दादा... नुसस्त कोकण च नाही तर...आमच्या मावळात अशे लई किस्से आहेत... तुम्हाला माहित आहेत का??? जसं कोकणात राखणदार आहे... तस आमच्या मावळात शेताच राखण करायला म्हसोबा गावच राखण करायला भैरोबा... कुळाच राखण करायला खंडोबा...जय मल्हार
अरे मस्तच मलातर एवढ्या आवडतात ह्या गोष्टी आम्ही पण असे एकत्र असल्यावर सांगतो खूप गोष्टी आहेत आणि मी चिपळूण ची आहे आपल्या कोकणात तर सदाबहार गोष्टी आहेत मी तुमचे दोन्ही एपिसोड पाहिलेत मला आवडले माझ्या घरात इथे मुंबईत घडलंय माझ्या सोबत खूप वेळा रात्री झोपेत कोणतरी हात पाय गळा दाबत खूप सूटण्यआचआ प्रयत्न केला पण सूटता येत नाही आजूबाजूला आपण हाका मारल्या तर ऐकायला जात नाही आणि हे खरं आहे माझ्या सोबत घडलंय खूप छान भूतांच्या गोष्टी माझा आवडता विषय आहे विल डेथ चे सगळे पार्ट बगतलेत विराना खूप काही आणि आता तुमच्या गोष्टी तुम्हाला काय बोलू थॅन्क्स वेगळं काहीतरी करताय त्यासाठी शूभेच्छा
माझं गाव कोकणात. गावाला वर्षातून ३-४ फे-या नक्कीच होतात. लहानपणापासून गावातील लोकांकडून अनेक कथा ऐकत आलो. मला प्रत्यक्ष अनुभव कधी आला नाही. तरी पण या गोष्टी असतात आणि त्यांचा मान राखला पाहिजे हे मी मानतो.
कोकणात लोक खूप नीच असतात....कुणाचं चांगल बगवत नाही.. लगेच करणी करतात....त्या मुळे कोकणात कधी विकास झाला नाही.....कोकणातील करणी या विषयावर व्हिडिओ कर...
दादा ह्या सर्व गोष्टी माझ्या मते तरी खरे आहे तुम्ही जसाजसा तो बाबा , मुलगा अणि त्याच्या death झालेल्या friend cha किस्सा सांगितला तसच काहीसं माझ्या घरात ही घडल होत 2 years अगोदर माझी मावशी आहे तिला मुलगी होती.......माझे मावशी चे husband होते त्यांचा मुली मध्ये खूप जीव होता, जेव्हा death झाले तेव्हा ते daily door vr knowk करायचे मग त्यांनी...एका ठिकाणी बघवलं तेव्हा ते म्हणाले की तुमच्या मुलीला सव्वा एक महिना सांभाळा नाहीतर तिला ते घेऊन जातील तसच करत एक महिना झाला आता त्या मुलीला ते दिसायला लागले अणि एक दिवस ती मावशी ला म्हणाली आई मला पाणी आणून दे माझी मावशी तिच्यासाठी फक्त पाणी घेण्यासाठी किचन मधे गेली अणि ईथे ते तिला घेऊन गेल तिची पन death झाली अणि त्यांच्या विंडो मागे एक माणूस जाळे विणत होता may be त्याचे ग्रह फिरलेले असतील but त्याने हा सर्व प्रकार स्वताच्या डोळ्यानी बघितल की तिला कोणी तरी घेऊन जाताय....................खूप miss krtey mjhya cousin sagalya cousins mde mothi होती saglyat hushar अणि samjut dar मिस u sista🥺😭😭
Rakhandar cha anubhav mala aala aahe He sagla mala mahit navta aani mi majhya mama kade geli hoti devgadla aani ratri mala rakhandaracha anubhav aala hota Achanak gharat prakash padla aani kathi aani ghungrucha aavaj yet hota Mi aai la uthavla tar sagla gayab Ghabrun zopli mi Sakali sangitla ghari tar sagale bolale rakhandar hota ghabru nako dev aahe to😊
