
@tsc2708 तेव्हा मविआ होत पुरावे
नष्ट केले
Jalna cha Nawale barobar bolla hota ✅
फडणवीस साहेब तुम्ही म्हणता वाचवणारा नाही मग एवढे 9 पथक तैनात करून ही आरोपीना पोलिस पकडू शकले नाही हे किती मोठे दुर्दैव आहे
फडणवीस चा सीडीआर तपासला पाहिजे 😂
सर तुम्ही काही पण सांगा, 22 दिवस झाले जर आरोपी सापडत नसतील तर गृहखात्याच अपयश नाही का हो??
हे अगदी बरोबर आहे
Hoy he gruh khatyachech nahi tr te virodhi pakshachehi apayash aahe
Home minister che apayash ahe.
Apayeshach yacha ulgada konihi analiser karit nahi
Disha sushant chi hatya keli MVA sarkar madhech ani nyay milalach nahi te Anil deshmukh aajobach apyash nahi ka,
Ankhi kititari gambhir prasang aahet
पोलीस संरक्षण व सहकार्य मुळे आरोपी ला सरेंडर होण्यासाठी वेळ दिला आहे का गरीबांना तात्काळ पोलीस पकडता मेरा भारत महान.........
बरेचजण लवकर मिळत नाहीत राव.
धन्यवाद.... मुख्यमंत्री साहेब आपले मनापासून धन्यवाद... ❤️👍💫🍁✌️.... गरिबाला न्याय द्या एवढीच विनंती....
धनंजय मुंडे अजित पवार आणि आम्हाला वाटतंय की अजून कोण कोण वाल्मीक कऱ्हाड चे पैसे वापरात होते
दोन वर्षा पूर्वी सुशील व यांचे तीन चार सहकारी ज्यांच्या वर भ्रष्टाचार सह त्यांच्या अनेक कारनामे वर त्यांच्या नावाने आग पाकड करत होता
पण ज्यांचे नावाने ही सर्व मंडळींनी आगपकड करत होते जसे ती भाजप बरोबर सत्तेत सामील झाली याना संत दिसायला लागले आहेत
आज काल पत्रकार एका पक्ष्याचे झाले आहेत. त्यापैकी एका हा महाशय.
Ani ha tyatlya tyat Ati Shahana ahe 😂
😂 आधुनिक युगाचे अण्णाजी पंत आहे 😂
@@pandurangkhindkar4727 अत्यंत चांगली प्रतिमा होती याची व याच्ये सहकाऱ्यांची पण सगळे भ्रष्टाचाराविरुद्धच्या व राष्ट्र हित प्राधान्य क्रम देवून लढा देत आहेत यांच्यातील काही महाभागांनी तर ज्यांच्या वर हजारो कोटी भ्रष्टाचार आरोप केला त्याला कार्यक्रमाचा प्रमुख पाव्हने म्हणून बोलवून शाल श्रीफळ देवून पवित्र करून घेतले
अहो वाल्मिक आण्णा आपले सगळे खरे आहे पण आपण एवढे दिवस लपुन बसण्याचे कारण काय होते
आधी वाल्मीक कराड ला 302 मध्ये घ्या फडणविस साहेब पुन्हा चौकशी करा
तपास अधिकारी यांना तपास करू दे... तुतरी समर्थका 😃
@@JAY-HINDवाल्मिक कराड हा खुनी आहे, राजस्थानी औलाद
@@JAY-HIND बरोबर लोक का सांगत आहेत पोलिसांना त्यांचं काम करुद्या
धनंजय च मंत्री पद रद्द करा चौकशी होई पर्यंत
हे आगदी खरे आहे की सेटलमेंट झाली आहे आणि नंतर हा शरण गेला पण याच्या वर जर गूना दाखल झाला नाही तर मराठा समाज पेटुन उठला पाहिजे
वाट च पाहत होतो आम्ही 🙏🏻🙏🏻
सध्या,कराड, यांना, खंडणी,साठीआटकहोत, आहे,पुढचं, निर्णय काय, आहे,आजुन, गुपीत च, आहे,यांचा, निर्णय कधी होणार आहे,
फडणवीस यांनी जर खरोखरच न्याय दिला तर महाराष्ट्रा चे खरे नेते होतील
सुशील सर पोलीस विभाग आणि गृहमंत्री वर बोला काही
Agadi barobar.
