गरम मसाले आता ह्यामध्ये ठेवणार 🫙 किचन मध्ये नवीन वस्तु 👍 नविन दिवा घेतला 🪔Masala storage container 🫙

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 215

  • @ShwetaSuryawanshi-f6k
    @ShwetaSuryawanshi-f6k 9 месяцев назад +10

    नमस्कार मेघा ताई... मला तुझे विडिओ तुझ्या सवयी, तुझं सात्विक बोलणं खुप आवडत. तुझा टापटीप पणा, घर छान आणि सुंदर कसे असेल यावर तू जास्त लक्ष देतेस... यांचा सगळा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो..... तुझा व्यवस्थित पणा पाहुन सगल्याना भारी वाटत... तुझ्या अंगी जशा कला आहेत जे गुण आहेत तशाच माझ्या मध्ये पण सवयी आहेत... पण हा स्वच्छता, टापटीप घर ठेवणं, वस्तू आवरून जागेवर ठेवणे या गोष्टी सासू बाई ना खटकतात..... त्यामुळे मी काही गोष्टी सोडून देते. दुसऱ्याचा कलेने पण गोष्टी घ्यावा लागतात. त्यामुळे माझ्या या सवयी थोड्या बाजूला झाल्या आहेत.... तू खरंच नशीब वान आहेस कि तुला सगळं मनासारखं करता येत....खूप छान,... तुझे विडिओ बघून मी स्वतः ला समाधानी करते.

  • @smitamore4583
    @smitamore4583 9 месяцев назад +125

    कस आहे ना मेघा,मी सुद्धा हाच विचार करायचे की देव पूजा झाल्याशिवाय कस खायचं.मग मी सकाळी मुलाचा, नवऱ्याचा टिफीन करण.मग घर आवरून.कपडे ,भांडी,फरशी सर्व कामे आवरून नित्य पूजा करून मग नाश्ता करायचे.त्यामुळे मला 11ते 12 वाजायचे.नंतर मला खूप विकनेस जाणवायला लागला.मी सुद्धा सारखी आजारी पडायचे.त्यामुळे मी आता सगळ बाजूला ठेऊन आधी नाश्ता करते.मग सगळी कामं.देव काही आपल्याला म्हणत नाही की तुम्ही उपाशी राहूनच माझी सेवा किवा पूजा करा.देवाला प्रामाणिक केलेली भक्ती जास्त प्रिय असते.so तू पण तुझी काळजी घे.कारण आपल्यावर पूर्ण घराची जबाबदारी असते.आणि घरातील मेण माणूस आजारी पडलं तर पूर्ण घरच आजारी पडत.❤❤❤

    • @ShwetaSuryawanshi-f6k
      @ShwetaSuryawanshi-f6k 9 месяцев назад +1

      Ho mi pn asach karte

    • @FFKINGDOM-e1l
      @FFKINGDOM-e1l 9 месяцев назад +1

      हो बरोबर आहे तुमचं स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागते 👍👍

    • @vedanayak5505
      @vedanayak5505 9 месяцев назад

      Actually 👍

    • @vidyabagal8695
      @vidyabagal8695 9 месяцев назад +1

      Ho mi pn tascha krayche ata ata nashta kruncha kame krte
      Natar let zale ki jevayla viknes yeto

    • @AnandiPooja
      @AnandiPooja 9 месяцев назад

      Agdi barobar mazy pan asych hoty

  • @vandanachaudhari7105
    @vandanachaudhari7105 9 месяцев назад +11

    मी माझ्या मिस्टरांच्या बाबतीत खूपच भाग्यवान आहे आणि मी हे माझ्या स्वामींना स्मरून सांगते आहे....🌹❤😊

  • @kiranpatil306
    @kiranpatil306 9 месяцев назад +3

    Sticker bottle var lava jast chaan rahil
    Zakan change hou dhakte at a time 3,4 bottal open kelya var
    Mi pan asech jar use karte local market madhun perches kelya aahet mi😊😊

