माझ्या लहान थोर सुज्ञ रसिक जना,, तुम्ही दिलेल्या शाब्दिक शुभेछ्यानचा मी सदैव ऋणी राहीन, सदैव असाच कृपा आशीर्वाद राहुदेत आमच्या पाठी,,तुमच्या सप्रेम शाब्दिक शुभेच्छा हीच आमच्या कलेची पोच पावती,,धनुभवाद
सुप्रसिद्ध.. गीत.ओढ तुझी लागली नंतर केलेली ही अप्रतिम कलाकृती... खूपच मला उशिरा ऐकायला मिळाली.... जगदीश माऊलींचे खूपच सुंदर गायन... तितकेच जबरदस्त पंकज जी यांचे मनाला बेधुंद करणारे संगीत....मास्टर मिक्सिन्ग.... अपलातून.......दिवसातून एकदातरी ऐकतोच हे गीत.... अप्रतिम.....
खूप खूप अभिनंदन सर सर्व टीमचे अभिनंदन जगदिश सर आपला आवाज म्हणजे जणू जादूच आहे असा आवाज मी आपल्या रत्नागिरीत तर तोड नाही.... खूप छान सर असेच आपल्या मधुर आवाजाने आम्हाला मत्रमुग्ध करत रहा ही प्रार्थना...
वेलोंडे माऊली तुमचं प्रोफेशन वेगळंच आहे आणि ते तुम्ही कायम जपता ,दरवर्षी पिक्चर मध्ये न राहता दोन वर्षाने एकच अस गीत आणता भेटीला की त्या गीतात,त्या शब्दात साक्षात सरस्वती माताच वसलेली आहे असा भास होतो, आपल्या या प्रोफेशन ला या लहानश्या कलाकाराचा सलाम,अशीच सेवा असावी रसिक राजा आणि गणराया चरणी आपली बाकी आपल्याबद्दल काय लिहावे तितके कमीच अभिनंदन तुमचं अगदी मनापासुन,💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जगदीश साहेब...... आपणास खूप खूप शुभेच्छा..... आपण कोकणातील संस्कृती जतन करण्यासाठी जे पर्यंत करताय त्या बद्दल खूप खूप शुभेच्छा आपला हितचिंतक... विजय देवदास धनावडे धामापूर संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी
खुप सुंदर गण आहे ... त्याच बरोबर आवाज ही खूप सुंदर आहे. शाहीर जगदीश वेलोंडे बुवा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ..... 🙏🏻🙏🏻
शाहिर किती गोड आवाज आहे तुमचा.. मि स्टेटसला हे गाण ऐकुन लगेच डाऊनलोड करुन गाडीमध्ये किमान ५/६ वेळा मोठ्या आवाजात ऐकल..आवाज ऐकुन शहारे आले अंगावर.. असेच गात रहा.. बाप्पा आपणांस खुप सारे रसिक प्रेम देवो..रत्नागिरीत बारी असेल तरभेटून नक्कीच आपणास अलिंगन देऊ..आपला गोड आवाज आम्ही आसाच रसिकांपर्यंत पोचवुच..पण आपण गात रहा..ऐकवत रहा.. तृप्त झालो माऊली ...
अप्रतिम....सुंदर...गण सादर केलाय खूप छान मंजुळ आवाज जगदीश वेलोंडे दादा एकदम सुरेख लेखणी मध्ये गायालात...सुंदर अशी चाल दिलीय आणि तिला संगीताची जोड दिलीय खूप छान....पंकज दादा खूप मस्त संगीत रचना दिलीय खूप खूप शुभेच्छा...... सर्वांना....💐💐💐💐🥰🥰🥰🥰🥰🥰
माझ्या लहान थोर सुज्ञ रसिक जना,, तुम्ही दिलेल्या शाब्दिक शुभेछ्यानचा मी सदैव ऋणी राहीन, सदैव असाच कृपा आशीर्वाद राहुदेत आमच्या पाठी,,तुमच्या सप्रेम शाब्दिक शुभेच्छा हीच आमच्या कलेची पोच पावती,,धनुभवाद
gajnar
Sir kdk song astat tumchi ajun ganpati special song kadha ganpati mdhe tumchi song amhi DJ vr lavto..