🍌🍌
ते सोडून काही पन सांगा
ज्या जनतेवर कऱ्हाड णे अन्या य केला त्या सर्वानी CID कडे पुरावे द्यावे
एवढं धाडस कोणामुळे करतोय हा माणूस याची चौकसी ही झालीच. पाहिजे ... देवा भाऊ आपण योग्य कारवाई कराल असं वाटतंय 🙏🏻🙏🏻🙏🏻
वाल्मिक कराड सरेंडर तर झालाय. आणि त्याला घेऊन सीआयडी केजला निघालेत. तपास अधिकार्यांच्या ताब्यात देईपर्यंत, तसेच नंतर कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यासाठी ज्या ज्या वेळी नेलं जाईल त्या त्या वेळी काही अघटित घडू नये म्हणजे झालं. 'ना रहेगी बास, ना रहेगी बासुरी असं होऊ नये ही अपेक्षा
कुलकर्णी फडणवीसांची वकिली बंद करा......
फडणवीस गृहमंत्री आणि आरोपी पुण्यात तरी 20 दिवस लागले. तरी वाल्या कराड ला पकडु शकले नाही... कस शक्य आहे..... येणाऱ्या काळात कळेल फडणवीस न्यायासाठी काम करतात की आरोपींना वाचवण्यासाठी.. सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे....❓
😂 आधुनिक युगाचे अण्णाजी पंत आहे ते
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
👍
धन्य गृहमंत्रालय पोलिस नाही पकडू शकले नाही
20 दिवस झाले आरोपी पकडले नाही हे मुख्यमंत्री आणि ग्रह मंत्र यांचे अपयश आहे
काही आक्रमक पणा नाही
पाद गेल्यावर बोचा आवळून काय उपयोग अशी खरी म्हण आहे
😂😂😂😂😂😂😂😂
याचा गेम पोलीस बंदोबस्तात कोर्टाच्या आवारातच मराठे करणार !
योग्य भुमिका मांडली फडणविसानी. तुम्हालाही धन्यवाद योग्य विश्लेशन केलं.
मा फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर असे प्रकार लोकांनी सुरु केले, याचे खुप वाईट वाटते. पण फडणवीस साहेब सगळ्यांना पुरून उरतील. कुलकर्णी साहेब योग्य विश्लेषण 👌🏻
ताई काय बोलतात तुम्ही अशे प्रकार मंजे .... तुमचा भाऊ दादा कोण असा मारला अस्त तर... हे राजकरण नाही ये... न्याय्य हक्कांसाठी लढा आहे.....
Ase prakar wanjaari samajane challu kele
देवेंद्र फडणीस महाराष्ट्राचा आजपर्यंतचा सर्वात वाईट मुख्यमंत्री Shame on you.सर्वकाही Manage केले.
आलेले.. यांचे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून असे प्रकार सुरु झाले.. खूप वाईट झाले हो काकू.. किती दिवसांचा दुखवटा पाळताय मग तुम्ही???
फडणवीस चां भरवसा नाही ह्याला पक्षात घेवून याच्यावरचे आरोप निष्कलंक करल हा
फार मोठे विचारक आहेत आसे बोलत आहेत आपन जे बोललात ते सर्वानाच माहिती आहे
फारच भारी ठरले कराड दुसरा दाऊद निघाला देवेनदृंला झुकविले पंकजा धनंजय यानिं आधिंच सागिंतले होते आमचे पान ही हालत नाही कराड शिवाय
यासाठीच केला होता का गृहमंत्री पदाचा हट्टाहास
खुपचं सन्मान देता कुलकर्णी साहेब गुन्हेगाराला, कराडांचे सरेंडर वा!
फारच ....सू....शी....ल असल्यामुळे गुन्हेगाराला ही सन्मान देत असावा 😜
Naak dablyashivay tond ughdat naahi
Evhdi besic gosht mahit nahi ka?
मी पण समजाचा , गुन्हेगार तो गुन्हेगार... समाज गेला मसणात
करमुसे, अर्णब, दिशा, सुशांत, स्वप्ना, केतकी, पालघर साधू इत्यादी अनेक यांना न्याय कधी मिळणार ?
Nyayalay la vichara!
