ही माहिती खरंच चांगली दिली जिवन सर ग्रामीण भागातील लोकांना याची माहिती नसते कस जायचं कस तिकीट काढायचं thank you माहिती छान सांगितली आम्ही नक्की बसू पुण्यात आल्यावर अत्ता याच भीती ने आम्ही जात नव्हतो मेट्रो मध्ये , महती नव्हते धन्यवाद🙏
अरे लेकरा, अभ्यास करून कोणी किती दिवे लावले?? IAS,IPS बनून मग नेते लोकांची चाकरीच करायची आहे, मग सुरू होते भटकंती. लालू अभ्यास न करता CM झाला, कित्येक धंदेवाले अभ्यास न करता त्यांनी धंदे चालवले. पोटापाण्यासाठी कामाचा अनुभव कामाला येतो, अभ्यास नाही. सध्याचा अभ्यास हा फक्त नोकरीच्या पात्रतेसाठी फक्त निकष राहिला आहे, त्यांच्यापेक्षा जास्त कमाई टपरीचा चहावाला आणि वडापाव वाला करतो. मेहनत तीच किंवा किंचित जराशी जास्त कारण उभे राहून धंदा करावा लागतो. ऑफिसमधे AC chi हवा खाऊन बोचा गरम करून तरी काय दिवे लावतो नोकरदार??
तुमचा आवाज आणि तुमच्या शब्द रचना ऐकणे म्हणजे साक्षात स्वर्ग अनुभव
तुमचं निवेदन सादर करण्याची विनोदी पद्धत आवडली.आवाज आणि भाषा शैली अप्रतिम आहे."जे पुण्यात मोठ ते जगात मोठ " जबरदस्त 👌👌🚩🙏जय महाराष्ट्र 🙏🚩
खूपच छान... बॅकग्राऊंड म्युझिक ऐकून शाळेत असताना पाखर्या हा धडा वाचल्या सारखं भास होतो. खूप भारी जिवन भाऊ...
Background music che naav sang bhai, nahitar link tari de
ही माहिती खरंच चांगली दिली जिवन सर ग्रामीण भागातील लोकांना याची माहिती नसते कस जायचं कस तिकीट काढायचं thank you माहिती छान सांगितली
आम्ही नक्की बसू पुण्यात आल्यावर अत्ता
याच भीती ने आम्ही जात नव्हतो मेट्रो मध्ये , महती नव्हते
धन्यवाद🙏
🥰
@@mvf Jivan bhai, background music che naav Kay ahe?? Ani aaj gaadi FZ nahi pan maanus YZ ahe 😂😂😂😂
एमपीएससी तून अधिकारी झालो असतो, तर नदी स्वच्छ करण्याचा आराखडा सांगत होते पण मला काही ऐकण्यात इंटरेस्ट नव्हता 😂😂😂
स्त्रियांचा मागनं दर्शन sorry मार्गदर्शन चांगले असते म्हणे दादा😂😂😂😂😂😂
Background music 🎶 was so cool ❤felt it 🙌
पुतळ्या बदलचे विचार मला पटले 😂😂😂
आशिष भटकंती चालू राहू द्या जीवन भाऊ भारी वाटतं तुमचे व्हिडिओ पहायला
Lai bhari jivan da,amhi punyala alyanatr tumhi amchyasobt metro bhramnti kral kay.
Karu ki dada
खुप सुंदर विश्लेषण जीवन भाऊ
कडक
Jivan Aghav is Emotions❤️❤️❤️🎇🎇
खूप छान
Kharkache manuke kadhi hoyayache that was epic 😂😂
Excellent 👌🏻
Dada tuza Awaj khopach sundar ahe.. Love hearing it, Good tune of voice. Keep it up.. Nayan
आरररर खतरनाक...
Well done helpful video
One nabar bhau❤❤
भाऊ भटकंतीचा व्हिडिओ खूप भारी वाटला❤️❤️
1 च no information
पुणे पेक्षा नागपुर च्या मेट्रोचे दर्शन चांगले आहे.
Jeevan Bhau is great..😊
Very nice information shared
Bhai striyancha magana darshan khup chanagala asta ❤❤ 😂😂
पवण्या गरिबाचा कबीरसिंग 😂...भारी नाव शोधून काढलं ....😅
आडव्या फटीतून आलेलं तिकीट मी गपकन काढून घेतलं 😂😂
लव यु फांटक जिवण्या❤
Video Chhanach ahe pan ek prashn ahe. bhatkantichya music la copyright claim yet nahi ka?
Nice video Background music name suggest me please
Khup chan video🎉
धन्यवाद
Mast edit and video
भटकंती @ बुधवार पेठ...
