पाटलांच्या सभेला पश्चिम महाराष्ट्रात एवढी गर्दी का? by Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.co...
    Instagram link 🖇️
    ...
    Facebook page link 🖇️
    www.facebook.c...

Комментарии • 1,2 тыс.

  • @BhalchandraG.
    @BhalchandraG. Месяц назад +36

    Thanks!

    • @ATMGURU
      @ATMGURU  Месяц назад +15

      कृपया पैसै नका पाठवू... फक्त विडियो जास्तीत जास्त शेअर करा... समाजापर्यंत माहिती पोहचवा..

    • @bhausahebsathe3429
      @bhausahebsathe3429 Месяц назад +5

      जळगाव बुद्रुक तालुका नांदगाव (नाशिक)

    • @subhashsalunke4547
      @subhashsalunke4547 Месяц назад +3

      मराठा एकता जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय jarange पाटील जिंदाबाद,

    • @bhalchandrapatil5916
      @bhalchandrapatil5916 Месяц назад

      Maratha samajatil anek Nitya Anna Aarakshan milane garje kya hai parantu Shreya wad dusaryala Nako sentral goverment artik tach lawel obc ot bank hatatun Jael ase prasann padal e aahet jar marthyan wirodh karaw tar satta milavayachi awaghad gost ahe sarkarne asya kitihi skim rangalya tari thyacha kahihi upayog honar nahi ani ani geleli wel punah parat yenar nahi tari krapya satta ahe tower yoge nirnay deun marathyancha matadanatun ashirwad ghaw va karange dadancha uchah wadhun marathyancha hale aaw dhawi hi namra winti@@ATMGURU

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Месяц назад

      ​@@ATMGURU Asaveedhaneek Magnee Karu Naka Aplya Maharashtra Chay Nuksan Karu Naka EWS Pun Gelay Hya Bendok Jarangay Mulay Manojya Chya Nadee Lagun Barbad Hoet Ahat Kunbee - Maratha Bogas Certificate ahay Nerlajpuna NeechPuna Halkat Samajkantak ahay Raddha Kara Mool OBC Var Unjustice Nako Arakshan only For SEBC People Study Reservation Policy Samjun Ghya Samjun Sanga Contact Adv Sadavartae Team Shravan Devray Rajaram Pateel Laxman Hakay Support OBC Andolan ✍️📢💦📚

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +413

    ❤❤ दगड जरी उभा केला तरी मी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤❤ आदरणिय श्री मनोज दादा जिंदाबाद

    • @MohanWhalekar-kt1zd
      @MohanWhalekar-kt1zd Месяц назад +9

      Jarge.dada.zinadabaf

    • @dnyaneshwarbombejaihind9565
      @dnyaneshwarbombejaihind9565 Месяц назад +8

      जरांगे दादा जिंदाबाद ❤❤

    • @bajiraodeshmukh2066
      @bajiraodeshmukh2066 Месяц назад +6

      Mi suddha jarange patalani dagad jari ubha kela tari tyalach mat denar mhanajech... tynchya vicharashi aamhi samajbandhav pakke bandhil aahot dhnnywad.

    • @nivruttigharge9447
      @nivruttigharge9447 Месяц назад

      Mi sdfha fagadala mat denarch

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 Месяц назад

      1994 चा gr काढून मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण तोंडातून काढणाऱ्या शरद पवार आणि त्याच्या आघाडीचा कार्यक्रम करायचा... तोच खरा मराठा

  • @rajandradesai9320
    @rajandradesai9320 Месяц назад +78

    मगर सर प्रथमता आपले अभिनंदन तुम्ही समाजामध्ये नवचैतन्याची ज्योत प्रज्वलित ठेवता❤❤

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 Месяц назад +232

    मगर साहेब तुम्ही बिनधास्त लढा बोला आम्ही आपल्या सोबतआहे जरांगे पाटील यांच्या सोबत उभे राहणार आहे मी कोल्हापूर कर .

    • @tanajikolte1818
      @tanajikolte1818 Месяц назад +3

      Magar Sir... गो ahed लढो.

