पत्याच्या घरची गवत भरणी आणि त्यासाठी केलेल चिकन च जेवण -kokan farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 888

  • @sureshraul1335
    @sureshraul1335 3 года назад +1

    अनिकेत, मस्त व्हिडीओ! आमच्या कडे म्हणजे पालघर जिल्ह्यात आम्ही ह्याला गवत ऐवजी पेंढा म्हणतो. खळ्यात मधोमध एक खांब पुरला जातो त्याला खेरमेढ म्हणतात त्याला घरचे सगळे छोटे मोठे बैल जोडून झोडलेल्या भाताच्या पेंढ्या, ह्याला आम्ही पावळे म्हणतो, सोडून पायाखाली मळले जातात त्यामुळे उरलेले भाताचे दाणे पण मिळतात व पेंढा एकजीव होतो. ह्या पेंढ्याच्या रचलेल्या ढिगाला आम्ही पण 'तणस' म्हणतो; पण सध्या ही कामे जवळजवळ बंद झाली आहेत ह्याचे वाईट वाटते.हा व्हिडीओ पाहून सर्व आठवणी जाग्या झाल्या.धन्यवाद अनिकेत!

  • @kalpanahande1844
    @kalpanahande1844 3 года назад

    खुपच अभिमान आहे तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने शेतीच्या कामात आपआपल्या परीने हातभार लावणे व कितीही कष्ट असो, करण्याची जिद्द आहे युवाशक्ति कडे खुप गमतीजमतीचा आस्वाद घेतला व शेती विषय महितीसाठी धन्यवाद सर्व मित्र मंडळीस खुप खुप आशिर्वाद 🤗🤚👍शुभंम भवतु मराठी अस्मितेचा जय जयकार असो 🙏

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 года назад

    असेच एकमेकांना मदत करा पत्या, साहिल, आणि तुझी जोडी कायम ठेवा..👌👌👌

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 3 года назад +22

    मला सर्व viewer's हे सांगणे आहे जेवढे आपले कोकणातले U tubers आहेत ते जेव्हा vlog करतात तेव्हा त्यांनी दिवस रात्र त्यावर मेहनत घेतलेली असते कारण गावी कायम network नसतं तरीही ते vlog बनवतात त्यातून आपल्याला जो निसर्ग सौंदर्य गावाच्या पद्धती रीतिरिवाज हे सगळं घर बसल्या पाहायला मिळते . त्यांची आपल्या कडून काय इच्छा असते तर एक like ची तेवढी तरी पुर्ण करा आशी माझी सर्वांना विनंती आहे 🙏

  • @balkrishnachavan4681
    @balkrishnachavan4681 3 года назад +3

    अनिकेत भावा माझे लाईक तुला कायम असते.कारण मी लहाणपणा पासुन शेती केली आहे.पण आता आम्ही दोन्ही भाऊ "मुंबई अग्नीशमन दलात" कामाला असल्यामुळे गावी शेती करता येत नाही.गावी फक्त सणाला जाणे होते.परंतु गावची ओढ कायम आहे.तुझे व्हिडीओ बघुन मला मी शेती करत असतानाची आठवण होते.असेच व्हिडीओ बनवत रहा.
    धन्यवाद....!

  • @bharatparvate654
    @bharatparvate654 3 года назад

    बोलताना चेहऱ्यावर स्माईल देऊन बोलतोस बघायलाच लय भारी वाटत आणि मध्ये जोक करून बोलतोस खूप छान वाटत असेच शेतीवर आधारित विडिओ बनव आम्ही नक्कीच बघू प्रगत दादा शेतीचे विडिओ बनवत नाही आणि कोकण संस्कृती संदेश दादा पण शेतीचे विडिओ नाही बनवत तू हे शेतीचे विडिओ दाखवत रहा खूप छान काम करतोय मित्रा तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍💐💐

  • @AmitPatil-pf2mi
    @AmitPatil-pf2mi 3 года назад

    अनिकेत तू शेतीचे व्हिडीओ बनवत रहा मला तुझे सगळेच व्हिडीओ खूप आवडतात आणि आजचा गवत भरण्याचा व्हिडीओ एक नंबर खास करून स्लो मोशन टेक अप्रतिम झाले आणि त्यात पत्याने घेतलेली उडी Amazing.

