तसच ठरलं तर मग ला पण बंद करा एका डब्यामध्ये ती सुद्धा मालिका कटी पतंग सारखी भरकटत चालली आहे हि मालिका म्हणजेच T T मग बघण्यासारखी नाही राहिली आहे त्या मालिकेची चवच गेली जसं रस्या मध्ये पाणी टाकून टाकून पातळ करून ठेवली आहे 😒🙏🙏😔😔
तेजश्री प्रधान हि मालिका सोडत आहे म्हणून आम्ही हि मालिका बघनार नाही आम्हांला तेजश्रीचे काम खुप आवडायचे पन आता ति हि मालिका सोडत आहे म्हणून आम्ही हि मालिका बघनार नाही त्यामुळे तुम्ही पन हि मालिका बद करा
असे प्रेक्षकांनी करु नये नवीन आली आहे मुक्ता ती अभिनेत्री पण छान आहे सवय झाली की अपोआप ❤ वाटते .
तेजस्वी प्रधान नसेल तर आजपासून प्रेमाची गोष्ट हि मालिका बंद आम्हाला दुसरी मुक्ता नको आम्हाला तेजश्री प्रधान पाहिजे मुक्ता म्हणून 😂😂
तेजश्रीच हवी दुसरी कोणी नको मालिका नाही पाहणार ती नसेल तर
नविन कलाकाराचे काम पहिल्या नंतरच ह्या मालिके विषयी मत मांडू शकतो.
Yes correct.
Teju please malika sodu nko na g tuzya mule aamhi hi malika baghat aahot
नाहीच पाहणार मेन कॅरेक्टरच चेंज तर काय बघणार मजाच नाही ते कंटाळलेलत तर आम्ही तरी का बघायची त्या पेक्ष्या खरंच बंद करा मालिका नकोच उगाच चालू
सगळ्याच मालिका आता बंद करा....विकृत दाखवतात, गलिच्छ...समाजप्रबोधन कमी आहेत आणी फालतुच दाखवतात..
नाहि
सारखे जर कलाकार बदलत असतील तर मालिका बघण्याचा इंटरेस्ट संपतो म्हणून बंदच करा
Tejashree Pradhan best
असच काही नसत एकाने काही कारणाने मालीका सोडली तर ती बघायचीच नाही अस नकोय.
Aamhi malika baghne band karnar teju nahi tar kahich nahi
तसच ठरलं तर मग ला पण बंद करा एका डब्यामध्ये ती सुद्धा मालिका कटी पतंग सारखी भरकटत चालली आहे हि मालिका म्हणजेच T T मग बघण्यासारखी नाही राहिली आहे त्या मालिकेची चवच गेली जसं रस्या मध्ये पाणी टाकून टाकून पातळ करून ठेवली आहे 😒🙏🙏😔😔
नाही
Nahi pahnar.. Aamhala pahili mukta pahije
Nahi he malika band kara
ह्या पुढे जर सर्वच कलाकार मालिका सोडून जात असतील तर ती मालिका बघायचीच कशाला
आम्हाला तेजस्वी प्रधान पाहिजे आम्ही ही सिरीयल पाहणार नाही
Aami hi malaika aaj pasun bahar nahi aamala tejasreee pradhan pahije
Nahi pahsnat
Nhi
तेजश्री असेल तर मग आम्ही बघणार 😔😔😔
तेजश्रीच हवी मुक्ताच्या भूमिकेत
खरंच ही मालिका बंद करा
मुक्ता नाहीं तर मालिका बघणे नाही
तुम्ही मालिका बंद करून टाका असं काही करण्यापेक्षा
पहिली मुक्ता हवी
तेजू नाही तर आमी हे सिरियल पाहणार नाही बंद सिरियल
Nahi
नवीन अभिनेत्री च काम बघा आणि मग कमेंट करा तेजक्षी चे पण बाकीचे पोजे्ट आहेत त्यामुळे ती बाहेर पडली असेल
तेजश्री असेल तर आम्ही बघु
तेजश्री प्रधान हि मालिका सोडत आहे म्हणून आम्ही हि मालिका बघनार नाही आम्हांला तेजश्रीचे काम खुप आवडायचे पन आता ति हि मालिका सोडत आहे म्हणून आम्ही हि मालिका बघनार नाही त्यामुळे तुम्ही पन हि मालिका बद करा
तेजश्री हवी दुसरी कोणीही नको मालिकेचा पूर्ण व्हॅल्यू संपणार आहे
तेजस्वी प्रदान नसेल तर मालिका पाहणार नाही
Plz mukta badlu nka tejashri pradhan lach rahudya
नाही तर मालिका पाहणार नाही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच मालिका दाखवता ना मग त्यांच्या भावनांचा विचार करा ना कृपया तेजश्रीला मालिकेत पुन्हा दाखवा
Tezshri pahije
Main actor nasel tr pahane bandh nahi baghnar
Amhla dusri mukta nkoy
Is there any genuine reason of tejashree Pradhan to leave the serial
तेजश्री नसेल तर मालिका पाहण बंद
प्रेमाची गोष्ट बगने.बद.करा
Ny bgnar mukta nsel tr😢😊
आम्ही पण ही मालिका पाहणार नाही
Nahi pahnar
नाही पाहणार
Nahi😂😂
😢😢
Actually main lead kadhihi replace kru naye hee maalikechi adhogati aahe
बंद करा ही मालिका
तेजस्विनी हवीआहे मुकता
Ashi madhech malika sodan barobar nahi commitment mhanun kahi asat ki nahi
तेजश्री हसावी मालिकेत
Teju shivay maalika baghnaar nahii
Teju asel trch baghanar nahi tr nahi baghanar
तेजश्री प्रधान नसेल तर आम्ही ही मालिका बघण बंद करू . तेजश्री छान आहे मुक्ता म्हणून ...
आम्ही पन नाही बघणार
Nahi bagnar aamhi
Mi hi Malika pahnar nahi
Ho borbar aamhala aavdnar nahi atha
तेजस्वी पाहिजे आम्हाला या सिरियली मध्ये नाही तर ही सिरियल बंद करून टाका
No mukta hvi amhala
Nahi baghanar
तुला शिकवीन चांगला धडा
ही मालिका बंद करा
Band karun taka
Colour marathi var chi 8 vajata Swami Samarth chi sirial paha la puete
नाही
Tejashree pradhan best
Nahi
Nahi
नाही
Nahi
Nahi
Nahi