    • @mahadavrao3379
      @mahadavrao3379 Месяц назад +2

      Jai jiju पालकांसोबत.

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Месяц назад

      Tu ekta raha ubha 😂😂

  • @BhagawatShinde-cl1ps
    @BhagawatShinde-cl1ps Месяц назад +56

    मगर सर आपलं खूप खूप अभिनंदन तुम्ही मनोज दादा चे एवढे चांगले पटवून समता आणि पटवून देत आहे सर्वसामान्य मराठ्यांच्या लक्षात येत आहे म्हणून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय जय छत्रपती संभाजीराजे भोसले

    • @ankushkulkarni6394
      @ankushkulkarni6394 Месяц назад +1

      Bangla desh sarkhi halat bhartat hoil tumhi khelat raha aarakshan aarakshan

  • @rameshwarsable5427
    @rameshwarsable5427 Месяц назад +282

    गरीबाने गरीबासाठी जगातील सर्वात मोठी केलेली लढाई म्हणजे जरांगे पाटील ही इतिहासा तील क्रांती आहे.

  • @sks7620
    @sks7620 Месяц назад +36

    मी सोलापूरच्या सभेला होतो खास पुण्याहून गेलो होतो तोबा तुफान गर्दी होती मी कधीच एवढी प्रचंड सभा पाहिली नाही मोदी साहेबाच्या सभेला पण एवढे लोक येत नाहीत सलाम सोलापूरकर

    • @KRUSHNAI948
      @KRUSHNAI948 28 дней назад +2

      , मोदीला साहेब म्हणणे बंद करा सेवक आहे

    • @sks7620
      @sks7620 28 дней назад

      @@KRUSHNAI948 🙏🙏🙏🙏

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 27 дней назад

      Modiji hai to mumkin nahi.

  • @nitinpatekar9314
    @nitinpatekar9314 Месяц назад +394

    पाटील हे स्वतःसाठी नाही तर ते गरजू लोकांसाठी लढत असल्यामुळे त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. एक मराठा कोटी मराठा. मनोज दादा पाटील जिंदाबाद

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 Месяц назад

      1994 चा gr काढून मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण तोंडातून काढणाऱ्या शरद पवार आणि त्याच्या आघाडीचा कार्यक्रम करायचा... तोच खरा मराठा

    • @gobundsagar7602
      @gobundsagar7602 Месяц назад

      फक्त भारतातच नाही तर भारतीय उपखंडातील सर्व देशात मध्ये असा एक मेव नेता आहे जो जातीच्या आरक्षणाला विरोध करून, माणुसकी जपतो. जातीच्या नावाने रोज नवीन नेता तयार करायचा आणि त्याच्या कडून गांड मारून घेणारे बरेच आहेत.

    • @uddhavpatil7052
      @uddhavpatil7052 Месяц назад +5

      यांच्या हाती सत्ता दिली तर चुकीचा विकास करून काँक्रीट जंगल घालून त्या शहरवासीय उपभोग घेणाऱ्या लोकांचे काय करणार? निसर्गसंवर्धनासाठी त्यांना उरलेल्या मोकळ्या जमिनीत येण्यापासून कसे रोखणार?

    • @BhagawanRail
      @BhagawanRail Месяц назад

      शेतात कामकराय या लोकाना ठेवायच​@@uddhavpatil7052

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h Месяц назад +4

      ​@@uddhavpatil7052are vishay kaay apll mhanann kaay?

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Месяц назад +119

    सर्व मराठा मुस्लिम बौद्ध समाज हा जरांगे पाटील यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे यापुढे कसं जरांगे पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 Месяц назад +5

      Right

    • @ManojShelke-dl7ly
      @ManojShelke-dl7ly Месяц назад +2

      बौद्ध कुठून आलो

    • @AgricultureEducation
      @AgricultureEducation Месяц назад

      ​@@ManojShelke-dl7lyजे समजदार आहेत ते jarange म्हंजे मराठ्या सोबत आहेत...