Aamchya वाडीत बुद्ध विहार आहे,आम्हाला भूत या गोष्टीवर विश्वास नाही म्हणून आज पर्यंत आमच्या वाडीत खूप म्हातारे लोक पण होऊन गेले त्यांना कधीच भूत नाही दिसलं आम्ही सुद्धा खूप फिरतो गावा मधी आम्हाला पण कधीच भूत वैगेरे काही दिसलं नाही कारण आम्हाला या गोष्टीवर विश्वास नाही
Mala pan ek bai disli hoti mazya mavshi chya gharat 😢 aani mi tevha thodi lahan hote aani zoka kheltana ti bai gharat disaychi aani same tich bai mazya mavshichya mulala dev pooja kartana maghe disli hoti 🥺 aaj pn bhiti vatate tith jaychi gavatle lok boltat ti bai tithe jalun meli hoti 🙌🏻
भाऊ मंदिर फक्त भूत प्रेत यान पासून वाचण्यासाठी नसतात रे मंदिर या साठी असतात की जिथ आपण स्वताला स्वतापासून थोडा वेळ देऊ आणि एक धार्मिकता या उद्देशाने असतात रे
दादा... नुसस्त कोकण च नाही तर...आमच्या मावळात अशे लई किस्से आहेत... तुम्हाला माहित आहेत का??? जसं कोकणात राखणदार आहे... तस आमच्या मावळात शेताच राखण करायला म्हसोबा गावच राखण करायला भैरोबा... कुळाच राखण करायला खंडोबा...जय मल्हार
So true you said . Yes but nowhere we can get such information about it . Will love to listen about these facts.
❤
Yale bolav re podcast la.. @bhankas podcast
Fr bhaii
धन्यवाद मला हे माहीत नव्हत तुमच्याकद्युनच कलले 🙏🏻
अस वाटतय रोज ह्या सिरीज मधे चार एपिसोड यावेत दीड दीड तासाचे.. this series is just dope❤
Nakkich thankyou ♥️
पन रात्री सुसु आली की हवा tite होते एकट्याला उठायला 😂😂😂
भंकस नाही..चांगला पॉडकास्ट आहे 🥰🥰🥰
अरे मस्तच मलातर एवढ्या आवडतात ह्या गोष्टी आम्ही पण असे एकत्र असल्यावर सांगतो खूप गोष्टी आहेत आणि मी चिपळूण ची आहे आपल्या कोकणात तर सदाबहार गोष्टी आहेत मी तुमचे दोन्ही एपिसोड पाहिलेत मला आवडले माझ्या घरात इथे मुंबईत घडलंय माझ्या सोबत खूप वेळा रात्री झोपेत कोणतरी हात पाय गळा दाबत खूप सूटण्यआचआ प्रयत्न केला पण सूटता येत नाही आजूबाजूला आपण हाका मारल्या तर ऐकायला जात नाही आणि हे खरं आहे माझ्या सोबत घडलंय खूप छान भूतांच्या गोष्टी माझा आवडता विषय आहे विल डेथ चे सगळे पार्ट बगतलेत विराना खूप काही आणि आता तुमच्या गोष्टी तुम्हाला काय बोलू थॅन्क्स वेगळं काहीतरी करताय त्यासाठी शूभेच्छा
"Sleep paralysis" mhantat madam tyala. Mazyasobat baryachda hot asa.
आमच मशान जवळच आहे.झोटींग देवचार नाचत असतात. पण कधी तरी काकांनी बघितल. एकदम भारीच आवाजात बोलले .❤छान वाटल सर साहेब.
