Devendra Fadnavis Majha Vision : यावेळी मोदी लाट का दिसत नाही? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
HTML-код
- Опубликовано: 13 май 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
मुंबई: शरद पवारांसोबत राहून आपलं अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही हे समजल्यानंतर अजित पवार हे आमच्यासोबत आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं. मुंबईमध्ये आता मराठी मतदार हे भाजपच्या सोबत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते.
काही ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण
देवेद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधी आघाडीकडून लोकांमध्ये भय निर्माण केलं जातंय. सुरूवातीला दलितांमध्ये संविधान बदलणार असं भय निर्माण केलं गेलं, नंतर इतर समाजामध्येही भय निर्माण केलं गेलं. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. मराठवाड्यातील आठ पैकी सात ठिकाणी सभा घेतल्या. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण महाराष्ट्रासाठी हे योग्य नाही. महाराष्ट्रात समाजासमाजामध्ये दुफळी निर्माण होणं हे दुर्दैवी आहे."
ABP Majha Live TV | Maharashtra Rain Updates | Mumbai Hoarding Accident | Lok Sabha Election 2024 | Uddhav Thackeray Vs CM Eknath Shinde | PM Narendra Modi Mumbai | PM Modi Nashik Sabha | Marathi News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------------------------------------------------------------------- #maharashtra #abpmajha #marathinews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... Devendra Fadnavis Majha Vision : यावेळी मोदी लाट का दिसत नाही? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण करणारे व्यक्तिमत्व देवेंद्र फडवणीस
याला दोन वडापाव फेकून मारा प्रचंड वेगाने 😁😂😀😁😂😀😁😂😀😁😂😀
याला दोन वडापाव फेकून मारा प्रचंड वेगाने 😂😂😀😁😂😀😁😂😀😁
तू उद्धव ची चाटूगिरी कर 👆🏻
BJP पडण्याच कारण फडणवीस
फोडाफोडी
मा. फड़नवीस साहेबच याला कारनीभूत आहेत
एवढी गॅरंटी कशी फडणवीस देत आहे, म्हणजे काही EVM चा घोळ 💯 %
आजुबाजुचे पळून जाऊ नये म्हणून 😂😂😂
100% आहे 50% झाला चालू newadnuk घोलच घोल 😂😂😂
देवेंद्रची मुलाखत ५ तारखेला घ्या . त्याची भाषा बदलेल . देवेंद्रने उद्धव साहेब संपविण्याचा दिखावा केला पण खरी वस्तू स्थिती देवेंद्रने . आजित पवार आणि एकनाथ शिन्दे सपविले . बाद केले .
देवेंद्र ने एकनाथ शिंदे आणि अजित पवार संपवले हे बरोबर. पण अजित पवारला निकालाचा अंदाज आल्याने तो ऐनवेळी काय रडी खाईल सांगता येत नाही.
Radake
मतदार आता सगळेच जागरूक झाले आहे ....आता लाट बीट काही नाही ....आता सुनामी येणार ....
हो आणि त्यात आघाडी बुडणार 👆🏻🤣
@@narayankokate2153 तुझी का जळते ।
कारण दादा तो मामीचा भाचा आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂@@rahulgangawane7489
@@narayankokate2153मला वाटत तू मामीवर फिदा झालाय 😂😂😂😂😂
4 तारखेला टरबूज फुटणार 🍉🍉😢
Absolutely right.
सिल्व्हर ओकचा पालतु कुत्रा उद्धव ची 4 तारखेला दिसेल
100% putnar chakna church honar Maharashtra Tu BJP hady par honar
तू उद्धव च्या बाजूला उभा रहा आणि घाम पूस
100% true
Haa naagpuri tarbuz 4 June la
Phutnaar
लबाडेश्वर देवेंद्र घरफोडे
लबाडेश्वर देवेंद्र घरफोडियनविस.
उद्धव ने केलय काय. स्वतःचं भलं
@@vivekpadale4266
tomnade gang ab aamtim.yatra pe 😂😂😂
@@narayankokate2153उद्धव साहेबांनी सुजवली वाटत तुझी
आता तुमचा विषय संपलेला आहे
तुमच्या सारख्या 4 टाळक्या मुळे
देशात सोडा तुम्ही राज्यात येऊ शकत नाही.
