गोळीबार प्रकरणामुळे Mahesh Gaikwad कल्याण पूर्वचे आमदार होतील | Ganpat Gaikwad | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • गोळीबार प्रकरणामुळे Mahesh Gaikwad कल्याण पूर्वचे आमदार होतील | Ganpat Gaikwad | Vishaych Bhari
    शुक्रवारी रात्री उल्हासनगरमधील एका पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोळीबारामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. जमिनीच्या वादातून भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमधील केबीनमध्येच बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झालेत. या घटनेनंतर अटकेची कारवाई झालेल्या गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप केल्याने कल्याण परिसरात शिवसेना शिंदे गट आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. तसेच राज्य सरकार चालवत असलेल्या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरही कटुता निर्माण झाली आहे. या घटनेचा फटका दोन्ही पक्षांना आगामी निवडणुकीत बसणार का? कल्याण पूर्व मतदारसंघात या गोळीबारकांडानंतर गणपत गायकवाड यांचं वर्चस्व पूर्वीप्रमाणे राहणार का ? एकंदरीत या गोळीबार कांडानंतर कल्याण पूर्वच्या पुढच्या निवडणुकीत गणपत गायकवाडांना काय फटका सहन करावा लागू शकतो ? या सगळ्याचीच उत्तर शोधताना घेतलेला हा आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ganpatgaikwadvsmaheshgaikwad
    #ganpatgaikwadvsshrikantshinde
    #ganpatgaikwadpolicestation
    #ganpatgaikwadvsmaheshgaikwadnews
    #GanpatGaikwadarrest
    #GanpatGaikwadkalyanulhasnagar
    #maheshgaikwadkalyan
    #maheshgaikwadvsganpatgaikwad
    #maheshgaikwadnews
    #maheshgaikwadgolibar
    #maheshgaikwadganpatgaikwad
    #maheshgaikwadfiring
    #Ganpatgaikwadgolibar
    #Kalyanulhasnagarfiring
    #Kalyanulhasnagargolibarnews
    #Ganpatgaikwadkalyanulhasnagar
    #GanpatGaikwadlatestnews
    #Rahulpatilgolibar

Комментарии • 82

  • @csb7007
    @csb7007 Год назад +42

    गंपत दादा परत येतंय निवडून.... गद्दारांना जागा दाखवल्याबद्दल धन्यवाद गणपतशेठ 😂😂😂

    • @hunter_873
      @hunter_873 Год назад +8

      तो अपक्ष निवडून आला आहे..
      पण श्रीकांत बाळ च कसा होईल 😂

  • @sureshchaughule1121
    @sureshchaughule1121 Год назад +23

    अपक्ष म्हणून निवडून येणारा आमदार हा नक्कीच त्या मतदारसंघात लोकप्रिय नेता असतो दान शूर व्यक्तिमत्व म्हणून ही गणपत गायकवाड यांची ओळख आहे

    • @AagriRTsharyatpremi
      @AagriRTsharyatpremi Год назад +2

      तीन वेळा निवडून येन एवढं सोप आहे का ते पण कल्याण मध्ये अन्याय पाहून सहन शक्ती संपते तेव्हा असा प्रकार घडतो पण दादांनी कायदा हातात नाही घ्यायला पाहिजे होता

    • @hunter_873
      @hunter_873 Год назад +1

      हे बरोबर आहे पण तो श्रीकांत बाळ येत्तो का निवडून यावेळेस 🤣🤣🤣

    • @konkankalasanskruti4269
      @konkankalasanskruti4269 Год назад

      ​@@AagriRTsharyatpremi totally agree with you 💯

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Год назад

      Lavda
      3000 rupe ani biryani sathi vote karatat lok tayala😂😂😂😂😂
      Kalyan madli janta garib ahe he tyach nashib😂😂😂😂😂

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Год назад +22

    महेश गायकवाड यांनी मूळ शिवसैनिक म्हणुन उभे राहिले तर 101% ते निवडुन येतील... नाहीतर शिंदे गटात तुन डिपॉजिट जप्त होणार... 🙏🏻🔥🚩