  • @sandeshghadi6403
    @sandeshghadi6403 3 года назад

    दादुस आज शेवटचा Speech खुप छान आहे तु विचारांना सलाम 🙏

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 года назад

    मस्त व्हिडियो. पत्याने मस्त शाट्स दिले.विशेष म्हणजे उडी मारुन गवतात दिसेनासा झाला तो.अनिकेत तुझे स्लो मोशनमधील सीन खूपच आवडतात. तुझा प्रत्येक ब्लॉग पहावासा वाटतो.आणि पाहिल्यावर खूप फ्रेश वाटतं.तुझं मित्रमंडळ खूप आवडतं.कधीच कुणी आपला इगो या मैत्रीत येऊ देऊ नका.असेच रहा.आपलं भारी कोकण.अनिकेत मला तुला भेटायचंय पण बघुया कधी योग येतो ते.तू मला मुलासारखा आहेस.मी सावंवाडीत रहाते.म्हणजे जवळच तशी.तू असेच सुंदर व्हिडियो बनवत रहा.ईश्वर तुझं कल्याण करो.पुढे पावसाळ्यात शेतीचे पण ब्लॉग टाक

  • @anujasawant3845
    @anujasawant3845 3 года назад

    Hi Aniket आजचा विडीओ खुपच छान होता. शेतीतील असे पण काम असते हे माहितच नव्हते . बघुन फार मझ्या आली. सगळ्यांनी मिळून काम करणे . जमपीगं ज्याकची मझ्या शहरात पैसे देऊन मिळते तिच मझ्या गवताच्या पेडींवर फ्री मध्ये तुम्हाला घेता आली. एक क्षण असे वाटले की आपणही जाऊन गवतावर उड्या माराव्या. दादा व पत्याची कुस्ती, दादाची पेडींवर चढण्याची धडपड तुम्हा मित्रांची एक मेकान बरोबर असलेले टुनीगं. बघुन फार मझ्या आली असेच आणखीन विडीओ पहायला आवडेल आम्हाला. पण हे सगळे करताना काळजी घ्या सोईन रहा🤗👍👍

  • @SurajMahakulkar
    @SurajMahakulkar 3 года назад

    भाऊ नमस्कार मी विदर्भ मधून तुम्ही जे सर्व्ह गावकरी मिडून कामे करता हे मला खूप आवडते

  • @latarane3550
    @latarane3550 3 года назад

    गवत भरणीचे काम मी प्रथमच पाहिले ह्या व्हिडिओत. त्यातील मौजमस्ती आवडली. त्यामुळे कामेही कंटाळवाणी न वाटता, उत्स्फूर्तपणे झाली. 👍

  • @PravinPawar-up3rq
    @PravinPawar-up3rq 3 года назад +2

    Awesome video अनिकेत भाऊ...सर्व मित्र मिळून मिसळून शेतीची कामे करायला खूप मज्जा येते...

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 3 года назад

    चांगल आहे , चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन मिळते आहे , खुप छान 👌

  • @manojbhoyar8470
    @manojbhoyar8470 3 года назад +112

    भावा मला तुझा खरोखर हेवा वाटतो,
    काय ते मित्र, काय ते माणसे, सर्व मिळून राहतात. सुख दुःखात हजर राहतात, असं वाटते कि तूझ्या गावात येऊन राहवं....

    • @siddhantsp7462
      @siddhantsp7462 3 года назад +1

      येवा कोकण आपलोच असा 🌴❤

    • @manojbhoyar8470
      @manojbhoyar8470 3 года назад +1

      मी यवतमाळ जिल्ह्यात राहतो, माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा बिजनेस आहे. त्यामुळे मी वर्षातून 10ते 12वेळेस कोकण फिरायला पार्टी घेऊन येत असतो. परंतु 2वर्षा पासून ह्या कोरोन्याने वाट लावली...

    • @manojbhoyar8470
      @manojbhoyar8470 3 года назад +1

      भावा माझ्या कॉमेंटला सर्वात जास्त लाईक्स 💐💐

    • @babanbarge1178
      @babanbarge1178 3 года назад +1

      Actually same comments karauchi Hoti mala...aso tu maji comments purn Kelis...be safe all of you

    • @shankarjalvi9088
      @shankarjalvi9088 3 года назад

      फक्त धमाल, मस्तच.