अबकी बार खरंच 400पार 🤣👆🏻
👌👌👌👌@@narayankokate2153
@@narayankokate2153वाट बघ 400 पर चे स्वप्न भंग होणारते ।
याच्यामुळेच भाजपचा सत्यनास होणार,,
100%सत्य आहे अजूनही अहंकार गेलेला नाही
फार मस्ती आहे या हारामीला
Zala bro
100
फोडाफोडी
आता बिजेपी सुपडा साफ बिदाई की तयारी चालू है
स्वप्न बघ 👆🏻
जय नमो ✌🏻
@@narayankokate2153 बीजेपी बोगस पार्टी तुझ्या सारखी ।
हा काय बोलेल, काही सांगू शकत नाही... गिरा तो फिर टांग उपर.... याला पण समजलं की आपलं संपलं आहे...😂😂😂
बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव
आघाडी बिघाडी हटाव
मोदी लाव 👆🏻
2014/2019 चा शेतकरी मतदाराने मार्ग बदलला
लाट नाही आता शेतकरी तर कमळ बटन उपटुन काढनार
अबकी बार भाजप सुपडा साफ 😢😢
MVA tadi paar..
Fir ek baar modi sarkar. ❤
@@Vaibhav6820ab ki bar Modi tadipar
Ho supda sap bjp out in the tadipaar
@@shubhangishete6091 Lets see 😉
@@shubhangishete6091va bhai
mungeri ki aulad 😂😂😂
आम्ही bjp होतो आता Congress कडे गेलो
Pappu ahe tu
यापुढे विदेशात जा
@@narayankokate2153तूझी कुठ *क माराची ती मार की
@@narayankokate2153तुझ्या काय तुझा बाप पण आला तर ते शक्य नाही
बाकी काही नाही कर्माचे फळ आहे जसे बीज पेरले तसे फळ येणार 😂😂
मग आता मोदी होपलेस आहे हे कळालं मतदारांना
14 च्या निवडणुकीत उत्सूकता होती. 19 घ्या निवडणुकीत संभ्रमात होते मतदार 24 च्या निवडणुकीत मतदार भिकेला लागले आहेत.
Brober
ईव्हीएम मशिनचा चांगला वापर होत आहे, अस यांच्या बोलण्यातुन दिसतेय,
देवेंद्रचे आभार मानले पाहीजे कारन यानेच महाराष्ट्रा त भा ज प संपवल
पंत षडयंत्र रचत आहे मराठे तुला घाबरणार नाही...तुझा षडयंत्र तुला परत करु.
Amhi marathe kattar hindu ahe mhnun bhajap sobat ahe .
@@user-sc1bt6kr7k14च्या अगोदर कोण होता
तू मराठा नाही,,, नको गप्पा मारू @@user-sc1bt6kr7k
धर्म नंतर जात पहीली मराठा @@user-sc1bt6kr7k
आरक्षण द्यायचं विषय कोणाचा तुम्ही बोलताय कोणाला😝🤩 नागरिक शास्त्र वाचा जरा 😂
सिझन संपल टरबुजाच
असं बोलल्या मुळे तू मोठा नाय झालास. कळली तुझी लायकी
जून महिन्यात टरबूज दिसणार नाही.
2024 मध्ये तुम्ही मतदाराला कन्सिडर करायला लागले.. हेच मतदार आता योग्य जागा दाखवतील
तू घरी बस. तू काहीही करू शकणार नाही
@@narayankokate2153कोकाटे तू नुसता कोकत बस
लाटही लाट असते ती कुणाची वाट पहात नसते येतही असते व नंतर उतरत ही असते हा निसर्गाचा नियम आहे लाट ही उतरली व जनतेन अनुभवली
तुतारी वाजवत भाजपा सात समुद्रा बाहेर काढा
तुमची पिपाणी करणार
आणि मशाल विझणार
फसणवीस साहेब यावेळी उताणे पडणार तुम्ही
उद्धव साफ कोलमडलाय ते बघ
टरबूज फुटणार
Phool komejlai
@@narayankokate2153नशीब तुझ्या अंगावर नाही बडला टरबुझ्या नाहीतर तू गायब झाला असता
यावेळी मोदी जी ची लाट नाही असं वाटत आहे कारण शेतकरी बांधवां ची परिस्थिती खराब झाली आहे व ती होण्यासाठी फक्त आणि फक्त सरकार ची शेतकरी विरोधी धोरण हिच आहेत
कोणी माना अगर ना मानो पण हि सत्य परिस्थिती आहे
माहाविकाश आघाडी only uthao thakare
वाट बघ
@@narayankokate2153 वाटत अघाड़ी उडाली वाटत
19 ला आम्ही मोदीला मतदान केलं यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या मशाला मतदान केलं
Bjp sapat होणार हे नक्की
ह्याचा कॉन्फिडन्स खूप लूज झाला आहे
सध्या झाकली मूठ सव्वा लाखाची, ४-६-२०२४ ला मतदार राजा कोणाचा हे दिसेलच, राहूल गांधी यांना पप्पू म्हनणारे आता का ही निवडणूक मोदी व राहूल यांच्यत आहे असे बोलू लागले आहेत कारण मोदींची हवा संपलेली आहे, अजून महाराष्ट्र राज्यात मोदी किती सभा घेनार?
