Dhananjay Deshmukh Protest : वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची धनंजय देशमुख यांची मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 125

  • @SunilPansare-i5w
    @SunilPansare-i5w 14 дней назад +81

    बरोबर मागणी आहे

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 14 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?

  • @ArunDMore
    @ArunDMore 14 дней назад +123

    धनंजय मुंढे जोपर्यंत मंत्रीपदावर राहील तोपर्यंत स्व. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपीला शिक्षा होईल असं वाटत नाही.

    • @lostboy5160
      @lostboy5160 14 дней назад +1

      ✅✅

    • @vd1180
      @vd1180 14 дней назад +4

      @@ArunDMore dhanya vachvayla Walmya la

    • @Kavita_apar
      @Kavita_apar 14 дней назад

      👍👍👍

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 14 дней назад +3

      आजीत पवार च काय❓

    • @sunita-vb4sv
      @sunita-vb4sv 14 дней назад

      ​@@dnyanrajsolunke9867मुख्य

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 14 дней назад +76

    धन्या आधी हाकल आज्या

    • @Jaihind911
      @Jaihind911 14 дней назад +2

      बरोबर आहे😢

    • @sjretro947
      @sjretro947 14 дней назад

      Naytr ajjya la hakal fadanvishya

    • @sunita-vb4sv
      @sunita-vb4sv 14 дней назад

      @@Jaihind911 मुळांवरच घाव घातला. 😀💯

  • @somnathsole2348
    @somnathsole2348 14 дней назад +43

    काय वेळ आनलिय मराठ्यांवर न्यायासाठी

    • @Patil-w8n
      @Patil-w8n 14 дней назад +7

      निवडणूकीत केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त भोगतो मराठा समाज
      पाचसे,हजार घ्या आणि आता भोगा कर्माची फळे😢

    • @MahadevKande-y8x
      @MahadevKande-y8x 14 дней назад

      आले का जातीवर 😂. या पंधरा दिवसात 7-8 खून झालेत महाराष्ट्र मध्ये. पण फक्त्त जात... जात... आणि जात

  • @prakashlipat6357
    @prakashlipat6357 14 дней назад +27

    एकदम बरोबर आहे.
    हे सरकार न्याय देनारे सरकार नाही 😢😢😢😢

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose8286 14 дней назад +26

    देशात कायदा नाही आहे

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 14 дней назад +14

    धनंजय देशमुख तुम्ही कराड ला गोळ्या घाला महाराष्ट्र पाठीशी आहे

  • @surajpatil726
    @surajpatil726 14 дней назад +4

    अगदी योग्य मागणी आहे धनंजय देशमुख यांची

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 14 дней назад +23

    बरोबर आहे देशमुख कुटुंबीयाच गृह खाते व मंत्री मंडळ पण खंडणी हप्ता खातात का???

  • @sambhajibokhare7465
    @sambhajibokhare7465 14 дней назад +9

    आज न राहवून मनात विचार आला की मी भाजपा ला मतदान करून चूक तर नाही केली ना 😑

    • @Unknown9009js
      @Unknown9009js 14 дней назад +1

      नक्की चूक केली

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited 14 дней назад +5

    अजित पवार ह्या सर्व गोष्टी पुढील निवडणुकीत लक्षात ठेवू आम्ही😢

  • @AnkushWavre-m5f
    @AnkushWavre-m5f 14 дней назад +22

    काय दिवस आलेत न्याय मागण्यासाठी टॉवरवर चढावे लागते आपन चुकीचे सरकार निवडून दिले

    • @pratikhole284
      @pratikhole284 14 дней назад +3

      भाऊ आपण नाही दिले निवडून... EVM ची कृपा आहे

    • @Unknown9009js
      @Unknown9009js 14 дней назад +3

      BJP ला मतदान करणाऱ्याचा निषेध

  • @PritamPyare-c4q
    @PritamPyare-c4q 14 дней назад +8

    देवाभाऊ...वाल्याचा वाल्मीक करून कोणते..रामायण..लिहायचे.

  • @SanikaMore-b9u
    @SanikaMore-b9u 14 дней назад +4

    खरच तो जर सुटला तर धेसमुख यांचा जीवाला दोखा होणार

  • @Priyankapal-u3k
    @Priyankapal-u3k 14 дней назад +3

    Barobar aahe

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose8286 14 дней назад +14

    हे सरकार मधील मंत्री चोराला वाचवण्यासाठी पुर्ण मेहनत करून वाचवतात

  • @gauriganeshGpatil2811
    @gauriganeshGpatil2811 14 дней назад +3

    धन्या ला टॉवरवर चढवा आणी त्याला वाचतोय तो आजित पवार या दोघाना पण मंत्री मडळातुन काढा

  • @amolandhale4038
    @amolandhale4038 14 дней назад +8

    भ्रष्ट सरकारची भ्रष्ट न्यायव्यवस्था...सर्वसामान्यांना न्याय भेटत नसेल तर कायदे हवेतच कशाला...

