Swad Sanjivani | Usha Mangeshakar | स्वाद संजीवनी | उषा मंगेशकर | Ep 11

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • सहभाग - उषा मंगेशकर
    आहारतज्ञ - मधुरा वायाळ
    कि - बोर्ड - आरती गोसावी
    शिर्षक गीत - संजीवनी भेलांडे, गीतकार-संगीतकार-गायिका
    संकल्पना - मुकेश शर्मा
    निर्माती - सुसन जॉन्स
    स्वाद संजीवनी निर्माती दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Swad Sanjivani '_' स्वाद संजीवनी '
    Artist : उषा मंगेशकर
    Anchor : संजीवनी भेलांडे
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : सुसन जॉन्स
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 30

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Год назад +10

    गाण्यात इतकी विविधता उषाताईंच्या गळ्यातून ऐकायला मिळाली आम्ही धन्य झालो.

  • @sushamajamsandekar5701
    @sushamajamsandekar5701 7 месяцев назад

    Namaste 🍇 🙏 nice nice 👌

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 2 месяца назад

    Waah, khoop chan karyakram .👌🙏

  • @urmilamahadik5651
    @urmilamahadik5651 11 месяцев назад +1

    उषाताईंची चंदनाची चोळी अंग अंग जाळी मधील सर्व गाणी खूप छान आहेत त्यातलं चांदण असून कशी रात्र काळी काळी हे गाणं खूप छान आहे.

  • @radhan6424
    @radhan6424 Год назад +1

    सुंदर प्रोग्राम. संजीवनीला सुरुवातीच्या स्पर्धांतून पाहिलं, ऐकलं. तिच्यातलं हे परिवर्तन, तिची प्रगती, प्रगल्भता थक्क करणारी आहे.

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Год назад +3

    Great Singer

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад

    गोड गळ्याची माणसं !
    खुप खुप योगदान आहे

  • @anitathakur4765
    @anitathakur4765 Год назад

    Long live dear Usha Tai.
    Love for all Mangeshkar sisters.
    God bless .🙏

  • @deeptichauhanrathore1622
    @deeptichauhanrathore1622 Год назад +2

    Usha Tai 🙏🏻

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 Год назад +1

    संजीवनी छान व गोड गाते.मला तिचा आवाज खुप आवडतो.

  • @urmilamahadik5651
    @urmilamahadik5651 11 месяцев назад

    आणि दुसरं हिरवाऽऽऽआ शालू हिरवी चोळी हिरवा चूडा मी ल्याले लाज लाजून मी गोरी मोरी झाले हे गाणं.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +1

    🌹👌🌹🙏स्वाद संजीवनी”,त्यात उषाताईंच्या गाण्यांचा “आस्वाद”!!!क्या बात!!बहारदार!!❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤👌🌿👌🌿👌🌿👌👌👌🌿👌👌👌🌿🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹🙏गाण कोणत्याही प्रकारचे असो,उषःकाल उषाताईंचाच!!अप्रतिम!!❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌟🌸⭐️🌸✨🌸💫🌸⭐️🌟🌸💫⭐️🌟🌸🌈

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹🙏गाण्यातल्या शब्दा,शब्दाचा बारकाईने अभ्यास!!वा!वा!!सुरेख!!❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌿⭐️🌹✨🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹🙏उषाताईंच्या उचकीने “उचलच”घेतली👌❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌺🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹🙏🌹👌”बघत्यात”,शीतावरून राळ्याचा भात कळला🙂❤👌❤👌❤👌❤👌❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤⭐️🌟💫🌟⭐️💫🌟⭐️💫🌟⭐️💫

  • @mohanphadnis4562
    @mohanphadnis4562 Год назад

    उषा ताईंना 🙏🙏 सुंदरच कार्यक्रम. संजीवनी ताईंनी सुध्दा चांगली मुलाखत घेतली.

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 Год назад +1

    संजीवनीने फारच तयारीने मुलाखत घेतली. She maintained the flow of interview. 👍 Great job. 🙏

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 Год назад

    खूप सुंदर. उषाताई लाजवाब.

  • @sugandhakhutle9988
    @sugandhakhutle9988 Год назад

    अप्रतिम मुलाखत ऐकलीत
    धन्यवाद
    🙏

  • @vaishalisawant143
    @vaishalisawant143 Год назад +1

    उषाताई सांगानाओ याना,शरीराला हाडांच्या
    वंगनासाठी तेलाची आवशकता असते.शाळाकाॅलेजात अभ्यास करताना
    तुम्हीही वाचले असेलच ना!!

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹🙏श्री भुलाबाईंच्या गाण्याची आठवण झाला. “सईच्या अंगणात राळा पेरला बाई,राsssळा,कांडून,कुटुन राळा केला बाई राळा”❤👌❤👌❤आज भात केला❤👌❤👌❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤👌

  • @supriyadugade3275
    @supriyadugade3275 Год назад

    नमस्कार उषा ताई

  • @anjalideo3290
    @anjalideo3290 Год назад +1

    राळ म्हणजे काय?

    • @radhecreation5818
      @radhecreation5818 8 месяцев назад

      ते वरई सारखं असते, गावी त्याची गुळ टाकुन गोड पोळी बनवतात 🙏

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag8838 Год назад

    Doordarshanche kaaryakram nehameech darjedaar asataat.Ushataai great singer....but under-rated due to Latadidi's and Ashadidi's aura. Ase kalakaar punha hone naahi !!

    • @pushpaprasad1452
      @pushpaprasad1452 Год назад

      V nice voice of s bhelande n Ushatai vv down to earth

  • @sangitajoshi
    @sangitajoshi Год назад

    दिदींच्या कुटुंबातील कुणालाही ऐकून आणि पाहून मन प्रसन्न होते आणि दिदींच्या जाण्याचे दुःख थोडेफार कमी होते. 🙏🙏