  • @sandhyachavan6916
    @sandhyachavan6916 9 месяцев назад +7

    खरोखर च तु गृहलक्ष्मी आहे स. तुझ्या सारखी सुन मीळने भाग्यवान पाहिजे

  • @snehalkhandekar4341
    @snehalkhandekar4341 9 месяцев назад +4

    Khup chan vedio tai. Tu bolis te khar ahe swata kde lksh dene kiti grjeche ahe. Mi phile nvti ajari pdt jast. Pn ata sarkhi ajari aste. He dukh te dukh . Angat knkn aste sarkhi. Ky kravs watat nahi. Dok khup jd jd asla sarkh watat. Mla 3 year chi mulgi ahe. Satat chid chid hote . Meditation krte pn nit lksh lagt nahi. Dr na khup dakhwl . Jowr medicine ahet towr mst rahte ani prt ahe te. Tu nkki share kr yawr tula mahit asleli information. Ks lksh devu.

  • @bhushanpatil8642
    @bhushanpatil8642 9 месяцев назад +8

    Tai fridge organization pn video kr na

  • @sandhyagulavani6121
    @sandhyagulavani6121 9 месяцев назад

    मेघा खूप छान आज मेसेज दिलास .
    खूपच उपयुक्त माहिती दिलीस .
    तु खुप गोड दिसतेस , आणि खूप छान बोलतेस . तुझ्या व्हिडिओ च्या सुरुवातीला तु खुप छान सुविचार टाकलेस ते मला खूप आवडतात .
    आज जे तु व्हिडिओ केलास खरच तो खूपच महत्वाचा आणि खूप आवश्यक आहे . अशीच छान छान मेसेजेस व छान व्हिडिओ पहायला आवडतील . मुख्य म्हणजे तुझी देवपूजा खूपच छान आणि प्रसन्न असते .
    ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 9 месяцев назад +3

    ताई खूप छान बॉटल्स आहेत ताई त्यादिवशी 26 जानेवारी चा व्हिडिओ मध्ये तो दिवा मी पाहिला होता पण कमेंट करायची विसरले होते ताई तब्येतीची काळजी घे.ताई माझ्याकडे मी आजारी पडल्यानंतर माझे मिस्टर आणि दोन्ही मुलं काळजी घेतात. पण कसं होतं ताई आपण आजारी पडलं की सगळं घराची आणि मुलांचा सर्व घराचा अवतारच होऊन बसतो त्यापेक्षा वाटतं आपण आजारीच पडायला नको. ताई मला पाच वर्षांपूर्वी कावीळ झाली होती. त्या वेळेसच मला खूप मोठा अनुभव आला आहे. आपल्या आयुष्याची आणि आपल्या मुलांची मिस्टरांची आणि घराची जबाबदारी किती असते. आणि आपण आजारी पडलो तर किती त्रास होतो. आणि आपल्यामुळे आपली काळजी घेणाऱ्या माणसांचे हे हाल होतात. सर्व घराचा नक्शा पालटून जातो त्यामुळे आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे असं वाटतं मला. माझे मिस्टर आणि दोन्ही मुलं सर्व काही करतात फक्त त्यांना जेवण बनवता येत नाही. मला ज्यावेळी कावीळ झाली होती त्यामुळे मुलांनी आणि मिस्टरांनी कपडे धुतले भांडी घासली. त्यावेळी माझे पाय खूप दुखत होते डोकं आणि पोट दुखत होतं. त्यावेळी मिस्टरांनी पायांची मसाज केले होती मुलं स्वतःचा अभ्यास स्वतः करत होते आणि माझी आई आणि मोठा जाऊ बाई जेवण बनवण्यासाठी आणि माझी तब्येतीची काळजी घेण्यासाठी गावावरून आल्या होत्या. त्यावेळी मला खूप मोठा अनुभव आला आहे. आपल्या सर्वच शरीराची खूप मोठी किंमत आहे. ताई आम्ही खूप नशीबवान आहे की तुझ्यासारखी मैत्रीण जी आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नवीन शिकवते आणि नवनवीन गोष्टी सांगते आणि आमचे अनुभव ही विचारते. ताई तू आम्हाला घरातली एक व्यक्ती वाटते तुला पाहिलं की आम्हाला प्रसन्न वाटतं. दिवा मी पाहिला होता त्यादिवशी पण माझ्याकडे हळदीकुंकू होतं त्यादिवशी मी कमेंट करायला विसरले. आई तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 9 месяцев назад +4

