शिंदेना नाव ठेवणारे आणि शिव्या देणारे लोक कमी बुद्धीचे आणि आणि थोडे कमी शिकलेले तसेच अति भावनिक आहेत. असे नुकतेच झालेल्या एका सर्वे नुसार समोर आले आहे. म्हणजेच भावनिक राजकारण करणार्यांना लगेच पाठींबा दर्शवतात. त्यांनी विकास केला नाही तरी त्यांना देण घेणे नसते. जे राज्याच्या विकासासाठी खूप घातक आहे.
या कामासाठी खूप उशीर झाला... पण ठीक आहे, किमान हे काम तरी हातामधे घेतले नाही तर अडीच वर्ष महाचोर नालायक सरकार आम्ही पाहिले आहे निठल्ला मुख्यमंत्री ही पहिला आहे, हे काम हातात घेतल्या बद्दल.. सरकार कडे चांगला महसूल जमा होईल... राज्य एक वेगळ्याच दिशेनं प्रवास करत आहे.. भाजप आणि सोबत मा नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचे खूप छान प्रयत्न आहेत. आमच्या सातारा जिल्हा साठी तसेच राज्यासाठी खूप मोलाचे काम करत आहेत.. आपण खूप डाऊन टू अर्थ आहेत हे नेहमी आपल्या कामातून आणि आपल्या कामाच्या शैलीतून दिसून येत असते.. किती साधारण आहेत आपण ना कोणता राजकीय परी पाठ न कोणता दिखावा आमचे सौभग्य भेटले आणि तुम्ही आम्हाला लाभलात..
अरे मुर्खा पाठीमागच्या सरकारांमध्ये एकनाथ शिंदे पण होते हे कसा आठवत नाही तुला खुर्ची मिळवण्यासाठी त्यांनी सर्व करून आता उद्धव साहेबांना वाईट बोलत आहे त्या यांना कोणी अडवलं होतं का जेवण उद्धवसाहेब आजारी होते तेव्हा यांच्याकडे सगळी सूत्रं होती त्याचाच फायदा शिंदे यांनी घेतलेला आहे
उध्दव ठाकरे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 24तास आँनलाईन स्वता आराम करत नाहीत जनतेच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यासोडविण्यासाठी सतत सरकारी यंत्रणेला कामाला लावतात असे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला पुन्हा लाभावेत
पावसाळ्यात कोयणा धरणाचे पाणी सोडले जाते त्यामुळे चिपळुण मध्ये पाणी भरते लोकांच्या घरे उध्वस्त करते त्याचा बंदोबस्त करावा पावसाळ्यात ओवर फ्लो झालेले कोयनेचे पाणी कोयणा नदीत सोडावे वशिष्टी नदीत का सोडले जाते त्यामुळे चिपळुण शहर पाण्या खाली जाते शहरात पाणी भरले जाते
मुख्यमंत्री साहेब शेतकरी कुटुंबात जन्मला आल्यामुळे मातोश्रीत अडीच बसुन कायम घरी बसण्याची इच्छा नाही याला म्हणतात वाघ 2024ला 100 टक्के निवडुन येणार शिंदे साहेब फडणवीस साहेब
आज पाउस चालुझाला आहे,आज हा गाळ काडायच काम पहातोय हेच काम मागचया चार महीनयापासुन केल आसत तर काही हेतु साध्य झाला असता,ही चमकोगीरी आहे, फक्त,आसो गाळकाडला पायजे एवडतरी समजेल मोठ काम आहे, ज्या ला पायजे ते सोता घेवुन जातील ,पण ते नीयोजन पायजे,
शेतकऱ्याला पाणी आणि वीज द्या आणि विद्यार्थ्याना शिक्षण मोफत करा ,ज्यांना परदेशात जायचं असेल त्यांनी शिक्षणाचा खर्च सरकारी खात्यात जमा करून परदेशात जावे कीव गेले परदेशात तर त्यांना फीस माफ नाही करायची याचा फायदा देशाला होईल हुशार मुले देशाला पुढे आणतील काही वेळा नियम बंधन चांगली असतात.
Jai Hind I salute you sir. Jai Maharashtra jai kisan GREAT ACHIEVEMENT FOR FARMERS. WITHOUT WATER NOBODY CAN SURVIVE IN ANYTHING. CONGRATULATIONS AND WONDERFUL.
