ते झाड निर्गुडीचे नाहीये , टाकऴा आहे , निर्गुडी अशी उगवत नाही , लय कठीण झाड असतं, निर्गुडीचा फोक प्रसिद्ध आहे, निर्गुडीच झाड काढायचं म्हणलं की JCB लागतं, हे साहेब काहीपण दाखवतेत 🙏
सर तुमची माहिती अगदी छान असते आणि खुप कामाचीही असते असेच व्हिडीओमार्फत छान छान माहिती देत रहा आणि एक प्रश्न विचारतो काळ्या कठीण दगडाखाली अग्निजन्य खडकखाली पाणी लागेल का यावर माहिती दयावी.
@@ॲग्रोवन sir kal bor ghetala 180 futaparyant khadak badalt hota 190 kala pashan lagala ani pani yenyas survat zali 195 did inch pani ale 250 puna pani vadale 320 var khadak badal thoda naram kadak suru zala ani ardha inch pani kami zale Nemake kay zale asel
सर माझ्या शेतात वटवृक्ष तसेच त्या झाडाखाली ३ औदूंबर वृक्ष आहे वडाच्या झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात खाली लोंबलेल्या आहेत तसेच पुर्व दिशेस २० फुटावर मोठं वारूळ देखील आहे आपला अंदाज सांगा पाणी लागेल का ?
Each and every video you were comment positive view. I think you are one of the positive View member. Because of that you will go to height. I am thankful to you.
25 year old warul amcha shetat ahay.. Ani amhi tacha utar deshas bor Marla aahi borla 42 fhuta worthi khup pani lagale shay jay 7.5 HP motor ne bor che pani halat pan nahi
बहुदा या पुस्तकाचे लेखक शिरभाते असावे. जमिनीतील पाणी शोधण्याचे पारंपरिक प्रयोग असे काही तरी नाव आहे. मी स्वतः ते वाचले आहे. फक्त ठोकताळे ,अंदाज व्यक्त केले आहेत .
तांब्याच्या तारा, बेळ, हातातील नारळ, पायाखालील नारळ, ई.सर्व प्रयत्न करुनही फक्त सिमेंट सारखी पांढरी पावडर हाती आली, कुठे चूक झाली, काय झाले असेल....कळवणे
One man army, ladhat raha,bandhvano changalee vatnare ghetach raha.🙏 naman karto one man army ladhnya sathi rasad detach raha.🙏 salute salute 🙏 naman 🙏
साहेबांना पाहूनच समजलं हा माणूस अती हुशार आहे
छान माहिती दिलीत सर
तुमच काम चांगलं आहे, करत रहा गोरगरिबांना मदत नक्कीच होते, थांबवू नका 👍👍💐💐
खरंच हा माणूस लय अति वायफळ बडबड जास्त करतात
ते झाड निर्गुडीचे नाहीये , टाकऴा आहे , निर्गुडी अशी उगवत नाही , लय कठीण झाड असतं, निर्गुडीचा फोक प्रसिद्ध आहे, निर्गुडीच झाड काढायचं म्हणलं की JCB लागतं, हे साहेब काहीपण दाखवतेत 🙏
आमाच्या कड़े या वनस्पति ला आरनी म्हणतात
Very good information agrowon
सर तुमची माहिती अगदी छान असते आणि खुप कामाचीही असते असेच व्हिडीओमार्फत छान छान माहिती देत रहा आणि एक प्रश्न विचारतो काळ्या कठीण दगडाखाली अग्निजन्य खडकखाली पाणी लागेल का यावर माहिती दयावी.
Ho pani khup lagte Pan to khadak Sam play nantar murumache pakhe lagne gargeche aahe. Te pani amar manle jate.
@@ॲग्रोवन sir kal bor ghetala 180 futaparyant khadak badalt hota 190 kala pashan lagala ani pani yenyas survat zali 195 did inch pani ale
250 puna pani vadale 320 var khadak badal thoda naram kadak suru zala ani ardha inch pani kami zale
Nemake kay zale asel
सर माझ्या शेतात वटवृक्ष तसेच त्या झाडाखाली ३ औदूंबर वृक्ष आहे वडाच्या झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात खाली लोंबलेल्या आहेत तसेच पुर्व दिशेस २० फुटावर मोठं वारूळ देखील आहे आपला अंदाज सांगा पाणी लागेल का ?
सर ते टांकळी चे झाडे
Sir Aamceya setat vatud Aani borico zad Aahe tar pani kuhte sapdnar
खूप चांगली माहिती आहे sir👍
तुमच्या हातातील पुस्तक कोणतं आहे
Ghar badhane VA vihiriche pani samajnayche granth
साहेब माहिती खुप छान आहे थोडक्यात पाहिजे
सर आपट्याच्या झाडाच्या मुळापासून किती फूट बोर केली पाहिजे आणि कोणत्या दिशेने प्लीज सांगा सर
सर तातडीच्या झाडाखाली पाणी लागते का
Sir पुस्काचे नाव सांगा
आपट्याच्या झाडाला बाबतीत माहिती सांगा व पुस्तक कुठे भेटतात
Nice sir 🥰
जरा गाराण न घालता.थोडक्यात व सविस्तर माहिती द्या....