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 года назад +1

    भावा खुप मस्त गावी गवत भरायला जी मजा असते ती विडीओ मार्फत बघितली असेच आम्ही पन खुप मजा करायचो अस ते दिवस आठवले खुप छान असेच काम करा आणि एकमेकांना सहकार्य करा

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 года назад

    कोकणातील शेती विषयक माहिती मिळाली 👍👍🎉 छान VDO 👍

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 года назад

    अनिकेत दादा तुला एक सांगू का "वावर हाय तर पावर हाय" 🌾🌱🌴🌾🌾🌾

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 3 года назад

    सुंदर माहिती दिली.
    शेती ला फार कष्ट घ्यावे लागतात व्हिडिओत दिसते तसे नसते. दिवसभर चे काम पंधरा मिनिटात बघून काय कळणार. जावे त्यांच्या वंशा तेव्हाच ते कळणार.
    शेतकर्यांना washing mc, mixer, TV, mobile etc शहरातील भावाने मिळतो पण त्या ची भाजी मात्र पाच रूपायात पाहिजे. कस गणित जमणार भावांनो
    पण एक मात्र नक्की माणुसकी मात्र तिथे च आहे अजूनही

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад +11

    गवत भरतानाचा हा vlog खूप छान वाटला. 🤗👌त्यात तुम्ही सर्वांनी मिळून केलेली धमाल मस्ती पाहून मजा आली. 🤗तुझ्यामुळे प्रेरणा घेऊन जर कोणी शेतीकडे वळतील तर यात तुझे खरे यश असेल. 😊👍

  • @classicpvn5488
    @classicpvn5488 3 года назад

    Are bhai srv एकमेकांना मदत करता ....हीच खरी खूप मोठी बाब आहे .....
    असच करत राहिलास तर ...गावाला पुरस्कार मिळून देशील

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 года назад

    कष्टाचे पण मजेत काम करता तुम्ही सारे जण छान वाटला vdo.👌👌

  • @kamleshkadam4539
    @kamleshkadam4539 3 года назад

    अनिकेत तू शेती बद्दल व्हिडिओ करत रहा खूप चांगल्या व्हिडिओ बनवतोस शेती चा व्हिडिओज ल पण तुला व्ह्यूज नक्की भेटिल आणि कोकणातील जी काही मुंबई ला आहेत ती देखील तुझ्या व्हिडिओ बघून गावी येऊन नक्की शेती करतील मला देखील शेतीची आवड आहे

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 года назад +1

    Chan vatla video mast hota aajcha video khup mast keli patyacha gharchi gavatchi bharni lai bhari keli ani chicken party pan mast hoti lai bhari ek number ekadam sahi ekdam best khup enjoy kela saglyani baki video Chan vatla pahayala so, kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @Jijacreations-jo9do
    @Jijacreations-jo9do 3 года назад +10

    परमेश्वराने आपल्या महाराष्ट्राला दिलेली देणगी म्हणजे आपलं सुंदर कोकण . कधी तरी आम्ही सगळे कोकणात येतो. खूप इच्छा होती कोकणात ली संस्कृती जवळुन पाहण्याची ती पूर्ण होत आहे.खरंच दादा तुझे आभार मानते.मु.पो.सातारा.आणि पुणे.

  • @swapnilbharekar314
    @swapnilbharekar314 3 года назад +1

    खुप छान व्हिडिओ

  • @nayankalakruti1915
    @nayankalakruti1915 3 года назад

    Aniket tuze sarve video mala aavadtat tuza swabhav khup chan aahe. Tuzi sarve manse khup changli aahet tumhi sarve milun asech raha .

  • @pritipednekar7500
    @pritipednekar7500 3 года назад +1

    1 no video hota👌
    gavat kas bhartat te shikayla milal
    baghun khoop mast vatala khoop khoop enjoy kela
    Sheti che Kaam kartana pn evdhi masti aani aanand milnar asel tar saglya na ch ha video baghun Sheti karnya baddal aavad nirman hoil

  • @swarupaganekar395
    @swarupaganekar395 3 года назад +1

    तुम्ही सगळे असेच एकत्र रहा कायम... खूप छान वाटत सगळे सोबत असलात की... आणि महेंद्र ची smile खूप छान आहे सतत smile असते face वर त्याच्या...

