Beautiful Hand Painted Earrings | सुंदर Dotted Hand Painted कानातले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2024
  • Beautiful Hand Painted Earrings | सुंदर Dotted Hand Painted कानातले
    या Video मी खूप सुंदर असे छोटेसे कानातले Paint केले आहेत.
    जे करायला अतिशय सोपे आहेत. आणि मुख्य म्हणजे हे कानातले मी स्वतः घालून बाहेर गेले आहे. अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत होते. अशा प्रकारे आपण आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या आवडत्या रंगात हे बनवु शकतो. तुम्हाला Video आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा. Channel Subscribe करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.
    Thank You So Much For Watching. Love You All.
    #rangasobati
    #arttherapy
    #mandalaart
    #dotartist
    #dotpainting
    #dotmandalaart
    #youtubeart
    #mandalaart
    #artvideos
    #रंगसोबती
    #meditativeart
    #handpainted
    #earringsdesign

Комментарии • 2