BMC Mediclaim Policy | Establishment Recovery Procedure | BMC Guruji

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 17

  • @yashavantvikhape6403
    @yashavantvikhape6403 13 дней назад +1

    एखादा लिपिक त्या वरील वरिठ कमचारी एखाद्या वार्ड मध्ये किती वर्ष कार्यरत होता हे कोणत्या t code ने किंवा कसे माहीत पडते

  • @ganesh.lengule
    @ganesh.lengule 17 дней назад

    Nice

    • @BMCGuruji
      @BMCGuruji  16 дней назад

      धन्यवाद 🙏

  • @yashavantvikhape6403
    @yashavantvikhape6403 15 дней назад

    वरिष्ठ आस्थापना सबंधित सहाव्या वेतन आयोगानुसार थकबाकी तक्ते कसे बनवावे त्यासाठी कोण कोणते कागदपत्रे बागवित या बाढल माहिती द्याल का

    • @BMCGuruji
      @BMCGuruji  15 дней назад

      हो याबाबत पण लवकरच व्हिडिओ बनवतो...

  • @rajsawant6096
    @rajsawant6096 15 дней назад

    नमस्कार,
    मला काही माहिती हवी आहे कृपया आपण मला मार्गदर्शन करावे.
    माझे वडील हे सेवानिवृत्त होवून आता 15 वर्षे पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तर त्यांना याबाबत पेन्शन मध्ये काही वाढ किंवा पूर्ण पेन्शन असे काही फायदा मिळण्याचे नियोजन पेन्शन नियमांमध्ये आहे का?
    आपण या वर सविस्तर व्हिडिओ बनवावा.
    राज.

    • @BMCGuruji
      @BMCGuruji  15 дней назад

      लवकरच बनवतो...

  • @yashavantvikhape6403
    @yashavantvikhape6403 16 дней назад

    आस्थापना -1 च्य्या पेशीत अनुषंगाने sap चा सर्व T -Code ची माहिती मिळेल का

    • @BMCGuruji
      @BMCGuruji  16 дней назад +1

      Please visit our WhatsApp channel Sap T Code List updated there...

    • @BMCGuruji
      @BMCGuruji  16 дней назад

      Follow the BMC Guruji channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaTgmrhG8l5BOwvunY0b

    • @yashavantvikhape6403
      @yashavantvikhape6403 16 дней назад

      सर,तुम्ही व्हाटप्प वर टाकलेली T code ची लिस्ट भेटली परंतु कोणता code कश्या पद्धतीने वापरावा या सबंधित पुस्तक होत ते जर अपलोड केलं तर बरं होईल

    • @BMCGuruji
      @BMCGuruji  15 дней назад +1

      SAP मधील T Code ची लिस्ट उपयोगासहित व्हाट्सअप चैनल वर अपडेट करण्यात आलेले आहे. आपण तिथून ते डाऊनलोड करून वापरू शकता...

    • @yashavantvikhape6403
      @yashavantvikhape6403 15 дней назад

      Ok