Shrimad Bhagwat| Day-3 Part-1| Ichalkaranji| Shri Makarandbuva Ramdasi|
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- मुख्य यजमान:- सौ. गीता, श्री दिलीप कुलकर्णी, इचलकरंजी
'मकरंदबुवा रामदासी' या चॅनेल वर, श्री रामायण, महाभारत, श्रीमद देवीभागवत, भागवत, शिव महापुराण व गुरुचरित्र यावरील अनेक प्रवचने पाहायला मिळणार आहेत. विडिओ लगेच पाहण्यासाठी चॅनेल सुब्स्क्रिब करा व बेल आयकॉन दाबा.
.
.
.
We plan to upload numerous videos regarding Shri Ramayan, Mahabharat, Shrimad Devibhagwat, Bhagwat, Shiv Mahapuran, Gurucharitra & so on. Subscribe to our youtibe channel to see latest discourses.
Follow Makarandbuva on Instagram: / makarandbuva
नमो भगवते वासुदेवाय🙏
Om Shri guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha 🙏
Om namo Bhagawate Vasudevai. ❤🎉
Om namo ji aadya | Ved prati padya |Jai jai Swa san ve dya |Aatma roopa ||
जय जय रघुवीर समर्थ आहे
🌹🙏🙏 मन हे कमळ ब्रह्म अर्पून परब्रह्म पुनरपि संसार नये 🙏🙏🌹
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
Om namo gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze sa ashtangi 🙏
🌹🙏 खूप सुंदर किर्तन प्रवचन झाले बुवा 🌹🙏 धन्यवाद 🌹🙏 जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏
मी प्रत्यक्ष इचलकरंजी येथे आपले भागवत कथा ekali. पण परत परत ekavishi वाटते. खूप सुंदर v श्रवणीय
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha jai ho 🙏
Honorable Makarand buva,your Nirupan on Bhagawat and related katha are very didactic and we are enriched with knowledge, and wisdom.🎉
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Ganapati Bappa Moraya. 🙏
बुवा मी भागवत कथा यू tub वर ऐकते व सर्वच भाग अतिशय उत्कृष्ट व आनंद देतात तुम्हाला साष्टांग दंडवत
खूपच छान अमृत श्रवण ऐकायला मिळाले
ओम नमो भगवते वासुदेवा य🌷🙏
🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ बुवा।।
अतिशय उत्तम प्रवचन ... प्रसंग छान उलगडून दाखवता.. खूप आवडले ... नमस्कार .
पुढचे भाग ऐकायची खूपच उत्सुकता आहे.. खूपच छान
मनःपूर्वक धन्यवाद..!!🙏🙏🙏
तुमचे भागवत प्रवचन आयोजन करण्याची शक्ती मिळो, ही भगवान श्रीकृष्ण चरणी प्रार्थना.🙏🙏🙏
हभप श्री गुरुवर्य ,श्रीसमर्थरामदास स्वामी निःशिम भक्त रामदासी बुवा चरणी भावपूर्ण वंदन.डहाणू जी.पालघर.
धन्यवाद.. श्री राम जय राम जय जय राम
ऐकतच रहावे असे निरूपण! धन्यवाद!
𝙊𝙢 𝙜𝙖𝙣𝙜𝙣𝙜𝙣 𝙥𝙩𝙚𝙮 𝙣𝙢𝙝𝙖 🙏
किती सुंदर विवेचन, कितीही वेळा ऐकले तरी तृप्ती होत नाही 🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ ,डहाणू जी.पालघर .
छान प्रवचन बुवा शिंदे गुहागर
Uttam aahe.sadguru krupa,,
Om namo bhagvate vasudevay Radhe नमस्कार बुवा
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
नमस्कार श्री स्वामी समर्थ
अप्रतिम
।।जय जय रघुवीर समर्थ।। दार बंद करण्याची युक्ती तर खूपच उत्तम आहे.ते जमण्यासाठी प्रयत्न तरुणपण पासून च
करायला हवा.असू दे आजपासुन च करूया धन्यवाद बुवा.
🙏 Namaskar 🙏
कधीही कुठलाही भाग लावावा.. सुंदरच वाटतं.. प्रत्यक्ष ऐकण्याचा आनंद वेगळाच.. पण दुधाची तहान ताकावर 😓
हो अगदी 100%खरं आहे.
🙏🙏🙏🌹💐🚩
बुवा तुम्हाला नमस्कार 🙏 पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद बुवा.... लगेचच पुढील भाग पाठवलाय ..... 🙏🌷🙏
Khup chyaan
पुडील सर्व कथा भाग टाका🙏🙏🙏
1:23
पुढचा भाग प्लीज़
🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️
अर्चना दत्तात्रेय बारडकर
ही शंकराचार्य यांनी म्हटलेली मानसपूजा खूपच सुंदर आहे, लेखी मिळेल का? क्र प या 👏👏👏
उत्तम 👌👌🙏🌷कृपया पुढील भागही अपलोड करावेत.
कृपया ४~२ पुढील भाग शेअर करावेत
पुढील भाग पाठवा ना बुवा .... वाट पाहते .... 🙏
नमस्कार..कृपया पुढचे भाग शेअर कराल का..
Shilpa
Jai shree 🙏
पुढचे भाग अपलोड नाही केले का?
🙏🙏🙏🙏
खूपच छान प्रवचन! जय जय रघुवीर समर्थ!
Khupach Sundar ,Aadarpurvak Namskar maharaj aapnas
🙏🙏🙏