भर पावसात शरद पवार यांनी गाजवली सभा मदन कारंडे यांनी धरला गाण्यावर ठेका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 24

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 День назад +6

    23तारखेला गुलाल फक्त कारंडे गट लावणार 👌

  • @Tushar_Hegade333
    @Tushar_Hegade333 День назад +7

    जरा विरोधकांनी लक्षात घ्यावे की,
    सातारा येथे सुद्धा भर पावसातच शरद पवार साहेबांनी सभा पूर्ण गाजवलेली होती...
    आणि आत्ता तर त्याचीच पुनरावृत्ती इचलकरंजी येथे होतानाचे दिसत आहे पॅटर्न तोच...
    S.P. बस नाम ही काफी है...✌️

  • @siddharthbabar5955
    @siddharthbabar5955 День назад +3

    1 maratha lakha maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @siddharthbabar5955
    @siddharthbabar5955 День назад +4

    Mk boss 🚩🚩🚩🚩🚩

  • @dilipkarande791
    @dilipkarande791 День назад +5

    Tutari fix❤

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp Час назад

    100%आमदार

  • @pradhanmali5814
    @pradhanmali5814 День назад +4

    तुतारी फिक्स

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे 21 час назад

    कलंकित नेता शरदचंद्ररावजीसाहेब

  • @SujitKoik
    @SujitKoik День назад +1

    Rahul Awade Saheb

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 День назад +1

    आत्ताच काय ते नाचून हौस फेडून घ्या 😂😂😂

  • @ShahenashahaNadaf
    @ShahenashahaNadaf День назад +1

    Only Rahul Aawad

  • @KaranGaykwad-xb6dr
    @KaranGaykwad-xb6dr День назад +1

    लावा ताकत bjp येणारं

  • @KaranGaykwad-xb6dr
    @KaranGaykwad-xb6dr День назад

    Bjp

  • @satishmulik8761
    @satishmulik8761 День назад +1

    भाषणाला उठला पण छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालायचा नाही उठला

    • @ChangdevJadhav-tr7pe
      @ChangdevJadhav-tr7pe День назад +4

      सिंधूदूर्गात पूतळा पडला की रे महाराजांचातेव्हा कूठे होतास

    • @mubarakmehbubmujawar
      @mubarakmehbubmujawar День назад

      *उमेदवार च्या शुभ हस्ते छत्रपतींना हार घालावे साहेबांची इच्छा होती.त्यासाठी आमचे नेते उदयसिंग पाटील यांना साहेबांनी तसा निरोप दिला व आघाडीचे उमेदवार मदनराव कारंडे साहेबांनी छत्रपतींना हार घातला त्यात काही गैर झाले नाही*...
      *उगाच कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नका....*
      *लढून जिंका*
      *रडून नको...*

    • @shubhangi960
      @shubhangi960 День назад +1

      छत्रपती शिवाजी महाराज कि जय महाराज नसानसात आहेत. उगाच त्याच नाव घेवून आपापसात. वैर करू नका आपल बहुमोल मत इचलकरंजीतील व धडाडीच्या युवा नेतृत्वाला द्याOnly BJP .बोला छत्रपती शिवाजीमहाराज कि जय जय महाराष्ट्र

  • @sadamiraje9375
    @sadamiraje9375 День назад

    भ्रमाचा भोपळा 23 तारखेला फुटेल

  • @KaranGaykwad-xb6dr
    @KaranGaykwad-xb6dr День назад +1

    तुम्ही पावसात उभ रहा किंवा समुद्रात उभ रहा सत्ता तर bjp ची च येणार नाही तटत,लावा किती पण ताकत

  • @KaranGaykwad-xb6dr
    @KaranGaykwad-xb6dr День назад

    Bjp