@HinduImमग कराड प्रकरण मध्ये मीडिया आणि लोकांना का विचारायचे
गृहविभागाची दिरंगाई आरोपीला शिक्षा होऊ नये म्हणून हा फुल प्रुफ प्लॅन तयार करण्यात आला आहे.सरकारला हे महाग पडणार आहे.फडणवीस साहेबांनी कोणाच्याही दबावाखाली न येता आरोपी व त्याच्या म्होरक्यावर कडक कारवाई करावी नाही तर याचा परिणाम 2029 च्या निवडणुकीत पश्चाताप करण्याची वेळ येईल.
योगिजी चा शिष्य झालेत तरच फडणवीस महाराष्ट्रात कायदा कानुंननुसार राज्या करणे सोपे जाईल .लगे राहो मुख्य मंत्री साहेब .जनता आपके साथ है.
अरे कुलकर्णी आता न्याय मिळू शकत नाही
महाराष्ट्रातील प्रत्येक मायबाप जनता जनार्दन ना आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब च मुख्यमंत्री गृहमंत्री पाहिजे होते ते यासाठी च...आमचा विश्वास आहे, खात्री आहे..अन 💯 भरवसा आहे.... न्याय तो न्याय है... कोनी खंडणी वसूल,गुडागिरी, हत्या, जाळपोळ,जाती वर भांडण आता एकटेच आमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... कोणाला ही यातुन सुटका नाही....
धन्यवाद साहेब... सुंदर,छान, सत्य विश्लेषण
आहे साहेब... धन्यवाद साहेब
चांगले लोक राजकारणात आले पाहीजेत
Kashala Deshmukh ek changlich vyakti hoti na 😢
राजकारण हे चांगल्या लोकांचे ठिकाण नाही
Correct.
स्क्रिप्ट वाचतोय तो कुत्रा
संतोष देशमुख पण राजकारणी होते प्रामाणिक ,आदर्श सरपंच होते अशा लोकांवर अशी वेळ येत असेल तर कसे चांगले लोक राजकारणात येतील 😢ज्या पक्षाचे काम केले त्या पक्षाचे लोक चकार काढत नाहीत
ज्ञानेश्वर महाराज ज्याची वय आहे का ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की जेवढी ज्योत वाजली उभी राहिली तेवढीच लवकर माळ होती तसं झालेले आहे काढायचं ते वाल्मिकी आणि येत नाही त्याची तशी झाली
देवेंद्र खरेच छत्रपतींच्या विचारांचे वारसदार असतील तर खरचं गरीब रयतेला न्याय देवा तरच हे राला रयतेच .
आमचा विश्वास आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवर तो डळमळीत होऊ नये. आपली एक वेगळी इमेज आहे.👍
खूप respect देता राव तुम्ही criminal la
सगळी आपल्याला नाव ठेवतात पण त्या लोकांना माहिती नाही आपण त्या भागचे आहेत. सगळ्यात जास्त खरी माहिती कोण देऊ शकत तर ते म्हणजे सुशिलजी. चांगल काम करताय करत रहा. याच्या अगोदर भाजप वर टीका केली त्यावेळी तूम्हाला चाटु वाटले नाही. ज्या लोकांना हिंदु हिताच बघायला आवडते त्यांच्यासाठी हा चॅनेल आहे. हिंदूत्वाचा जो विरोध करील. त्या विरोधात हा चॅनेल काम उभा आहे. खऱ्या गोष्टी पचणी पडत नाहीत लोकांना एक बाजु बघुन जज करायाची सवय झाली आहे.
पुरावे नष्ट करून आणला.गृखात्याची लक्तरे टांगली.😢🍉😢
Mind the language
सगळे नेते एकlच माळेचे मणी आहेत
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यात कोण दोषी त्यावर काय झाले
Pl welcome you have given correct information to people of Maharashtra
सुशील कुलकर्णी सर आपण मिडिया नाही,न्यायाधीश नाहीत पण आपण फडणवीस आणि भाजपचे चमचे आहात हे मान्य करा.
होनं
खर ये 👍
तू कोणाचा चमचा आहेस.
Tu कोणाचा चमचा आहे त्या मन्या जरांगेचा का 😂😂😂😂😂गावठी मिथुन
Pure चमचा अरे तू काही तरी पत्रकारिता करतो
Cid पेक्षा कार्यकर्ते उशार दिसतात
कार्यालय बाहेर हजर झाले
C M च्या नागपुर ला ही असेच 'कराड' बरेच... आहेत,
Bjp वरून विश्वास उडाला
फक्त हिंदुत्व वादी म्हणून मत
पण विश्वास नाही
बाकी सगळे एका माळेचे मणी
भुजबळ - मुंडे - अजित पवार - जितुद्दीन - अनिल परब - पेंग्विन - यामिनी -संजय राठोड-sajay राऊत
हा जर दोषी नसतात 22 दिवस कशाला फिरला असता ..