    मसाला बाँटल खुपच छान आहेत.

  • @shilpailave1246
    @shilpailave1246 9 месяцев назад +1

    Yes dear मेघा
    दिवाळी नंतर मी देखील आता स्वतः कडे लक्ष देते माझा नवरा पूजा करत नाही वेळ च नसतो तसा त्यांना
    मग देवपूजा,घरातील काम,मुलाचा अभ्यास सगळे करते,साफसफाई थोडी लांब ,हळूहळू ,आरामशीर करते
    असो मी रोज आता दुपारी 1 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता जेवते पूर्ण सकस आहार घेते
    स्वामींना नमस्कार करायचा मग जेवायचे

  • @vandanachaudhari7105
    @vandanachaudhari7105 9 месяцев назад +3

    🙏🌼श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः🌼🙏
    ताई दिवा खूप मोठा आणि सुंदर आहे...आणि बोटल्स पण एकदम छान आहेत...आणि मी आजारी असली की माझे मिस्टर काहीही करू देत नाही सर्व मिस्टरच व्यवस्थित सांभाळतात....❤😊

  • @janhavipatil4794
    @janhavipatil4794 9 месяцев назад

    Hi megha me 22 jan la bew fridge ghetale ani tya krta container shodhat hite ani tu he vedio takle thank you 🙏💐❤

  • @nilamdere631
    @nilamdere631 9 месяцев назад

    खूप छान मेघा तुझ्या कडून नेहमी काही तरी नवीन गोष्टी शिकायला मिळतात

  • @madhuribalvantpatilpatil3479
    @madhuribalvantpatilpatil3479 9 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ🙏🙏ताई खुप छान व्हिडिओ........देव पूजा खुप छान..... स्वामी खुप छान दिसत आहेत.....आणि दिवा खुपचं छान आहे...... ताई तू खुप थकल्यासारखी वाटतेस..... तब्येतीची काळजी घे ताई❤️😍👌👌👌👌👌

  • @sandhyasonawane5914
    @sandhyasonawane5914 9 месяцев назад +1

    किती रुपयाला पडल्या ताई ह्या काचेच्या जार...plz सांग...आणि लिंक पण टाक plz खूप आवडल्या मला

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 9 месяцев назад +1

    Khup chan vlog..kitchen very clean and neat..kharech apan aplya tabbetichi ķalji ghetli pahije..

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 8 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 व्हिडीओ खूप छान काचेच्या भरनी खूप छान 👌👌❤️

    • @dipmalashirsat8404
      @dipmalashirsat8404 8 месяцев назад

      Tai khup छान वाटते तुमचं बोल ऐकून सर्व वेवस्थित करता

    • @dipmalashirsat8404
      @dipmalashirsat8404 8 месяцев назад

      श्री स्वामी समर्थ

  • @smitajadhav7872
    @smitajadhav7872 9 месяцев назад

    2 tave ani 1 handle wala lokhandi tava ghetla Thank you so much Meghana

  • @shilpaghag210
    @shilpaghag210 8 месяцев назад

    Khup chan video hota, Shree Swami Samarth🙏🙏

  • @pranitaslittleworld2371
    @pranitaslittleworld2371 9 месяцев назад

    Shri swami samarth 🙏..agreed with each n every things u said 👍👍tu RUclips var kasi aali aani RUclips var growth kas karu shakte pls yachya var 1 video share kar na pls