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Месяц назад

      🤣🤣🤣

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Месяц назад

      ​@@ManojShelke-dl7ly te tyan ektyan decide kelay 😂😂 jsa neta tsa karyakarta dogh pn anpad🤣🤣🤣

  • @dattatraysuste6231
    @dattatraysuste6231 Месяц назад +61

    सर आपण एकदम बरोबर विल्शेन केलीय आपण असेच विचार मांडत रहा. आपला मराठा समाज ऋणी राहील. आपला दर्शक दत्तात्रय पाटील सुस्ते.

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 Месяц назад +38

    या कलीयुगात असे नेतृत्व भेटने श्यक्य नाही 🙏🏻🚩धन्यवाद सर आणि दादा

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Месяц назад +84

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥.. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🔥👏

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Месяц назад

      Chaptikumar Jara ghe🥃

  • @user-ps6vi4ey7r
    @user-ps6vi4ey7r Месяц назад +19

    जरांगे पाटील हा माणूस चारित्र्यसंपन्न आणि सर्व जाती धर्माचे प्रश्न मांडणारा दुसऱ्यांसाठी आपला आयुष्य पणाला लावणारा हा संघर्ष योद्धा त्यांना प्रणाम एक वंचित मराठा विदर्भ जिल्हा यवतमाळ

  • @ramchandradevre1564
    @ramchandradevre1564 Месяц назад +290

    सगळेच रेकॉर्ड तोलडे पाटलांनी

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Месяц назад

      Ho Sagle record tutle ani ya police bhrtit pahli vels marathe khup kmi lagle😂😂😂

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 Месяц назад +1

      ​@@SK-ce7kuobc madhun magtet tr nahi sebc madhn ghya mhnatet te tikat nahi maratha nakarto tyamule. Ews sebc ghyaa mhnun detat ghet nahit mhnum ews milat nahi. Govt kase fasvate te paha.

    • @rajendrajadhav2646
      @rajendrajadhav2646 Месяц назад

      रेकॉड कसले तोडले शरद पवार यांच्या मागे फिरायचे

  • @user-ht3bz2uk2g
    @user-ht3bz2uk2g Месяц назад +27

    धन्यवाद मगर सर आपण मराठा समाजात नवचैतन्य ची लाट निर्माण केली आहे मराठा समाज खरोखरच आपल्या सडेतोड विचाराने जागा झाला आहे

  • @eknathjawanjal7378
    @eknathjawanjal7378 Месяц назад +107

    जरांगे पाटील आहेत तोपर्यंत आणि माझ्या जीवनात जीव आहे तो पर्यंत मि आणि माझी पुर्ण परीवार जरांगे पाटलांसोबत आहेत

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Месяц назад

      तुमचे गाव कोणते.तुमचे कोण नातेवाईक राज्य सरकार मध्ये अधिकारी आहे का.

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Месяц назад +18

    खूप छान विश्लेषण केले सर तुम्ही
    1:17 जरांगे पाटलांनी गाडी, बंगला पैसे पद हे सगळं मिळवण्याच कधी ध्येयच ठेवल नाही. आजही त्यांच्या ताफ्यात जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या गाड्या स्वतः विकत घेण्या इतकी कमाई त्यांनी केली असती. आत्तापर्यंत च्या आयुष्यात पैसे, पद कमावण्याच्या किती तरी संधी आल्या असतील त्यांना. आम्ही 2011 पासून ओळखतो त्यांना.
    मनोज दादा जगातील सगळ्यात प्रामाणिक आणि ध्येयवादी माणूस आहे मराठा समाजाने त्यांना जीवापाड जपावं आणि पूर्ण ताकदीने साथ द्यावी.

    • @BaluShete-vb3ke
      @BaluShete-vb3ke Месяц назад

      एकदम योग्य जय शिवराय दादा

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Месяц назад +114

    असा नेता होने नाही.
    जरांगे पाटील जिंदाबाद.