मी सुद्धा कोकणातला आहे व ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे व मि त्या स्वतः अनुभवल्या आहेत व ते सत्य आहेत.... 👍
तुमचे अनुभव सांगा ना please
Ami koknat yav ki nahi firayela aikunch bhiti waty
Part 3 Only if we hit 100k views on this pod, so chala sarve share kara 😂♥️
Tu banav. Aapoap hotil
Pin kara tumchi comment
bhava ratri zoptana tuza podcast baghat basnyachi maja is on next level. thoda frequently post karat ja
Done nakki karu ♥️
कोकनातले लोक खुप भारी अस्तात पन भूताच्या गोष्टी pn खुप chan आहेत ❤
माझं गाव कोकणात. गावाला वर्षातून ३-४ फे-या नक्कीच होतात. लहानपणापासून गावातील लोकांकडून अनेक कथा ऐकत आलो. मला प्रत्यक्ष अनुभव कधी आला नाही. तरी पण या गोष्टी असतात आणि त्यांचा मान राखला पाहिजे हे मी मानतो.
Aapal Kokanacha khoop jabardast ahe❤
Ya podcastla aikun jam Maja yete yaar❤❤
Continue this series ahead 👍🏻it's amazing !!
Thank you! Will do!
Kokan horror stories var khup podcast hou shaktat👍
कनिष्क, मी आजच एपिसोड बघितला . तू नचिकेत लेलेचा जुळा भाऊ वाटतोस. तुझा गाव कठला? शुभाशिर्वाद.
Nice horror stories,waiting for part 3
In loveee with yourr podcasts.....divasss bharr bghteyy broo mee
कोकणात लोक खूप नीच असतात....कुणाचं चांगल बगवत नाही..
लगेच करणी करतात....त्या मुळे कोकणात कधी विकास झाला नाही.....कोकणातील करणी या विषयावर व्हिडिओ कर...
😂😂
Aani jaativadi suddha
Mumbai kokanat ch yete br ka..
Aavdali dada khup podcast, ashyach banavt raha 🎉❤😊.
अरे हे सगळ खरं आहे ... मी स्वतः पाहिलं आहे ...पण हे 100% खरं आहे .मस्करी समजू नका..
If there is positive energy,there is negetive energy too!
माझ्याबाबत सुधा अशीच गोष्ट झाली होती... ती मी बळतीन आहे... मुलगा होता... गेला.. ८ दिवस सगळं चालू होतं.
Super excited ❤❤❤
Thankyou Riya♥️
Plzz Part 3 with kanishk 😍
Hello I'm riya thanks a lot 😊 me share keleli story sangitlya baddl 🙏🙏🙏 ❤
Continue horrer stories takat rha
Done ♥️
दादा ह्या सर्व गोष्टी माझ्या मते तरी खरे आहे
तुम्ही जसाजसा तो बाबा , मुलगा अणि त्याच्या death झालेल्या friend cha किस्सा सांगितला तसच काहीसं माझ्या घरात ही घडल होत 2 years अगोदर माझी मावशी आहे तिला मुलगी होती.......माझे मावशी चे husband होते त्यांचा मुली मध्ये खूप जीव होता, जेव्हा death झाले तेव्हा ते daily door vr knowk करायचे मग त्यांनी...एका ठिकाणी बघवलं तेव्हा ते म्हणाले की तुमच्या मुलीला सव्वा एक महिना सांभाळा नाहीतर तिला ते घेऊन जातील तसच करत एक महिना झाला आता त्या मुलीला ते दिसायला लागले अणि एक दिवस ती मावशी ला म्हणाली आई मला पाणी आणून दे माझी मावशी तिच्यासाठी फक्त पाणी घेण्यासाठी किचन मधे गेली अणि ईथे ते तिला घेऊन गेल तिची पन death झाली अणि त्यांच्या विंडो मागे एक माणूस जाळे विणत होता may be त्याचे ग्रह फिरलेले असतील but त्याने हा सर्व प्रकार स्वताच्या डोळ्यानी बघितल की तिला कोणी तरी घेऊन जाताय....................खूप miss krtey mjhya cousin sagalya cousins mde mothi होती saglyat hushar अणि samjut dar मिस u sista🥺😭😭
Jast miss nko krus tula naytr tula pn uchaltil
Thank you so much. Hya podcast sathi ❤
गोष्ट म्हणजे काल्पनिक … त्या पेक्षा घटना हा शब्द वापरा .. जर खरं असेल तर
Finally the wait is over🙌🏻
Yussirrr🫡
Love From Ponda Goa ❤️
Kon Kon reels bagun aalat ....😂😂❤❤
super podcast Brother... Ultimate...