  • @rupalimarde266
    @rupalimarde266 9 месяцев назад

    खूप खूप सुंदर video मेघा खरच तू तुझी kalji ghe मी पण अशीच आहे पन मी सुद्धा exercise करणार आहे ❤❤❤

  • @vrushaligulumkar8320
    @vrushaligulumkar8320 9 месяцев назад +1

    आणि हो दिवा नविन होता ते पाहिले होते पण आजारी होते तर full video पाहिला नाही गेला specially मला तुझी देव पुजा खुप आवडते

  • @namitaparab6736
    @namitaparab6736 9 месяцев назад +3

    तूझ संसारात खूप लक्ष आहे

  • @shubhangideo4078
    @shubhangideo4078 9 месяцев назад

    🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻ताई तु म्हणते ते अगदी खरं आहे. ताई तुला सांगते मी जर आजारी पडले तर माझ्या मिस्टरांना उपाशी रहायची वेळ येते. सो प्रत्येकाचा घरची परिस्थिती वेगळी असते. पण ताई तु तुझी काळजी घे तुझ्यामुळे आम्ही नवीन काहीतरी शिकत असतो तुझ्या विडिओ ची मी आतुरतेने वाट बघत असते तु विडिओ मध्ये काही दाखवलं नाही तरी चालेल पण आमच्याशी नुसत्या गप्पा मारल्या तरी आम्हाला खुप आवडेल. पुन्हा एकदा काळजी घे स्वतः ची

  • @reshmadkhatri3296
    @reshmadkhatri3296 9 месяцев назад

    Mi pn as botal madhe masale thevte ani frig pn tumcha sarkh che maz . nice vlog ❤❤❤Tumcha chhera aj energetic nahi thoda rast kara.

  • @vrushaligulumkar8320
    @vrushaligulumkar8320 9 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 actually खरं च मला तर खुप वेळा असं वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही मी तर खुप depression मध्ये जाते काही गोष्टी आपल्या हातात नसतात ते खरंच आहे आणि त्यातुन आपण स्वतः नेहमी दुसऱ्याचा विचार करत राहतो स्वतः कडे लक्षच देत नाही मी ही काही दिवस आजारी होते पण आजारपण राहतं बाजूला आणि मुलं त्यांच्या शाळा आणि घराची अवस्था हे पाहून च नको होतं

  • @laxmipatil9213
    @laxmipatil9213 9 месяцев назад

    Khup j chan video hota tai.. Bottles tar mast j👌🏻👌🏻agdi barobar bolale tumhi apan j aplya tabyati chi kalji ghetli pahije.. Apan ajari padlo ki sagal ghar astvyast houn jate.

  • @Swativaibhavchatur
    @Swativaibhavchatur 8 месяцев назад

    Shree swami samarh tai

  • @lalitachimkar7039
    @lalitachimkar7039 9 месяцев назад

    आजची हेअरस्टाईल छान केली आहेस छान दिसते तुम्हाला अशी हारस्टाईल देवपूजा मनापासून करतातं तुम्ही diva khup छान बॉटल pan👌👌

  • @AbhishekPhatak-b4j
    @AbhishekPhatak-b4j 9 месяцев назад

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.तुमचा आवाज छान आहे. कोणतेच मसाले हे फ्रीज मध्ये ठेवू नयेत.आरोग्याच्या दृष्टीने ते घातक आहेत.

  • @sandhyakhandelwal1808
    @sandhyakhandelwal1808 8 месяцев назад

    खुप छान video bottles cost share kara please 🤩

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 9 месяцев назад

    Khup chaan masala bottles tai aani devacha diva khup chaan aahey mast Sangitla tai shree Swami samartha 👏👏

  • @indayimataprasana2436
    @indayimataprasana2436 9 месяцев назад +1

    मसाला बाॅटल खूप छान आहे
    किंमत किती आहे

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 8 месяцев назад

    Diwa khup chhan aahe.