सर आपट्याच्या झाडाजवळ बोरला पाणी लागल का
खूप छान माहिती दिली सर... 👍
Each and every video you were comment positive view. I think you are one of the positive View member. Because of that you will go to height. I am thankful to you.
Book konta aheeee
सर जी
कृपया
आपल्या हातातील पुस्तकाचे नाव काय आहे हे सांगावे
सर आपट्याच्या झाडाखाली पाणी लागेल का
Sir mo no comment kara kahi problem vicharayche hote
Pustak konat ahe..??
सर रानत 8 बोर आहे पानी येकाला लागल पन ती चलत नाही
पळस झाडा बद्दल सांगा सर
25 year old warul amcha shetat ahay.. Ani amhi tacha utar deshas bor Marla aahi borla 42 fhuta worthi khup pani lagale shay jay 7.5 HP motor ne bor che pani halat pan nahi
पुस्तक कुठं भेटेल.
🙏खुप चांगली माहिती दिली सर
Pawar. Kumar. Dashrath.
कोणत्या झाडाखाली पाणी असते
Umaracha zadakhali pani aste ka sir
पुस्तकाचे नाव काय आहे सर
बहुदा या पुस्तकाचे लेखक शिरभाते असावे.
जमिनीतील पाणी शोधण्याचे पारंपरिक प्रयोग
असे काही तरी नाव आहे.
मी स्वतः ते वाचले आहे. फक्त ठोकताळे ,अंदाज
व्यक्त केले आहेत .
Fharach chan
वासन वेला खाली पाणी आसते का.
Sir कोणत पुस्तक आहे ते
Hatat pusatk ahay.. Mhanje Jami nitil panay or pustak tayar hoot ahay wattey?
Anubhav aane vividh pustake yancha aabhays karun jaminitil pane yacha shaod karava lagto. Panaysathi javal javal saglay pustakancha aabyas me kela Ashe aane anubhav 28 varshacha purn kela aahe sir.
Bhau nirgudiche zhad nahi te tumchya hatatale
Sir sorry. Something is wrong in your. Mind.
@@ॲग्रोवन no
Chakva layer chek kartana pani kontya dishela vahate te darshvte ka? ?
सर मोहाच्या झाडापाशी पाणी कसे शोधावे
NICE WORK ....
Nameskar🙏 sir
तुम्हाला बघितल्यानंतर रवींद्र महाजन यांची आठवण झाली
Right 👍
Sir pustakache naav Kay aahe
Sir boriche zad pan varul nahi
૧૨૩૪૫૬૭૮૯૦
Varah mihir
माणसाला चांगलं सांगितलेलं पटत नाही वाईट सांगितलेलं
तांब्याच्या तारा, बेळ, हातातील नारळ, पायाखालील नारळ, ई.सर्व प्रयत्न करुनही फक्त सिमेंट सारखी पांढरी पावडर हाती आली, कुठे चूक झाली, काय झाले असेल....कळवणे
Sir I am apset. Please You are from where try to know me in comment.
मी देखील पाणी दाखवतो, प्रत्यक्ष थांबून,
@@ॲग्रोवन
Mm
Mala vihiriche pani pahayache aahe
Baap re dhokha
सर ही बनवा बनवी वाटते . आपण पाण्याविषयी व्हिडियो टाकूनये
thank you
सर आम्हाला पण पुस्तक घ्यायचे आहे कुठे भेटेल कॉन्टॅक्ट नंबर द्या
निरगुडी दाखवा
One man army, ladhat raha,bandhvano changalee vatnare ghetach raha.🙏 naman karto one man army ladhnya sathi rasad detach raha.🙏 salute salute 🙏 naman 🙏
Aabhari aahe aajvar paheli mauli bolle. Majhe he naman tumhala. Thank you.
ऊबर,व,सवधडीयाझाडाजवळपाणीविरिहपाणीलागेलका
सर तुम्ही थोडक्यात माहिती सांगा, जास्त बडबड करत जाऊ नका.
जास्तीच बोलन कमी करणे
नंबर द्या हो सर
आपला मोबाईल नंबर मिळेल का ?
सर आमच्या येथे बांधा वर बोर लिंब आणि वारूळ ऐका सरळ रेषेत आहेत त्याचा पश्चिम बाजूला रस्ता आहे त्याचा पूर्वेला जागा आहे point काढताना कसा घ्या वा
To east direction you have to measure 5 to 7 feet and than check. You will get some indication of water.
Thanks
turwata
माला हेपुसतक भेटका
बोअर पांइट कंस बगायचे
खूपच बोलणे....पाहिले विसरून जाते....?
तुमचा नबंर दया
सर माझा नंबर सात पाच आठ आठ तिन एक सहा चार सात पाच आहे मला पथकाचे नाव सांगा मला फोन करा
तुम्ही कामाचं कमी रीकाम जास्त बोलता राव
Bogus badbad action is not status in your ahe.
नुसतीच फालतु बडबड अधिक आहे.
बोर ची माहिती द्या की मग
काम कमी अन् बोलणे ज्यादा
सर आपला फोन नंबर दया
Ahe ka sir cha number
Mala bor padaycha aahe sir tumhcha mobile number milelka