Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान माहिती सर शेतकरयांना कधीं च माहीती नाही आसी माहिती दिली
Bhau adrak pikasathi kase sodave
Sir, रासायनिक कीटनाशकांचा जमिनीतून वापर करावा का
Sir🙏 खूप मस्त माहिती दिली 👍👍
Amba mohor aala nahi kai karave chukun pani dile mahun thodi Palvi aali aahe kai karave... Plz reply sir
धन्यवाद सर माहिती छान दिलीत
Sulfur कांद्याला दिल्यावर काही परिणाम . कारण याचाही परिणाम होईल. गरज कशी भागवता येईल
Tricodarma mother culture ahe ka amhala hvv
Sir Kali jamin ahe uass pikamadhe farteera kitak nashak khata sobat takle Kai dushparinam hoil ka
हो जिवाणू मारले जातात
अगदी बरोबर 100 टक्के
ट्राकोड्रमा कसे वापरावे
सल्फर चा वापर जमिनीमध्ये केल्याने मित्र बुरशीचा हानिकारक आहे का सर
हो मरणार
Sir पिकाला पाहिले काय द्यावे मायकोरायझा की ट्रिकोडरमा
कोणतेही दिलं तरी चालते
@dattakankalmarketing reply bddl thank u
रासायनिक बुरशीनाशकांना पर्याय म्हणून निंबोळी अर्काचा किंवा निंबोळी तेलाचा वापर करू शकतो का?नांदेड
ओरिजनल असेल तर चालेल कडू निम ऑइल नको किंवा ते कडू भेटते ते केमिकल नको
माझ कलिंगड पिक सेटींग अवस्थेत आहे पण काही वेलीला मर आली आणि वेली जळुन आणि पानावर काळे डाग आणि पिवळी पडून वेली जळुन जाते आता कुढली बुरशीनाशक वापरावे
फ़वारणी साठी रासायनिक वापरा
@@bskgroups3184कोणते रासायनिक बुरशीनाशक वापरावे
कोणते रासायनिक बुरशीनाशक वापरावे
मायकोरायझा व ट्रायकोडर्मा याची driching करावी
एकरी किती वापरावे कोठे भेटेल
खूप पाऊस झालंय म्हणून बुरशी वाढलीय
मका पिकाला झिंक कोणत्या खतात मिसळून घ्यावे रिप्लाय द्या सर
झिंक सल्फेट
@amitbhau कोणत्या खतासोबत द्यावे 10 /26/26का युरिया सोबत

Sir पिकाला पाहिले काय द्यावे मायकोरायझा
की ट्रिकोडरमा