#CSVP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे, संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कर्मवीरांची आरती करून पालखी मिरवणूक वाजत-गाजत संपूर्ण गावातून नेण्यात आली. पालखी मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी झांज पथक तसेच लेझीम पथकाच्या सहाय्याने कार्यक्रमाची शोभा वाढविली.

Комментарии • 1