  • @nehavaidya4568
    @nehavaidya4568 3 года назад

    जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी आहे आणि आम्हा मुंबईकरांना पण खूप शिकण्यासारखे ज्ञान आहे म्हणून खूप खूप धन्यवाद अनिकेत

  • @asmitpatil1111
    @asmitpatil1111 3 года назад

    Aniket Rasam
    Ha video khup Chan hota
    Gavachi shetichi vividh Jame Chaan prakare dakhavtos
    Very good
    Video filming khup Chan slomo, masti maskari
    Everything
    Keep going
    👍

  • @thecommonmanyt9549
    @thecommonmanyt9549 3 года назад +1

    Dada maja aai la tuje videos khup aavdatat ami pan konantle hahot natal gaav che tar tumi bhari videos banvta asa maji aai sangte ahe .. tila tumche video bhagyla khup maja yete asa vata tila ki ti gaavi ch ahe😍😍

  • @pradnyeshkalamkar978
    @pradnyeshkalamkar978 3 года назад +1

    अनिकेत तुझे सर्व व्हिडियो बगताना अस वाट की मी पण माझच गावच आयुष्य जगतोय. कधी कधी अस वाट ठाणे ला नसतो आलो काही कारण मुळे तर गावी असच मित्रा सोबत आयुष्य आनंदात घालवत असतो😊💯

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад

    अनिकेत व्हिडीओ छान. मी आपले व्हिडीओ नेहमी बघतो आणि लाईक सुद्धा करतो. ड्रोन शॉट एकदम भारी असतात.

  • @swapnilmhatre4936
    @swapnilmhatre4936 3 года назад +1

    प्रश्नच नाही अनिकेत.... तुझा कोणताही vlog असला तरी मी like आणि comment करतोच... त्यात मला तुझे शेतीचे vlogs च खूप आवडतात.... आणि नक्कीच टाकत रहा तू vlogs हे... लोकांच सोड.. मनोरंजन म्हणून फिरायला हवं, मासेमारी खेकडे पाहायला हवे... शेती नको कोणालाच... आणि कोणीही पंधरा - वीस वर्षांनंतर चा विचार नाही करत आहे. शेती आपल मूळ आहे आणि मातीच आपली सगळ काही...
    तू चालत रहा.. आहोत आम्ही सोबत 👍
    काळजी घे..
    सोयीने रव्ह... 🙏

  • @ysbalgude4u
    @ysbalgude4u 3 года назад +6

    भात शेती करणे हा challenging शेतीतील प्रक्रार आहे. भात पिकातील सर्व कामे भर पावसात करावी लागतात. अगदी पेरणी पासून ते भात कापणी मळणी पर्यंत . येणाऱ्या खरीप हंगमासाठी शुभेच्छा. भात शेतीच्या सर्व कामांचे व्हिडिओ उपलोड कर म्हणजे इतरांनाही कळेल की भात पीक पिकविण्यासाठी किती कष्ट करावे लागते. 🙏🙏🙏🙏

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 3 года назад +1

    छान वाटल सर्वांना मजेत काम करताना बघुन.

  • @yogitajayawant1582
    @yogitajayawant1582 3 года назад +1

    अनिकेत तुझे सगळे व्हिडिओ खूप मस्त असतात. तुझी शूट करण्याची पद्धत पण छान आहे. तुम्हाला एकत्र काम करताना पाहून मजा वाटली पण तुमची मेहनत जास्त जाणवली. गाव असून पण कधी शेतीची कामं पाहिली नव्हती, ती तुझ्यामुळे जवळून पाहता येता आहेत. Thank you 👍🙏

  • @shrutisurve8721
    @shrutisurve8721 3 года назад

    Aniket..... Chicken biryani aani ha gavtacha video khup khup bhaari aahe...Hasat khelat, masti karat tumhi tumcha kam enjoy karat aahat he bghun khup chan vatal.. Shetichya videos chi vaat bghat aahe. God bless you all & Take care...

