दादा माझी लागवड 15 डिसेंबर चे आहे. प्रोटेक्शन पेपर दाखला थोडा वेळ लागला होता 26 डिसेंबरला प्रोटेक्शन झाकून घेतला होता. पंधरा-सोळा तारखेला प्रोडक्शन काढायचा म्हणतोय तर काही अडचण येईल का. प्रोटेक्शन काढायच्या अगोदर दोन दिवस सेटिंग साठी काय द्यावे लागेल का जेणेकरून आभाळ जरी आले तरी प्लॉट वाढ होणार नाही व सेटिंग व्यवस्थित सेट होईल काय करावे कृपया मार्गदर्शन मिळेल का
Video chann astat tumche mi sagle video baghto🎉❤
धन्यवाद दादा
❤🎉🎉😊
🎉❤
दादा 20 जानेवारी ला कंलीगड लागवड करतोय व 5 फेब्रुवारी ला खरबुज करायचा विचार आहे तर काय करू का नको का कलींगडच करू मार्गदर्शन कळवा
Bhuty
Mast aahe konti varayati aahe
लायलपूर 257
दादा माझ्या प्लॉटमध्ये एक अर्ध्या झाडाचा ग्रोथ थांबलाय आणि पिवळा पडून निमोटेड दिसतोय त्याला उपटून बघितलं तर मी
फोटो टाकलया शिवाय नाही सागता ऐनार
तुमची व्हरायटी कोणती आहे आणि 40/45 रू. दर कोणत्या व्हरायटीला आहे आणि अजून कोणती व्हरायटी लावणार आहे. अशी साधारण माहिती देऊन गोंधळात टाकू नये.
आमचे सगळे लायलपूर 257 हे आहेत आणि एक नंबर माल 45 रुपए पर्यन्त जात आहे गुलटेकडी पुणे
Dada mi 23 desember la laval ahe kharbuj miltil ka ret
हो नखिच भाव मिळनार दादा 👍
दादा माझी लागवड 15 डिसेंबर चे आहे. प्रोटेक्शन पेपर दाखला थोडा वेळ लागला होता 26 डिसेंबरला प्रोटेक्शन झाकून घेतला होता. पंधरा-सोळा तारखेला प्रोडक्शन काढायचा म्हणतोय तर काही अडचण येईल का. प्रोटेक्शन काढायच्या अगोदर दोन दिवस सेटिंग साठी काय द्यावे लागेल का जेणेकरून आभाळ जरी आले तरी प्लॉट वाढ होणार नाही व सेटिंग व्यवस्थित सेट होईल काय करावे कृपया मार्गदर्शन मिळेल का
00:60:20 दया कळी भरपूर निघेल आणि वाढ पन थाबेन