सतत आपल्या भागाचा विकास करणारे सीएम महाराष्ट्राला वाऱ्यावर शोधणारे द ग्रेट सीएम अरे आपल्या जवळच्या मित्राची अवस्था बघा आणि मग नोकरी महागाई बेरोजगारी लाज वाटत नाही का
Nam Foudation che Amir Khan nahi Athvale Sahebana jyane nam Foudation Satara jilhyat changle kam kele ahe aso ..Shivati Amche CM Ahet Gal Sarv Dharnatil Kadhane Atishay changala project sahebani suru keka
हा फरक आहे onfield मुख्यमंत्री आणि inhouse मुख्यमंत्री मधला... शिंदे साहेब... 💪🏻💪🏻❤❤❤
Very good sir
मोदी साहेब फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब आणि दहा वर्षे जनतेने निवडून दिले तर माझा देश जगात एक नंबर होईल
एकनाथ शिंदे साहेब ❤❤❤
शिंदेना नाव ठेवणारे आणि शिव्या देणारे लोक कमी बुद्धीचे आणि आणि थोडे कमी शिकलेले तसेच अति भावनिक आहेत. असे नुकतेच झालेल्या एका सर्वे नुसार समोर आले आहे. म्हणजेच भावनिक राजकारण करणार्यांना लगेच पाठींबा दर्शवतात. त्यांनी विकास केला नाही तरी त्यांना देण घेणे नसते. जे राज्याच्या विकासासाठी खूप घातक आहे.
साधेपणा हा खूप मोठा गुण आहे❤❤
खूप छान उपक्रम आहे
एक नंबर मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब 🚩🚩
शिंदेसाहेबांना विनंती आहे माझी की कोयना सारखा मराठवाडय़ात एखादा प्रकल्प होत आसेल तर बघा प्रयत्न करा. मराठवाडा दुष्काळमुक्त होईल
2016 jalyut sivar, magel tyala settle ,vihrila aanudan hahe ,aani tibk la 100take aanudan hahe baga
Best cm in india
Down to earth kam karnara cm eknath shinde saheb 🏹🐯🚩
खुप छान उपक्रम शासनाचा
आमच्या वडज धरणा मध्ये पण खुप गाळ आहे शेतकरी गाळ घेऊन जातिल फक्त परवानगी हवी आहे.
Visionary CM Of Maharashtra Great Shinde Saheb
Good work 👍👍👍
We want Shri Eknath Shinde saheb ❤
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जमिनी नाहीत भेटल्या साहेब त्याकडे पण थोड लक्ष द्यावे ....😢
शिंदे साहेब तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील गावा गावात अचानकपणे भेट द्या ते ही अधिकारी यांना न समजता म्हणजे बघा कसे अधिकारी कामे वेळेत पूर्ण करतील.
Great CM 🚩❤️
Very well deserving CM ably supported by Devendra ji
Devendra tarbujya is of no use....
Best cm of Maharashtra
Eknathbhai shinde saheb
जय महाराष्ट्र साहेब
Very nice 👍👍👍
श्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ग्रेट आहे साहेब 👌👌👌👌👌
श्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही एक नंबर मुख्यमंत्री आहेत साहेब 👌👌👌👌👌
ग्रेट मुख्यमंत्री
Ha manus aram swatapan krnar nahi ani dusryanna pan karun denr nahi great CM
एकनाथ शिंदे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
Laya bhari ❤❤
Great cm sahab
ऐक..नंबर..मुख्यमत्री..शिंदे..साहेब
या कामासाठी खूप उशीर झाला... पण ठीक आहे, किमान हे काम तरी हातामधे घेतले नाही तर अडीच वर्ष महाचोर नालायक सरकार आम्ही पाहिले आहे निठल्ला मुख्यमंत्री ही पहिला आहे, हे काम हातात घेतल्या बद्दल.. सरकार कडे चांगला महसूल जमा होईल...
राज्य एक वेगळ्याच दिशेनं प्रवास करत आहे..
भाजप आणि सोबत मा नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचे खूप छान प्रयत्न आहेत.
आमच्या सातारा जिल्हा साठी तसेच राज्यासाठी खूप मोलाचे काम करत आहेत..
आपण खूप डाऊन टू अर्थ आहेत हे नेहमी आपल्या कामातून आणि आपल्या कामाच्या शैलीतून दिसून येत असते..
किती साधारण आहेत आपण ना कोणता राजकीय परी पाठ न कोणता दिखावा आमचे सौभग्य भेटले आणि तुम्ही आम्हाला लाभलात..
