सर्वप्रथम आदरणीय ह. भ.प. श्री. कोष्टी महाराज, आपले मनःपूर्वक धन्यवाद !! गायनक्षेत्रातील, वादनक्षेत्रातील सर्वच दिग्गज महारत्नांची साथ तसेच कर्णमधुर स्वरांनी मंत्रमुग्ध निरूपण करून ह. भ.प. श्री. पायगुडे महाराजांनी हा कीर्तनरुपी सोहळा अविस्मरणीय केला आहे. तसेच ध्वनी-प्रणालीधारकांनी सुद्धा अगदी सुयोग्य व्यवस्थापन केले आहे. फार क्वचित असा योग जुळून येतो. आपल्या ह्या यु-ट्यूब माध्यमातून हे दर्जेदार कीर्तन सादर केल्याबद्दल आपले पुनःश्च मनःपूर्वक आभार !!
खूप छान कीर्तन आहे ...महाराज तुमच्या आवाजाला तर तोडच नाहीये...आवाज आणि कीर्तनात दिलेल्या प्रमाणाला लावलेली चाल ही पण अप्रतिम आहे ...काय बोलावं महाराज कीर्तना बद्दल तुमच्या ....खूप कीर्तन आईकले ...पण आवाज आणि बोलण्याची शैली खूप छान आहे ..तुमच कौतक करण्या एवढी मी मोठी नाही ..पण मनाला स्पर्श करून जात तुमच प्रत्येक कीर्तन ...मनमोहक आहे ...🙏🙏राम कृष्णा हरी 🙏🙏
*कुठे शोध लावू बाई सक्या श्री हरीचा अजून कसा येईना बाई नाद बासरी चा नाही कुठे गोकुळात बाळ कुटे बाळ आणि गोपाळात काना कोपरा पाहिला यमुना तिराचा अजून कसा येईना बाई नाद बासरी चा*
बऱ्याच कालावधीनंतर गोड श्रवण भक्तीचा योग आला मंत्रमुग्ध करणारा आवाज छान जय हो 🙏🚩
सर्वप्रथम आदरणीय ह. भ.प. श्री. कोष्टी महाराज, आपले मनःपूर्वक धन्यवाद !!
गायनक्षेत्रातील, वादनक्षेत्रातील सर्वच दिग्गज महारत्नांची साथ तसेच कर्णमधुर स्वरांनी मंत्रमुग्ध निरूपण करून ह. भ.प. श्री. पायगुडे महाराजांनी हा कीर्तनरुपी सोहळा अविस्मरणीय केला आहे.
तसेच ध्वनी-प्रणालीधारकांनी सुद्धा अगदी सुयोग्य व्यवस्थापन केले आहे.
फार क्वचित असा योग जुळून येतो.
आपल्या ह्या यु-ट्यूब माध्यमातून हे दर्जेदार कीर्तन सादर केल्याबद्दल आपले पुनःश्च मनःपूर्वक आभार !!
महाराज किर्तनासोबत गायनाचर्य अभिमन्यू महाराज पांचाळ यांनी गायलेली गवळण अप्रतिम गायन स्वर खूपच छान पांचाळ महाराजांचा नंबर पाहिजे
खुपच.छ्यान फुलांचे हार 1 no
1 no खूप छान कीर्तन जय हरी महाराज
फक्त चिंतनावर भर द्या लोकांच्या मान्यतेला थारा देऊ नका लोकांना काहीपण आवडेल, तुमची छान पद्धत आहे कीर्तन करण्याची तशीच ठेवा
राम कृष्ण हरी महाराज 💐💐🙏
मनाला मंत्र मुग्ध करणारा आवाज
खुप छान किर्तन ,चाली,आवाज,
मी कायम पुन्हा पुन्हा हे किर्तन ऎकतो.
