फॉस्फर विरघळवणाऱ्या जिवाणूंचे महत्व वापर व फायदे
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- शेतीतील मातीचे पोषण आणि चैतन्य यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सामील व्हा. पारंपारिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराचे हानिकारक परिणाम आणि मातीचे आरोग्य राखण्यात सूक्ष्मजीवांची भूमिका जाणून घ्या. शाश्वत पद्धतींचा अवलंब केल्याने जमिनीचा पोत कसा पुनरुज्जीवित होऊ शकतो आणि दीर्घकालीन कृषी टिकाव सुनिश्चित करून पीक उत्पादकता कशी वाढवता येईल ते जाणून घ्या.
Good 🙏🙏👍👍
आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
अतिशय उत्तम माहिती दिली परंतू अम्हाला यापेक्षा_ हे वापरायचे कसे ? मल्टीप्लाय कसे करायचे? किती वेळा वापरायचे? कशा सोबत वापरावे , कशा सोबत वापरू नये? प्रमाण किती असावं ? ही माहीती पाहीजे पुस्तकी ज्ञान आम्हाला फारसं पचत नाही . ऐकायला छान वाटत ,पण करायच काय? हे कळत नाही.
त्या बद्दल आपण लाईव्ह घेवू
खुप खुप छान माहिती दिली सर निश्चित शेतकयांना फायदा होणार
@@gajananjadhao5823आम्हाला तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे सर तुम्ही आम्हाला जे सागता ते आम्ही करतो व निश्चीत फायदा होतो आपले खूप खूप धन्यवाद व आपले सर्व प्रोडक्ट ऑनलाईन मिळावे ही विनंती कारण पैसे देऊनही गुणवत्ता नसलेले प्रोडक्ट नाईलाजाने घ्यावे लागतात
@@pankajghope7391 धन्यवाद
नमस्कार दादा , जिवाणू खतांच्या माहितीचा ६ मे ला लाईव्ह घेणार आहोत त्यामध्ये सविस्तर माहिती देऊ. धन्यवाद 🙏🙏
सर, महत्वाची आणि छान माहिती दिल्या बद्दल, धन्यवाद... 🙏
धन्यवाद दादा
Thank you so much sir
Most welcome
मी कालचाही विडीओ पाहीला. आपण जी माहिती सांगीतली ती छान आहे. परंतु आम्हाला काय करायचे? आणि कसे करायचे?ते सांगा.
नमस्कार दादा , जिवाणू खतांच्या संपूर्ण माहितीचा ६ मे ला लाईव्ह घेणार आहोत त्यामध्ये सविस्तर माहिती देऊ. धन्यवाद 🙏🙏
Khup chan mahiti sir
Apan ghari ya jivanunna kase multiply karu shakto
नमस्कार दादा , आपण जिवाणू कल्चर घरी तयार करू शकत नाही, कारण कि त्याची गुणवत्ता ठेवणे आपल्याला शक्य होणार नाही त्यासाठी लॅब असणे आवश्यक असते
श्री. गजानन जाधव सरा सोबतीला आप खुप छान माहिती देत आहेत अभिनंदन सर🎉🎉
धन्यवाद दादा
नमस्कार सर
🙏
सर माझ्या पपईवर निमॅटोड दिसत आहे मुळामध्ये तर त्यावर उपाय सांगा व पुसद तालुक्यामध्ये कोणत्या कृषी केंद्रावर आपल्या निमॅटोड साठी औषध मिळेल
Rajdeep krushi Kendra
नमस्कार दादा , निमॅटोडच्या नियंत्रणासाठी व्हॉल्युम प्राईम २५० मिली किंवा निमीझ १ किलो एकरी प्रमाण आळवणी करा
रासायनिक खतासोबत देता येते का
नमस्कार दादा , हो देऊ शकता
माजलगाव मध्ये कोठे मिळेल 🙏
किंमत किती आहे
नमस्कार दादा , माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791
माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750
दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903
सर मला माती परीक्षण करायची आहे योग्य मार्गदर्शन पाहिजे
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
कोणत्या स्टेज ला वापरायचा psb .
नमस्कार दादा , जिवाणू खतांच्या माहितीचा ६ मे ला लाईव्ह घेणार आहोत त्यामध्ये सविस्तर माहिती देऊ. धन्यवाद
🙏 गुड़
🙏
तुम्ही चांगले काम करत आहात,
धन्यवाद दादा
ही जी माहिती दिली जात् आहे ती जाधव सर् सारखी समज त् नाही
नमस्कार दादा , जिवाणू खतांच्या माहितीचा ६ मे ला लाईव्ह घेणार आहोत त्यामध्ये सविस्तर माहिती देऊ. धन्यवाद 🙏🙏
Is the PSB possibility to increase count by using God , besan, ? In 48 Hr
If a good quality bacterial culture is used, gram flour does not need to be soaked in jaggery to multiply it.
माझा एक प्रश्न आहे, अशा प्रकारचे बॅक्टेरिया, आपण एकमेकांमध्ये मिसळू शकतो का? वनस्पती भिजवण्याच्या वेळी
नमस्कार दादा , जिवाणू खतांच्या माहितीचा ६ मे ला लाईव्ह घेणार आहोत त्यामध्ये सविस्तर माहिती देऊ. धन्यवाद