Vidhan Parishad Election : कसे निवडले जातात विधान परिषदेचे आमदार | Shiv Sena | BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VidhanParishad #Maharashtra #UddhavThackeray
    महाराष्ट्रात 10 डिसेंबरला विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. पण विधानपरिषदेचे आमदार हे काही विधानसभेच्या आमदारांप्रमाणे तुमच्या-आमच्यासारखे सामान्य निवडून देत नाहीत. शिवाय जसं विधानसभेच्या सरसकट सगळ्या जागांसाठी एकाच वेळी निवडणूक होते, तसं विधानपरिषदेच्या बाबतीत होत नाही. शिक्षक-पदवीधर, राज्यपालनियुक्त असे वेगवेगळे प्रकार आहेत, आणि त्यांची निवडणूक प्रक्रियाही वेगवेगळी असते. ही प्रक्रिया कशी असते, विधान परिषदेवर आमदार कसे निवडून जातात? समजून घ्या.
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 65