माझ्या कडे बाजारातून विकत आणलेल अंदाजे सात आठ महिने वयाच एच एफ कालवड आहे.. अल्बोमार पाजून जंतनिर्मुलन केलय. खुराक पाणी चारा मिन्रल मिक्शचर पावडर चालू आहे.सतत. खात रहाते पण सतत अतिशय कर्कश आवाजात ओरडतच राहतीये.कालवड ओरडू नये म्हणून काय उपाय करावेत
🙏 7 ते 8 महिन्याची कालवड आहे नवीनच खरेदी केली आहे .. पोट पण जास्त आहे आणि केस पण .. नुसते खाव खाव करतय आणि सारखे वरडतय.. 5 दिवसा पूर्वी जनताची गोळी चारली. तरी पण वरडतय त्याची हाईट पण कमी आहे आणि तब्बेत पण.. इतून फुडे काय करावे उपाय सांगा plz
खुप मस्त व्हिडिओ 👌👍💯
खुप छान
खूप छान माहिती दिली सर ❤
धन्यवाद
जशीखोंडतयारकसाकरायचा
मस्त
धन्यवाद
माझ्या कालवडी च्या गुडघ्याला पोह्यावर बांधून घाट झाले आहे गाठ बरी होण्यासाठी औषध उपचार कोणीतरी जाणकार
खुप छान माहिती दिली सर
🙏🙏
Good information thanks
खूप खूप आभार
😢😊
खूप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
छान माहिती .मी अॅड काळे ता निफाड जि नासिक येथील पशुपालन कर्ता आहे सोयाबीन पशुपालन आहारात कसा व किती वापर करावा.गाभण गायीला कसे वापरावे
Sir khup chan video bnvla thank you ❤
Pica Rog yavar video banva Ani upay pn sanga
सर माझ्याकडे एचप गाय आहे ती गाभन आहे तर तीचे हाड दिसता त र काय चारायचे
Hindustan feeds company che heifgrower use kele tr chalel ka 12 14 mohine chya kalwadila
अति उत्तम होईल
गुड विडिओ !👌👌👌💐
खुप छान माहिती आहे❤
धन्यवाद 🙏
wws bull ची माहिती द्यावी
ओके
खुप महत्वाचा vdo आहे
Sir majhi gai 5 mahine gabn ahe pn tiche angavarche kes khup daat ahet , sarkhe aang khajun ghete tila 1 mahinyapurvi hitek dili ahe upay sanga
गाभण गाईची कास कशी वाढवायची
Multistar liquid dya
सर गाईच्या अंगावर शेन चितकुन ते घट्ट झालंय आणि ते धुताना केस तुटत आहे तर ते कसे काढावे any suggestion sir tell me
Ashi khari mahiti Tumi detay amchya sarkhya Navin shetkruala ❤❤❤
धन्यवाद 🙏
माझ्या कडे बाजारातून विकत आणलेल अंदाजे सात आठ महिने वयाच एच एफ कालवड आहे.. अल्बोमार पाजून जंतनिर्मुलन केलय. खुराक पाणी चारा मिन्रल मिक्शचर पावडर चालू आहे.सतत. खात रहाते पण सतत अतिशय कर्कश आवाजात ओरडतच राहतीये.कालवड ओरडू नये म्हणून काय उपाय करावेत
कालवड वाढीसाठी टॉनिक कोणते
Bovigro
Sir gay velyavr tila jantache aushadh kiti divsanni dyave. Aani album - r dile tr chalel ka
Yes
खुप छान माहिती सांगितली सर अभिनंदन आपले
🙏
7 ते 8 महिन्याची कालवड आहे
नवीनच खरेदी केली आहे .. पोट पण जास्त आहे आणि केस पण .. नुसते खाव खाव करतय आणि सारखे वरडतय.. 5 दिवसा पूर्वी जनताची गोळी चारली. तरी पण वरडतय त्याची हाईट पण कमी आहे आणि तब्बेत पण.. इतून फुडे काय करावे उपाय सांगा plz
Tono boost
Dewarming साठी टॅबलेट use केल्या तर चालेल का
Yes
सर तुम्ही फार महत्त्वाच्या व्हिडिओ बनवता आमच्यासाठी फारच
धन्यवाद 🙏
Saheb 2.5 varshachi kalvd ahe pn wait kmi ahe....ky krave
Dewermig +tono+AD3 तिला द्या
@@0506pasupalakmazamitra tono Ani AD3 म्हणजे काय आहे
गाई चि चरबी वाढल्यास दूध कमी होतं का वा चरबी कमी करण्यास उपाय सांगावा .
Super video sir
Sir konte calf starter best aahe
कलवाडिला दर महिन्य ला जात डोस देत आहे पण पोट कमी कमी hot नहीं
Mazi 6 mahinyachi kalvad ahe jantnashak 1 mahinyala kele tar chalel ka .
सर माझी कालवढ २ वर्ष ची झाली पन हाईट खुपचं कमी आहे काही उपाय आहे का खाती खुप गोचिड नाही केस आहेत
Inj tono 20ml
Inj AD3 10ml आठवड्यात एकदा असे 2 महिने द्या
Gabhngalakakuradawe
सर लहान पाडीला किती दिवसांपासून मिनरल मिक्सर द्यावे
Sir gaichi fosfures ani calcium defincy kashi bharun kadavi
सायक्लोमीन 7 बोलस सलग 20 दिवस द्या
Calcium sati
या गोळ्यामध्ये सर्व घटक आहेत
सर घरगुती फीड कसे तयार करायचे
विडिओ आहे या चॅनेलवर साहेब
खुपच चागले
Vetrina che product chhan ahet
Yes
Vetrina ch closup gay khat nahi Kay karave
9 mahinyachi kalvad ahe ticha vadhisathi kay karave
खूप सुंदर मोबाईल numbar dya
Thank you 🙏
गाईचं लिव्हर खराब असलं तर ते दुरुस्त कसा करायचा त्याचा व्हिडिओ
Kiti pawawe
Vaitum h ani liver tonic kiti divs pajave
सलग 10ते 15 दिवस
तू खेळतो का रे
Sir tumcha anubhav khup motha ahe
धन्यवाद
Divarming tablet name
Chanmahiti dili sar
वगारीलि संडास लागली आहे
Minral mixchar kiti divas dyave
मिनरल चालूच ठेवावे गाभण जाईपर्यंत
सर तुमचा नंबर
Mazi vasare varan kat nahit
Sir apla kalavad 2.5 mahinyachi ahe
Gochid kup jale ahe tiktak kiti ml lavave
सर माहिती छान सांगितली पण व्हिडिओ कॅमेरा क्वालिटी अजून चांगली हवी आहे
Ok
गाई गाभण असल्यावर जंताचे औषद पाजले तर चालेल का
Ivermectin injection द्या
६ महिन्याची गाभण आहे ती तरी पण chaltya का दादा
8 महिन्याची गाभण असेल तरी चालते
खुप छान...माहिती देताय आभार आहेत तुमचे.....गाय दुध काडतांना लघवी करते तर कांही वेळा फक्त वाकत असते कारण काय असु शकते
तीच्या गर्भाशयात इन्फेक्शन असु शकते त्यामुळे डॉक्टरांना दाखवून घ्या
Mast
Sir tumcha no taka
Standard compniche mineral mixture conte
Dada tumcha mobil nmbr dya
Mast vedio
Liquid che kay nav kesa kami honyasathi aani chakaki yenyasathi
Vitum -H liquid
डास जास्त आहेत काय करावे
Sir tumch mobile number dya
खूप छान
खुप छान माहिती दिली सर