कालवण चविष्ट होण्यासाठी महिनाभर पुरेल एवढे सुके वाटण | Suke Watan | Yesur Masala | Dry Sabzi Masala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 308

  • @GorakhanathDhumal
    @GorakhanathDhumal Год назад +24

    बानाताई,तु केल्याप्रमाणे मसाला करून पाहिला वापरला. भाजी खाऊन जेवल्याच खुप समाधान झालं
    तुला व तुझ्या संसाराला लाख लाख शुभेच्छा

  • @Rohit-r9u4o
    @Rohit-r9u4o Год назад +174

    😊 मला ना त्या अर्चना ताई सारखी बायको मिळायला पाहिजे ❤ साधी सरळ , शालिन ,हसनमुक , सौस्कारिक ,नम्र ,दिसायला पण तिच्या सारखी असली पाहिजे दादा माझी comment नक्की वाचून दाखवा ताईला बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे भारी

  • @suns_2110
    @suns_2110 Год назад +40

    खूप कष्ट आहे दररोज तुम्हाला तरीपण आनंदाने जीवन जगता तुम्ही सर्वजण, प्रेरणा देणारे आहे सर्व,तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +62

    दादा तुमचे video खूप आवडतात बघून मनाला समाधान वाटत सागर 🤗🤗बाळ खूप हुशार झाला आहे. ❤️❤️👌👌👍
    वहिनी मस्तच चणा डाळ, कारळे, बाजरी, धणे, बडी, शेंगदाणे, सुख वाटण खूप छान 👌👌👍

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад +4

    अतिशय चांगली पद्धत धनगरी संस्कृती धन्य बानाई

  • @anitachavan5545
    @anitachavan5545 Год назад +45

    दादा बाणाइ वहिनी खूपच हुशार व सुगरण आहे

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Год назад +13

    अप्रतिम थोडं मधून मधून मस्तपाकी वापरत जा छान वाटतं, सागराची लुडबुड👌👍

  • @RupaliSalve-o9i
    @RupaliSalve-o9i 3 месяца назад

    Khup chan recipi सांगितली❤❤

  • @devashreekandarkar3505
    @devashreekandarkar3505 Год назад +7

    खूप छान आहे आजचा ब्लाग.मी हा मसाला नक्की करणार आहे.

  • @kalyanikumbhar6352
    @kalyanikumbhar6352 Год назад +5

    आमच्याकडे ह्याला इसूर म्हणतात मटन ची भाजी खास करून खूप छान बनते. कोणतीही भाजी मिळून येण्यासाठीआणि टेस्टी होण्यासाठी खूप छान.शेंगा कुठे ऐवजी जुनी लोक हे वापरायचे. खरंतर गरीब घरातील लक्ष्मीची ती एक आयडियाच

  • @maheshsankhe4669
    @maheshsankhe4669 Год назад +3

    फार छान माहिती दिली. मस्त आहे.

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 Год назад +12

    ! धन्यवाद!❤👌👍! अरे व्वा खूपच छान!👍!
    !सुक्के ❤!वाटण❤!! अहो! खूपच झक्कास !
    !❤👍👌!❤🙆‍♀️🙆‍♀️🕺😂🌹👌👍❤❤!

  • @rajashrijavalekar2388
    @rajashrijavalekar2388 Год назад +8

    वाटण अगदी मस्त पैकी झालाय 👌👌👌👌

  • @hemanalawade7982
    @hemanalawade7982 Год назад +19

    तुम्हाला शेतात झोपायला भीती नाही का वाटत लहान बाळ आहे तुमच्याकडे विंचू काट्याची भीती रहाते तुम्ही कसे रहाता कमाल आहे ताई तुमची..आम्हाला कल्पना करून भीती वाटते..काळजी घेत जा.बाकी परमेश्वर आहेच..