  • @reshmalokhande9270
    @reshmalokhande9270 9 месяцев назад +6

    देवांचे वस्त्र कुठून घेतले खूप छान आजची पूजा

  • @Deepalisable-u2e
    @Deepalisable-u2e 9 месяцев назад +1

    Khup chan aahet tai bottle

  • @reshmahigurav982
    @reshmahigurav982 9 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली

  • @jyotibangale3660
    @jyotibangale3660 8 месяцев назад

    Shree swami samarth meghanjali god bless you

  • @janhavipatil4794
    @janhavipatil4794 9 месяцев назад

    Hi megha majh gurupushya la majhyakde program hota mnun duwa lakshat nahi ala ..pn diwa khup chan aahe

  • @rudrapatil_3245
    @rudrapatil_3245 9 месяцев назад +1

    ❤😊 आजचा व्हिडीओ आवडला ताई....!👍✅

  • @mayabedase6612
    @mayabedase6612 9 месяцев назад +1

    Ti ti diva khalci plet badlun taka म्हणजे pitali diva ahe na pitali dish teva अजून Chan disel 😊

    • @sayaliberad609
      @sayaliberad609 9 месяцев назад

      Ho tai mi aadhi ch सांगितलं आहे ताई ना

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 9 месяцев назад

    khupppppp sunder post.tai routing avadel ,tu kai karates morning to night..how you take care yourself.

  • @anuj4469
    @anuj4469 9 месяцев назад

    मेघा कोळशे वाडीत कोकण महोत्सव सुरू आहे छान आहे आम्ही जाऊन आलो. तु दाखव ना तुझ्या ब्लॉग मध्ये

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 9 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹अगदी बरोबर आहे 👍👍

  • @archanakomti
    @archanakomti 9 месяцев назад

    Tumchi kalji ghya tai swatachi kalaji swatala ghyav lagate Shree swami Samarth🌺🌺🌺

  • @mamtapatil5755
    @mamtapatil5755 9 месяцев назад

    Khupch sunder aahet bottles.. Price ky aahe

  • @prithvirajdeshmukh8124
    @prithvirajdeshmukh8124 9 месяцев назад

    Wow mi pan karnar same masale chotya barnit bharun thevnar…😀
    Pallavi ❤

  • @miteshjadhav9859
    @miteshjadhav9859 9 месяцев назад +1

    ताई माझ्या देव घरा मध्ये कलश जो आहे तो मला जाघे च्या अभाव मुळे तो मला ठेवायचा नाही आहे कारण मी माझे कुलदेव ची मूर्ती आहेत माझे दोन्ही कुलदेव तर मी त्या कलशाचे विसर्जन करू शकतो का plz ताई सांग 🪷🙏♥️

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 8 месяцев назад

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 khup chan video 👌👌❤️❤️

  • @shreyaluman1318
    @shreyaluman1318 9 месяцев назад

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏. Nakki share kar.

  • @SandhyaSonawane-y8w
    @SandhyaSonawane-y8w 7 месяцев назад

    Tai hya bharnya kiti la milalya...

  • @suvarnabalkavde8255
    @suvarnabalkavde8255 9 месяцев назад

    ताई छानं आहेत बोटलस कितीला घेतल्या

  • @sailikhair_palekar5198
    @sailikhair_palekar5198 9 месяцев назад

    दिवा कुठून घेतला आणि किती ऊंच आहे? Pls सांग

  • @bhatkantiaanikhane
    @bhatkantiaanikhane 9 месяцев назад

    दिसायला छान दिसत पण मसाल्याची expiry date कशी समजणार??

