गोड पंचपदी।गायन वादन।रविदासजी जगदाळे आबा।पखवाज श्री विकासदादा बेलुकर।संकेतजी आरोटे किर्तन।भजन
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- गोड पंचपदी।गायन वादन।रविदासजी जगदाळे आबा।पखवाज श्री विकासदादा बेलुकर।संकेतजी आरोटे किर्तन।भजन
#pakhwaj_player_vikas_belukar
#pakhawajjugalbandi
#pakhawajvadan
#pakhawaj
#panchpadi
विकास दादांच वादन म्हणजे शब्दच कमीच पडतील अस वादन आहे ❤❤❤❤❤
छान गुरुजी ❤
🙏रामकृष्णहरि माऊलीं दंडवत प्रणाम🙏
बासरी आणि पखवाज गोड ❤❤❤
खरं तर गुरुजी खूप मोठे आहे तसा त्यांचा नावाचा ऐकेरी उच्चार करण योग्य राहणार नाही परंतु त्यांचं वादन ऐकून अस वाटत पखवाज क्षेत्रातातील खरा विकास काय आहे तो हाच असावा गुरुजींच पखवाज ऐकल्यावर मंत्र मुग्ध होऊन जातो माणूस
राम कृष्ण हरी
हरये नमः
भानुदास एकनाथ
🙏🙏🙏🙏
लय भारी गुरुजी वादन
विकास दादा खूप छान वादन प्रसन्न वाटलं ❤
वा...वा... एकच नंबर गुरुजी 🙏🙏🙏👌👌👌
Jay hoooo Gurudev ji ki ❤️
Khup iccha ahe manat, mrudang wajwaychi pan rahun gela
अप्रतिम...गोड गायन ❤ वादन ❤❤❤
Dada khup chhan vadan ❤
राम कृष्ण हरी
प्रणाम गुरुजी 🙏
अप्रतिम गुरूजी 🎉🎉
#ᴜsᴇ ʜᴇᴀᴅᴘʜᴏɴᴇ
खूप गोड वादन
Ram Krushn Hari❤
Dada super vadn gayn
राम कृष्ण हरी.... 🙏
❤️❣️🙏
❤
दादा तुमच्या शी संपर्क कसा होईल मुलगा तुमच्या कडे शिकवायला पाठवायचा होता