  • @ar.abhishekpawar1228
    @ar.abhishekpawar1228 14 дней назад +2

    निर्लज्ज मंत्री महोदय. सर्वच.

  • @salvesunil76
    @salvesunil76 14 дней назад +1

    या गोविंद नावाच्या पत्रकाराला ट्रेनिंग द्या आदी... अगोदर तो धॉजय देशमुख यांचे नाव आंदोलन करणार म्हणून घेतो व नंतर आंदोलन संतोष देशमुख करणार म्हणतोय

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 14 дней назад

    फडणीस सुध्धा आरोपीची पाठराखण करीत आहे हे कराड वर मोक्का न लावत आहे हे लक्षात येते आहे.मला वाटतं मुंडे ऐवजी फडणीस.सरकार कायदा सुव्यवस्था न राहिल्याने राज्यपालांनी बरखास्त.करावे.

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 14 дней назад +13

    इतके मोठे टाॅवर गावाशेजारी कसे?

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 14 дней назад +8

    Maharashtra til home minister ni rajinama dyav

  • @HanumatShinde-e1w
    @HanumatShinde-e1w 14 дней назад

    इतके दिवस धनंजय देशमुख वाल्मिकी कराडचे नाव घेत नव्हता आता वाल्मिकी कराडचे नाव घेतो म्हणजे कुणीतरी शिकवल्याशिवाय हे मी घेतोय का

  • @TatyaSolanke
    @TatyaSolanke 14 дней назад

    धनंजय देशमुख न्याय असा निर्णय घेवून नका सर्व तुम्हाला आमच्या विनंती आहे असे काही करूने

  • @मुख्यमंत्री-ड8र

    फक्त मुस्लिम राज्य आलं पहिजे. पांडुरंगा 🙏काय फायदा मराठा असू. अल्लाहू अकबर

  • @babasahebeknar7799
    @babasahebeknar7799 14 дней назад

    माननीय मंत्री धनंजय मुंडे जोपर्यंत याला मंत्रीपद मंडळातून वगळत नाही अरे महाराष्ट्रभर आंदोलनाची धार जोपर्यंत वाल्मिकी कराड यांना मुक्का लावत नाही 302 खुनाचा गुन्हा गुन्हा लावत नाही ओ माननीय धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रभर आंदोलन चालू ठेवावे राम कृष्ण हरी

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 14 дней назад +2

    evm सरकार काहीही करणार नाही----निष्क्रिय

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 14 дней назад +1

    जर ते खुणात सामील नसतील तरी खुनाचा गुन्हा लावा हा काय प्रकार आहे? पुन्हा झुंड शाही

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 14 дней назад +1

      धन्या आणि वाल्या दोघी सामील आहेत

  • @balajigite6628
    @balajigite6628 14 дней назад

    हा सुद्धा आरोपी आहे

  • @Volkyanbo
    @Volkyanbo 14 дней назад +1

    👍

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 14 дней назад +1

    अजित पवार धन्या ला वाचवित आसा अंदाज

  • @Uytfjfx
    @Uytfjfx 14 дней назад

    म्हणून अजित पवार ने फडवणीस यांना बिनशर्त पाठिंबा दिला करणं असे प्रकरण दाबले जातिल अजुन बरेच प्रकरणे आहे फडणवीसा ची काही तरी गोची अजित पवार ना माहिती आहे

  • @santoshthombre6816
    @santoshthombre6816 14 дней назад +1

    संविधान महत्वाचे वाटत नाही का ? संविधानाप्रमाणे सरकार ,देश ,राज्य ,चालेल कि चिमुटभर राजकिय लोकं म्हणतील त्याप्रमाणे ?