  • @savitarampuri1866
    @savitarampuri1866 3 года назад

    Mala Na tumhi yevdi Maza Karta Na he baghun mala aas watatay ki mi sagla sodun tumcha gaavi yevun raahu kharach aaniket........u r lucky......I miss u ur harkul......kokanatli Maza vegalich asate........kharach. amazing

  • @shwetachalke3462
    @shwetachalke3462 3 года назад

    तुझे व्हिडिओ खरच खूपच जबरदस्त असतात. तुझे कुटुंब, मित्र परिवार , तुमची मजामस्ती, एकमेकांना मदद करणे सगळेच खूपच भारी. अभिमान वाटतो तुझा शेती बद्दलचे विचार ऐकून. तुला तुज्या मित्रपरिवाराला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असेच रोज छान छान व्हिडिओ दाखवत जा. तू पण तुझी आणि तुझ्या कुटुंबाची, काळजी घे, आणि तुझ्या मित्रपरिवाराला ही त्यांची व त्यांच्या कुटुंबाची काळजी घेयायला सांग.

  • @diptigurav1670
    @diptigurav1670 3 года назад +2

    खूप छान वाटत सगळे एकमेकांना मदत करायला जातात.मिळून कामे करतात हे बघून खूप छान वाटत असेच एकमेकांसोबत राहा

  • @sunilmohite4472
    @sunilmohite4472 3 года назад

    व्हिडीओ खूप छान आहे. तुमची विशेषतः तुझी सर्वांसोबत असलेलं मैत्रिपूर्ण, आदरयुक्त संबंध खूपच आवडतात. शेवटी तु केलेले आवाहन विशेष प्रेरणा दायक.पण फक्त पारंपरिक शेती ण् करता व्यावसायिक शेति करु शकतो.किंवा गटागटाने पण शेती करू शकतो याने सर्वाना खूप मदत होईल. काळजी घे तुझी व् तुझ्या आई वडिलांची नेहमीप्रमाणे. धन्यवाद.

  • @ishwarikulkarni1529
    @ishwarikulkarni1529 3 года назад +1

    Ek number. तुम्ही सर्व सोबत काम करताना पाहून मस्त वाटत आहे

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 года назад

    Khoop chan kiti mehanat kartat na sagali manse he khare aahe gavatali mule Mumbai la yevun lokanchi padel ti kame kartat jar tyana gavat kelelya kamacha changala mobtala milala tar ti gavat kame kartil aata tar navin kahi upkarane aali aahet ji ghetali tar thodi mehanat pan kami hotil swatachi evdhi jamin aste 👌👌👍🙏

  • @mustaqueemfakih9086
    @mustaqueemfakih9086 3 года назад

    Nemi parmaane ha video pan mast zabardast diwas bhr kaam krun thakto pan tumi amche konkani you tuber ammi gavi naslo tri tumcha doliyani ami gao cha sukha cha jiwan jagto thank you ha shabd kami pardel bhawa love you tula pan ani patiyaa la pan lai bhari aahat tumi sagle 😍❤️😘

  • @jyotsnajadhav3362
    @jyotsnajadhav3362 3 года назад

    छान होता व्हिडिओ मस्त होता सगळ्यात बेस्ट म्हणजे प्रथमेश पाडगावकर तुझा मित्र

  • @diptigurav1670
    @diptigurav1670 3 года назад +2

    मला ही माहिती हवी आहे मी एक छोटा प्रयत्न करणार आहे ,सासू आणि सासरे करतात ,मला शेती अशीच पुढे सुरू ठेवायची आहे तुझ्या व्हिडिओ द्वारे खूप छान माहिती मिळते

  • @anaythakar529
    @anaythakar529 3 года назад

    पहिल्यांदा च पहिल आहे हे सगळं. आम्हाला पण करायला आवडेल हे. आणि तुमचा याचा आधिच एपिसोड (बिर्याणी चा) तो देखिल पाहिला.
    🙏❤️❤️✌️✌️😃😃😃

  • @sarikanikam6048
    @sarikanikam6048 3 года назад

    Maze Mr Army madhe aahet aani aamhi punyat education sathi Ghar ghetla aahe pan mi ikdun sataryla shetichi kaam karyla time kadhun jaate 🙏tuze video pahile ki barich mehnat saglyni kartana paahun bhari waatta Aamchy ghari aamhi sagle milun tuze video pahto👌😍

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 года назад

    वाह..छानच....पत्याची भातयांनाची तनस छानच रचली.... वाड्यात भातयान गवत भरत नाही काय....? धन्यवाद... राजापूर

  • @npvlog9691
    @npvlog9691 3 года назад

    तुम्ही एकमेंकाना मदत करतात फार छान
    असा हा मित्र परिवार बघून खूप छान
    शेतीचे विडीओ बघताना जुन्या आठवणी ताज्या होतात आभारी आहै

  • @babanbarge1178
    @babanbarge1178 3 года назад

    Bhau khup awadla tuja video....kharach me pan sheticha kamana miss kartoy me sagli kam keliyet ata IT job mule khup gap Nirman jhalay....like your unity and woorks you have done .....