Real story like to listen your all episodes
kokan stories are just horrifying😱
Ho na 🥹💀
लय भारी स्टोरी आहे माझा गावाला पण घडले आहेत असे
I am totally trusted person on this topic.. rehte he bhai bootlog... पण मला भीती वाटली की आम्ही आमच्या वेतोबा च नाव घेतो।। ❤
Horror story is needed bro😂❤❤❤❤
It was really cool without music very nice i like it ❤
I also feel it that my father protecting our farmhouse in my village he is no more ,but we can feel him that he is with us
More kokan horror stories ❤
Soon ♥️
Nice horror stories 👍👌
Ajun banwa re ashe videos ❤❤
Interesting ✌🏼
Bhai kata yet hota angavr❤ majya tr sarva story dolyasamor disat hotya coz me sudda konkan madhun ahe😅
पण तुझे तुझ्या मोबाईल मधले हातवारे मस्त आहेत 😅😅
I noticed 😅
Kharch ahe majja sobhat pan jhale aasa
Rakhandar cha anubhav mala aala aahe
He sagla mala mahit navta aani mi majhya mama kade geli hoti devgadla aani ratri mala rakhandaracha anubhav aala hota
Achanak gharat prakash padla aani kathi aani ghungrucha aavaj yet hota
Mi aai la uthavla tar sagla gayab
Ghabrun zopli mi
Sakali sangitla ghari tar sagale bolale rakhandar hota ghabru nako dev aahe to😊
Dada yaar khup ch chan Marathi
कोकण तर हब आहे भुताच्या stories साठी. पण दुसऱ्या venues sudha आहेत. Please explore kar
Bhava mi tya gostivar vishvas nahi thevat pan majja yete ase gosti ikayla 😊❤
Baki bhayander kar jindabad ❤️
खरं असतं हे सगळे आम्ही अनुभवल आहे स्वतः आमच्या सोबत पण भयानक अनुभव आला आहे 🤒😬
सांगा ना दादा please
@@SaishaMom टायपिंग करून कसा सांगू खूप वेळ जाईल
@@manojprindavanekar8063 तरी पण सांगा
@@SaishaMom हा अनुभव आम्हाला स्वतः ला आला आहे याची सुरुवात झाली 2021 च्या डिसेंबर महिना पासून जणू काय आम्हला कोणचा शापच लागलं होत
street light 😂😂 kharo kar.. kadi chalu tar kadi ban...
8pm nantar ek dum shantata....
chiplun to guhagar wale like mara bagu
Next part kra dada mst podcast a
Bhai natural thev content script nd all nko kru views sathi kadhi pn lovee the debate ❤️✅
i was waiting finaly !!!!!!
♥️♥️♥️
Maz गाव रत्नागिरी. यातले खूप अनुभव आहेत..हे ऐकताना अजून भीती वाटते
😮🎉 party time
Aamchya वाडीत बुद्ध विहार आहे,आम्हाला भूत या गोष्टीवर विश्वास नाही म्हणून आज पर्यंत आमच्या वाडीत खूप म्हातारे लोक पण होऊन गेले त्यांना कधीच भूत नाही दिसलं आम्ही सुद्धा खूप फिरतो गावा मधी आम्हाला पण कधीच भूत वैगेरे काही दिसलं नाही कारण आम्हाला या गोष्टीवर विश्वास नाही
Bhut jhatpat nhi bagt
😂
14:26 डर का माहोल है 😂
From goa what he is telling you is katamghal dada Maharaj aajobhachi kahani
हा literaly शब्द जरा जास्तच वापरता तुम्ही !! 😂😂😂😂😂😂
Dada khar yaar mitrache story lai bhari vatle mla ata mazhya mitravr pn bhete vataila lagle ahe
So nice Bhava ❤❤❤😮
Thankyou ♥️
khub chan vatla dada podcast....ani changla vatat ahee ki marathi podcast samor nenara koni tri ahee
Thankyou Mitra Aryan♥️
Bhai he Last chi Nallasopara Vali story proper Nallasopara madhe kuthli ahe area cha naav kyy ....