खूप छान चिंतन गायन वादन सर्वच सुंदर
रामकृष्ण हरि महाराज.. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या... मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या.. मस्तक माझे संतपायी ठेवूनी होऊ उतराई..पायावरी ठेविता भाळ ते प्रेमळ वारकरी संतांच्या मस्तक..संताचिया माथा चरणा वरी माझा देही भाव दुजा नाही नाही...संता पायी माथा ठेविता सदभावे तेणे भेटे देव आपे आप..संत चरणरज मस्तकी पडे देह संदेह समूळ उडे..संताचिया पायी भावे ठेविली म्या डोयी.. संत चरणरज वंदीन माथा एकाजनार्धनी तत्वता..त्यांचिया चरणा माझे दंडवत ज्यांचे धन वित्त पांडूरंग.. व्याघ्र सिंहाचे दुध जोडे चंद्राम्रूतही हाता चढे परी हरी प्रियाची भेटी नातुडे दुर्लभ भाग्य गाढे मनूष्या
खूपच भारदस्त आवाज महाराज, गायक वादक पण छान, महाराजांचा आवाज ही एक ईश्वराने दिलेली देणच आहे, ऐकतच राहावे असे किर्तन, महाराजांचा मो नं द्या
खूप छान किर्तन आहे आणि आवाज फार चांगला निर्णय आहे
🚩।।राम कृष्ण हरी।।🕉️🙏।।जय जंगली महाराज।।
Ram Krishan hari khupch chan kiratan ahe
श्री राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम आवाज 🙏🙏🙏
संतोष महाराज तुम्हचं कीर्तन खूप खूप छान आहे राम कृष्ण हरी माऊली
लांज्यात कोठे
संतोष महाराज तुमचे कीर्तन खूप छान आहे राम कृष्ण हरी माऊली,,, 🚩🚩
Nice
वा खूप खूप मस्त राम कृष्ण हरी
खूप छान कीर्तन आहे ...महाराज तुमच्या आवाजाला तर तोडच नाहीये...आवाज आणि कीर्तनात दिलेल्या प्रमाणाला लावलेली चाल ही पण अप्रतिम आहे ...काय बोलावं महाराज कीर्तना बद्दल तुमच्या ....खूप कीर्तन आईकले ...पण आवाज आणि बोलण्याची शैली खूप छान आहे ..तुमच कौतक करण्या एवढी मी मोठी नाही ..पण मनाला स्पर्श करून जात तुमच प्रत्येक कीर्तन ...मनमोहक आहे ...🙏🙏राम कृष्णा हरी 🙏🙏
धन्यवाद
धन्यवाद राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
संतोष महाराज पायगुडे यांच्या चरनी माझे सां दंडवत जय हरी माऊली खुप च छान र्कीतन महाराज
अभंग मस्त सोडवला. अगदी प्रमाणे हवी त्या ठिकाणी आणि अगदी साजेशी होती.
छान कीर्तन केले आहे तुम्ही दादा
अप्रतिम गायन आहे पांचाळ महाराज तुमचे
Khupach chan kiratan ahe vice Khupach chan ahe
अप्रतिम गायन, वादन, किर्तन सगळ्यांचे आभार मानले पाहिजे, आम्हाला इतके सुंदर किर्तन ऐकायला मिळतात 🙏🚩
महाराज तुमचा आवाज गोडआहे गायण एकदम समुद्र सारखं आहे कोटी कोटी परनाम रामकृष्णहरि
जय हरी माऊली 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏🌹खूप छान किर्तन झाले
राम कृष्ण हरी महाराज खूप छान आहे कीर्तन वादन खूप छान गायन
राम कृष्ण हरी संतोष महाराज आपला आवाज पण खूप खूप गोड आहे किर्तन पण छान केलात वा खरच लय भारी
खूप मस्त महाराज राम कृष्ण हरी👏👏👏👏👏
Jay Hari 🚩🚩
खूप सुंदर आवाज ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे अतिशय सुंदर किर्तन रामकृष्ण हरि माऊली
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
Santosh Maharaj cha no melel ka
Kup chan panchal guruji khup masat gatat
वा! छान कीर्तन, गायक छान गायन करतात आणि त्यांना मृदंग वादणाचीही चांगली साथ आहे.🙏🙏
Ram krushn hari
खूप छान किर्तन केलं
Ram krisn hari. Mharaj Ati sundar
राम कृष्ण हरी माऊली आपले किर्तन खूप छान आहे
पायगुडे महाराज तुमची किर्तन खूप छान आहे
खुप खुप छान भजन भगवान श्री तुकोबारायांचे❤️❤️❤️🙏🙏🙏श्री विठ्ठल बाबा🙏🙏
अप्रतिम कीर्तन 👌👌👌
🙏🏻हरी हा बालक नंदा घरी
खुप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी माऊली मधुर स्वर ⚘⚘🙏🙏🙏⚘⚘⚘
खूप सुंदर कीर्तन महाराज रामकृष्णहरि
अतिशय सुन्दर किर्तन महाराज
लिलावती सुरेश म्हसे
खूप खूप छान महाराज पायगुडे जय हारी माऊली
🙏राम कृष्ण हरी 🙏 माऊली, महाराजांचा आवाज खूप छान आहे. कीर्तन देखील अतिशय सुंदर सांगितले आहे.