😂
Verry good
Background song is very nice
Khupach bhari😄😄
Thanks
maza kaam sodun mi ithe yeun hasat basloy😂😂, bhau ek number💯,
mala pan Hotel Bindusara madhe non veg khau ghalel ka tumacha mitra!😋
Nicely video ❤❤❤😂😂😂
भाऊ समजत नाही आहे की नाना पाटेकर आहे की आपले मोदी शेठ आहे 😅 👌👍 दोन्ही रोल शोभते भाऊ ला 👌👍😀
कधी कधी वरून खाली जाण्यात जास्त मजा असते.😂
Bhau continue suru rahu de he series ❤lahanpanachi athwan ❤ milind gunaji sir
खारकांचे मनुके 😂😅
First one 😂❤
Welcome to pune metro Jivan rao!
Thanks Amol saaheb
1 ch no dada 🎉
Punyat kay काम करता भाऊ तुमि
nice good
Thanks
दादा तुम्ही पुढचा भाग कधी येऊन येत आहात भटकंतीचा
MVF Comedy channel var ahet
Nice sir khup Chan video bnvle 🎉🎉❤
1:00😂😂😂
Voice is nice
Thumbnail तर एकदम डॅशिंग आहे दादा😄
I was MAD for this old show 'Bhatkanti' and Milind Gunaji Sir
खालून वर येण्यात एक वेगळीच मजा आहे...😊
भाई या टोपी मुळे तु सेम नाना पाटेकर (Welcome मधील) वाटतोय 😂😂
5:38 😂😂😂😂 tula kas kalal?
बंगलोर मेट्रो मध्ये एक सुद्धा बोर्ड हिंदी मध्ये नाही इथे मात्र नुसता हिंदी हिंदी असता shame on maharashtra government
Khalun var yenyat vegalich maza aste.
Agadi barobar manatale bolala❤
Kharach mahiti khup best detat dada
Pratyek video baghto tumcha.
Jamal tar mala pn tumchya team madhe Kam karnyachi sandhi dya.😂
No1
❤
Milind Gunaji che reaction bghaych aahe yavar😂😂
एक नकारात्मक विवेचन.तसेच प्रत्येक वेळेला स्त्रीचा उल्लेख हा तसा जादाच वाटतो.
यात यु ची संस्कृती लक्षात येते.तरी जरा जपून बरं
आपलाच
स्टेटस.
Nice video
😂😂😂😂❤❤
अभ्यास केला असता तर भटकंती करावी लागली नसती
भटकंतीची आवड असल्यावर माणूस भटकंती करतोच
@@ujwaljagtap8681 खरं बोललो तर मिरच्या लागल्या वाटत तुम्हला
भटकंती हाही एक अभ्यासच आहे.
अरे लेकरा, अभ्यास करून कोणी किती दिवे लावले?? IAS,IPS बनून मग नेते लोकांची चाकरीच करायची आहे, मग सुरू होते भटकंती. लालू अभ्यास न करता CM झाला, कित्येक धंदेवाले अभ्यास न करता त्यांनी धंदे चालवले. पोटापाण्यासाठी कामाचा अनुभव कामाला येतो, अभ्यास नाही. सध्याचा अभ्यास हा फक्त नोकरीच्या पात्रतेसाठी फक्त निकष राहिला आहे, त्यांच्यापेक्षा जास्त कमाई टपरीचा चहावाला आणि वडापाव वाला करतो. मेहनत तीच किंवा किंचित जराशी जास्त कारण उभे राहून धंदा करावा लागतो. ऑफिसमधे AC chi हवा खाऊन बोचा गरम करून तरी काय दिवे लावतो नोकरदार??
Kadak bhai
Cameraman kon ahe
Milind Gunaji Look 😀
DD सह्याद्री ची...tonning...
भटकंती नावाचा शो होता. त्याची BGM आहे
5:38 ❤😅
कोणतं दर्शन...🤭😉🤣🤣🤣
😂😂दादा ❤
Tumchy content Mast astat
Garibacha Kabir Singh fakt eka chaha war 😀😀😀😀😅😅😅
Welcome film चा उदय शेट्टी दिसतो आहेस भाऊ 😂😂😂
😃😃
Shakti Kapur is great actor
Good😂
Kharik & manuka
AAISHAPPAT KADAK RE🤣🤣🤣🤣🤣🤣
Kharkhanchya Munuka
Not Everyone get it But I got that
ललना 😂
🤔🤔🤔🤔😛😛😛😛😛😅😅😊
Striyancha magna sorry marga darshan 😅
लला😂😅
Cameraman edhar focus karo😅
खरकांचे मनुके 😅😅😅😅😂😂
Hotel बिंदुसरा😂😂
स्त्रियांचे पुतळे या मुद्द्यावर तू चुकीच बोललास त्यांविषयी बोलताना आपल्या मनात आदर भावना हि नेहमी असली पाहिजे
मस्करी,tones मारताना विचार जा
😂😂
साल्या 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
Non veg joke bnd krun assal joke vr lksh dyave..baki uttamch sadarikarn
4:30😂😂😂
❤❤❤❤
Nice video
ललना 😂