मस्त....🥰🙏
Dada tumcha aawaz khup chan aahe aavdle gane❤❤❤❤
बुवा आवाजत चैतन्य आहे तुमच्या
काय ती शब्दरचना
काय ती गाण्याची चाल
काय तो गोड आवाज
सगळं एकदम ok मध्ये 👌👌🙏🙏
सचिन दादा धन्यवाद
1👌 दादा
बोलायला शब्द नाही अप्रतिम🔥♥️♥️
Very nice, काव्य भाववाचकता सुंदर, शाहीर जगदीश वेलोंडे आणि पंकज घाणेकर यांना मानाचा मुजरा
आशीर्वाद द्या,, गुरुसमान आहात
Khup chaan voice
नाद च खुला बंदु
Dada khup Chan kadak Avaj alap pan khup Chan🙏👍
अप्रतिम गाणं गायलं बुवा तुम्ही सकाळी संध्याकाळी तुमच गाणं ऐकल्या वर कामाला सुरुवात करतो
🙏🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
Khup chan dada geet ahe
Bappa cya krupadrustine ashich tumchyavar rahude.
Ani nav Navin geete amha rashikana tumachya goad vanitun eknyas milavi 🙏
Tumana Ani tchya team la khup sarya shubhechya 💐💐🌺🌺🌺
Khupach sundar pankaj ani jagdish team
अप्रतिम... lyrics, music & singing👌👌👌avesome voice👌💐💐
Khup Chan mauli Aavaj tumch ....❤🤗🙏
अप्रतीम आवाज ...वेलोंडे 🔥💯
खूप छान गीत गायन .... आणी तेवढीच अप्रतिम लेखणी 👌🏻👌🏻👌🏻👍
Dada khup chan kdkkkk🎉🎉🎉
Pankaj dada khup chan programing
Superb
दादा मस्त गण आहे गणपती बाप्पाच ❤❤❤❤
Khupch sundar gan aahe .....khup aavdl...nice
Kharach khup Chan awaj ani tyach barobar chal suddha Sundar ahe ....
खूप छान दादा जेवढं सुंदर गाणं तेवढाच सुंदर आवाज
Nice Lyrics khup chan ❤❤❤
Khup Chan sir ❤❤❤❤❤
अती सुंदर 👌👌💐
सुप्रसिद्ध.. गीत.ओढ तुझी लागली नंतर केलेली ही अप्रतिम कलाकृती... खूपच मला उशिरा ऐकायला मिळाली.... जगदीश माऊलींचे खूपच सुंदर गायन... तितकेच जबरदस्त पंकज जी यांचे मनाला बेधुंद करणारे संगीत....मास्टर मिक्सिन्ग.... अपलातून.......दिवसातून एकदातरी ऐकतोच हे गीत.... अप्रतिम.....
क्या बात है पुन्हा एकदा शब्द अपुरे आहेत.जगदीशजी हा गोड गळा असाच जपून ठेवा.😘😘आणि पंकजदादा hats of you Love u dada 👌👌😘😘😘
Jabardast super❤
Khup ch mast. ..
खूप खूप अभिनंदन सर सर्व टीमचे अभिनंदन जगदिश सर आपला आवाज म्हणजे जणू जादूच आहे असा आवाज मी आपल्या रत्नागिरीत तर तोड नाही.... खूप छान सर असेच आपल्या मधुर आवाजाने आम्हाला मत्रमुग्ध करत रहा ही प्रार्थना...