  • @latanaik7628
    @latanaik7628 Год назад +4

    Banai khup chan sugran aahe. 👌👌🙏🙏

  • @maliniwani207
    @maliniwani207 Год назад +19

    बानाई छान केलं वाटन खुप छान लागते कालवन,

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Год назад +3

    कोरडे वाटण मस्त बनवले...भाजी च रस्सा घट्ट होतो..या vatnamule छान,👍

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 7 месяцев назад +2

    Khup Chan Tai 😊❤

  • @vaishalinagesh7588
    @vaishalinagesh7588 9 месяцев назад +1

    बाणाई किती छान वाढते सगळ्यांना जेवायला आणि स्वयंपाक पण छान करते

  • @sunitagunjal9579
    @sunitagunjal9579 Год назад +3

    Banai...mast.. Aahe..ga...tu..mast...disate....👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @vandanarane6988
    @vandanarane6988 9 месяцев назад

    Sukhe watan khup cchan aahe mast

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 Год назад +2

    Banai lai bhari
    Khupach sunder diste
    Saree pan khupach chaan
    Sagar khup chaan

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 10 месяцев назад

    Khupch chan masala bhajla

  • @cynb8338
    @cynb8338 Год назад +20

    सुनिता कडलग _नमस्कार मला अस वाटतय हे सर्व बघून तिकड 3/4 दिवस येऊन राहावेत तुम्ही सर्व जण घरातील आहेत अस वाटत तुमचे व्हिडिओ तुमचा सर्व जणांचा आवाज ऐकल्याशिवाय दिवस जात नाहीत .तुम्हास तुमच्या आईवडील यांची पण चांगलीच साथ आहेत

  • @kalpanakadam6872
    @kalpanakadam6872 Год назад +1

    खरच अप्रतिम तुमची रेसिपी आणि तुमचा संसार 👌👌👍👍👍🙏🏻🙏🏻

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 Год назад +1

    खुप छान विडिओ, मला सागर बाळ खुप आवडतो

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Год назад +3

    व्हिडिओ खूप छान वाटलं तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळालं मस्त वाटत

  • @shilpabondarde2138
    @shilpabondarde2138 Год назад +8

    🙏 सुक्या वाटाणा बद्दल एकले होते , आज कसे करायचे ते बघायला मिळाले, खूप छान माहिती दिली, फक्त सुके वाटण कसे आणि किती घ्यायचे ते पण दाखवा धन्यवाद 🙏

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 Год назад +7

    दादा तुमचे व्हिडिओ एकच नंबर आणि वहिनी तर अन्नपूर्णा आहेत 🙏🙏🙏

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 Год назад +4

    सिध्दु दादा तुम्ही मुलांना खूप शिकवा आणि त्यांच्या सह तुमच्याही भविष्याची तरतूद करून ठेवा,कारण आजची मुलं तुमच्या सारखा संघर्ष करू शकणार नाहीत. भविष्याची पावले वेळीच ओळखून मुलांचे भविष्य ओळखा 😊

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Год назад +2

    Banaaicha ani Archana tai cha recipe mst dada shetale jeevan devpuja kharcha kup chan

  • @mayashinde6406
    @mayashinde6406 Год назад +5

    तुमचा व्हिडिओ पाहताना लहानपण आठवतं . आम्ही बहिणी लहान असताना शाळा सुटली की तुमच्या बिऱ्हाडाचा स्वयंपाक पहायला शेतात जायचो . खूप मज्जा वाटायची .

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад +28

    पाड्यावर पण निस्वार्थ पणे श्रध्देने पूजा करता .खूप छान आहे त्या परस्तीतीवर कशी मात करावी हे तुमच्याकडून आदर्श घेतला पाहिजे ❤❤❤❤

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 Год назад +4

    खुपच छान बाणाई, मस्त केली भाजणी. 👍👌👌👌

  • @dnyandeonarute3749
    @dnyandeonarute3749 Год назад +1

    छान सुगरणीचा स्वयंपाक

  • @archanasuryavanshi8052
    @archanasuryavanshi8052 Год назад +1

    Khup. customay.Jivan aahe Dada tumche

  • @surekhamandhare8098
    @surekhamandhare8098 Год назад

    खुप छान आहे सुके वाटण

  • @sangeetabhandari1674
    @sangeetabhandari1674 Год назад +1

    मला तुमचे सर्व विडीयो खुप आवडतात,खुप छान आहे. सागर पण खुप छान आहे. तुम्ही सर्व जन फार कष्टाळू आहे. जेवण वगैरे वाटण घाटण पण भारी असते. हाके कुटुंब छान आहे.