खुप खुप छान
खुप छान
कानाला आणि मनाला मंत्र मुग्ध करणारा आवाज आणि सर्व महाराज टीम अतिशय सुंदर किर्तन
अप्रतिम महाराज रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा माधवा माउली
खूप सुंदर कीर्तन अप्रतिम जय हरी बाबा
रामकृष्ण हरी
Jay shree Krishna 🙏🙏
सुंदर किर्तन आणि खुप छान वादन 👌👌👌👌🙏🏻
पायगुडे महाराज खूप सुंदर किर्तन राम कृष्ण हरी
सुरुवातच सुंदर खुपच छान 👌👌🙏🏻🌷🌷🚩
Khup sundar avaj ahe maharaj apala akrur maharajansarkhach
राम कृष्ण हरी माऊली
आपलं किर्तन खूप छान मी यूटूब वर पाहतो बुवा आपला आवाज मस्त आहे
खुपच गोड आवाज महाराज भगवंताची अलोट कृपा महाराज तुमच्यावर
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
Mharaj .tumce kirtan khopac Apratim .jahale bhvishat tumce Kirtan Abejogaila whawya.tar tmaca F.N..pathawa....
वा दादा वा एकच नंबर आवाज अभिमन्यु गुरूजी
पुणे जिल्ह्याचे रत्न संतोषमहाराज पायगुडे
गायक मंडळीना धन्यवाद
रामकृष्ण हरी,
खूपच छान महाराज👌👌👌👌👌
अप्रतिम.छान सुंदर किर्तन .
अतिशय सुंदर आहे चिंतन राम कृष्ण हरी महाराज 🙏💐🌹🌷🙏🙏
माऊली माऊली.
लय भारी किरतॅन आहे
खुप छान. ....
श्री संताचिये माथा चरणावरी,साष्टांग हे करी दंडवत.
Sri
Santachiya mata charanavari sastangahe Kari dandvat 🌷🌿👏
राम कृष्ण हरी महाराज
जय हो आबा ,नट भैरव , सुंदर गायला ,
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
अतिशय सुंदर सुश्राव्य गायन आणि किर्तन,,, ,,,, माऊली तुकाराम
Wah abhimannu dada lay god chyal gayli gambir guruji yekacha no pakhawaj
*कुठे शोध लावू बाई सक्या श्री हरीचा अजून कसा येईना बाई नाद बासरी चा नाही कुठे गोकुळात बाळ कुटे बाळ आणि गोपाळात काना कोपरा पाहिला यमुना तिराचा अजून कसा येईना बाई नाद बासरी चा*
काय महाराज गोड गायन केले आहे प्रभुजी हीच बुद्धी देव तुम्हाला असे गायन होणे शक्य नाही महाराजांचे आभारी आहे
Sundar ATI Sundar
Khupch sunder kertan 🙏👏🌹🌹
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण माऊली 🙏🙏🇮🇳🇮🇳🌿🌿🌺🌺🌻🌻🌴🌴🍀🍀🌸🌸🏵🏵🌹🌹🌼🌼🌷🌷🌾🌾👏👏
जय जय राम कुष्ण हरी तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली🙏👍🙏
आपल्या धार्मिक कार्यास हार्दिक शुभेछा - कोष्टी महाराज
वा दादा वा एकच नंबर आवाज
राम कृष्ण हारि माऊली खूप छान
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
खूप सुंदर 🙏
अतिसुंदर महाराज अभिमन्यू महाराज
अप्रातिम माऊली
खुप छान किर्तन 👌🙏🙏
महाराज खुप छान आवाज,,
राम कृष्ण हरी...खूप गोड आवाज आहे महाराजांच. आवडल.
.👌👌👌👌
👌👌🙏🙏
खुप मस्त आवाज आहे महाराज
Khupch sundr 👌👌
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम महाराज जि
महाराज अतिशय सुंदर किर्तन व साथ अभिमान पांचाळ याची साथ.
🙏🙏🙏🙏
Khup Chan mharaj☺️
जय हरी पायगुडे महाराज . Shemaroo टीव्ही वर सुंदर कीर्तन तुमचे ऐकले.धन्यवाद तुमचे.
खूप छान छान
मस्त आवाज
🚩🚩जय जय रामकृष्ण हरी माऊली🚩🚩
Ok
Khup sunder kirtan mantra mughadh pl cont no
अप्रतिम महाराज