Great CM
अरे मुर्खा पाठीमागच्या सरकारांमध्ये एकनाथ शिंदे पण होते हे कसा आठवत नाही तुला खुर्ची मिळवण्यासाठी त्यांनी सर्व करून आता उद्धव साहेबांना वाईट बोलत आहे त्या यांना कोणी अडवलं होतं का जेवण उद्धवसाहेब आजारी होते तेव्हा यांच्याकडे सगळी सूत्रं होती त्याचाच फायदा शिंदे यांनी घेतलेला आहे
उध्दव ठाकरे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 24तास आँनलाईन स्वता आराम करत नाहीत जनतेच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यासोडविण्यासाठी सतत सरकारी यंत्रणेला कामाला लावतात असे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला पुन्हा लाभावेत
Nice 👍👍
आमच्या गावातील तलावातील गाळ काढून टाका
कर्तबगार मुख्यमंत्री ग्राऊंडलेवलला जाऊन काम
करणारे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब
👍🙏🙏
शिंदे.साहेब. दमदार. मुख्यमंत्री
Creat 👍 👌
शिंदे साहेब छान काम करत आहे ❤❤
कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे साहेब.
साहेब वृक्ष तोड थांबवा नाहीतर पाण्याचं नियोजन करून काय उपयोग नाही रस्त्या वरील वृक्ष तोड थांबवून विकास करा
पावसाळ्यात कोयणा धरणाचे पाणी सोडले जाते त्यामुळे चिपळुण मध्ये पाणी भरते लोकांच्या घरे उध्वस्त करते त्याचा बंदोबस्त करावा पावसाळ्यात ओवर फ्लो झालेले कोयनेचे पाणी कोयणा नदीत सोडावे वशिष्टी नदीत का सोडले जाते त्यामुळे चिपळुण शहर पाण्या खाली जाते शहरात पाणी भरले जाते
असा मुख्यमंत्रीपहिला आहे. परत असा मूख मंत्री होणार नाही.
प्रत्येक भूमिपुत्रांना त्याच्या जिल्हा मध्ये त्या तरुणाला रोजगार भेटला पाहिजेल जेणेकरून आमच्या ठाणे रायगड जिल्हाया वर भार कमी होईल
आत्ता तुम्ही ठरवा शिंदे ला ठाणे मधून निवडूण देणार की पाडणार
Great CM Great
Great cm
मुख्यमंत्री साहेब शेतकरी कुटुंबात जन्मला आल्यामुळे मातोश्रीत अडीच बसुन कायम घरी बसण्याची इच्छा नाही याला म्हणतात वाघ 2024ला 100 टक्के निवडुन येणार शिंदे साहेब फडणवीस साहेब
आमच्या गावातील ओड्याचा गाळ कडून टाका.... मुखमंत्री साहेब आमचे जनावरे मरू लागलीत आमच्याकडे लक्ष्य द्या जरा..फक्त आपले सेत बगू नका
Tuz gav kont he comment madhye kon tuza ajoba sangnar ka 😂 yedpat कुठला
Only shinde🚩🚩
👌👌👍
On the spot cm sir great work 🎉🎉🎉
खुप छान
Very nice राहुल सर
Very nice!
काम करणारा मुख्यमंत्री
उदयनराजेंना विचारलंय कां,? त्यांच्या जमिनी आहेत सगळ्या....
आज पाउस चालुझाला आहे,आज हा गाळ काडायच काम पहातोय हेच काम मागचया चार महीनयापासुन केल आसत तर काही हेतु साध्य झाला असता,ही चमकोगीरी आहे, फक्त,आसो गाळकाडला पायजे एवडतरी समजेल मोठ काम आहे, ज्या ला पायजे ते सोता घेवुन जातील ,पण ते नीयोजन पायजे,
Great work CM
फार उशीर झाला दोन तीन दिवसात पाऊस चालू होईल आणि तुमचं काम बंद पडेल हा फक्त दीखाव
गाळ कुठे टाकताय गरीब शेतकऱ्यांच्या शेतात टाका
आनाथाचा नाथ एकनाथ ग्रेट C M❤
मोदींना जाऊन सांग एकनाथ हे केलं काँग्रेस ने😂
सातारा जिल्हा सुधारावे मुख्यमंत्री
शेतकऱ्याला पाणी आणि वीज द्या आणि विद्यार्थ्याना शिक्षण मोफत करा ,ज्यांना परदेशात जायचं असेल त्यांनी शिक्षणाचा खर्च सरकारी खात्यात जमा करून परदेशात जावे कीव गेले परदेशात तर त्यांना फीस माफ नाही करायची याचा फायदा देशाला होईल हुशार मुले देशाला पुढे आणतील काही वेळा नियम बंधन चांगली असतात.