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Месяц назад +29

    एकदम बरोबर बोललात मगर सर एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏 पुणे

  • @setakari6706
    @setakari6706 Месяц назад +123

    पाटील साहेब हे स्वतःसाठी लढत नसून ते गर्जेवंत मराठ्यांसाठी लढत आहेत हे सामान्य जनतेच्या लक्षात आलेले आहे त्यामुळे आम्ही सोलापूरकर सर्व ताकतीने मनोज दादांच्या पाठीशी आहोत जय शिवराय एक मराठा कोटी मराठा🚩🚩🙏

    • @lakshmankale5410
      @lakshmankale5410 Месяц назад

      Mugal Saheb aage badho ham tumhare sath Hain

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Месяц назад

      Pani piun na😂😂😂

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 Месяц назад +30

    माझी संपूर्ण मराठा समाजाला कळकळीची व आग्रहाची विनंती आहे की त्यांनी ही आलेली समाज उन्नतीसाठीची वेळ आलेली आहे ही वेळ कृपया दवडु नका.मा.जरांगे पाटील यांचे समाज चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन लढा यशस्वी करावा.
    जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar Месяц назад +25

    आशिष मगर सर खर्च आपलं काम म्हणजैईमानदारीची ताकत आहे ❤❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤ओन्ली जरांगे पाटील म्हणतील ती पूर्व दिशा❤ महाराष्ट्र बुजगावणे नेते जनतेला पास नाहीत म्हणुन यांची पाश्रव भागाची आग होत आहे

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 Месяц назад +21

    गरजवंत मराठे सगळीकडे आहेत,
    #संघर्ष योद्धा मानोज दादा बस्स ❤❤🚩

  • @nivruttighadge835
    @nivruttighadge835 Месяц назад +58

    आमदार खासदाराचा पगार फॅसिलिटीज वाढवण्यास सगळे एकत्र येतात मग आरक्षणासाठी हे नालायक एकत्र का येत नाहि

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps Месяц назад +10

    मगर सर खरोखरच पाटलांनंतर समाजाला खरी दिशा देण्याचे काम तुम्ही करता . याबदद्ल तुम्हांला लाख लाख धन्यवाद .

  • @vikassurve6207
    @vikassurve6207 Месяц назад +179

    आम्ही सोलापूरकर मराठा एकदा जर का आम्ही ठरवलं ना तेच करतो यंदा नाही सगळ्यांना झोपवलं तर आम्ही बी मराठा नाय जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार

    • @ramtodkar1681
      @ramtodkar1681 Месяц назад +6

      ग्रेट ❤

    • @mahadevsonawane4164
      @mahadevsonawane4164 Месяц назад +5

      Gr8 Maratha.👍

    • @anilbhosale6864
      @anilbhosale6864 Месяц назад +5

      आता कसं मनोज दादा मंतील तस एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

    • @user-tp6se4iy2d
      @user-tp6se4iy2d Месяц назад +2

      आम्ही पण सोलापूरकर ❤

    • @nagnathnavgire1487
      @nagnathnavgire1487 Месяц назад +3

      होय
      आम्हीं सुध्दा MH 13

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Месяц назад +21

    अगदी बरोबर बोलत आहेत धनगर समाज पण जरांगे दादा सोबत आहेत सरकार धनगर समाजाला आरक्षणासाठी 10 वर्षांपासून झुलवत आहेत

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 Месяц назад +62

    एक मराठा कोटी मराठा.. जय जिजाऊ जय शिवराय.. श्री संत गजानन महाराज शेगांव बुलढाणा.. श्री.मगर.सर.खुप छान..

  • @vishalrodge8598
    @vishalrodge8598 Месяц назад +32

    गोरगरीब मराठ्यांचा नेता कष्ट करी जनतेचा नेता संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील ❤🚩🚩

  • @vidhata.
    @vidhata. Месяц назад +125

    बहुजनांनी एकत्र येऊन केंद्राची सत्ता हस्तगत केली पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ओबीसींची जनगणना केली पाहिजे ❤

    • @uddhavbahir1729
      @uddhavbahir1729 Месяц назад +5

      थांबा विधानसभा ताब्यात घ्यायची १०० %

    • @uddhavbahir1729
      @uddhavbahir1729 Месяц назад +5

      नंतर लोकसभा घ्यायची .

    • @uddhavbahir1729
      @uddhavbahir1729 Месяц назад +4

      भ्रष्टाचारी प्रस्थापितांना निवडणूकीत पाडामने , शेतकरी विरोधी कांदयाला निर्यातबंदी असते का बामना ?