  • @bhavanakonekar9040
    @bhavanakonekar9040 3 года назад

    Mast,Tumhi sagle Nashibwan aahat....Gavakdch aayushya enjoy krayla miltay...gavakdch bharpur kashtach aayushy jagnyat pan ek vegalich Maja aahe.....

  • @कोकणआस्वाद-ड5ड
    @कोकणआस्वाद-ड5ड 3 года назад +2

    Tuzya videos mule mumbai la rahun Gavachi life roj anubhavta yete. Thank you ❤️

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад +1

    Sheti chi kame sagle kase milun mislun kartat.. Khup chan vatta baghyla.. Ek prakare he prochahan ahe..janaa sheti karnyachi avad asel tyana.. 👌👌👌👌🌹

  • @prasadpatkar3033
    @prasadpatkar3033 3 года назад +2

    एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. ....हि पद्धत फार छान आहे इर्जित म्हणायचे याला.आमच्याकडे मजुरी द्यावी लागते...

  • @bhargavisawant9700
    @bhargavisawant9700 3 года назад

    खूप छान अनिकेत आम्हाला आमच्या गावची आठवण झाली.👍🙏

  • @riamulaye9798
    @riamulaye9798 3 года назад

    Video baghaychea aadich like karto...aani khup Chan mesg dilay tu sheti Kara ... khup Chan video

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 3 года назад

    A bhava asech chan chan video banv aamhi aahot tuza sobat.bhav tuze bag bagun me bag banvli tu kankavlit aalas tar yeun baghu ja.bhava tu shetkryanche shan aahes.👍👍👌👌

  • @KiranchKitchenMarathi
    @KiranchKitchenMarathi 3 года назад

    Aniket tuze pratyek videos khup chan astat. Amhi gharatil sarv mandali ekatra basun tv var tuze videos pahat asto. Maze aajol suddha harkul lach aahe pan musalamananchya harkul la. Mazahi chotasa recipes cha channel aahe. Mi nakkich mazya channel dware tuzya channel la bharbharun prem dyayla sangen. Keep it up asech chan chan videos takat ja. Thank you. Tuzya videos mule mala he gavi aalyasarkh vatat aahe.

  • @rautraut9818
    @rautraut9818 3 года назад +1

    अनिकेत तुझा मित्र खुपच गोड आहे..... पत्या भाउ तु खरचं खुप गोड आहेस..... 😍😍😍😍😍😍😍😍😍🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @mriganayanajoag3691
    @mriganayanajoag3691 3 года назад

    Chaan video tu kharach chan photography and narration.Excellent .tuzzye closing lines for the video to encourage young generation to involve in agriculture/farming pan chan.
    Pan tula ek sangayachy sagali mula tumachya gavatalya sarakhi hardworking nasatat.
    Aamchya gaavi jevha kewha me jaatey barich young mula bike var phirana /mobile .etc and vayaskar aai /vadil sheti karat assatat.
    Asshya mulana tuzzhya sarakhya and tuzzhey sagale mitra/bhau yancha example dila pahiay.
    I think tuachya gavat basically deciplined elders so navin generation pan changala

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 3 года назад +7

    खूप छान video आहे👌👌 एकमेकांना भरपूर मदत करता तुम्ही, दादा आणि प्रथमेश ने अगदी कुस्ती च केली..कष्ट भरपूर आहे शेतीत आणि तुम्ही ते करत आहात तुम्ही खऱ्या अर्थाने रिअल हिरो आहात👍👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      As kahi nahi sagle shetkari real hero ahet

  • @vijayalaxmigone684
    @vijayalaxmigone684 3 года назад

    Mi tumcha video first timech pahila kharch khup chhan banvt aahat tumhi video....👌👌👍

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 года назад +3

    Good Work
    Aniket,Patya and Team👍
    खुप छान होता विडिओ👌
    शेतीविषयक विडीओ मला आवडतात
    पण गावी आमची शेतीच नाही आहे
    त्यामुळे मला शेतीची जास्त माहिती नाही आहे

  • @ruchitapatil1898
    @ruchitapatil1898 3 года назад

    अनिकेत video khup chan hota 👌👌 n tuze sagle frends khup chan 👌

  • @bharatkambere9322
    @bharatkambere9322 3 года назад

    खरंच असे मित्र आणि माणसं भेटायला नशीब लागत तू खुप लकी आहेस अनिकेत की तुझ्याकडे असे मित्र आहेत.