  • @S-series-7878
    @S-series-7878 Год назад +5

    धनगरी जीवन कष्टाचे कमाल आहे बुबा पान्यापावसात आपला परिवार साबाडुन आपल्या मेढराना पन साभाडने तुम्हाला मुजरा तुमच्या मेहनती ला ! राजे असते तर तुमच्या मेहनती ची कदर केली असती . 🙏जय शिवराय जय मल्हार 🙏🙏

  • @surbhi2780
    @surbhi2780 Год назад +4

    नमस्कार दादा आणि वहिनी. मसाला रेसिपी मस्त आहे

  • @shraddhaborde9987
    @shraddhaborde9987 Год назад +3

    बाणाई मला खूप आवडतात म्हणून मी तुमचा video पाहते. पुण्यात तुन आहे.

  • @vishalkamble9579
    @vishalkamble9579 Год назад +3

    खूप छान मसाला आहे वहिनी,,🎉🎉🎉🎉

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Год назад

    खरच बिराड सावलीत लावा आणी ‌एखादा कापड़ी टॅकं लावा 🎉 अप्रतिम मसाला वाटण बनवले बाणू बेटा 🎉

  • @amaypandit2673
    @amaypandit2673 Год назад +1

    बाणाई ताई मला तुम्ही खुप आवडता तुमची भाषा खूप प्रेमळ आहे
    कोंबडा बाक देतो खूप भारी वाटत

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Год назад +10

    बर आहे ना महिनाभराचा सुका मसाला जरी केला तरी बाणाईचा थोडावेळ वाचेल,सागर मस्त एन्जॉय करत आहे, किसन दादा एवढे नटुन कुठे निघाला आहात, जय सदगुरू 🙏

  • @vanitatewari390
    @vanitatewari390 Год назад +16

    Nice to see " Dhangar Jivan" . Thank you for showing hunter and gatherers life. Nomadic life is almost on the verge of extinct. Watching from Ahmedabad, Gujarat❤

  • @savitaolivkar5785
    @savitaolivkar5785 2 месяца назад

    Mast🎉

  • @pratikshachoudar6733
    @pratikshachoudar6733 Год назад +1

    खुप छान माहिती दि्याबद्दल धन्यवाद

  • @swatimohite2407
    @swatimohite2407 11 месяцев назад

    सुंदर रेसिपी

  • @pallavibhoir8901
    @pallavibhoir8901 Год назад +1

    मसाल्याची रेसिपी छान आहे

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 Год назад +79

    तुमचे व्हिडिओ मस्त असतात मला खूप आवडतात असं वाटतं तिकडे आठ दिवस येऊन राहावं

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 Год назад

    मी विचारल होत आईनी पिशवीतून काय वाटायला घेतल तर बनाई ताईनी लगेच रेसिपी दाखवली धन्यवाद 🙂👌🏻👍🏻❤🌹🍫🍓👌🏻👌🏻

  • @anitabarkade9376
    @anitabarkade9376 Год назад

    Banaila khup khup shubhechya.

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 Год назад +1

    🙏🚩नमस्कार 🙏🚩
    लाख रुपये खर्च करुन पण अस जिवन जगता येत नाही
    सलाम आहे तुम्हाला
    खूप छान वाटतं
    बघून तोंडाला पाणी येत
    👌👌👌👌👌👌👌

  • @sunitabamankar9675
    @sunitabamankar9675 Год назад +1

    खूप छान वाटनकेलत तुम्ही

  • @sangeetachavan2262
    @sangeetachavan2262 Год назад +3

    Dada tumacha सर्व recipe छान असतात

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 Год назад +1

    जिवन ऐक संघर्ष आहे आपल स्वागत आहे आपले व्हीडिओ रोज बघत. आहे आयुष्य मान भव बानाईंना नमस्कार

  • @vanitasargar7623
    @vanitasargar7623 Год назад +2

    Khubchand binola aahe waten👌👌👌🌹🌹

  • @breeze8305
    @breeze8305 Год назад +9

    So beautiful 😍❤️

  • @suns_2110
    @suns_2110 Год назад +9

    वहिनी सुगरण आहात तुम्ही,खूप छान येसुर मसाला बनवला 👌👌

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад

    बाळूमामाचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुमचे बाळ ही खूप गोड आहे.

  • @indumatisutar7944
    @indumatisutar7944 10 месяцев назад

    खूप छान video 👌👌

  • @sangeetabhandari1674
    @sangeetabhandari1674 Год назад +2

    महीनाभरताचे वाटण भारी आहे.