  • @prashant14091
    @prashant14091 Год назад +18

    ठाकरे गट किंवा गणपत शेठ

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Год назад +33

    दोघेही पडतील येथे फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ❤

  • @swapnilmapari1756
    @swapnilmapari1756 Год назад +12

    Only one king, Ganpat Gaikwad ❤

  • @sonaliudek
    @sonaliudek Год назад +3

    Amche Dada Nivdun yenar kitihi kahi zhal tari #wesupportGanpatGaijwad

  • @madhukarkale5220
    @madhukarkale5220 Год назад +20

    पडायला ते अगोदर उभे तर राहायला पाहीजे

  • @balirambharade8283
    @balirambharade8283 Год назад +3

    सुप्रीम कोर्टाने जे लोकप्रतिनिधी चांगल्या वर्तुनिकेचे किव्हा ज्यांच्यावर गंभीरस्वरूपाचे गुन्हे असतील अशांना निवडणुसाठी बंदी घालावी

  • @veermukadam4729
    @veermukadam4729 Год назад +29

    Shrikant shinde ajibat nivdun nay aala pahije .... Sthanik #Aagri bhumiputra nupivdun ana ata ,..... Ghaati nako ..... #Aagri khasdar pahije ata

    • @rutiksawant9907
      @rutiksawant9907 Год назад +1

      व्वा आपल्यात आपल्यात वाद करताय घाटी काय आगरी काय एकच झाला मराठी

    • @Jay_Kim_Jong
      @Jay_Kim_Jong Год назад

      घाटी काय उडतो का तुझ्यावर

  • @alveealbureenee
    @alveealbureenee Год назад

    101% येणारच 💯

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 Год назад +9

    भाजप आणि मिंधे दोघेही नाही ह्यावेळी उद्धव ठाकरेंचा आमदार निवडून येणार इथून

  • @Rockc2d
    @Rockc2d Год назад +8

    पडतील काय परत आले तर सामान्य लोकांना पण गोळ्या घालतील त्यामुळे लोकांनी यांना घरी बसवले तरच बर आहे

  • @nmgroup6329
    @nmgroup6329 Год назад +2

    Mahesh shet gaikwad 🐅🚩

  • @MangeshPawar-pz2lg
    @MangeshPawar-pz2lg Год назад +1

    आपला माणूस आपला आमदार गणपतशेठ गायकवाड.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Год назад +10

    महेश नाही आणि म्हैस नाही
    गाय नाही आणि वाडा नाही
    फक्त ठाकरे ब्रॅण्ड .... बाकी सगळे ढोलकेवाले

  • @khairu100
    @khairu100 Год назад

    ह्या वेळेस कल्याण पूर्व मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने ची हवा आहे

  • @sachink6666
    @sachink6666 Год назад +1

    आपला माणूस आपला आमदार गणपत शेठ गायकवाड!!!

  • @rushikeshgatti3798
    @rushikeshgatti3798 Год назад +8

    महेश दादा ला निवडून आणार आम्ही

  • @vishwasgaikwad7412
    @vishwasgaikwad7412 Год назад

    Mahesh dada Gaikwad che next MLA hotil

  • @jitendrapawar9299
    @jitendrapawar9299 Год назад +2

    महेश गायकवाड

  • @santoshshinde8132
    @santoshshinde8132 Год назад +3

    अरे बाबा पडायचा विषय पुढचा आहे ...पाहिले त्याला bjp ने पक्षातून काढून कारवाई केली पाहिजे . अस जर दुसऱ्या पक्षात घडल असत ना देवा भाऊने अख्खी मीडिया डोक्यावर घेतली असती

  • @Kailas8383
    @Kailas8383 Год назад +4

    फडणवीस कल्याण भाजप संपवतोय. कोणी टेन्शन घेऊ नये. महेश दादा नक्की आमदार होणार.

  • @GunR2251
    @GunR2251 Год назад +2

    Turungatil Gunhegarana umedvari miltech kashi?

  • @kisandivekar295
    @kisandivekar295 Год назад

    होय धनंजय बोडारे हे निवडून येतील

  • @gau845
    @gau845 Год назад +1

    पडतायेत म्हणजे गोळीबार करून लगेच सुटणार का

  • @nidhijadhav7488
    @nidhijadhav7488 Год назад

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Год назад +3

    यांना कश्याला निवडून देता परत लोकांच्या घरी जाऊन गोळ्या घालायला का? यांचं वाटोळे करायाचे वाटोळे नाही तर मग ते आपलेच बारा वाजवतील हुकुमशाही येईल भावड्यांनो सावध व्हा

  • @dineshhhhrathod1850
    @dineshhhhrathod1850 Год назад +1

    Only ubt

  • @dhanajibhosale503
    @dhanajibhosale503 Год назад

    Ganpat Gaykwad 100% Vijay

  • @kingshewale2693
    @kingshewale2693 Год назад

    Tumcha Bapp Fkt
    Mahesh Dada Gaikwad Honar Shivsena2024 MLA...🚩⚔️🔥🙏🏻💪🏻🙌🏻

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Год назад

    खून करणाऱ्या ला भाजप उमेदवारी देणार का?

