महेश प्रोविजन हे अत्यंत महागडे दुकान आहे.मी इथे बरीच शॉपिंग केली .अत्यंत महाग दिले सामान.काही सामान मिळाले नाही म्हणून विचारत विचारत जवळच रविवार पेठ येथे गेलो.60 ची जी वस्तू जवळीलच बोहरी आळी, रविवार पेठ येथे मिळते ती वस्तू महेश provision मद्ये 120 ला दिली..250 ची वस्तू 350..असे बरेच काही वस्तू च्या किमतीत फार मोठा फरक होता. हा व्हिडिओ पाहनाऱ्या लोकांना आपण रविवार पेठेत वस्तू कमी भावात मिळतात ...तिथे शॉपिंग करण्याची विनंती करेल.बाकी आपली मर्जी .
Giveaway contest episode - 5 Answer- महेश प्रोव्हिजन स्टोअर (पुणे) मध्ये फ्लॉवर ज्वेलरीचे सेटचे रेट Rs.100/- to Rs.550/- मध्ये उपलब्ध आहे. टीप - वैशाली पाटील मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏 तुम्ही सर्व सामान्य लोकांपर्यंत खूप छान माहिती पोचवतात. जेणेकरून लोकांना घरबसल्या आपला छोटा व्यवसाय सुरू करता येईल. तुमच्या पुढच्या वाटचाली साठी तुम्हाला व तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा 👏👏👍असेच छान छान व्हिडिओ आम्हाला घरबसल्या पाहता यावे ही सदिच्छा..😀😀 धन्यवाद...
दुकानदार तिथे माल सुध्दा नीट दाखवत आणि यामध्ये जे रेट आहे त्यापेक्षा जास्त किंमत आहे दुकानदारच माल दाखवायला कंटाळा करतो कारण त्याला गिराइईकांपेक्षा मोबाईल मध्ये बिझी असतो त्याच्या बोलण्यातच उग्रटपणा आहे
वैशाली मॅडम तुम्ही ज्या ठिकाणी काय मिळते ते दाखवता त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही/दुकानदार जी किंमत सांगता त्यापेक्षा रेट जास्तच असतात त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते
Ho tai mi ass ikale aahe... Tya veli dukandar jya kimati mala sangtat tyach mi tumhala sangat asate... Natr tumhala jyast ka sangtat he mala mahit nahi... Aani baryach veles kay hote ki dukandar he wholesale rate sangatat. Jya rate fkt dukandaransathi astat tyach rate retail customer sathi nastat... Mahnun ha farak video chya rate madhe aani pratyaksh rate madhe kadachit janavat astil.... Baki video fkt marketchi mahiti denyasathi asato..
I do not recommend this shop because their rates are fixed and not negotiable where the same things you get at cheaper price in nearby market at Bohri Galli,Ravivar Peth,Pune.Get compare rates and purchase your things.
@@marketnmuchmore Tai tumchi vidoe pahunch shopping krto ... मला wholesale घ्यायचे नव्हते ...कमी quantity hoti... मला माझ्या बहिणीने तुमचा हा व्हिडिओ पाठवलं...तिच्या कडे तुमचे अजून व्हिडिओ लिंक होत्या... जिथे मला हवं असलेले सामन महेश provision पेक्षा कमी किंमतीत मिळत होते .पण गडबडीत मी हाच व्हिडिओ पाहिलं ..आणि इथेच गेलो ..पाऊस असल्याने इतर ठिकाणी गेलो नाही. तुमचे व्हिडिओ खरेच फार सुंदर आणि useful आहेत.आपल्या कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
Nice sharing.... 👍👍
महेश प्रोविजन हे अत्यंत महागडे दुकान आहे.मी इथे बरीच शॉपिंग केली .अत्यंत महाग दिले सामान.काही सामान मिळाले नाही म्हणून विचारत विचारत जवळच रविवार पेठ येथे गेलो.60 ची जी वस्तू जवळीलच बोहरी आळी, रविवार पेठ येथे मिळते ती वस्तू महेश provision मद्ये 120 ला दिली..250 ची वस्तू 350..असे बरेच काही वस्तू च्या किमतीत फार मोठा फरक होता.
