RECENT UPDATE Maharashtra Counseling 2024 | महाराष्ट्र राज्यातील वैद्यकिय प्रवेश प्रक्रिया Date आली
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- महाराष्ट्रातीलMBBS /BDS/BAMS/BHMS/BUMS/OTHER वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दल
*_________________________________*
भारतात वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत दोन प्रकारे प्रवेश होतात.
केंद्राची प्रवेश प्रक्रिया आणि प्रत्येक राज्याची प्रवेश प्रक्रिया.
प्रत्येक राज्य त्यांची प्रवेश प्रक्रिया राबवत असते.
प्रत्येक राज्याने कोणत्या वेळापत्रकात प्रवेश प्रक्रिया राबवावी आणि केंद्राने त्यांची प्रवेश प्रक्रिया कोणत्या वेळापत्रकात घ्यावी याबद्दलचे आदेश माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत.
या आदेशाप्रमाणे केंद्राच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिला राऊंड होतो त्यानंतर किंबहुना सोबतच प्रत्येक राज्यातील प्रवेश प्रक्रियेतील पहिला राऊंड होतो.
याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये नॅशनल मेडिकल कमिशन कडून दरवर्षी येत असतात.
दरवर्षी या सूचनांचे, या वेळापत्रकाचे पालन होते. यावर्षी सुद्धा असे वेळापत्रक आलेले आहे. हे वेळापत्रक mcc च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
वेबसाईटची लिंक :
cdnbbsr.s3waas...
या वेळापत्रकाचा अभ्यास केला असता खालील प्रमाणे बोध होतो :
1) केंद्राचा पहिला राऊंड : 14 - 23 Aug
जर कॉलेज मिळाले असेल तर कॉलेज घेण्याची शेवटची तारीख : 29 Aug
2) राज्यांचा पहिला राऊंड : 21 Aug - 29 Aug
जर कॉलेज मिळाले असेल तर कॉलेज घेण्याची शेवटची तारीख : 5 Sept
या वेळापत्रका दरम्यान जर कुठल्याही शासकीय सुट्या, रविवार आले तरी त्या दिवशी सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू असते.
📌 या वेळापत्रकावरून असे स्पष्ट होते की महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 21/22 ऑगस्ट पासून सुरू होईल.
मी याबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला अपडेट करेलच.
करिअर मेकिंग गायडन्स
9511791310
9421066225
वास्तविक पाहता.......
😂
😂😅
😂😂😅
😂😂😂😅
Maar daala🤣🤣😆
डिफेंस बदल बोललात. फारच छान समजवल. जयहिंद श्रीमान.
BAMS sathi maharashtra state quota sathi registration karaych ka
Sir...630 (male) marks...air...44438,cat....nt-d...85/ Maharashtra me GMC milega kya?..….Please reply,sir.
सर e w s कॅटगिरी गर्ल स्टुडंउंट 614 स्कोर आहे k j सोमय्या कॉलेज मिळेल का?
@@SandeepMedewar No
Yes
610 sebc konta milel
588 मार्क आहेत mbbs सेमी गव्हर्मेंट मिळेल का?
Open, Obc असेल तर 100 टक्के मिळणार नाही.
No
B@@bigns97dreamनाही भेटले तर नाही पण जरा तर positive बोला
Sar vj 605 garment MBBS betel ka sar
Sir 440 marks varti Government BAMS lagel ka
Sir semi.geverment
SEBC Fee.kiti .
Video bsnawa
Sirwhat about new medical college
546 SC Government MBBS milel ka...?
503 marks sc category mbbs midel ka sir
Milel last roubd
374 marks st candidate mbbs midel ka?
Sir background mde khup noise yet ahe
Sir 360 bams bhetel ?
574. Ews minority seat mile ga sir jalna me
482 SC CATEGORY Maharashtra mbbs semi government 2lakh rank 16k category rank bhetel ka?
No
No
NO
Ho
Kont ?
495 sc category semi government college midel ka
Registration smpla ka maharastra sa neet UG 2024
603 SC govt college midel ka???
643 AIR 32707 NTD la GMC chandrapur milel ka ?
Yes...100/... मिळते.
NT-B with HA 95000 all India rank Maharashtra Miraj GMC milel ka
Kiti marks aahet
@@jyotiwayade2763 वास्तवात राहण्याचा प्रयत्न करा. NT B with HA साठी GMC मिरज मिळणार नाही.
AIR 33000 पर्यंत GMC मिरज मिळेल. त्याखाली नाही.
D1 aahe 557 w mbbs hoil ka
@@ngmoremore7654 डिफेन्स female असेल तर मिळेल बहुतेक.
604 sebc semi?
Are u counsellor
Sir SML kadhi yenar aahe
After registration
SEBC 586 kj somya mumbai milel?
@@VaishnaviShinde-dv2qu नाही
@@VaishnaviShinde-dv2qu नाही मिळणार
Basha basha tu kay yeda Bida hay ka
610 sebc कोणता मिळेल
@@mbbs4536 Semi milel 7-8 lakha paryant
624 obc gmc midhel ky?
@@bigns97dream new colleges bddl khi updates???
@@DipshikaNimjefakt ek college te pan gmc mumbai with only 50 seats
@@DipshikaNimje GMC नाही मिळणार. Go for private. असही मुलींसाठी 100 टक्के फी माफी आहे तर शेवटचे GMC घेण्या पेक्षा चांगल्या quality चे प्रायव्हेट बघा की. प्रायव्हेट ला hostel+ mess कम्पल्सरी असतात generally. 2 lakh per year खर्च होतील पण standard चांगलीच असते private ची as compare to GMC. Go for private for females only.
623 sebc gmc milel ka sir
Ho
नाही मिळणार 101 टक्के.
Kathin ahe
631 open GMC milel ka
@@shashikantmurugkar823 No