  • @swatiwarade77
    @swatiwarade77 9 месяцев назад +2

    मीपण असेच लिहिते लक्षात नाही राहत आणि खराब हातही लागत नाही सर्व वस्तूला नेमकी वस्तू सापडते👌🤗🤗🤗

  • @yogitayennu7387
    @yogitayennu7387 9 месяцев назад

    Hi shree Swami samartha tai tumhi plastic oil bottle kitchen wali ti pn replace karnar hota na? Waiting for it tai

  • @nishapatil4020
    @nishapatil4020 9 месяцев назад +1

    Containerchi link pathva

  • @seemachhapwale3726
    @seemachhapwale3726 9 месяцев назад

    Khupach chan,tu sangtes te agdi khre aste

  • @ravitembe6532
    @ravitembe6532 9 месяцев назад +1

    Me pravesh kade jaun samayi aanli taie , pn mla 5000 /,la padle , te dada cha mla smjl nahi ,pital bhav nahi sangitl , aani nag chya vision and vastu dili pn taie samayi vrcha kombda black aahe tuja pn tasech aahe ka ? Aani samayi tu kashi thevte te sang , bt paise khup jast gele ka mla reply dya , pn pravesh dada khup chan sangtaat.

  • @rinashelar
    @rinashelar 9 месяцев назад +8

    श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मसाला बाटल्या कितीच्या घेतल्या

  • @swatikadam-eq1ck
    @swatikadam-eq1ck 9 месяцев назад

    Mi pahila hota diva ..pan mla vatal आधीचा असेल

  • @Aarti_kolekar12
    @Aarti_kolekar12 9 месяцев назад

    खूप छान दिवा आहे ताई हो ताई आपल्या सगळ्या बायकांना खूप काम असतात पण प्रथेक बायकांनी स्वतःसाठी टाईम दिला पाहिजे मी रोज सकाळी 1तास वर्कआउट करते श्री स्वामी समर्थ ताई लव्ह यू ताई dattary bless you

  • @komalshejul5311
    @komalshejul5311 9 месяцев назад

    Tai bottal khup Chan aahe.tya sobat spoon pahije hote. Diva hi khup Chan aahe.

  • @chitraTamhane-rf3jt
    @chitraTamhane-rf3jt 9 месяцев назад

    Megha beta shree Swami Samarth jay jay shree Swami Samarth kalaji ge

  • @MadhuriPatil-d5l
    @MadhuriPatil-d5l 9 месяцев назад

    Megha tai chote tambyache ghangalghey darat baher ful panibharun theawat ja te pani umbaryawar shimpadayache changale astey tu bhandyanchaya dukanat baghitale hotes chote ghangal please ghey❤

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 9 месяцев назад

    बरणया खूप छान आहेत

  • @shilpajagtap5575
    @shilpajagtap5575 9 месяцев назад +5

    तुझ्या चेहऱ्यावर ट्रेस जाणवतो आहे काळजी घे आणि लवकर बरी हो कारण तुझ्या चेहर्यावर उत्साह बघून आमचा उत्साह वाढतो 😊

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ

  • @smitajadhav7872
    @smitajadhav7872 9 месяцев назад

    Mi tuza video baghun kayan madhe javun 2 kadhai , 1apepatra, 2 Ghavan Patra

  • @apoorvabhalekar4900
    @apoorvabhalekar4900 9 месяцев назад +1

    Shrée Swami Samarth tai 🙏

  • @yaminiwaghamare2966
    @yaminiwaghamare2966 9 месяцев назад

    अवधूत चिंतन गुरूदेव datt

  • @dipikapandey6773
    @dipikapandey6773 9 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ ❤ ताई

  • @saurabhawatade1234
    @saurabhawatade1234 9 месяцев назад +4

    Shree Swami samarth🙏❤

  • @vaishalimayekar1379
    @vaishalimayekar1379 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @reshmakoratkar2390
    @reshmakoratkar2390 5 месяцев назад +1

    लिंक पाठवा छान आहेत बाॅटल बाकी विडिओ छान ❤❤

  • @ashvinijadhav7030
    @ashvinijadhav7030 9 месяцев назад +2

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @lalitakarpe7991
    @lalitakarpe7991 8 месяцев назад +1

    Who are preise

  • @mayabedase6612
    @mayabedase6612 9 месяцев назад

    Tai mazya lakshat ale hote diva ce छान ahe

  • @sanskrutishendkar9754
    @sanskrutishendkar9754 9 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान व्हिडिओ 👌👌 ताई

