।।पवार साहेब एका रात्रीत सरकार बदलू शकतात।तसं मनात आणलं तर बैलगाडा शर्यतही सुरू करू शकतात ।।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 23

  • @pratiksherkar2515
    @pratiksherkar2515 3 года назад +4

    अमोल कोल्हे बोल बचण फक्त आढळराव शिवाजी दादा हे काम करु शकतात बैल गाडी चालु करु शकतात

  • @dattagaikwad5457
    @dattagaikwad5457 4 года назад +2

    मुळात साहेबांना वेळ आणि आवड ह्या दोन्ही गोष्टी असतील तर हे शक्य आहे असं मला वाटतं

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 4 года назад +3

    लोकांनी फक्त त्यांच वाजवायचं .बाकी काहीही करू शकत नाही. साहेब आले......वाजवा टाळ्या

  • @rahulkharade151
    @rahulkharade151 4 года назад +3

    पवार साहेब लवकर बैलगाडे चालू करतील एवढीच अपेक्षा, चालू केले तर सर्व बैलगाडामालक पवारसाहेबांच्या मागे ठामपणे उभे राहतील.

  • @dattasakore7037
    @dattasakore7037 4 года назад +2

    काही दिवस थोडी वाट पाहू तरीही बैलगाडा शर्यत चालू केली नाही तर आमदार आणि खासदार यांच्या आईला घोडा लावू आणि सरकारचा पण आईला लावू आणि आपण आपल्या पद्धतीने बैलगाडा शर्यत चालू करू

  • @rohinidaundkar8012
    @rohinidaundkar8012 4 года назад +4

    लोकप्रतिनिधींना हात जोडून एकच विनंती तुम्ही कृपा करुन बैलगाड्याच राजकारणं करू नका आणी बैलगाडे लवकरात लवकर चालू करा....

  • @akashsureshshethkhaire
    @akashsureshshethkhaire 4 года назад +6

    100% पवार साहेब म्हणजे नादच नाही...

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 4 года назад

    आता सध्या तरी कोरोना सांगतोय फक्त जगायच आहे.
    कोरोना नंतर यावर चर्चा करा.
    नेत्यांची नावे घेन्यात काय अर्थ आहे.आता जगन्यासाठी प्रयत्न करावे.

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 4 года назад +1

    सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे.

  • @umeshbkanade5545
    @umeshbkanade5545 4 года назад

    अमोल कोल्हे चा हातात हे पण त्यांनी काही केले नाही १००/ pecent पवार साहेब करू शकतात

  • @jamirshaikh5747
    @jamirshaikh5747 4 года назад

    कडक

  • @kalpeshgadge783
    @kalpeshgadge783 4 года назад +2

    खासदार आमोल कोहले साहेब आणी आतुल दादा बेनके बैल गाडा लकर चालु करा ही बातमी लवकर पवार साहेब यांना पाठवा

    • @rs9902
      @rs9902 4 года назад +2

      te nhi chalu krti nuste feka martat

    • @rahulkharade151
      @rahulkharade151 4 года назад +1

      @@rs9902 तू आलाच का कामे नाहीत वाटत तुला काही

    • @सत्यमेवजयते-थ3र
      @सत्यमेवजयते-थ3र 4 года назад +1

      @@rahulkharade151 मला काम आहे पण कोल्हे काय म्हणाले होते लोकसभा निवडणुकी पूर्वी ते आठवा फक्त जनतेने नुसत्या सतरंज्या उचलत बसायचं का ह्या राजकारण्यांच्या खोट्या आश्वासनाने

    • @rahulkharade151
      @rahulkharade151 4 года назад

      @@सत्यमेवजयते-थ3र त्यांचं काम चालू तिकडे

    • @दशरथबाचकर
      @दशरथबाचकर 3 года назад

      पेठा संघटनेच्या कार्यकर्त्यांना गाड्याला जुपा

  • @umeshbkanade5545
    @umeshbkanade5545 4 года назад +1

    बैलगाडा शर्यत चालू झाले नाही तर अमोल कोल्हे नना निवडून देऊ नका. ते पण खोटे असतील सर्यत चालू करा मी शिरूर केंदुर चा आहे पुढील मत तुम्हाला नसेलमग जय savtatamali शाबदला जागा अमोल जागा भाषण देऊ नका please

  • @sumitborchate7091
    @sumitborchate7091 4 года назад

    Saglyani sath deun sharyat chalu kryala pahije...

  • @vijayaraut8825
    @vijayaraut8825 4 года назад +1

    Pawarsahebancha mavla khasdar Amolji kolhesaheb dhilela shbad nakich kaymcha purnkartil thodasa taimtar lagnarch

    • @babajimore7586
      @babajimore7586 4 года назад

      1 namber dada

    • @सत्यमेवजयते-थ3र
      @सत्यमेवजयते-थ3र 4 года назад

      2024 साली होतील बैल गाडा शर्यत चालू तो पर्यंत वाट पाहू सगळे गाडा मालक