  • @ashrubagawali5436
    @ashrubagawali5436 Месяц назад +16

    मगर सर अगदी न कळनाराला सुद्धा अगदी सहज पणे कळेल असे समजून सांगत आहेत,माझा तुम्हाला साटांग दंडवत...🙏 एक मराठा कोटी कोटी मराठा, जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय जरांगे पाटील..🚩🙏

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 Месяц назад +97

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Месяц назад

      Bapare ya hishoban deshat 145 marathe aaht vatta😂😂😂

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 Месяц назад +7

    ।।जय जय रामकृष्ण हरि।।
    सन्मानियं ए टी गुरु वर्य आपणास
    मनंपुर्वक हर्दिक हर्दिक अभिनंदन
    एक मराठां लाखं मराठां
    संघर्ष योद्धां मनोजं दादा जरांगे पाटील
    जय भवानी
    जय शिवाजी
    जय महाराष्ट्र
    जय भारत
    धन्यंवाद माऊली गुरु।।

  • @rajeshjadhav4050
    @rajeshjadhav4050 Месяц назад +109

    एक मराठा लाख मराठा

    • @surendrapro
      @surendrapro Месяц назад +1

      🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Месяц назад

      Tri pn matdaan ekdach krta yenar tyla 🤣🤣

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf Месяц назад +15

    पश्चिम महाराष्ट्र सुद्धा जरांगे पाटील यांनाच पाठिंबा रहाणार हे सत्ताधारी आणि विरोधक खास करून बारामतीकर शरद पवार, उबाठा, कांग्रेस, मनसे यांना सुद्धा किंमत नाही जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT Месяц назад +38

    नंबर एक आषिस जी 🙏जय भारत

  • @nandakumarmore4654
    @nandakumarmore4654 Месяц назад +7

    दगड जरी ऊभा केला तरी मी त्यांना मतदान करणार असे मी जरागे पाटील यांना वचन देतो
    आदरणीय दादा.....
    श्री मनोज जरागे पाटील.

  • @user-xn9hz9ou3m
    @user-xn9hz9ou3m Месяц назад +36

    मनोज दादा गरजवंतासाठीआणी सर्व जाती धर्माच्या जनतेसाठी जिवाच रान करत आहे त्यांच्या मागे पुर्ण समाज आहे

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Месяц назад +8

    जरांगे पाटलांचा त्याग राजकारण्याना समजु शकत नाही म्हणूनच सर्वसामान्य जनता सर्वं समाजातील मनोज दादा सोबत आहे एक मराठा कोटी मराठा मगर सर अभिनंदन खुप छान धन्यवाद सर

  • @gajananmandade6464
    @gajananmandade6464 Месяц назад +32

    जरांगे पाटील आगे बढे हम तूम्हारे साथ हे

  • @user-kt4sm4cc5q
    @user-kt4sm4cc5q Месяц назад +2

    खूप छान मार्गदर्शन केले मगर सर आपले खूप खूप धन्यवाद मराठा समाजाला मार्गदर्शनाची गरज आहे

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo Месяц назад +35

    ज्या मराठेला वाटत आहे की तो OBC नाही.. त्याने आरक्षण घेऊ नये...
    आम्ही गरीब आहोत आम्ही OBC आरक्षण घेऊ...
    नारायण ला गरजच नाही.. आम्ही त्याला विचारात ही नाहीत...

  • @minabaikhandge6516
    @minabaikhandge6516 Месяц назад +8

    मगर सर तुम्ही हाडाचे शिक्षक असल्याने खरे सत्य मांडता . व जरांगे पाटलांचे नेतृत्व पुढे नेत आहात . .

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Месяц назад +30

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @pralhadgiram13
    @pralhadgiram13 Месяц назад +9

    मगर सर आपण करत असलेलं विश्लेषण वास्तव वादी असते.मी आपल्या प्रत्येक व्हिडिओची वाट बघत असतो.बिनधास्तपणे आपलं कार्य सुरू ठेवा.सकल मराठा समाज आपल्या सोबत आहे.

