गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक आड खु Bappa chale aaple gavala 🥺♥️ सर्व ग्रामस्थ उपस्थित बाप्पा साठी 🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🥺🙏♥️
    नमस्कार मंडळी 🙏♥️
    मि गौरव महाले तुमचं स्वागत करतो
    आज आमच्या गावात गणपती बाप्पा च विसर्जन सोहळा संपन्न झाला
    सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला
    आणि तसेच स्वदेश फाउंडेशन कडुन गाव विकासासाठी गावकरी मंडळीला पुढे आणले त्यांचं पण धन्यवाद 🙏
    व साई सर्कल ग्रुप आड खु ( कोकण ) तरुण मित्र मंडळ .
    धन्यवाद 🙏 ❤️
    Insta I'd : www.instagram....
    contact number :9307028631

Комментарии • 3