धन्यवाद माचीवले सर आशीर्वाद द्या
खूप छान दादा 👍🏻👍🏻👍🏻💐💐💐
अप्रतिम काव्यरचना आवाज पण गोड आहे माऊली.. पंकजदादा म्युझिक लाजवाब 🙏
Khup chhan Bhauji
खूप सुंदर संगीत दिले आहे शब्दरचनाही खूप छान केली आहे कोकण कलेला कशाची तोडच नाही गायकास आणि संगीत वादकांना मानाचा मुजरा
अप्रतिम....😍😍😍
🎶🥰♥️ मस्त माऊली आवाज आणि सुंदर संगीत♥️🥰🎶
धन्यवाद माऊली
खूप छान दादा तुमचा गाणं आणि तुमचं आवाज पणं खूप छान लय भारी असच तूम्ही नवीन नवीन गाणी काडा खूप छान ❤😊😊😊
Superrrr song ❤❤
Khup Sundar 👍
खूप छान...♥️आता आतुरता फक्त लाडक्या बाप्पाच्या आगमनाची
Nice 👍👍👍👌👌
खूप सुंदर गीत रचना आणि गायन ही अप्रतिम तसेच सुरेख संगीत शाहिर जगदीश वेलोंडे आणि पंकज दादा घाणेकर 👌👌🤘🎊💐
वेलोंडे माऊली तुमचं प्रोफेशन वेगळंच आहे आणि ते तुम्ही कायम जपता ,दरवर्षी पिक्चर मध्ये न राहता दोन वर्षाने एकच अस गीत आणता भेटीला की त्या गीतात,त्या शब्दात साक्षात सरस्वती माताच वसलेली आहे असा भास होतो, आपल्या या प्रोफेशन ला या लहानश्या कलाकाराचा सलाम,अशीच सेवा असावी रसिक राजा आणि गणराया चरणी आपली
बाकी आपल्याबद्दल काय लिहावे तितके कमीच अभिनंदन तुमचं अगदी मनापासुन,💐💐💐💐💐💐💐💐💐💐
एकदम भारी गण आणी आवाज उत्तम लागला आहे.गाण्याला अनुसरून आवाज लागला आहे....आणी गाण्याचे बोल एकदम भारी.क्या बात आहे.मस्त.
😍 नशीब कोंकणात जन्म झाला 🙏🙇आणि ह्या पुढे सुद्धा कोंकणात जन्म होऊदे बाप्पा 🙇🚩शाहीर तुमच्या कलाकृतीला लाख लाख सलाम 🙌🌺
Khup chan ahe buva song
Excellent song 👍👍👍
Khup cham voice sir gbu
धन्यवाद
Waa buva khup sunder geet an khup chan aavaj....aankhi ek yeudya asach sunder song ya ganpatila hi subhechya
Khup Chan dada
खूप सुंदर गीत आहे आणि माऊली तुमच्या आवाजाने मन एकदम मोहून गेले 💐❤️
खुप सुंदर काव्यरचना .....गेल्या वर्षीचा गण अजुनही गाजतोय तुमचा ...
व्वा व्वा... अप्रतिम. गणपती बाप्पा मोरया 🙏
दादांचा दमदार आवाज... पंकजच सुंदर सुरेख संगीत नियोजन 👌👌👌
जगदीश साहेब...... आपणास खूप खूप शुभेच्छा..... आपण कोकणातील संस्कृती जतन करण्यासाठी जे पर्यंत करताय त्या बद्दल खूप खूप शुभेच्छा
आपला हितचिंतक... विजय देवदास धनावडे धामापूर संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी
खुपच छान दादा अतिसुंदर❤🙏🏻👏🏻
अप्रतिम आवाज आहे दादा सुंदर गायलात
जगदीश दादा आणि पंकज दोघांना पण खूप खूप शुभेच्छा.......
साहेब नाद खुळा ,अप्रतिम शब्द रचना आणि मंजुळ स्वराचा तुमचा आवाज मोहून गेलो🙏
मुळीच नव्हत
खूप छान गीतरचना जगदीश दादा आणि त्या रचनेला मनमोहून टाकनारा गोड आवाज👌👌आणि पंकज दादा खूप छान संगीत,👌👌👌
Khup Sundar Song. Super 👍👍
खूप 🥰🥰🥰छान दादा 🥰🥰
kup sundar chan 💕💕😍
खूपच सुंदर आहे ..
