Dhule Cha Ranade Doctor Ne Majya Wife Chya Delevery Chya Veles Infection Wale Cloth Waprle Hote Tya Mule Tila 1 Mahine Nusta Tras Ani 2 Mahine Kai Samjt Navt Ani 5 Divs Critical Condition Jali Hoti....ani ata 2 vars jale tari pan tila ajun tras hoto...
आजच्या काळात डॉक्टर म्हणजे एक प्रकारचा खाटीक झालेला आहे फरक फक्त एवढाच आहे कि तो खाटीक जनावर कापतो आणि हा खाटीक माणसं कापतोय.
मामा तुम्हाला भरभरून लाईक करणार तुम्हाला मराठी बिग बॉस ने बोलावलं पाहीजेत हीच अपेक्षा
Good story and good work for you mama jay girnari jay girnari jay girnari jay dattaguru🙏
ॐ नमो महाकाल 🙏
कोरोना मधे पाहिलं डॉक्टर किती लुटतात ❤ राम कृष्ण हरी ❤
यलकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी❤❤
डॉक्टर देवाचा अवतार आहे पण खाटकाचे काम करीत आहेत.
जय तुळजाभवानी जय शिवराय जय शंभुराजे
आदित्य बिर्ला हॉस्पिटल चिंचवड़ पुणे एथें आस लूटमारिचा प्रकार घड़तो मझा सोबत घड़ले आहे
मामा पुरुष्याच्या कंबरेला करगोटा का बांधतात शास्त्र सांगा
ही घटना डॉक्टर बांधवांनी ऐकली पाहिजे.हे डोनेशन भरुन झालेले डाॅक्टर.कोणत्या शब्दांत संताप व्यक्त करावा हेच कळेना.धन्यवाद आबा.
Ramkrishna hari mauli🙏
Ram Ram mama shree
डॉक्टर देवाचा अवतार नाही डॉक्टर बिसनेस मॅन झाले आहेत... 😢 देवाचे अवतार म्हणजे आणि म्हणजे आपले आई वडील
जय श्री राम
शुभं,सकाळ
आज डबल स्टोरी ऐकली dsd तुमची
🙏 राम कृष्ण हरी 🙏
Mamaji 1no jaudya gaadi 🎉🎉🎉
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤❤
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
Ram Ram Mama
Ram Krishna Hari mama
🙏❤
राम राम मामा
🙏दादा
मामा जोरात
मामा ही स्टोरी पण चांगलीच आहे पण काहीतरी नवीन विशेष स्टोरी टाका 👌👌🙏
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
काका माझ्या मुलग्याचा तर डॉक्टर लोकांनी जीव घेतला काय करायचं असे डॉक्टरच्या रुपात राक्षस पण आहेत
राम कृष्ण हरी
पण नॉर्मल डिलिव्हरी ल ब्लेड ची गरज काय dr ला पोटात गेलं कस 😮😮
Mag Doctor ni 90 ghetli savi 😅😅😅😮😮
396😅
Dhule Cha Ranade Doctor Ne Majya Wife Chya Delevery Chya Veles Infection Wale Cloth Waprle Hote Tya Mule Tila 1 Mahine Nusta Tras Ani 2 Mahine Kai Samjt Navt Ani 5 Divs Critical Condition Jali Hoti....ani ata 2 vars jale tari pan tila ajun tras hoto...
Good morning mama ❤❤❤
Good morning
मामा आज तुमच्या आधी दत्तासोनवणे यांची हीच स्टोरी अताच एकली
Tyaaa dsd laaa nit bolta yeta kaaa reeee😂😂😂😂😂😂 too dsd menghunyaaaaa ahe sala😅😅😅😅😅
मी पण दत्ता भाऊ सोनवणे यांच्या कडून
हा एपिसोड पाहिला .
मी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर
येथुन.
Sandep kaur nahi sandeep singh sikh samudaaya madhe kontyahi manasachya nava mage singh aand kontyahi stree chya nava mage kaur cha upyog kela jato
मामा आवाज कमी आहे
अहो मामा,जरा एकदा युपी चा क्राईम रेट तोही सरकारी बघा.बलात्काराचे प्रमाण मग लक्षात येईल.पुर्वलक्षीत स्तुती कोणाचीच नका करु.सामान्यांची दिशाभुल होते.
भारतातील सर्व राज्यांत गुन्हेगारीत पहिला क्रमांक महाराष्ट्राचा कारण पक्षी फोडण्यात व्यस्त असलेला निष्क्रिय गृहमंत्री.
भारतातील सर्व राज्यांत गुन्हेगारीत पहिला क्रमांक महाराष्ट्राचा कारण पक्षी फोडण्यात व्यस्त असलेला निष्क्रिय गृहमंत्री..
मामा आज पहिल्यांदा आधी लाईक आणि कमेंट केली
नमस्कार् मामा
राम राम मामा