  • @manchalajinewad3153
    @manchalajinewad3153 3 года назад +17

    सर्व जन मिळून काम करायची वेगळीच मज्जा येते . खुप छान भाऊ .

  • @sanceetadarpe4973
    @sanceetadarpe4973 3 года назад

    खुप छान व्हिडीओ अनिकेत 👌👌👌

  • @hemathakur3601
    @hemathakur3601 2 года назад

    tuzya vedio madhe originality khup ahe tr all the best dear ani khup chan chan kam karto ahes

  • @sayaligavde96
    @sayaligavde96 3 года назад +3

    खूप मेहनत आहे रे...आणि तू नेहमी प्रोत्साहन देतोस सगळ्यांना की शेती करा असच काम करत रहा❤️❤️..#social media influencer..& plzz do like the videos 👍👍

  • @manishbane8491
    @manishbane8491 3 года назад +1

    Khup maja ahe re gaavi ...aasich majaa Kara touch wood Ani aamcha stress kami kara khup maja yete re video bghun hya covid made stress relief ahet tuze vlog ❣️❣️ god bless each and every one of you 😊

  • @meghnavyas6310
    @meghnavyas6310 3 года назад

    छान व्हिडिओ बनवला आहे शेतीबद्दलची सगळी काय छान छान माहिती नवीन काहीतरी बघायला मिळते अशीच शेतीची व्हिडिओ टाकत जा आणि आज गवताचा व्हिडिओ तर खूप मस्त आहे 👍👍👍

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 3 года назад

    Gavtache he ase rachalele gol ghumat kase kartat he tuzyamule kalale thx pan khup hard work aahe tumchya unitila Salam 👌

  • @ankitamandavkar9731
    @ankitamandavkar9731 3 года назад +3

    खूप छान वाटल....गावी गेल्यासारखं वाटलं...खूप खूप धन्यवाद अनिकेत असेच अनेक व्हिडिओ बनवत रहा हीच बाप्पा चरणी प्रार्थना...माझी आई तुझी आणि पत्या ची खूप मोठी फॅन आहे दिवसातून एकदा तरी आठवण काढतेच

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 3 года назад

    तुम्ही मस्त मित्र आसास असेच रवा
    आजी कशी हा आजी ची काळजी घेवा

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 3 года назад +2

    भावा, आम्हाला मे महिन्यात गावी जायची सवय आहे..तेव्हा भाजावळ वगैरे होते ...
    आम्हाला कधीच शेती बघायला मिळत नाही..असे विडिओ बघून खूप आनंद होतो ..२ वर्ष झाली गावी जायला मिळत नाही...आता लवकर जाऊ आमच्या गावी तोपर्यंत तुझ्या गावाची माजा लुटत आहोत..👍😊
    अभिमानास्पद गोष्ट की नवीन पिढी गावातली कामे करत आहेत!!😊👌👌
    (माझं आजोळ-लांज्या तील लहान गाव-वनगुळे)मला तुझे विडियो बघून ब्लॉग करावेसे वाटतात.😊

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 3 года назад

    खुप छान होता व्हिडिओ.. कामा बरोबर enjoy ही केलेत.सगळे कीती मदत करतात एक मेकांना खुप छान वाटले बघुन.

  • @tusharshende618
    @tusharshende618 3 года назад +1

    Chhan video hota aniket, khup kahi navin goshti kokanatlya mahit hotayt shetibaddalchya

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 года назад

    गवताचं काम मास्क आणि हेअर cap घालून करा....कमी त्रास होईल

  • @surekhajagdale4143
    @surekhajagdale4143 3 года назад +9

    अनिकेत असेच एकमेकांना मदत करा तुझा स्वभाव खुप छान आहे.