Jay hind salute sir
शेतकर्यांच्या अनुदानावर काही बोला
Saheb khup chhan
किती गाळ काढला तो कुणाच्या जमिनीवर टाकला हे काम पूर्ण झाल्यावर व्हिडिओ दाखवा!
साहेब जायकवाडी धरणाचा गाळ काढा.. किंवा शेतकरायांना परवाना धाय
Eknath bhai shinde🎉
आहो आता पावसाळा चालू झाला
आता काय गाळ काढणार
😂😂😂
Jai Hind I salute you sir.
Jai Maharashtra jai kisan
GREAT ACHIEVEMENT FOR FARMERS. WITHOUT WATER NOBODY CAN SURVIVE IN ANYTHING. CONGRATULATIONS AND WONDERFUL.
कोयना धरणग्रस्तांना न्याय द्यावा...
धरणा फक्त एकाच कारणामुळे गाळ काढण्याचे काम सुरू केले पाहिजे
Best manus ,
मागच्या सरकार मध्ये तुम्ही पण होता शिंदे तेव्हा काय झोपेत होता आणि आत्ता जाग आली
Tevache chief minister zople hote😂😂
Tuza uddav dusra konala ky karun det navta..... Handga uddav
पूर्ण पावर लागतो re हातात तेव्हा काम होतात.
Arey Baba kay bolaych tulaa jaudey
नुसता दिखावा आहे बाकी काही नाही...
साहेब तेथिल विस्तापितांचे काय झाले ते पहिले विचारा मग नंतर पुढचे बोला
तळे खोलिकरन झालेच पायजे नाहीतर काय डोबिसारख झालेत पाणी बि सासाना
दरे गावात शिंदे यांच्या जमीनीत भरायची आसेल
राज्याचे मुख्यमंत्री, good Government, good work
🎉Hari om Jay. Javan jay.kisaan.jaygagangiri. 🎉
Will this desilting of the lake be completed before the rains.?
सातारा जिल्हा परवानगी मिळावी
खुपच सुंदर
Satat kaam karanara CM... great
सतत आपल्या भागाचा विकास करणारे सीएम महाराष्ट्राला वाऱ्यावर शोधणारे द ग्रेट सीएम अरे आपल्या जवळच्या मित्राची अवस्था बघा आणि मग नोकरी महागाई बेरोजगारी लाज वाटत नाही का
सर. नाथ सागराचे खोलिकरन व गाळ काढ
नाथसागर मधला.पण.गाळ.काढावा
Nisargachya saniddhyt rahayla khup aavadte aamhala dekhil parantu aamchykade Jabari paisa hajaro koti rupaya nahit jaga vikat ghyayla develop kame farming che karayla
PHOTOSHUT SATHI YET JAU NAKA GAVI..RESULT DHYA.
फोटो, व्हिडिओ काढले नंतर काही नसते....
Cm saheb aamchi 2 years pasun schlorship yet nahi
Karjmuktichi 3 yadi Zahir kara
प्यायचा प्लॅन होता वाटत आज साहेबांचा
तुमच्यासारख्या दलिंदर यांना काय कळणार तुम्ही घाणीच्या मागे लागलेला आहात
काम करुन करुन थकले वाटते. २ दिवसाची विश्रांती घेत आहेत. परत जावून .......
हा।मुख्यमंत्री।काहीच।करु।शकत।नाही।फक्तं।आणी।फक्तं।शेतकऱयांना।लुटुन।व्यापारि।व।पुढारी।याचें।खीशे।भरतो।चावट
कामे झाली पाहिजे नुसतं पाहणे नको
Ha gal khadkal bhagatil shetkaryanna dya
माती कोणाच्या वावरात गेली
Aa
हे आले दुष्काळ पडला धरण आटले? एवढे पायगुणी आहेत हे 🍉🍉🍉?
In me ahankar nahi hain.
Nam Foudation che Amir Khan nahi Athvale Sahebana jyane nam Foudation Satara jilhyat changle kam kele ahe aso ..Shivati Amche CM Ahet Gal Sarv Dharnatil Kadhane Atishay changala project sahebani suru keka
Are ha bjp cha manus
Are vedya covid hota covid kon baher padla kay