NILAM THAKUR
NILAM THAKUR
  • Видео 320
  • Просмотров 173 892
इयत्ता- पाचवी| विषय- मराठी | पाठ क्र 18- कारागिरी | विविध कारागिरांची माहिती सांगणे
कारागिरी या पाठाच्या सदर ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापनातून साध्य झालेले घटक -
मूल्ये - श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता
गाभा घटक- भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा
जीवन कौशल्य - व्यक्ती व्यक्ती मधील सहसंबंध
Просмотров: 93

Видео

#CSVP | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती | बालिका दिन | 3.1.2025
Просмотров 287День назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे, नाटक, उपदेश पर नृत्य असे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी/अ च्या वर्गशिक्षिका सौ गवांदे मॅडम यांनी केले .
#CSVP | गणित दिन | गणितीय तक्ते व प्रतिकृती प्रदर्शन |22.12.2024
Просмотров 73День назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेले गणितीय मॉडेल व तक्ते यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे आयोजन गणित विषय शिक्षिका सौ भोसले मॅडम यांनी केले.
#CSVP | संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम | शाळा परिसर स्वच्छता उपक्रम| 20.12.2024
Просмотров 10014 дней назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने स्वच्छता उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी शाळा परिसराची स्वच्छता केली.
#CSVP| खाद्य जत्रा | food festival|13.12.2024
Просмотров 27721 день назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे खाद्य जत्रा अर्थात फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ बनवून आणले होते. यातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहाराची समज निर्माण झाली. खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी या खाद्य जत्रेचा मनसोक्त आनंद घेतला.
#CSVP | वार्षिक क्रीडा महोत्सव 2024
Просмотров 59021 день назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे 12 डिसेंबर 2024 ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत शालेय क्रीडा महोत्सव संपन्न झाला. यात शालेय विद्यार्थ्यांचे कबड्डी, खो-खो तसेच मनोरंजक खेळ घेण्यात आले. तसेच खास इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शेवटी क्रिकेटचा सामना घेण्यात आला. Music: Space Music by Music Unlimited from Pixabay Link: pixabay.com/music/space-120280/
#CSVP| sports day opening song| पॉम पॉम कवायत
Просмотров 44121 день назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे शालेय क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात पॉम पॉम कवायतीने करण्यात आली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ही अतिशय उत्साह पूर्वक कवायत व खेळाचे गाणे सादर केले. या कवायतीस मार्गदर्शन सौ गवांदे एस एम मॅडम यांनी केले.
पाड्यावरचा चहा| इयत्ता आठवी,विषय मराठी | ज्ञानरचनावादी शिक्षण | 7.12.2024
Просмотров 18421 день назад
इयत्ता आठवीच्या मराठी विषयातील पाठ क्रमांक 13 पाड्यावरचा चहा या पाठाच्या धर्तीवर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने बनवलेला चुलीवरचा चहा... छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे जीवन शिक्षणाचा तसेच अनेक कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
#CSVP | Visit to Nehru Science Centre | 27/11/2024
Просмотров 163Месяц назад
Exposure Visit to Nehru Science Centre for Standard Club Students of grade 9th and 10th organized by BIS Mumbai division on Wednesday 27th November 2024
#CSVP | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम | 6/12/2024
Просмотров 75Месяц назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.
#CSVP | शालेय विज्ञान प्रदर्शन | दि. 5/12/2024
Просмотров 285Месяц назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध मॉडेल, उपकरणे, तक्ते यांची प्रात्यक्षिके सादर केली. यात नाविन्यता दिसून आली. विद्यार्थ्यांच्या या वैज्ञानिक कल्पकतेस व प्रदर्शनास प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, पालक वर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित...
#CSVP| भारतीय संविधान दिन |26.11.2024
Просмотров 114Месяц назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त संबोधित केले. हा कार्यक्रम इयत्ता सहावी ब च्या वर्गाने आयोजित केला होता.
#CSVP | वाचन प्रेरणा दिन | डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती | ग्रंथ प्रदर्शन | 15.10.2024
Просмотров 2712 месяца назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ पाटील एस एस मॅडम यांनी विद्यार्थ्यांकरीता ग्रंथ प्रदर्शन भरविले. त्यातून विद्यार्थ्यांना विविध साहित्य प्रकारांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पुस्तके वाचण्यासाठी प्रेरणा देण्यात आली. Music: Happy Acoustic Guitar Background ...