आपल्या गृहमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ सारखे काम करावे ही विनंती.
कुलकर्णींच्या मनात चांगलाच आदर दिसतोय कराडांचा आणि धनंजय मुंडेंचा.
देवेंद्रजींकडून महाराष्ट्राला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी त्या प्रामाणिकपणे पूर्ण कराव्यात इतकीच अपेक्षा
अहो भाऊ तुम्ही काही सांगू नका काहीच होणार नाही त्यांना कारण सरकार त्यांच्या पाठीशी आहे
परळीचे नगरसेवक वाल्मिक कराडासोबत होते पण धंनजय मुंढेला माहीत नाही हे कस शक्य, मुंढेंनीच नगरसेवकाला सांगितल असेल की कराडला मदत करा,,कालच धनंजय मुंढे व फडणवीस साहेब भेटले होते, त्या नंतर आजच घटना नाट्य झाल,
फडणवीस हे नेहमी गोल गोल फिरवतात पण आजची पिढी तुमच्याच शाळेत शिकत होती.त्यामुळे आपण त्यांना वेड्यात काढुनये.तुम्ही गरीबांची पोरंच फासावर लटकवून मुंढे व कराड यांना सोईस्कर सोडून देणार आहेत.हे जर खोटे झाले तर मी काहीही पैज देईल..हे नक्की होनार
कसला न्याय कसली न्याय देवता.
ह्या घटनेत काही तरी मोठ कांड नक्की च आहे म्हणून बाकीचे भूत नाचाताहेत ही केस ज्या पद्धतीने गृहखात हता ळात आहेत सत्य नक्कीच बाहेर येईल
Gruh khatyala 22 diwas walmiki sapadala nahi. Kay gruh khate ahe va. Apayashi gruh khate ahe.
सगळी राज करणाची खेळी आहे मोठे लोक असले तर हे काय करणार आहे काहीज करू शकत नाही
आजच श्रीयुत धस यांनी जाहीर माफी मागीतली. हा योगायोग आहे का ?
फडणवीस तुम्ही आता ही पाच वर्षे आसुड हातातच राहू द्या. योगी बना. निर्दालन करा दुष्टांचे येत्या पाच वर्षात.
इथे जातीचा काहीच विषय नाही आरोपी ला वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे स्पष्ट दिसत आहे
पोलिसच कराडला मदत करत होते अस दिसत
फडणवीस आतापर्यंतचा सर्वात निष्क्रिय गृहमंत्री 😮
सुशील जी कर्मुसे, स्वपना पाटकर, पत्रा चाल, खिचडी, सुशांत सिंग ही सर्व प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्ट वर घेऊन एक वर्षात दोषींना सजा द्यावी. व पीडिताना न्याय दयावा. व जनतेत असलेलं. संशयाचे वातावरण स्वच्छ करावे. धन्यवाद.
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
बदलापूरचे खरे आरोपी अजून फडणवीस साहेबाला सापडलेच नाही😂
वाट लागली लोकशाही आणि महाराष्ट्राचीसुद्धा
कोणी
आता पुढे काय होणार ....
याचा अंदाज आलाय का?
जरा सांगाल का
कारण under current सांगण्याची हिम्मत आहे का...
कुलकर्णी तुम्हाला कस काय माहित की कराड ने काम द्या म्हणाले... तुम्हीही काय तिथे...😂😂
फडणवीस हे निष्क्रीय गृहमंत्री म्हणून नाव लौकिक पावले आहे, फडणवीस मुंडे यांच्या राजकीय छत्रछाये खाली त्यांच्याच सांगण्यावरून वाल्मिक कराड याने सरेंडर केल
देवेंद्र आणि पार्टीने ठरवल्याप्रमाणेच सर्व काही घडवून आणलं जात आहे....
ज्ञानराधा मल्टिस्टे बीड ट गोर गरीबांचे पैसे मिळालेच पाहिजे
योगीबाबा पाहिजे 💪
पुरावे नष्ट होपर्यंत वेळ द्यायचा आणि मग म्हणायचं जे जे पुरावे सापडतील... वा रे गृहमंत्री