  • @Swastkalyankar
    @Swastkalyankar Год назад +2

    Mahesh dada gaikwad

  • @sudhirpatil7602
    @sudhirpatil7602 Год назад

    कोणत्या आधारावर तिकीट मिळणार भाजपची जागा शिंदेगटाला कशी मिळणार

  • @yogimukadam9586
    @yogimukadam9586 Год назад

    Ganpati gaikwad part nivdun yenar

  • @aakashk47
    @aakashk47 Год назад +1

    तुमचा चॅनल शिंदे चॅनल असा वाटू लागला आहे.. पैसा भेटला वाटतं शिंदे कडून

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 Год назад +2

    दोघेही पडतील

  • @smiths.k1837
    @smiths.k1837 Год назад

    गणपत शेठ येणार म्हणजे येणार

  • @sunildupare4843
    @sunildupare4843 Год назад +1

    Rajkarni lokana kahi farak padnar nahi

  • @SunilPawar-zr3ce
    @SunilPawar-zr3ce Год назад +1

    Gunegar chota aso ya motha koni nahi vachanar???

  • @ravimate6795
    @ravimate6795 Год назад

    Gaikwad jinknar

  • @kshitijghormade584
    @kshitijghormade584 Год назад

    Padhtil ha prashna uthlach nahi pahije by law aslya lokanna election madhe ubhe rahuch nahi dyayla pahije.

  • @maheshjangam2714
    @maheshjangam2714 Год назад

    You-tube चॅनल च्या मालकावर गोळीबार झाल्यासारखे व्हिडिओ टाकताय तुम्ही. सलग 7 व्हिडिओ एकाच विषयावर आहेत. एकाच व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती द्या.
    आणि आता नवीन विषय घेऊन या
    - आपलाच एक सबस्क्राइबर

    • @slaer
      @slaer Год назад +1

      Video chi laambi kami thevyachi aahe

    • @maheshjangam2714
      @maheshjangam2714 Год назад

      टॉपिक थोडा बदलून व्हिडिओ पोस्ट करा जे सबस्क्राइबर रेगुलर व्हिडिओ बघतात ते बोर होणार नाहीत. Same for mi

  • @hunter_873
    @hunter_873 Год назад +2

    श्रीकांत बाळ पडत्तो 100% यावेळेस..
    आणि गायकवाड हा अपक्ष निवडून आला तर आता पण येऊ शकत्तो 😃

  • @user-punekhadkee
    @user-punekhadkee Год назад +1

    Ganpat GAYKWAD punha matdar nevdnukit yeu naye mat aahe

  • @sujittole9661
    @sujittole9661 Год назад +1

    Ganpat gaykwad nahi padnar

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i Год назад

    2024.la.maha.u.takare.is.tiger.win.sure.

  • @nileshthange1
    @nileshthange1 Год назад +3

    Are tu itkya pudhe kuthe challas

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 Год назад

    Sabka baap uddav saheb thakare

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 Год назад +1

    Aata yala mol ticket denar har tar jail madhe sadat rahanar.

  • @nayangaikwad9982
    @nayangaikwad9982 Год назад

    1 side yainar ganpat shet gaikwAd

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Год назад

    Bjp che असल्याने काही होणार नाही निवडून pan येतील, तात्काळ jamin होऊन, baher येतील. Bjp chamatkar

  • @kantilalwarghade351
    @kantilalwarghade351 Год назад

    Gunhegari prvutichya kuthlyach umedvarala jantene nivdun deta kama nyet mg to umedvar kuthlyahi pksh va jaticha aso

  • @preshitpatil8924
    @preshitpatil8924 Год назад

    Te mla sod..... Mp ticket BJP la hava hai 6out of 3 mla bjp che hait

  • @shridharshelar1918
    @shridharshelar1918 Год назад +3

    नुस्त पाडूनका खानदान खलास करा

  • @ChetanDakre
    @ChetanDakre Год назад +1

    Ganya padlach pahije