सगळे खूप खर आहे पण तुम्ही मोबाईल मध्ये बगुन का सांगता आहे..
HORRER PART 2 BHAI LAVKAR ❤❤
Ha Part 2 cha ahe tula part 3 mhanaycha ahe ka 😂
ha bro 😅@@BhankasPodcast
Watching from goa mapusa ❤
Background music chi ky garaj nhi bhava keep it up🎉
माझ्या सोबत 2 अनुभव झालेत मित्र एक चिपळूण मधी अन् एक सिंधुदुर्ग मधील ओरस मधी
Dada tumche Spotify var pan podcast ahet ka?
मला काय माहिती का असले किस्से खोटेच वाटतात मला 😅😅.. Never Experienced these type of activities...
चांगल्या गुणत्तेचे माईक घ्या आणि मग शो करा.
Dada akshay vashisht ani real heat bgh ekda tula help hoiel
Mala pan ek bai disli hoti mazya mavshi chya gharat 😢 aani mi tevha thodi lahan hote aani zoka kheltana ti bai gharat disaychi aani same tich bai mazya mavshichya mulala dev pooja kartana maghe disli hoti 🥺 aaj pn bhiti vatate tith jaychi gavatle lok boltat ti bai tithe jalun meli hoti 🙌🏻
Katamgal dada maharaj
Almost 100k hot ale ahet
*Shoutout if you're from Bhayandar*
*Very raw and real*
♥️🫡
Best bt bro plz canfire laun kar story khup log accept krtil
Podcast छान आहे पण थोड हसण्यावारी नेलं जातं ते avoid केलं तर मज्जा येईल
😂😂😂
Come to Goa on the day of Holi and see for urself ......
भाऊ sarkha मोबाइल mdhi bgtoy स्टोरी बनून संगत आहे 😂
अरे मग त्या बाईला माहीत होत तिच्या बद्दल कोण बोलत तर लोकांनी गावाच्या बाहेर जाऊन बोलायला पाहिजे ना 😂😂
😂😂😂 super comedy horror show 😂😂
You could also spit good jokes
हा मध्ये मध्ये चक चक आवाज का काढतो तोंडातून 😂
भाऊ मंदिर फक्त भूत प्रेत यान पासून वाचण्यासाठी नसतात रे मंदिर या साठी असतात की जिथ आपण स्वताला स्वतापासून थोडा वेळ देऊ आणि एक धार्मिकता या उद्देशाने असतात रे
Majyakde pn experience base kise aahet majya sobat ghadlele😢
नाव बरोबर ठेवलंय चॅनल च... भंकस 😂
शिव्या घालण्यापेक्षा अस विचार करा की ते आपल्याला कथा सांगताय कुठे ऐकायला मिडत आपल्याला आता वेड पण नाही मिडत ह्या generation ला नाही का
101 % ti bari honar
अंधश्रद्धा निर्मूलन तर्फे तुमच्यावर प्रेम दाखवण्याची गरज आली आहे
Nighna re
Yana Hindi podcast mast vatat pan koni Marathi creator banvtoy he te chalu aste keep it up ignore kar ya lokana
अंधश्रद्धा म्हणजे काय जरा सांगाल का ?
@17 minutes :- Udta Punjab chi story😅
mike zavad gheun bol re baba...kiti volume up karu me
Avadhyaa adv
Bhai podcast aiku ki adv baghilu
Next podcast with adhiraj
Bhava mobile madhun story vachun sangat ahes tu ..as vatat ahe... please story sangat Astana mobile lambch thevat ja bhava
Me billeve krto hya sarvanvar Aani He 40% percent Tri khar aahe 😢
Lay mastch Majja ali bhava
Thankyou ♥️