2014 , 2019 सारखे लाट दिसत नाही
Abki bar tadipar
जनतेने या वेळी nda ला घरी बसवले आहे.
यावेळी टरबूज लाट आहे . कारण 🍈 टरबूज बाजारात भरपुर आहेत .
नाशिक उध्देव ठाकरे शरद पवार
वाट बघ
वसंत गीते ✌🏻
@@narayankokate2153 जळली वाटत झंडूबाम लाव ।
2014 ला चॉकलेट दिलं १९ ला ते खायला लावलं, 2024 ला ते आवडलं का नाही हे विचारन्या ऐवजी तुम्ही आवडले हे कन्सिडर केलं. आता जनता सांगेल चॉकलेट किती खरं होतं
महाराष्ट्रातील जनतेविषयी काय व्हिजन आहे हे विचारा राजकारण ठेवा बाजूला
यावेळेस फडणवीस फसला तुम्ही...माढा मध्ये मोहिते पाटील यांना डावलून खूप मोठीं चूक केली...,4 जुन ला कळेल ते..💪💪
4 जून ल कळणार की BJP च काय होणार
नाही आल्यास राजकीय संन्यास घेणार का
त्या उद्धव आणि राऊत ला सांग. नाहीतरी ते सम्पले आता. राज नावाचा वाघ आहे आमच्या कडे 👆🏻🤣
चढूउन घे राजला
या माणसाच्या बोलण्यातून प्रत्ये वेळीं कपट ,आणि आग लावणारी गोष्ट लक्षात येते
उद्धव साहेबांची तू बराबरी नाही करू शकत
जनतेला गृहीत धरू नका
वाशीम मध्ये काय झालं,
2024 मध्येच हा फ्लोटिंग मतदार तुम्हाला सांगणार
महाराष्ट्रात NDA महायुती 13 ते 15 जागा जिंकेल, महाराष्ट्रात INDIA महागठबंधन 33 ते 35 जागा जिंकेल, देशात NDA महायुती 170 ते 200 जागा जिंकेल.
राणेला दिल रातोरात तिकिट किरीन सावत उमेदवार होते शिंदेचे
महाराष्ट्रातले गलिच्छ नेता महाराष्ट्राला अनाजी पंथ ।
Tarbujya
15 lakh kothe gele
Congress ने 50 वर्षात लुटले नाही तेवढे मोदींनी देशाला 10 वर्षात लुटले हे जनतेला समजले आहे
फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
ह्यांच्या मुळे महाराष्ट्राची अधोगती झाली महाराष्ट्रामधील उद्योग धंदे प्रकल्प कंपन्या बाहेर राज्यात न्यायला हेच कारणीभूत
Gujarat vision asta tarbuj cha
Marata arakshan la virod karnara fasnvis anaji pant cha mulga ahe he sidha zale ❤❤❤❤❤😂😂😂😂😂
देवेंद्र आणि नरेंद्र ह्या दोघांना ही जनता ह्यावेळेस घरी पाठविणार आहे. राजकारणातून सदा सर्वदा सन्यास घेण्यासाठी.......
अजितदादा चिकी फिशिंग फिशिंग अब मेरे पास आईग तो धरून मुतीग तोकोई फरक न पडीग
4 June LA BJP Tadipar honar ahe
उद्धवजी ठाकरे यांचे 18 काँग्रेसचे 10 शरदचंद्र पवार यांचे 10 असे 36 खासदार महाराष्ट्रातून विजयी होणार आहेत
75 वर्षाच्या म्हाताऱ्याला राज्यभर फिरवत आहात तेही भर उन्हात फडणवीस
महातरा?नाही जवान!!!!
मी भाजप ला मतदान करायचो मात्र या पुढे नाही
Waive kalel 4 jun la
लोकांचे पक्ष फोडून चांगले वागले
महाराष्ट्रात उध्दव साहेब ठाकरें शिवाय दुसरा पर्यायच नाही.
भाजप नेते..नरेश अग्रवाल ‘व्हिस्की में विष्णु बसें, रम में बसें राम, जिन में सीता और ठर्रा में हनुमान’....
याला लोक यांना लोकांनी मतदान केलं जागा येथील कुठून 5:मिळाला तर भरपूर झाला
10वर्ष मोदी साहेब विकासावर काय बोलें फडणवीस साहेब जनतेला सांगावं
विरोधी पक्षांनी कांदा प्रष्णावर विरोध केले साहेब थोडा विरोध झाला साहेब पण सरकार आपले होणार
उरलेल्या जाग त्यांना देऊ म्हणजे आगोदरच ईव्हियम सेट केली का असा मतदारांना शंका येऊ लागली आहे
Not more than two times satta given to one party
अपेक्षेप्रमाणे एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही 🍉🍉 ला....😂
पंधरा लाख बेरोजगारी मंगाई याचा वादा कुठे गेला ते सांगा
Sattecha maz suru ahe
मतदारांच्या डोक्यात काय भुसा भरलेला आहे काय आहो तुम्हाला खर्चीवर बसवणारा कसा काय तुमच्या भुलथापानां बळी पडणार तुम्ही खुर्ची वर बसले की वेगळी भाषा खुर्ची गेली की वेगळी भाषा हे जनतेला चांगले माहिती झाले आहे
BJP चे मुद्दे होते प्रचाराचे.. पण आम्हाला पण आता थोडे विचारायचे...