हा व्हिडिओ पाहनाऱ्या लोकांना आपण रविवार पेठेत वस्तू कमी भावात मिळतात ...तिथे शॉपिंग करण्याची विनंती करेल.बाकी आपली मर्जी
.
Mi Bhori aali madhale pn wholesale shop dakhavale hote na dada....mahesh he retail shop aahe....
@@marketnmuchmore retail असून खूपच महाग आहे.बोहरी आळी मद्ये 60 ला एक वस्तू घेतली ..महेश मद्ये 120 ला होती
Khup mahagde dukhan aahe...mla suddha khup mahag vastu milalya
येथे वस्तू घेण्या पेक्षा बोहरी गल्ली,रविवार पेठ ,पुणे येथे खरेदी करावी...महेश provision पेक्षा खूपच कमी किमतीत मिळते..
Nice video sharing 🥰❤️
Nice video dear 👍 😀
Khup chan mahiti
Khup mahag vastu ahet ani ani he khup fasvtat price cha babbitt price sagtana ek sagtat ani bill krtana vegli price lavtat
Thank you🙏🙏
Nice video 👌👌👌
Nice video tai
Flower jwellry 100 rs pasun 550 prynt aahet .... Video khup Chan aahe ...
Whole saleraet ni online delivery aahe k
Wow that's awesome
Sadharanta kiti rs madhe ha business suru karta yeil
Mast
Shop cha address ky aahe??
Madam aapane dukaan kuthe aahe
Address?
Address kaay ahe?
retail aaheit
Sir online bhetel ka
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Pls details add dya
👍👍
Shop name
Giveaway contest episode - 5
Answer- महेश प्रोव्हिजन स्टोअर (पुणे) मध्ये फ्लॉवर ज्वेलरीचे सेटचे रेट Rs.100/- to Rs.550/- मध्ये उपलब्ध आहे.
टीप - वैशाली पाटील मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏 तुम्ही सर्व सामान्य लोकांपर्यंत खूप छान माहिती पोचवतात. जेणेकरून लोकांना घरबसल्या आपला छोटा व्यवसाय सुरू करता येईल. तुमच्या पुढच्या वाटचाली साठी तुम्हाला व तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा 👏👏👍असेच छान छान व्हिडिओ आम्हाला घरबसल्या पाहता यावे ही सदिच्छा..😀😀 धन्यवाद...
धन्यवाद 😊🙏
हे कुठे आहे दुकान?पुण्यात का?ऍड्रेस काय, thanks for sharing useful and informative vidio
Babu genu parking madhe
Mam school bag kute changli bhetel te sanga na
It's my brother's shop. All items are very unique. Artificial flowers jwellery price Rs.100/- to Rs.550/-
😊
Full address please
Full address plz
Please mention full address
Silver coating chya वस्तूचा wholesale vala video bnva...
हो नक्की
अहमदाबाद मध्य डीलेर देता का
Ans artificial flower jwellery set Rs 100 to. 550
Answer: flower jwellery rate 100 rs pasun 550 rs paryant
Ans : 100 pasun 550 paryant flower jewellery available ahe .
100 pasun 550 prynt flower jewellery available aiha
Ans artificial flowers jewelry price 100rs to 550 rs ahe
दुकानदार तिथे माल सुध्दा नीट दाखवत आणि यामध्ये जे रेट आहे त्यापेक्षा जास्त किंमत आहे दुकानदारच माल दाखवायला कंटाळा करतो कारण त्याला गिराइईकांपेक्षा मोबाईल मध्ये बिझी असतो त्याच्या बोलण्यातच उग्रटपणा आहे
Address sagha
Parlar prodect cha video taka
हो नक्कीच 😊👍🙏
Address Kai aahe shop cha?