    • @nitingurav9776
      @nitingurav9776 3 года назад +1

      अनिकेत खुप छान

  • @santoshusha2062
    @santoshusha2062 3 года назад +1

    Lahanpani chi aathvan aali aamhi pan april madhe shakel sutti padli ki gavi jaycho ashich kam karayachi khup maja yayachi .Aata sasri gavach nahi mhanun khup miss kartey sagla .Tuze video yenyachi vat baghate gavi phirun aalya sarkha vatat.Thank you mitra.prathamesh chi introduction khupach chhan karun detos kuthun suchat he sagla.

  • @prachimithbavkar6537
    @prachimithbavkar6537 3 года назад

    Tuje vedio pahile ki khup relax fresh ani kai bolu khuppp bare vatate sadhyacha covid situation made hasu yete

  • @TrueFarmOrganics
    @TrueFarmOrganics 3 года назад

    Atishay uttam video 👌👌👌👌slow motion effect cha phaarach sundar vaapar kela aahe.....daada aani patyachi kusti aso kinva patyacha gavtachya ganji varchi jump aso 👌👌tumha sarvancha majja masti karat kaam karna was very entertaining.....aniket tujha vishesh kautuk kaaran aajoba gelyavar tu phakta parat aala nahis tar purvi peksha aankheen jomane aani utsahane paratlas 👌👌👌all the best to you

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад

    अरे बाळा तुझे सगळे विडीयो खूपच छान सुंदर आणि नेत्रदीपक असतात

  • @maheshpawar9909
    @maheshpawar9909 3 года назад +6

    एकदम मस्त व्हिडिओ बनवला आहेस...👍👍 गावची व गावाकडील कामांच्या आठवणी ताज्या झाल्या....🙏🙏

  • @sunitabandiwadekar5048
    @sunitabandiwadekar5048 3 года назад

    खूप छान 👍 कणकवली चे हरकूळ

  • @vaishaliparab9881
    @vaishaliparab9881 3 года назад +1

    छान व्हिडिओ दाखवला.असेच शेतीचे व्हिडिओ टाकत जा.जेणे करून तरुण पिढी शेतीकडे वळेल.तुमची सर्वांची मैत्री बघून खुप मजा येते.असेच हसत रहा नक्की यश मिळत राहील.👍👍

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 года назад +1

    Tumhe sarve melun kam karta khupp bary vaty

  • @dipalibhais1515
    @dipalibhais1515 3 года назад +1

    चेन्नईच्या मी पण फायन आहे नको चिडऊ रे दादा खूप खूप छान आहे व्हिडिओ ऐक हात सगळ्या ची साथ भावा

  • @dipikaparab3329
    @dipikaparab3329 3 года назад +1

    Khrch खूप कौतुक तुझ मित्रा. खूप कष्ट करण्याची तयारी आहे तुझी. तुला तुझा प्रत्येक कामात यश मिळो.

  • @jaswandibhatkar5190
    @jaswandibhatkar5190 3 года назад

    Khup mast video...shetiche video baghayla khup aawdel ...

  • @snehalkhedekar753
    @snehalkhedekar753 3 года назад +1

    खूप छान मस्त वाटलं बघुन..

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 года назад +1

    खरोखर खुप छान माहिती दिलीत तु व तुझे मित्र तुझ्या परिवारातील सदस्य आहेत अस वाटते.

  • @geetanjalitaide1029
    @geetanjalitaide1029 3 года назад

    Nehami pramane ha video sudha changla.tuzyamule shetichi kame kalatat. Tu v tuze friends mehnati, masti karat kam karta. Chaan!

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 3 года назад

    Aniket tuze mitr tyanche ghrche aajubaju che lok kiti mehentu aahe aani vishesh mhnje avdhi mhenti nuntr hi chehrya vrche te sundr hsu 👌👌👌👏👏👏
    Khup chan video

  • @saileetawde3385
    @saileetawde3385 3 года назад

    aatachya pidhila yatle kahich mhahit nahi tu sarv mhahiti mast detos khup aavadtat tuze video

  • @rakeshsalunkhe9872
    @rakeshsalunkhe9872 3 года назад

    तू व्हिडिओ खूप छान बनवतोस मित्रा 👌👌

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 3 года назад +1

    अनिकेत तुझे विचार खुप छान आहेत. शेतीची कामं मेहनतीची आहेत.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Saglach kam mehntich asat fakt tyat maja shodhli ki mehnat janvat nahi