sundar aavaj ani mast song
ganpati bappa morya
🎉🎉
Khup Chan Dada👍🤟
Chhaaannnn🌹💐
खुप छान 🌹जय सद्गुरू 🌹
Chan bhaoji♥️♥️♥️♥️👍👍👍👍
जगदीश भाऊ खूप छान गाणं आहे
सुंदर आहे गान 😍 मनात भरल 😍
खुप सुंदर गीत रचना ,गायन, जगदीश दादा ,आणि मास्टरिंग अप्रतिम पंगज दादा ,
एक नंबर गाने आहे ❤
1 च नंबर दादा👌👌
खुपचं सुंदर गाणं
ऐकतच रहावं वाटते......🥰🥰🥰
आवडत्या गायकांपैकी आपण एक.... अप्रतिम संगीत पंकज दादा ......💐💐💐
माऊली जबरदस्त खरच खुप छान
जगदीश दादा आपली लेखणी खूप सुंदर संगीत गीत सार काही अप्रतिम काव्यासुमनाची आरास
दिल्या शाब्दिक सप्रेम शुभेच्छा बद्दल,, धन्यवाद
Sundar buva love from hatkhmba
Ek no mama💝🌏💪
छान मस्त अप्रतिम 👌👌👌👌
शाहीर सलाम तुम्हाला.... खुप सुंदर गायन ....
शब्द अपुरे पडत आहेत...🙏🙏💞💓❤️💖🔥🔥
अप्रतिम शब्दरचना सर 🙏🙏 गोड आवाज सुंदर संगीतसंयोन 👌👌👌 ओढ बाप्पाच्या आगमनाची 🥰🥰🥰
Nice Lyrics & Music khatarnak ♥️👍🎹🎼🎶🎧
गीत /संगीत उत्कृष्ट 👌, शुभेच्छा 💐
Kya baat Pankaj sir खूप छान 🌹🌹🌹गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
दादा 1 नंबर आवाज
जगदीश बुवा यंदा बारी हवीय छान अप्रतिम
Khupch chhan zalay he gaan 🤗🥰 Aavaj tr ek number,Aani pankaj tu pn khup chhan arrangment keliy 🤗
खूप सुंदर शब्द रचना दादा आणि sound एडिटिंग सुंदर पंकज 👌👍😍मोरया 🙏🙏🙏
खूप सुंदर 🙏🙏
खुप सुंदर गण आहे ... त्याच बरोबर आवाज ही खूप सुंदर आहे. शाहीर जगदीश वेलोंडे बुवा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ..... 🙏🏻🙏🏻
Super❤️❤️❤️🌹🌹
शाहिर किती गोड आवाज आहे तुमचा.. मि स्टेटसला हे गाण ऐकुन लगेच डाऊनलोड करुन गाडीमध्ये किमान ५/६ वेळा मोठ्या आवाजात ऐकल..आवाज ऐकुन शहारे आले अंगावर.. असेच गात रहा.. बाप्पा आपणांस खुप सारे रसिक प्रेम देवो..रत्नागिरीत बारी असेल तरभेटून नक्कीच आपणास अलिंगन देऊ..आपला गोड आवाज आम्ही आसाच रसिकांपर्यंत पोचवुच..पण आपण गात रहा..ऐकवत रहा.. तृप्त झालो माऊली ...
Asach aashirwad asude mawuli
Chan velondhe buva & pankaj dada
खूप छान..👌 शब्द सुमनांची आरास भावली मनाला👍🌷
अप्रतिम नक्की च हिट गण होणार जिकडे तिकडे हाच गण वाजणार खूप छान तितकंच वाद्य संगीत पण छान पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👌♥️🔥🙏
खूपच सुंदर...👍👌👌
धन्यवाद माऊली
खूप छान👌👌
अप्रतिम....सुंदर...गण सादर केलाय खूप छान मंजुळ आवाज जगदीश वेलोंडे दादा एकदम सुरेख लेखणी मध्ये गायालात...सुंदर अशी चाल दिलीय आणि तिला संगीताची जोड दिलीय खूप छान....पंकज दादा खूप मस्त संगीत रचना दिलीय खूप खूप शुभेच्छा...... सर्वांना....💐💐💐💐🥰🥰🥰🥰🥰🥰
Mastch
खूपच सुंदर गाणं आहे.
गणपती बाप्पा मोरया 🙏❤️
❤❤ mst gana 👍👍
जबरदस्त भाऊ गाय की गणराया चे गीत आहे