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 9 месяцев назад +2

    Very nice bottel

  • @maggyjadhav9594
    @maggyjadhav9594 9 месяцев назад

    Mla pan khup avdalya tai bottles

  • @muchkin_cupcake
    @muchkin_cupcake 9 месяцев назад

    Tu online shopping karte.. but mumbai la crofford market ahe agadi sarojni nagar kas ahe Delhi la tasch... House hold, beauty, sagle kahi available ahe tithe... Ekda tikde ja.. me jalgaon la rahtr but shopping tithech karte... Agdi wholesale madhe samaan milte tithe

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 9 месяцев назад

    ताई तु स्वतः ची काळजी घे तुझ्या विडीओ मधुन खुप शिकण्यासारखे असते मसाला बाॅटल खुप छान आहेत कुठुन घेतल्यास plz sag आणि 26 जानेवारी झेंडया जवळ जो दिवा लावला होतास तो पण कुठुन घेतला ते सांग मला पण घ्यायचं आहे

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 9 месяцев назад

    Khup Chan 😊 shree Swami samartha 🙏🙏🙏💐

  • @jyotisdiy
    @jyotisdiy 9 месяцев назад

    Shree Swami Samarth 🙏🌹 Tc dear❤

  • @archana55555
    @archana55555 9 месяцев назад +1

    बरोबर बोलतीये तू आपण आजारी पडलो की एक दोन दिवस काळजी घेतात आणि नंतर त्यांचे अपेक्षा असते की आपण पटकन बरं व्हावं पण आपणच आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे वेळच्यावेळी खाण, थोडा व्यायाम थोडे छंद. घरातली काम तर न संपणारी आहेत कुणी केलं तर काही म्हणत नाही पण एक दिवस एखादं काम जरी नाही केलं की लगेच बोलणारी दहा तोंड हजर होतात. त्यामुळे आपण आनंदी राहून सर्व करायचा.

  • @Shubham.Lambat
    @Shubham.Lambat 9 месяцев назад +1

    Megha tu tuze RUclips che journey share karne ani tuze first payment keethe aley hote tula keethe struggle karyle lagal youtuber sathee

  • @bhartipawar2286
    @bhartipawar2286 9 месяцев назад

    Tai tu Mumbai rahte ka me aatach tuze Blog baghtey

  • @SureshLohakare
    @SureshLohakare 9 месяцев назад

    Shree swami samarth Tai

  • @SamsungA-ml4ud
    @SamsungA-ml4ud 9 месяцев назад +1

    Khup chan Tai 🙏

  • @Gopu3691
    @Gopu3691 9 месяцев назад

    Please make videos in Hindi Meghanjali please 🥺❤ Shree swami Samarth 🙏

  • @SumitraShakhapure
    @SumitraShakhapure 8 месяцев назад

    Tai yach link patva na

  • @JayashreePujari-pr8bt
    @JayashreePujari-pr8bt 9 месяцев назад

    Shree swami samarth tai👌

  • @gitanjalipatil5344
    @gitanjalipatil5344 9 месяцев назад

    Shree Swami Samarth

  • @pradeepchand9714
    @pradeepchand9714 9 месяцев назад

    Shree some Samarth

  • @Dikshascornar1421
    @Dikshascornar1421 9 месяцев назад

    ताई मी हिमाचल मध्ये राहते , माझे husband आर्मी मध्ये असल्यामुळे तर मी इथे कुलदेवीचा कलश मांडू शकते का, plz reply करा ,मी याअगोदर पण comment केली होती

  • @truptidhole585
    @truptidhole585 9 месяцев назад

    Tai Shree Swami samarth

  • @Riyog1626
    @Riyog1626 9 месяцев назад

    Kapoor brass diva aahe tai Amazon var tyacha review sang na

  • @poonamambale8643
    @poonamambale8643 8 месяцев назад

    Majya kade ahe ha diva