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px Месяц назад +32

    सरांनी पाटलांनी फक्त सरकार बदलून टाकावे

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 Месяц назад +11

    हम सब जरांगे जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती संभाजी नगर .द ग्रेट मगर सर

  • @madhavpatait536
    @madhavpatait536 Месяц назад +20

    सर धन्यवाद

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 Месяц назад +8

    मगर सर बिनधास्त.. जबरदस्त... सडेतोड.. सर बोलत राहा मराठा समाज कानात जीव आणून तुमचे विडिओ बघत आहे.. 🙏🙏🙏🙏🙏

  • @SanjayPatil-ol4mo
    @SanjayPatil-ol4mo Месяц назад +21

    खानदेशातून पाहतोय सर खूप छान

  • @santoshgulme4441
    @santoshgulme4441 Месяц назад +1

    सर्व प्रथम सर तुमचं अभिनंदन करायला शब्द नाहीत फार मोठं कार्य करीत आहात तुम्ही आम्ही सोलापूरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो तुमच्या कार्याला तिवारी अभिनंदन

  • @govindbhosle5610
    @govindbhosle5610 Месяц назад +41

    🚩एक मराठा कोटी मराठा🚩

  • @user-ll1th1ul8e
    @user-ll1th1ul8e Месяц назад +6

    मगर सर आपणास लाख लाख शुभेच्छा सरस्वती आपल्या मुखात अखंड वसो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अशाच प्रकारे मनोज दादा यांना अशा प्रकारे सात देत राहा आम्ही सर्व आपल्या बरोबर आहे एक मराठा लाख मराठा धन्यवाद मगर सर जय शिवराय

  • @narayanchavan2756
    @narayanchavan2756 Месяц назад +13

    खूप खूप धन्यवाद सर

    • @prabakarpawar2022
      @prabakarpawar2022 Месяц назад

      खूप खूप धन्यवाद सर.

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 Месяц назад +2

    आदरणीय मगर सर, धन्यवाद फार छान सांगताय, समाजात एक शिक्षक काय करू शकतो तुमचं छान न उदा. आहे
    . तुम्ही,दिनकर शिंदे,सराटे साहेब, नामदेव जाधव सर,संभाजी ब्रिगेड शिंदे साहेब या सर्वांनी या लढ्याची ज्योत विझून दिली नाही शतशः नमन तुमच्या कामाला.चालुच राहु द्या ,तुम्ही आहेत तर आम्ही आहोत.......शिका ,संघटित व्हा संघर्ष करा. ....डॉ.बाबासाहेब आंबेडकर. ..जय ज.पा.,जय 21:46 शिवराय,जय जिजाऊ,जय डॉ बाबासाहेब.

  • @__ox_4618
    @__ox_4618 Месяц назад +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत आणि हीडीव आवडला खुप समजुन सागता सर तुमची पन गरज आहे मगर सर समाजाला तुमचे आभार एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад +11

    मराठा लोक खूप वर्षांपासून अत्यंत त्रासून एखाद्या वीर शिवाजी येण्याची वाट अत्यंत आतूरतेने पहात आहेत.तो मनोज दादांच्या रूपाने अवतरला आहे म्हणून जनता कळकळीने दादांच्या मागे निरपेक्ष उभी आहे.आरक्षण चे काही ही होवो अंम्हाला फक्त मनोज दादा नेता म्हणून उभे पाहिजे.

  • @shriharibobade2938
    @shriharibobade2938 Месяц назад +23

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Месяц назад +5

    आपली पहिल्या जन्माची पुण्ण्याई आहे .आपल्याला प्रामाणिक माणूस मिळाला. एक मराठा लाख मराठा.

