वाऽ वाऽऽ वाऽऽऽ छबुताई फारच सुंदर आवाज . खरोखरच स्वर्गीय दत्ता महाडिक आण्णांनी त्यांच्या तमाशात त्यावेळी एक से बढकर एक हिरे गोळा केले होते मग त्यात स्री कलाकार असो वा पुरुष अगदी एकच नंबर. विनोद भाऊ धन्यवाद आपण हा व्हिडिओ टाकल्या बद्दल. या वर्षी तमाशा महोत्सवात पहिल्या दिवशी दुपारच्या नंतर मला एका लग्नासाठी पुण्याला जावे लागले त्यामुळे माझा हा कार्यक्रम पहायचा राहिला होता. पुनश्च एकदा आपणास धन्यवाद🙏🙏
छबुताई खूपच छान या कार्यक्रमांचा मी आनंद घेतला वनिता अनिता कराडकर तमाशा मंडळ यांनी चांगली साथ दिली आमचे मित्र वसंतराव जगताप यांनी तमाशा मोहसव भरवून छबुताई ला आणखिनच उंच शिखरावर पोहोचले
! छबुताई ह्या संगीतरत्न मा. दत्ता महाडीक आंण्णा यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत" चंद्रकांत भाऊ ढवळपुरीकर हे सर्व एकत्र असताना मी प्रत्यक्ष अनेक कार्यक्रम पाहिलेले आहेत" 🙏👍👍👍👌👌
वाऽ वाऽऽ वाऽऽऽ छबुताई फारच सुंदर आवाज . खरोखरच स्वर्गीय दत्ता महाडिक आण्णांनी त्यांच्या तमाशात त्यावेळी एक से बढकर एक हिरे गोळा केले होते मग त्यात स्री कलाकार असो वा पुरुष अगदी एकच नंबर. विनोद भाऊ धन्यवाद आपण हा व्हिडिओ टाकल्या बद्दल. या वर्षी तमाशा महोत्सवात पहिल्या दिवशी दुपारच्या नंतर मला एका लग्नासाठी पुण्याला जावे लागले त्यामुळे माझा हा कार्यक्रम पहायचा राहिला होता. पुनश्च एकदा आपणास धन्यवाद🙏🙏
❤ फारच सुंदर छान गायन❤ जुने जाणते कलाकार❤ अभिनंदन अभिनंदन
खूप छान असा आवाज हल्ली तमाशात ऐकू येत नाही सुंदर
खुप छान. आवाज. आहे सलाम ताई
अति सुंदर आवाज.आणि खूप छान ढोलकी
Kup sundar Awaz
छबुताई खूपच छान या कार्यक्रमांचा मी आनंद
घेतला वनिता अनिता कराडकर तमाशा मंडळ
यांनी चांगली साथ दिली आमचे मित्र वसंतराव
जगताप यांनी तमाशा मोहसव भरवून छबुताई
ला आणखिनच उंच शिखरावर पोहोचले
खूप छान आवाज❤
एकच नंबर
Vah chan chabutai
व्वा..... काय आवाज आहे 👌👌👌👌
आवाज एक नंबर सुंदर सादरीकरण
Good
सुंदर. गायन. जून ते. सोन आहे
जपा
! छबुताई ह्या संगीतरत्न मा. दत्ता महाडीक आंण्णा यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत" चंद्रकांत भाऊ ढवळपुरीकर हे सर्व एकत्र असताना मी प्रत्यक्ष अनेक कार्यक्रम पाहिलेले आहेत" 🙏👍👍👍👌👌
मानाचा त्रिवार. मुजरा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर आवाज सुंदर कलाकार सुंदर ढोलकी आणि पेटी वादन सुंदर आरती ताइ संगीता ताइ
Good