Bottle Painting Ideas Using Leaf And Dots | पानं आणि Dots चा वापर करून Bottle Painting

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • Bottle Painting Ideas Using Leaf And Dots | पानं आणि Dots चा वापर करून Bottle Painting
    या Video मध्ये मी पहिल्यांदाच Painting साठी पानं वापरली आहेत. फक्त दोन पानं मी घेतली आणि त्यावर रंग लावून त्याचे ठसे संपूर्ण Bottle वर उमटवून घेतले. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मनाला एक अनामिक समाधान मला मिळालं. आणि त्यातुन तयार झालेलं आर्ट खुप छान दिसत आहे. Video आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करुन मला सांगा की हा माझा प्रयत्न कसा वाटला. धन्यवाद. Thank You So Much For Watching. Love You All.
    #rangasobati
    #arttherapy
    #mandalaart
    #bottleart
    #dotart
    #youtubeart
    #artvideos
    #रंगसोबती
    #dottingart

Комментарии •