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 Месяц назад +6

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dharamdalvi9835
    @dharamdalvi9835 Месяц назад +10

    जर उमेदवार उभे केले तर ते प्रामाणिक असतील एवढे पाहिले पाहिजे, एक मराठा लाख मराठा!--रायगड

  • @dhananjayjadhav350
    @dhananjayjadhav350 Месяц назад +6

    सर तुम्ही दिलेल्या अनमोल मार्गदर्शनासाठी कोटी कोटी शिव शुभेच्छा

  • @rajdev4430
    @rajdev4430 Месяц назад +7

    🇮🇳 इतिहास गोरगरीब लेकरांसाठी भारत देश एकत्र

  • @user-id8yf3vr7i
    @user-id8yf3vr7i Месяц назад +15

    लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे ❤

  • @kiran17112008
    @kiran17112008 Месяц назад +9

    सदैव आदरणीय मनोज जरांगे पाटलांसोबत.
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @maheshkable1802
    @maheshkable1802 Месяц назад +7

    सर तुम्ही खूपच छान माहिती देता,,तुम्ही सांगितलेल्या माहिती मुळे आम्ही जातिवादी लोकाना शब्द काडु देत नाहित.🙏

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 Месяц назад +4

    खुप छान विश्लेषण सर तुमचे खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @TatyasoYadav
    @TatyasoYadav Месяц назад +7

    खूप सुबक आणि सुंदर माहिती पटवून देता मगर सर एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @umakantpawar7874
    @umakantpawar7874 Месяц назад +6

    तुम्ही सत्य बोलत आहात,आणि खरंच brilient आहात याचा अभिमान मला वाटतो

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 Месяц назад +7

    योग्य मुद्देसुद विश्लेषण, धन्यवाद मगर सर.

  • @ranjitpawar7776
    @ranjitpawar7776 Месяц назад +1

    प्रामाणिक नेता गरजवंत व गरीब लोकांसाठी लढणारा वीर योद्धा मनोज दादा ❤

  • @rajendrayewale8367
    @rajendrayewale8367 Месяц назад +7

    ❤ मगर सरान साठी jarange पाटील यांच्याशी बोलणार आहे असे लोक निवडून दिले पाहिजे सर आपण geat आहात

  • @anilbhosale6864
    @anilbhosale6864 Месяц назад +1

    Sir तुमचं विस्लेशन खूप छान असतं god bless you

  • @shankarkalyankar8178
    @shankarkalyankar8178 Месяц назад +4

    संपूर्ण देशाचे एकमेव नेते फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 Месяц назад +4

    मगर सर, साष्टांग दंडवत समाजासाठी तुमची तळमळ

  • @kuldeepdigital1232
    @kuldeepdigital1232 Месяц назад +8

    प्रत्येकाच्या मनातली गोष्ट तुम्ही सांगितली

  • @ashokkadam524
    @ashokkadam524 Месяц назад +3

    मनोज दादा पाटील निस्वार्थ नेतृत्व आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @baburaosuradkar7616
    @baburaosuradkar7616 Месяц назад +19

    मगर सर भावी उपमुख्यमंत्री फिक्स झालं सर आगे बडो हम तुमारे साथ है जय श्रीमंत

  • @sainathlohkare9260
    @sainathlohkare9260 Месяц назад +5

    मगर सर अगदी मुदेसुद मांडणी करुन सोप्या भाषेत जरांगे पाटील यांच्या बद्दल खूप छान माहिती दिली

  • @bhimawandhekar4623
    @bhimawandhekar4623 Месяц назад +38

    🚩मराठा कोटी मराठा🚩

  • @AshaBorse-ex5dt
    @AshaBorse-ex5dt Месяц назад +6

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मराठा योद्धा जरांगे पाटील दादा यांच्या पाठीशी मराठा समाज आहेस परंतु परमेश्वर सुध्दा दादा यांच्या णं💐🌹♥️🚩🚩🚩 🐯

  • @spstatuscreation5834
    @spstatuscreation5834 Месяц назад +6

    पश्चिम महाराष्ट्राचा आणि 96 कुळी क्षत्रिय मराठा मनोज जरांगेसोबतच आहे.पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्रीने छञपती शिवाजी राजांना जशी साथ दीली तशीच साथ आमची आहे तुमच्यासोबत.तुमी नुसते 288 उमेदवार उभे करा बिना प्रचाराचे लोक निवडून येतील.