कोणती स्मार्ट सिटी केली
गॅस पेट्रोल स्वस्त कुठं झालं
गंगा स्वच्छ कुठं केली
नद्या जोड कुठं केली
डॉलर कुठं कमी झाला
बेरोजगारी कमी कुठं केली
समुद्रात छ शिवाजी महाराज पुतळा अजुन नाही बांधला
महाराष्ट्रात उद्योग धंदे कंपन्या किती आल्या
आयुष्यमान कार्ड कुठं चालते.. फक्त जाहिरात बाजी
आवास योजना किती लोकांना पैसा दिला.. फक्त जाहिरात बाजी
देशावर कर्ज किती वाढले कोणाला सांगता येईल का
स्वच्छ्ता अभियान कुठं गेलं.. टॅक्स मात्र चालू आहे
अदानी अचानक जगात श्रीमंत कसा काय झाला
विकास... श्रीमंत श्रीमंत होत आहे गरीब गरीब राहिला
शेतकरीना हमीभाव कधी देणार
घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघीतले नाही ते दाखवले
विरोधक नष्ट करणे म्हणजे यांना मनमर्जी करायची आहे.. हुकूमशाही
श्रीरामाचे मंदिर बांधत आहेत पण ते प्रकरण 1994 पासून आहे यात राजकारण आणणे आणि त्यावर मत मागणे हे केविलवाणे
पी एम नी किती प्रेस कॉन्फरन्स दिल्या
जाहिरात बाजी.. पैसा कोणाचा जनतेचा
खेड्यांचा विकास कधी होणार
असे अनेक गोष्टी आहेत
4 जुन ला महाराष्ट्राचा निकाल कळेल गरीब मराठा ताकद एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोंजभाऊ जरांगे पाटील
बेरोजगारी समाजाला घातक आहे.त्यावर बोला
चुक आहे मतदाता कनवट झाला नाही तर भाजपचे मतदान कमी झाले मि 14 व 19 साली भाजपला मतदान केला पण या वर्षि कांग्रेस ला केला पुढेही कांग्रेस कांग्रेस व कांग्रेसच
ह्याला विचारा आख्खा महाराष्ट्र नासवला त्याच्या बदल्यात काय मिळाले.
अबकी बार अवघड आहे यार
महाविकास आघाडी विजयी भव
ही सरिता कौशिक पुढची निवडणूक नागपुरातून फडणवीसच्या मतदारसंघातून भाजप च्या तिकिटावर लढणार
याला म्हणतात आत्मविश्वास.. जो फडणवीस साहेब यांच्याकडे आहे.
Setkarya visay kahi bola
साहेब तुमच्या कडे सत्ता असल्याने.. तुम्ही सगळीकडे बोगस मतदान करून घेतले
मोदी म्हणजे देश का फडणवीस जी काय बोलता तुम्ही.
फडणवीस साहेब आपण भाजपला संपविण्यात यशस्वी झालात
Mr HM
People bored of old system , why not online voting with help of mobile
मतदान हिवाळ्यात घ्या १०० % मतदान होईल..
सद्या बापाला पाहून मुलाला मुलगी मिळत नाही. मुलगाचे काय कर्तृत्व काय यावर ठरवले जाते. प्रत्येक समस्या सांगायला जनता काय दिल्लीला मोदीकडे जाणार काय ? जनता समजदार झाली पंत .
महाविकाsa adghadi ३५+ yetil
बारामती व बिड सारखा गोंधळ झाला तर जिरो वर आली लौकशाही हरली आणि मतपेटी जिंकली.
फडणवीस साहेब यांच्या मुळे मोदी साहेब नको माहाराषट मद्य नुसते भाशन आईकल जाते कंटाळा आला आहे आसी जनता महनत आहे
कसय!!!!!!!
याच्या मते भारत नाव विसरावे लागणार मोदी हे नाव
झोपीत बडबडतो येणारं तर महावीकास आघाडी.... महाराष्ट्रात तर तुमचा करेक्ट कार्य करम झाले....?
भाजप चारशे जागा आला तर ईविएम मशिन घोळ
मराठा आरक्षणावर हैराण केले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे त्यामुळे शेतकरी राजा सुखी होइल अस वाटत नाही