बाप्पाच्या मूर्तीला पाय लावताच नेटकरी संतापले | harshad gothankar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Harshad Gothankar मुंबई कुर्ला येथे राहणारा तरुण. लहानपणापासून त्याला हात नाहीत रोजची दैनंदिन कामे तो स्वतः करतो. क्रिकेट, कॅरम खेळांमध्ये तो प्रवीण आहे. कॅरम खेळात अनेक स्पर्धेत जिंकून तो राज्यस्तरीय पातळीवरचा खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे.
    वडील गेल्यानंतर त्याने गणपती मूर्ती विकण्याचा व्यवसाय तसाच सुरू ठेवला. गणपती बाप्पाची मूर्तीची सजावट करताना अनेकांकडून त्याचे कौतुक होत आहे. हर्षदच्या कार्याच्या जिद्दीला आमच्याकडून मानाचा सलाम.
    युथकट्टा मराठी' हा साहित्यिक, सामाजिक तसेच मनोरंजन याविषयी माहिती प्रसार करण्याचा विचारमंच आहे, या माध्यमांतून उत्तम साहित्यिक घडावेत, समाजोपयोगी कामांची माहिती, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची दखल घेऊन या सर्व गोष्टींच्या माहितीचा विचारमंच असावा या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. याकरिता कुठलेही शुल्क आकारले जात नाही.
    'युथकट्टा मराठीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली मतं व विचार यांच्याशी युथकट्टा सहमत असेलच असं नाही. संबंधित व्यक्तींची व्यक्तिगत मते आहेत. कुठलीही आर्थिक गोष्ट विचारत न घेता साहित्यिक, सामाजिक जाणीव लक्षात ठेवून विचार पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे.
    टीम युथकट्टा मराठी
    अधिक महितीसाठी आपल्या सोशल नेटवर्क साईटवर फॉलो करा.
    Facebook - / youthkattaa
    Instagram - / youthkattaa
    Email - youthkatta.marathi@gmail.com
    RUclips _ @youthkattamarathi
    All rights reserved ©Youthkatta Marathi
    इतर विडिओ
    @ Aga bai arechya Marathi Pustak prakshan sohala - • Aga bai arechya Marath...
    @ Andhashraddha nirmulan samiti tarfe Janjagruti - • Andhashraddha nirmulan...
    @ Marathi natak Most welcome - • Marathi natak Most wel...
    @ Sunita Kapase: Inspiring Success Story of an Auto Riksha Driver- • Sunita Kapase: Inspiri...
    @ जगण्याचा 'दृष्टि'कोन देणारा यश | Inspirational story of yash - • जगण्याचा 'दृष्टि'कोन द...
    @ Maybap Marathi Kavita | Bhim Jayanti special Poem - • Maybap Marathi Kavita ...
    ....................................................................................................
    #youthkatta #youthkattamarathi #

Комментарии •

  • @prasadyewale6955
    @prasadyewale6955 Месяц назад +2

    हर्षद तु खरंच आम्हा सर्वांसाठी प्रेरणा स्रोत आहेस...!
    ❤❤❤❤❤❤❤

  • @vishalgovekar3203
    @vishalgovekar3203 Месяц назад +3

    तुझ्या मध्ये. जी कला आहे ती तू. करत आहे. मित्रा ❤

  • @santoshipanire6303
    @santoshipanire6303 Месяц назад +3

    Bhari😊

  • @shankargavitre2823
    @shankargavitre2823 Месяц назад +3

    ❤❤❤❤

  • @nandanagajbhiye
    @nandanagajbhiye Месяц назад +3

    भारीच…👌🏽🙌🏽