Video chya description madhe aani screen vr pn dila aahe
मला लोकरीचे रुमाल, तोरण करता येते.तुम्ही विक्री साठी ठेवाल का.मी पुण्यात रहाते.तुमचे शाॅप कुठे आहे.
Artifical flowers jewelry 100 to 550 rs
वैशाली मॅडम तुम्ही ज्या ठिकाणी काय मिळते ते दाखवता त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही/दुकानदार जी किंमत सांगता त्यापेक्षा रेट जास्तच असतात त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते
Ho tai mi ass ikale aahe... Tya veli dukandar jya kimati mala sangtat tyach mi tumhala sangat asate... Natr tumhala jyast ka sangtat he mala mahit nahi... Aani baryach veles kay hote ki dukandar he wholesale rate sangatat. Jya rate fkt dukandaransathi astat tyach rate retail customer sathi nastat... Mahnun ha farak video chya rate madhe aani pratyaksh rate madhe kadachit janavat astil.... Baki video fkt marketchi mahiti denyasathi asato..
हे दुकान कोठे आहे
Address video madhe sangitala aahe 😊🙏
Tai mala ghaych ahe
Ans:100 pasun 550 paryant flowers jwellery available aahet
Ans-Artificial flowers jewellery price 100rs to 550rs ahe.
Exactly Adress please????
Babu genu mandai parking chya basement la
Artificial flower jewellery price 100 rs pasun 550 rs paryant.
100 te. 500. Paryant. Rt. Aahe
Flowers jewellery 100 to 550 rs paryant sangitle
औरंगाबाद मध्ये आपली शाखा असेल तर कळवा
Nhi
Artificial flower jwellary rate 100₹ - 550₹
Artificial jewelry price is 100rs to 550 rs ahe
Shop address please
Plz see in video or video discription 😊🙏
Answer = 100 pasun 550 Rs peryant aachet
१०० ते ५५० फुलांची ज्वेलरी😃👍🏻
😊👍
rate 100rs to 550rs paryant flower jwellery available
Amhi gelo hoto ,khup mahag aahe sagle tith..
Video peksha khup jast kimmat sangtat
Ho kharch
या ठिकाणी फ्लॉवर ज्वेलरी चे रेट १०० रु ते ५५० पर्यंत आहे.
फ्लॉवर ज्वेलरी चे रेट 100 पासून 550पर्यत
100 pasun 550 Paryant flower jewellery
अक्षदा पँकिग पिशवी मिळेल का
Ho
Flowers jewelry 100 Rs pasun 550 Rs
100 to 550 rate flower jewellery
Address address Patwa
Babu genu parking mandai pune
फ्लॉवर रेट शंभर ते साडे पाचशे रुपए सांगितला
Flower jeweller 100 pasun 550 paryant
5 hi video madhil question che ans dya tai 😊🙏
@@marketnmuchmore ho nakki
100 to 550
Full address send
शॉप owner ला कॉल करा😊🙏
I do not recommend this shop because their rates are fixed and not negotiable where the same things you get at cheaper price in nearby market at Bohri Galli,Ravivar Peth,Pune.Get compare rates and purchase your things.
Ohhh...
@@marketnmuchmore Tai tumchi vidoe pahunch shopping krto ... मला wholesale घ्यायचे नव्हते ...कमी quantity hoti... मला माझ्या बहिणीने तुमचा हा व्हिडिओ पाठवलं...तिच्या कडे तुमचे अजून व्हिडिओ लिंक होत्या... जिथे मला हवं असलेले सामन महेश provision पेक्षा कमी किंमतीत मिळत होते .पण गडबडीत मी हाच व्हिडिओ पाहिलं ..आणि इथेच गेलो ..पाऊस असल्याने इतर ठिकाणी गेलो नाही.
तुमचे व्हिडिओ खरेच फार सुंदर आणि useful आहेत.आपल्या कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
ans: artificial flower jewellery price ₹100 to ₹550
Rs.100/- to Rs. 550/-
100 to 550
Call
Shop whatsapp number de do mam
check discription
Address please
डिस्क्रिपशन मध्ये आहे
Address please