  • @deepalikhaire122
    @deepalikhaire122 Год назад +2

    मला खूप आवडात तुमचे व्हिडिओ दादा आणि तुमची फॅमिली पण

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 Год назад +2

    Khup Chan mahiti milali watan karayachi

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 Год назад +1

    Video khupache mast aasatat.

  • @swanandi.J
    @swanandi.J Год назад

    सिद्धू भाऊ बानाई ताईने एक नंबर इस उर बनविला आहे

  • @aditiudawant8101
    @aditiudawant8101 Год назад

    Khupch sunder ❤

  • @ratnaprabhakudal8866
    @ratnaprabhakudal8866 Год назад +1

    खूप छान वाटले

  • @Daksesh-t3m
    @Daksesh-t3m Год назад +2

    Very nice 👍

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Год назад +1

    Chhan khup chhan vatn yek bhajya anek asch na Jay malhar

  • @smrutinandgaonkar8580
    @smrutinandgaonkar8580 Год назад +2

    अर्चना खुप सालस आणि मेहनतीच
    आहे, ती खुप आवडते आम्हाला,
    हे तुम्ही तिला वाचून दाखवा

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Год назад +5

    दादा व्हिडिओज खूप आवडतात.
    आपलेपणा वाटतो तुमच्या बोलण्यात.
    खूप गोडवा वाटतो, गावाकडच्या भाषेत.
    कधी योग आला तर आवडेल सहकुटुंबाला भेटायला.
    आम्ही पुण्याचे आहोत.

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Год назад +3

    Khupch Chan 👍👍🙏🙏🙏

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 Год назад +1

    Lay bhari video

  • @jayashreegholap7857
    @jayashreegholap7857 Год назад

    खूप छान आयडीया.

  • @vaishalisonawane3781
    @vaishalisonawane3781 Год назад +6

    खुप छान जीवन जगतात तूम्ही लोक कष्ट करून 😊

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 Год назад +1

    Khup chaan video banai tai

  • @jayashreeraut8520
    @jayashreeraut8520 Год назад +2

    छान मसाला

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 Год назад +1

    Mast dakhavli receipe sukya vatnachi. 👌👌👍

  • @vikaskad9952
    @vikaskad9952 Год назад +1

    छान व्हिडिओ

  • @kamalraut3991
    @kamalraut3991 Год назад +1

    Khupach chhan

  • @ujwalanevase5145
    @ujwalanevase5145 Год назад +1

    वहिणी मी पण असं करून ठेवणार वाटण...मस्त😍😍

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад

    Banaiwaheeni tumhi saraw kaddhanya bajlela vidio khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍👍👍🙏

  • @fortesttest1343
    @fortesttest1343 Год назад +1

    खुपच छान👏✊👍

  • @anitagujar7114
    @anitagujar7114 Год назад +1

    Khup chan tai

  • @ratnamalakachare7957
    @ratnamalakachare7957 Год назад

    मला खूप व्हिडिओ आवडला

  • @sadhanakanchan9436
    @sadhanakanchan9436 Год назад

    Khupch chhan video

  • @aartichavhan7700
    @aartichavhan7700 Год назад

    Dada mi mhopadala rahte mala tumcha sarv video baghte 👌👌👌🙏🙏🙏

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 Год назад +2

    Mitra Masta Life👌👌

  • @ashabardeskar7346
    @ashabardeskar7346 Год назад +1

    मस्त पैकी

  • @chikya_821
    @chikya_821 Год назад +2

    खुप छान विडीओ 💖💖❤️💖❤️

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 Год назад +1

    खुपचं मस्त कालवन होनार ताई

  • @nilimakale7650
    @nilimakale7650 Год назад +1

    खूपच छान.

  • @gaurikatti4362
    @gaurikatti4362 Год назад

    Khoop Chan jeevan ahe tumcha

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Год назад

    खूप खूप छान विडिओ

  • @akshatashete8588
    @akshatashete8588 Год назад

    Jai shree Krishna

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад

    तुमचं साधं राहणीमान खूपच छान

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Год назад +3

    झाड तर खूप असतात झाडाच्या सावलीला का नाही बसत तुम्ही ऊन किती आहे 🥦🥦🥦 बाणाईने मसाला छान बनवला 👌👌👌

  • @akshatasawant2870
    @akshatasawant2870 Год назад

    बाणाई खुप आवडते.