  • @vd1180
    @vd1180 14 дней назад +4

    Dhanya vachvnar walmya la

  • @RahulDeshmukh-z3c
    @RahulDeshmukh-z3c 14 дней назад

    तो मंत्री पदावर असला की नसला त्याला मदत करणारे करणारच आहे वातावरण शांत होऊ देऊ नये मीडिया तील सर्व बांधवांनी अता पर्यंत जसे सहकार्य केलं तसेच न्याय म्हणजे फाशीवर लटके पर्यंत करा

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar 14 дней назад

    त पासात काय असेल ते असेल ना संविधान कशाला म्हणता येईल मला समजत आहे का

  • @AnkushBiradar-wv4wn
    @AnkushBiradar-wv4wn 14 дней назад

    बरोबर माहिती दिली जात नाही कानाडोळा चालू आहे

  • @bapumagar8669
    @bapumagar8669 14 дней назад +6

    ईव्हीएम सरकार चा जाहीर निषेध

  • @jivanmahire
    @jivanmahire 14 дней назад

    सरकारचे अपयश आहे का हे ?

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 14 дней назад +1

    कायदा काहीच नाही. सगळं आम्ही म्हणू तसंच झालं पाहिजे. नाही तर आंदोलन 😂

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 14 дней назад

    सरकार काहीही करत नाही

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 14 дней назад +2

    हे

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 14 дней назад +4

    Kahi chalu aahe kahi kel nasel tari pn mokaka ka

    • @abhishekjadhav2685
      @abhishekjadhav2685 14 дней назад

      Gp lavdya ..

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 14 дней назад +2

      Mali Saheb walmik karad sant ahe ka kascha pan samrthan karta tumchy var vel yel Teva rada

    • @nileshbhamare108
      @nileshbhamare108 14 дней назад

      Are he haram khor mali ahe mhnje bhujbal samarthak yanchya kadun kay apeksha theva vi

  • @AjitBhosle1004
    @AjitBhosle1004 14 дней назад

    काय नाटके लावले राव 😂

  • @Pavangitte443
    @Pavangitte443 14 дней назад +6

    Tower vr koni nahi jat re
    He fkt Stunt aahe 😂😂

    • @Sam_X_King
      @Sam_X_King 14 дней назад +6

      Gap shetyaa😂

    • @abhishekjadhav2685
      @abhishekjadhav2685 14 дней назад

      Lavdya Alas ithe pn usatli auladi tuzya aai vr stunt kelta ka papa n tuzya😂

    • @abhishekjadhav2685
      @abhishekjadhav2685 14 дней назад

      Usatlya najayas auldi gittya

    • @pravinshinde1640
      @pravinshinde1640 14 дней назад +7

      Thodi tari laj vatu de re bhau, aropi chya virodhat lok bolyala lagle ki tumhi bolalat jatiwad karat ahet ani Amahala target karat ahet, thod tari serious ghe bhau santosh deshmukh la kashya prakare marale ahe ani tumhi lok support madhe uatartat rao kai tunchi manusaki ahe ki kai

    • @vd1180
      @vd1180 14 дней назад

      Chikki chokhayla yeti maz

  • @PrabhakarShinde-jj3tk
    @PrabhakarShinde-jj3tk 14 дней назад

    Aamcha ya sarkar varil vishavash udala

  • @pratikhole284
    @pratikhole284 14 дней назад +4

    काही होत नाही... उगाच stantbaji करताय
    संविधान कशाला आहे भावा... सर्वांना कायदा एक सारखा च आहे

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et 14 дней назад +1

    तपासात पुरावे नसतील म्हणुन तर आरोपी करत नसणार...खरे गुन्हेगारांना शिक्षा करा अशी मागणी केली पाहिजे..

  • @chetansonawane9438
    @chetansonawane9438 14 дней назад

    Evdhi property sapdli..evdhe zol sapdle ..taripn sarkar ky krna ..indiachi sgli system ch corrupted zaliy ..garibala kon v4 rt ny ..n future mdhe parat swatantrya ladha honar ....

  • @sandeepshirsat7672
    @sandeepshirsat7672 14 дней назад

    Natak pahu vatat nahit ata

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 14 дней назад

    किती दुर्दैव...

  • @rushihembade2570
    @rushihembade2570 14 дней назад

    Dhanjay bhau tumi jiv deun taka kay mahit jati vad karanya satti jarange ch marel tumla nahitr 😅

  • @samncargamers4692
    @samncargamers4692 14 дней назад

    Natak Karu naka tuhi ahes

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 14 дней назад

    Karad gund moka lava sarkar Cha javae ahe ka

  • @jayrajghuge1224
    @jayrajghuge1224 14 дней назад

    Chuk ahe he

  • @ramchandragaikwad4170
    @ramchandragaikwad4170 14 дней назад

    आज्या आहे तोपर्यंत असेच चालणार

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc 14 дней назад

    😂😂😂😂😂

  • @User96942
    @User96942 14 дней назад

    काय नाटक चालू आहे मरणारा सांगुन मरत नाही