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE Месяц назад +6

    कोणी किती फूट पडू द्या किती बदंनामी करुद्या काही फरक पडत नाही.
    समाज कायम दादा सोबत

  • @vyankatpawar1819
    @vyankatpawar1819 Месяц назад +6

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भवानी जय शिवराय

  • @k.d.chavan4794
    @k.d.chavan4794 Месяц назад +7

    उच्च शिक्षित गोरगरीब कुटुंबातील पूर्वी कोणत्याही पक्षात नसलेला उमेदवार निवडावा असे वाटते जय महाराष्ट्र

  • @dilipshelke
    @dilipshelke Месяц назад +8

    मी अमरावतीहून ...जय प्रहार जय शिवराय ❤❤🎉🎉🎉

  • @rammatre5010
    @rammatre5010 Месяц назад +2

    100% बरोबर सर जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 Месяц назад +7

    सर आपले मनोगत योग्य आहे कारण सत्ताधारी आणि विरोधक जनतेसमोर नाटक करत आहेत कारण याने त्याच्यावर फेकायचं आणि या नाही याच्यावर फेकायचं हे असं त्यांचं चाललं आहे हे नाटक करून जनतेला वेड्यात काढत आहेत याबद्दल मगर सर आपणाला मनःपूर्वक धन्यवाद

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад +1

    आजचे जरांगे पाटलावरील वर्णन, विश्लेषण शब्द आणि शब्द अप्रतिम, वास्तव पूर्ण, कौतुकास्पद आहे.आपले धन्यवाद.

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 Месяц назад +20

    महाराष्ट्रातील एकूणच सर्व जाती समुहाने आंदोलन करायचे असेल तर, दर्जेदार शिक्षण, वैद्यकीय वा अभियांत्रिकी मराठी भाषेत देण्यासाठी करायला हवे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचे महत्त्व हे कमी होत चालले आहे.

    • @dnyandeoyadav4096
      @dnyandeoyadav4096 Месяц назад

      बरोबर आहे ही क्रांती आहे. लबाड नेत्यांना दचू देऊन त्यांना धडा शिकवणे आहे

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h Месяц назад +17

    पाटलांनी ख-या पाटलाची ओळख करुन दिली आहे.
    एवढा जनसागर कुणाच्याच पाठीशी नाही. जनतेचा नेता आहे तो.
    सरकारने किती ही कुत्रे सोडली तरी फरक पड़त नाही.
    *जरांगे पाटलांनी सगळा समाज एका रांगेत आणला.*
    🎉🎉🎉🎉🎉

  • @babasahebmule2238
    @babasahebmule2238 Месяц назад +24

    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @rajendrayewale8367
    @rajendrayewale8367 Месяц назад +5

    ❤ सर आपले सारखे लोकांना mla तिकिट दिले पाहिजे तर समाजाला नाय मिळेल

  • @keerankawade4042
    @keerankawade4042 Месяц назад +1

    खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे...जे वास्तव सत्य आहे हे महाराष्ट्रातील जनतेला समजले आहे...आपले धन्यवाद
    .

  • @rameshwarkashte5618
    @rameshwarkashte5618 Месяц назад +18

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Месяц назад +6

    महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब जनतेला मग तू कुठले जातीचा असो यांना न्याय फक्त जरांगे पाटील देऊ शकतात

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Месяц назад +3

    सुपारी घेऊन बोलणा पैकी ती सातारची बाई होती . मी साताऱ्याचा आहे पण हीच्या पाठीशी गरजू कोणीही नव्हते . पश्चिम भागात एका परिवाराला सरासरी १ एकर जमीण आहे . काबाड कष्ट करून उद्योगातच असतात असा ७०% समाज आहे .

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +2

    आम्ही धनगर पाटील सोबत... जय मल्हार जय शिवराय ❤️

  • @mrk0075
    @mrk0075 Месяц назад +3

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील✌️💪🚩🙏❤️

  • @ajaythakare3878
    @ajaythakare3878 Месяц назад

    मनोज दादाचा लढा हा सर्व प्रकारच्या समस्याचे मूळ असलेल्या ब्राम्हणी वेवस्थेच्या विरोधातला सर्व सामान्यांचा लढा आहे ❤