#CSVP| नवरात्र उत्सव | सरस्वती पूजन| भोंडला कार्यक्रम |11.10.2024
Просмотров 5513 месяца назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे, नवरात्र उत्सवानिमित्त भोंडल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच दसऱ्यानिमित्त पाटीपूजन व सरस्वती पूजनही करण्यात आले.
#CSVP |सामाजिक वनीकरण विभाग पनवेल रायगड आयोजित पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा |वन्यजीव सप्ताह| 5.10.2024
Просмотров 4813 месяца назад
छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे येथे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पनवेल,रायगड तर्फे वन्यजीव सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच पळस्पे गावात समाज प्रबोधनासाठी "जागर स्वच्छतेचा" हे पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच "मोबाईलचे दुष्परिणाम" हे मूकनाट्य सादर करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. तसेच या कार्य...
#CSVP | कर्मवीर जयंती सोहळा | बक्षीस वितरण कार्यक्रम |25.9.2024
Просмотров 2173 месяца назад
#CSVP | कर्मवीर जयंती सोहळा | बक्षीस वितरण कार्यक्रम |25.9.2024
#CSVP | कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती कार्यक्रम | पालखी मिरवणूक | 22.9.2024
Просмотров 4343 месяца назад
#CSVP | कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती कार्यक्रम | पालखी मिरवणूक | 22.9.2024
#CSVP |शिक्षकदिन कार्यक्रम| 5.9.2024
Просмотров 4043 месяца назад
#CSVP |शिक्षकदिन कार्यक्रम| 5.9.2024
#CSVP | क्षेत्रभेट || शिरढोण, चिंचवण || दि.16.8.2024
Просмотров 4114 месяца назад
#CSVP | क्षेत्रभेट || शिरढोण, चिंचवण || दि.16.8.2024
#CSVP | दहीहंडी उत्सव | गोपाळकाला |26.8.2024
Просмотров 8184 месяца назад
#CSVP | दहीहंडी उत्सव | गोपाळकाला |26.8.2024
#CSVP |स्वातंत्र्य दिन कार्यक्रम | 15.8.2024
Просмотров 3094 месяца назад
#CSVP |स्वातंत्र्य दिन कार्यक्रम | 15.8.2024
#CSVP। गुरुपौर्णिमा कार्यक्रम। 22.7.2024
Просмотров 1375 месяцев назад
#CSVP। गुरुपौर्णिमा कार्यक्रम। 22.7.2024
#CSVP वारकरी दिंडी। वृक्षदिंडी कार्यक्रम। 16.7.2024
Просмотров 6895 месяцев назад
#CSVP वारकरी दिंडी। वृक्षदिंडी कार्यक्रम। 16.7.2024
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य। 29.6.2024
Просмотров 3225 месяцев назад
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य। 29.6.2024
प्रवेशोत्सव 2024-25। नवागतांचे स्वागत। मोफत पाठ्यपुस्तके वाटप। 15.6.2024
Просмотров 3096 месяцев назад
प्रवेशोत्सव 2024-25। नवागतांचे स्वागत। मोफत पाठ्यपुस्तके वाटप। 15.6.2024
सेवापूर्ती सन्मान सोहळा ।। श्री.पाटील जी.बी.सर ।। सपत्नीक सत्कार सोहळा।। दि.१६.४.२०२४
Просмотров 3557 месяцев назад
सेवापूर्ती सन्मान सोहळा ।। श्री.पाटील जी.बी.सर ।। सपत्नीक सत्कार सोहळा।। दि.१६.४.२०२४
पाड्यावरचा चहा। वर्ग- 8वी। 13.1.2024
Просмотров 4218 месяцев назад
पाड्यावरचा चहा। वर्ग- 8वी। 13.1.2024
Class Farewell Party - 5th std (2023-24)। C.S.V.Palaspe। 22.3.2024
Просмотров 3639 месяцев назад
Class Farewell Party - 5th std (2023-24)। C.S.V.Palaspe। 22.3.2024
CSVP।जागतिक महिला दिनानिमित्त माता-पालक मेळावा।हळदी कुंकू समारंभ।होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा।7.3.2024
Просмотров 67610 месяцев назад
CSVP।जागतिक महिला दिनानिमित्त माता-पालक मेळावा।हळदी कुंकू समारंभ।होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा।7.3.2024
CSVP । आली ठुमकत +मंगळागौर +बाईपण भारी देवा। महिला दिनानिमित्त माता पालक मेळावा । 7.3.2024
Просмотров 15 тыс.10 месяцев назад
CSVP । आली ठुमकत मंगळागौर बाईपण भारी देवा। महिला दिनानिमित्त माता पालक मेळावा । 7.3.2024